#BBCMarathi #HarbhajanSingh @harbhajanturbanatorsingh996
भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंह याने आज व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
हरभजन सिंहने भारताचं 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 T-20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. तो भारताकडून पहिली टेस्ट हॅटट्रिक घेणारा गोलंदाज होता तसंच 2007 T20 आणि 2011 ODI क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघांमध्येही तो होता.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
5 сен 2024