Тёмный

Guruvarya Umeshpapa Tagunde | Guruvarya Amlesh Bhau Jawalkar | गुरुवर्य कोण असतात काय करतात?| 

Marathi Digital Party
Подписаться 40 тыс.
Просмотров 58 тыс.
50% 1

Guruvarya Umeshpapa Tagunde | Guruvarya Amlesh Bhau Jawalkar | गुरुवर्य कोण असतात काय करतात?|#mdipa
youtuber वर आजकाल सगळ्याप्रकाराचे व्हिडिओस पाहायला मिळतात , ज्यातील अनेक व्हिडिओस किंवा youtube चॅनेल आपले लक्ष्य वेधून घेतात , आणि असंच youtube वर सध्या अनेक गुरुवर्य लोकांचे व्हिडिओस पाहायला मिळत आहेत , त्यांची देवावर असणारी श्रद्धा पाहून त्याच अप्रूप वाटत सोबतच त्यांच्या अंगावर असणार सोन पाहून आपण थक्क देखील होतो . म्हणूनच आज आपण या गुरुवर्यांचा नेमका विषय तरी काय आहे हे जाणून घेऊयात .
Nowadays we can see all kinds of videos on youtuber, many of which attract our target, and in the same way we can see many guruvarya people's videos on youtube. . That is why today we will know what is the exact subject of these Guruvaryas.
Subscribe Our Channel : ru-vid.com...
About Marathi Digital Party #Mdipa
Welcome to Marathi Digital Party Means #Mdipa in this RU-vid channel you can Watch politics, Entertainment, Informative & Interesting videos you can Watch full analysis of news & media coverage, Please Subscribe to our Channel & Support us.

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 64   
@guruvaryUmeshpappatagunde
@guruvaryUmeshpappatagunde Год назад
धन्यवाद ताई ❤ देवदेवांची सेवा करणे व सर्वांना आपल्या संस्कृतीची माहीती असणे आज चा युगातील गरज आहे. देव ,देश , धर्माशी एक निष्ठ रहावा हेच शिकवण द्यावी आणि आपणही देता त्या चा आनंद आहे ॥ओम काळेश्वरी ॥ ❤ आपलाच गुरूवर्य. उमेश पप्पा तागुंदे पुणे ❤
@SurajKokanepatil
@SurajKokanepatil Месяц назад
हे अगदी बरोबर आहे गुरुवर्य
@KiranPatil-ps4kd
@KiranPatil-ps4kd 11 месяцев назад
आई माऊली ❤🌏गुरुवर्य उमेश 'पपा ❤🌏
@AmardeepBorate
@AmardeepBorate 10 месяцев назад
सारांश - थोडक्यात गुरुवर्य लोकांना येडे बनवतात आणी लोकं मूळ देवी देवता सोडून यांच्यातच देव शोधायला लागतात हे पण सांगा की
@AryanYadav-y6o
@AryanYadav-y6o 10 месяцев назад
म्हणजे तु लयं शहाना आहेस का
@Vive.k_11
@Vive.k_11 7 месяцев назад
​@@AryanYadav-y6oagdi barobar ahe tyanch
@yt_archives
@yt_archives 5 месяцев назад
correct ✌️
@SurajKokanepatil
@SurajKokanepatil Месяц назад
हे इंग्रजाची जात आहे म्हणून गुरुवर्य यांच्या विषयी अस बोलतोय
@PravinJadhav-jk7dp
@PravinJadhav-jk7dp 8 месяцев назад
स्वामी विवेकानंद , भगवान रामकृष्ण, किनाराम् बाबा, बामा खेपा हेच् आमचे आदर्श राहतील भले कोणी सोन्याच्या बंगल्यात् राहो कि चांदीच्या
@Vive.k_11
@Vive.k_11 7 месяцев назад
Agreed 💯
@yt_archives
@yt_archives 5 месяцев назад
✌️
@surekhabhokare8215
@surekhabhokare8215 7 месяцев назад
Aatish shahane mahiti Purna de Ela apurna mahiti Jay amlesh
@harshalpadhye1995
@harshalpadhye1995 4 месяца назад
मूळ देव राहिले बाजूलाच आजकाल लोक भलत्याच बाबा बुवांच्या नादि लागलेत.. मूळ परमेश्वर शिव शक्ती श्रीविष्णू(राम/कृष्ण) गणपती दत्त हनुमान हे आहेत.
@shayrikibaat72
@shayrikibaat72 11 месяцев назад
यांचं बोलणं चालणं वागणं अगदी छानच आहे...... भारत अशा लोका मुळेच.......
@_rushi_shinde_0028
@_rushi_shinde_0028 10 месяцев назад
आमचे पप्पा लाखात एक गुरुवर्य उमेश पप्पा तागुंदे 🙏🌺
@darshanraut0589
@darshanraut0589 8 месяцев назад
😂😂 Tujhe Papa Umesh Tagunde aahet mag tu Rushi Shinde nahi Rushi Tagunde aahes 😂😂
@shahajipawar2288
@shahajipawar2288 3 месяца назад
Umesh appa yancha address Kay ahe. Plz send
@swapniljagtap4465
@swapniljagtap4465 11 месяцев назад
Khup changla vidhay mandla..! Andha Shraddha nirmulanachi garaj aahe..! Hya labad lokaani hindu dharmachi man khali ghalavli
@ajinkyajadhav8585
@ajinkyajadhav8585 11 месяцев назад
काय नसतं हो लोकं अंगावरच्या दागिन्याला बघून भुलतात कोणत्या देवीच्या अंगावर किती त्या महाराजांच्या अंगावरती किती दागिने सगळं दिखाव्यासाठी तुम्हाला माहित आहे का त्यांच्या अंगावरचं सोनं खर आहे.😊
@rohanjadhav3337
@rohanjadhav3337 11 месяцев назад
सेवा करून बघा
@rohanjadhav3337
@rohanjadhav3337 11 месяцев назад
असं म्हणायला काय सगळेच म्हणतात पण सेवा करून दाखवा आमलेश भाऊ सारखे❤
@RajJadhav-e1g
@RajJadhav-e1g 6 месяцев назад
तुला लाज वाटते का ती मानली तर काळी नाही तर पक्की घरी जाळी आहे
@A.R.S.4991
@A.R.S.4991 3 месяца назад
​@@rohanjadhav3337are bala mng seva hi angavr son nahi khalta pn houshkte na
@sanjaykambale7290
@sanjaykambale7290 Месяц назад
खरं आहे आई वडिलांची सेवा, भुकेल्या ची भूक तहान लेची तहान, गरजूना शक्य तेवढी मदत, भूत दया यातच खरी ईश्वर सेवा आहे
@prasadarote3356
@prasadarote3356 2 месяца назад
गुरुवर्य दक्षिणा तर लाखात घेतात
@changdeopatil8368
@changdeopatil8368 2 месяца назад
उमेश अप्पा आणि अमलेश दोघं मित्र आहेत... ते अगोदर एकत्र होते आता वेगळे झाले आहेत.. पकी बातमी आहे
@LaxmiKulkarni-pr7jv
@LaxmiKulkarni-pr7jv Месяц назад
Guruwarya yana kase bhetata yeil...
@jyotisalunke3896
@jyotisalunke3896 Год назад
❤❤❤❤❤ दोघे तितकेच खरे आहेत कोणालाही नाव ठेवू नका ❤❤❤❤❤❤❤🎉 पप्पांच्या घरी तर मी जाऊन आलेली आहे खूपच सुंदर देवी आहे आणि अमलेश भाऊ चा सुद्धा व्हिडिओ आणि देवी खूप छान आहेत कसबा पेठ आणि वारजे❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@दत्तात्रेयमहाराजपोखरकर
होय बरोबर आहे❤❤
@SupriyaVitkare
@SupriyaVitkare 9 месяцев назад
Kuthe rahatat mla yancha adress milel ka plz mla khup garaj ahe
@SupriyaVitkare
@SupriyaVitkare 9 месяцев назад
Plz adress send
@SupriyaVitkare
@SupriyaVitkare 9 месяцев назад
Plz
@Shubhangimobile
@Shubhangimobile Год назад
Guruvarya Umesh papa
@rohanjadhav3337
@rohanjadhav3337 11 месяцев назад
गुरुवर्य अमलेश भाऊ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ishwarisutar3559
@ishwarisutar3559 11 месяцев назад
Khup chan video banvla tai pan 2gachi bhakti khari ahe ani te kharch khup chan manus ahet
@rushalikalbhor2225
@rushalikalbhor2225 11 месяцев назад
Aai kalubich Changhbhal 🙏🙏🙏🙏
@bonk5575
@bonk5575 11 месяцев назад
थोतांडाला बळी पडू नका.. एवढच सांगेन बास.. भक्ती सगळ्यांची आहे ह्यांची पण आहे.. पण व्यवसाय, बाजारू पना, लाचारी भावनेचा फायदा, कर्मकांड, तरुण पोरा पोरांचे आयुष उध्वस्त , नाच गाणी, हिजड पना, शिक्षण नाही काम धंदा नाही लग्न जुळत नाही.. दिव्या खाली अंधार सारा... एक छोटी गोष्ट सामान्य माणूस ह्यांच्या कडे आकर्षित होतो तो ह्यांच्या पैशामुळे ह्यांचे घर आणि ग्राम चे सोने बघून.. ह्यांची मुलं आहे का बघा ह्याच्यात.. मग आपल्या मुलांना ह्यांच्या मागे सोडा..... घर का ना घाट का अशी अवस्था होते जास्ती केलं तर... आज धड पुरुष पण वाटत नाही आणि बाई पण नाही.... डोळ्याला झापड लावू नका.. लहान लहान पोरच जास्ती नादाला लागतात ह्यांच्या..
@shayrikibaat72
@shayrikibaat72 11 месяцев назад
😀😀😀👌👍
@imp8603
@imp8603 10 месяцев назад
Your answer is a really correct but people are not awareness for subject
@ShivamGhuge2112
@ShivamGhuge2112 9 месяцев назад
👍👍👍👍
@भगवतीउपासक
@भगवतीउपासक 5 месяцев назад
अरे बावळटा...स्वत:ची धर्म संस्कृती जपने तुला थोंतांड वाटते मुर्खा..... हिजडापन म्हणतोयस भक्ति काय असते माहीत तरी आहे का तुला... देव धर्माचा विषय आला की येतातच तुझ्यासारखी ज्ञान पाजळनारी **** भक्ति करनार्या लोकांना तु आडाणी बेरोजगार समझतो हीतेच तुझा बाष्कळपना सिद्ध होतो डोळे फाडुन सांगल्या नजरेने बघ जगाला....
@AmolThopate-u2z
@AmolThopate-u2z Год назад
खूप छान ताई
@manishakarmare9873
@manishakarmare9873 11 месяцев назад
देवीची सेवा करा मेवा नक्कीच मिळेल पप्पा किती भक्ती करतात करून बघा तुम्ही त्यांचासारखी तर सेवा तुम्हीं करणार पण नाही राहील सोन्याचा प्रश्न तर पप्पांचा अंगावर सगळे दागीने सोन्याचेच आहेत खर आणी 100 नंबरी सोन आहे पप्पा
@sangrampatil936
@sangrampatil936 8 месяцев назад
Hii friendship me please
@sangrampatil936
@sangrampatil936 8 месяцев назад
Tumi karch khup chan bolta pan
@PrashantJadhav-hn7fc
@PrashantJadhav-hn7fc 8 месяцев назад
आहो हे काय फुकट करत नाही तीन आणि पाच तोळे घेतात आणि ऐका आरती ला आकरा हजार मागतात हे सगळ दिखावा आहे गरीबां ना लुटून खाणारे आहे त
@aditya_dede1717
@aditya_dede1717 11 месяцев назад
Background music 🫡😑😑😑😑😑😑
@A.R.S.4991
@A.R.S.4991 3 месяца назад
👉 येवढ सोन ह्यांच्या कडे आल कुठून ह्याचा कधी विचार केला आहे का. आपल्या घरातील सगळे लोक कामाला जातात. आपली आजी, आजोबा, आई, पप्पा काम करुण करुण ते म्हतारे झाले.तरी येवढ सोन त्यांना बघायला सुध्दा मिळाल नाही. मंग हेच लोक अस काय करात आहेत. कि ह्याच्या घरातल कोणीच कामाला न जाता ह्याच्या कडे येवढ सोन आहे.आणि हे सगळ असच बोलात नाहीये. मी ह्यांना खूपच जवळून बघितल आहे. ह्यांच्या घरी सुध्दा गेलो आहे.देव आहे देवाची भक्ती करा. पण लोकांना लूटू नका.
@sadatate976
@sadatate976 3 месяца назад
खुप मोठे भक्त आहेत?? होय मोठेच...दागिने बघितलेत मी.... चांगलेच मोठे आहेत...
@bapatsawant2870
@bapatsawant2870 8 месяцев назад
Dhoni a
@imp8603
@imp8603 10 месяцев назад
Yavde sone kutun ale he phana free made tar nahi ale jite chamtkar ti te namskar deva var shradha teva sarv
@RajJadhav-e1g
@RajJadhav-e1g 6 месяцев назад
माझं मरण येण्याआधी मल उमेश गुरु दाखवा
@PMantri6194
@PMantri6194 11 месяцев назад
देवाच्या नावाने चोराचा बाजार
@mayurdeshmukh5163
@mayurdeshmukh5163 9 месяцев назад
कलियुगी फार संत झाले घरोगर
@SheetalSheadge
@SheetalSheadge 10 месяцев назад
हि सगळेच देखावा आहे
@SantoshWadekar-hm6ww
@SantoshWadekar-hm6ww Год назад
उमोश प्पपा
@nandkumarbhoir1597
@nandkumarbhoir1597 16 дней назад
ह्या लोकांनी खूप पैसा कमावून ठेवला आहे.ह्यांच्या 7 पिढ्या बसून खातील एवढे पैसे ह्या लोकांनी कमावले आहे ह्या धंद्यातून
@appasahebrandive5883
@appasahebrandive5883 11 месяцев назад
Nusta yesyabcha karbgar..
@jaggudada5226
@jaggudada5226 5 месяцев назад
कामाचं सांगत जावा
Далее
Angry bird PIZZA?
00:20
Просмотров 7 млн