Absolutely amazing performance by great Ms Shailja Subramaniam ji and great Mr. Alok katdare ji thanks both the great singers for this very nice rendition 🙏♥️🙏👍👍👍👌👌👌❤️❤️❤️❤️❤️😊😊💐💐🌹🌹♥️♥️♥️
बेस गिटार ची सुरुवात जितकी दमदार झाली तेव्हाच वाटलं गाणं जोरकस होणार, आणि तसंच झालंही ! अतिशय सुंदर नेटकं सादरीकरण, मूळ गाण्याला न्याय देणारं ! मूळ गाणं ऐकून ऑर्केस्ट्रा गीत ऐकण्याची इच्छा झाली आणि आपलं गाणं ऐकलं, व मनासारखं ऑर्केस्ट्रा गीत ऐकायला मिळालं !
Excellent outstanding performance dueat this song original singer maanaharu das but alok ji bohut aacha Gaya. beautiful expression and pejention good ♥️♥️♥️🎉🌹👌👌👌👍👍👍🙏🙏