Тёмный

Haripath | Baba Maharaj satarkar | हरिपाठ | बाबा महाराज सातारकर | 

Ganesh Maharaj
Подписаться 14 тыс.
Просмотров 2,1 млн
50% 1

Haripath | Baba Maharaj satarkar | हरिपाठ | बाबा महाराज सातारकर |
▪ कृपया पुढच्या link मधील अभंग /गायन नक्की ऐका , आवडल्यास नक्की like, comment , subscribe नक्की करा , कारण त्याने video, channel अन्य लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
• तुकोबाची अभंग/अमृत वाण...

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 813   
@GaneshMaharajPimple
@GaneshMaharajPimple 7 месяцев назад
कृपया पुढच्या link मधील अभंग /गायन नक्की ऐका , आवडल्यास नक्की like, comment , subscribe नक्की करा , कारण त्याने video, channel अन्य लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xcJIOYCCz_k.htmlfeature=shared
@devrajmantode9263
@devrajmantode9263 17 минут назад
राम कृष्ण हरी
@GaneshMaharajPimple
@GaneshMaharajPimple 6 месяцев назад
एका माऊलीने तो हा विठ्ठल बरवा म्हणजे काय अशी comment केली होती त्याचा अर्थ, रूप पाहता लोचनी या पूर्ण अभंगाचा अर्थ लिहिलेला आहे , कृपा करून माझे काही चुकल्यास किंवा कोणाला काही सुचवायचं असल्यास नक्की पोस्ट करा =ज्ञानेश्वर माऊली हे मनरुपी सखी त्या माझ्या इष्टदेवतेचे रुप मी पाहिले व मला सुख प्राप्त झाले. तो देव कोणी त्याला विठ्ठल म्हणते तर कोणी त्याला माधव म्हणते. माझा गतजन्माच्या सकृतामुळे तो देव विठ्ठल मला आवडायला लागला. असा तो सर्व सुखाचे भांडार असलेला तो मला माझे आईवडिलांमुळे प्राप्त झाला असे माऊली म्हणतात
@panditpatil4580
@panditpatil4580 5 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤
@MahadevSolavande
@MahadevSolavande 4 месяца назад
राम कृष्ण हरी ❤️❤️
@rushikeshpatil2986
@rushikeshpatil2986 4 месяца назад
@hrushika430
@hrushika430 4 месяца назад
राम कृष्ण हरी
@deepanikam6898
@deepanikam6898 4 месяца назад
@kacharumhaske4464
@kacharumhaske4464 2 месяца назад
जुन्या काळचे आठवणी मनात आल्यावर खूप हर्ष मनात आनंद मावत नाही जशी सुदामा कृष्ण ची गाठ भेट झाली तेव्हा दोघांनी ऐक मेकांना कडकडुन मिठी मारली तशी जय राधे कृष्ण भगवान किजय 🎉
@रामकृष्णहरीब्रासबँडदेगलूर
हें अडिओ हरिपाठ मी खूप दिवसा पासून हुडकत होतो पण मला आज भेटला माझे 'पपा रोज घरी होम थिटर वर लावायचे मन प्रसन्न होत होत पण आत्ता माझे 'पपा काही दिवसा पूर्वी अचानक हृदय विकाराचा झटका आला ते आम्हाला सोडून देवा घरी गेले 'पपा ची आठवण आली हें हरी पाठ आयकून 😭😭😭😭🙏miss you papa 😭😭🙏
@sagarkadam2130
@sagarkadam2130 4 месяца назад
हे हरिपाठ म्हणजे गावची आठवण..माझ्या आजोबांची आठवण ह.भ.प काशिराम कदम❤🎉 चिपळूण
@bhagyashalipathare4775
@bhagyashalipathare4775 8 дней назад
बाब महाराज सातारकर हे माझे गुरु आहे.मी त्यांच्या हातुन तुळशीची माळ घातली
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 2 месяца назад
हरिपाठ हा बाबा ना गाण्यासाठीच तयार झाला कि काय? अप्रतिम साक्षात भगवंत उभा राहतो
@ganeshshinde1718
@ganeshshinde1718 2 месяца назад
Wow its heart touching...my old memories...i request you kindly please upload this hari path with vedo ❤ miss you maharaj 😘
@jankiramkharat3043
@jankiramkharat3043 2 месяца назад
आजही पोट भरले असे वाटते.
@chandrakantvitthal9447
@chandrakantvitthal9447 2 месяца назад
मला महाराजाचा हरीपाठ व काल्याचे किर्तन मनापासून आवडते राम कृष्ण हरी 👏👏👏
@JyotiChavan-rg5by
@JyotiChavan-rg5by 7 месяцев назад
बाबा सातारकर यांचे संपूर्ण हरिपाठ खूप छान वाटत मनाला ♥️
@RohanJagdale4343
@RohanJagdale4343 Месяц назад
अप्रतिम... महाराष्ट्राच्या मातीने आपल्याला ही अनमोल रत्ने दिली आहेत
@sumittandel7898
@sumittandel7898 Месяц назад
Me lahan Pani hey Hari path roj aaikaycho amche kutumbatle ajoba roj lavayche mala aata 41 varsha jhale pan aajun pan Hari path khup avdto aani me lahan aahe asa vatto khup juni athvan hote punha lahan houde mala asa vatto..kaanvar Hari path che te aavaj padude Deva..🙏
@laxmikevale1916
@laxmikevale1916 2 месяца назад
धन्य आहोत आम्ही जे या संतांच्या चरणापाशी जन्म झाला आहे सांगावं तेवढं थोडं आहे बाबा महाराज सातारकर यांचा जेवढ्या वेळा हरिपाठ ऐकाल तेवढ्या वेळा परत परत ऐकावासा वाटतो या महाराष्ट्र भूमीच्या सर्वश्रेष्ठ संतांना कोटी कोटी नमन वंदन जय जय राम कृष्ण 👏👏👏👏👏
@bapusahebupadhye4262
@bapusahebupadhye4262 12 дней назад
a
@shraddharavindra9343
@shraddharavindra9343 8 месяцев назад
Ach ek video haripath cha toh complete hota kute cut navta toh atta youtube varch nahi bhetat tyla mi roj aikychy😢 tummhi please toh wala upload karu shkal jite cut nahi
@udaydeshmukh6645
@udaydeshmukh6645 7 месяцев назад
Ho please.... Majhaa pan same prashn ahe....
@SwatiGawade852
@SwatiGawade852 3 месяца назад
Same here
@pradeepmhade7175
@pradeepmhade7175 2 месяца назад
Ok Thanks 🎉
@vinitdighole9324
@vinitdighole9324 3 месяца назад
सातारकर महाराजांचा आवाजात हरिपाठ ऐकुन मन प्रसन्न होते राम कृष्ण हरी 🙏🚩
@royal._editz_.
@royal._editz_. 2 месяца назад
❤❤
@adeshjorvekar
@adeshjorvekar 2 месяца назад
​@@royal._editz_.😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢
@premrajbhalerao5650
@premrajbhalerao5650 2 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@royal._editz_.
@premrajbhalerao5650
@premrajbhalerao5650 2 месяца назад
❤❤❤❤❤
@rameshsarkale3729
@rameshsarkale3729 Месяц назад
हरिपाठ खूपच छान बाबांचा खूप दिवसापूर्वी बाबा श्री क्षेत्र नेवासा ज्ञानेश्वर मंदिर येथे कार्यक्रम झाला एक आठवण 🙏🏻🌹
@baburaoramod7781
@baburaoramod7781 2 месяца назад
अतिशय गोड व मधुर आवाज :जय श्री हरी 🙏🏻🙏🏻
@archanakumbhar663
@archanakumbhar663 2 месяца назад
जय हरी माऊली जय हरी माऊली बाबांचा आवाज ऐकून मन प्रसन्न होते मी खूप लहान पणापासून बाबांच्या आवाजातील हरिपाठ ऐकते आहे खूप खूप धन्य वाटते
@manishasonawane4327
@manishasonawane4327 Месяц назад
बाबा असे वाटते देवने तुमच्या साठीच हाहरीपाठ लिहिले होते आवाज येकुनमनभरु पावते
@dipakMoin-b9h
@dipakMoin-b9h 2 месяца назад
हा हरीपाठ ऐकल्यावर जसे सकाळचे सुर्याचे किरण निघतात तसे मन प्रसन्न होते 🌺जय राम कृष्ण हारी🌺
@prakashshelkepatil4482
@prakashshelkepatil4482 2 месяца назад
आमच कुटुंब वारकरी संप्रदायातील, माझे आजोबा वारकरी क्षेत्रातील मोठे नाव होते,त्यांची दिवसाची सुरूवात पहाटे चार वाजता उठून थंड पाण्याने अंघोळ केल्यानंतर व्हायची, तिथुन हरिपाठ, पोथी वाचन, पुजा करत असत, दररोज 2 तास पोथी वाचत असत. खुप हलाखीच्या परिस्थितीतुन त्यांनी संघर्ष करून कोट्यावधी ची इस्टेट कमावली. कोणाला बोलायच्या अगोदर रामकृष्ण हरी बोलत असत.
@sagarchaudhari4523
@sagarchaudhari4523 10 дней назад
या यु टूब वाल्याना सांगन आहे जरा चांगल्या हरिपाठा मधे तरी जाहिराती दाखवण बंद करा आणी किती वेळा मन दुभांगल जात लाज वाटू दया थोड़ी तरी
@rdj6613
@rdj6613 7 дней назад
हा हरिपाठ 50 वेळा ऐकला आहे तरी देखील आजुन ऐकवसा वाटतो
@madhuripatil1073
@madhuripatil1073 2 месяца назад
बाबांच्या आवाजात हरिपाठ ऐकणे म्हणजे सुख आणि समाधान मिळते.
@balasokhade5824
@balasokhade5824 5 месяцев назад
खूप सुंदर हरिपाठ आहे 👍👍👍👍🕉️🕉️
@SubhashAmte-tm7uf
@SubhashAmte-tm7uf 2 месяца назад
माझा हारीपाठ माझ्या आजीमुळे प्राप्त झाला माझी आजी मी 6 वर्षांचा होतो तेव्हा मला हारीपाठ शिकवत होती आणि मी 9 वर्षांचा झालो तेव्हा माझा हारीपाठ पाठ झाला माझी आजी माझी गुरू माऊली 🙏🙏
@gouravdeshmukh0
@gouravdeshmukh0 2 месяца назад
Bhagyavan आहे तुम्ही
@vithobashelar4087
@vithobashelar4087 Месяц назад
नँन​@@gouravdeshmukh0
@santoshdeshmukh6377
@santoshdeshmukh6377 Месяц назад
😊😊😊😊😊😊
@harinatkar5077
@harinatkar5077 Месяц назад
😅
@HKHR.FUNDHOUSE
@HKHR.FUNDHOUSE Месяц назад
Mukti marg dila❤
@shubhamtate5316
@shubhamtate5316 4 месяца назад
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
@vandanamahajan364
@vandanamahajan364 Месяц назад
रोज संध्याकाळी बाबांचा हरिपाठ ऐकल्याने खूप प्रसन्न वाटतें
@pandurangchate9131
@pandurangchate9131 5 месяцев назад
अतिशय सुंदर हरिपाठ ❤☺️👍🙏🙏🙏🙏
@Explorer1209
@Explorer1209 4 месяца назад
Kiti Sundar ahe khup prassana vatte Mann bharat nhi sarkha aikavasa vatte Ram Krushna Hari😊
@santoshshelar7958
@santoshshelar7958 3 месяца назад
माला का हरिपाठ खूब खूब आवडतो जय हरी माऊली
@pandurangchate9131
@pandurangchate9131 5 месяцев назад
आपली संस्कृती जपायची आहे तर हरिपाठ यांचे चिंतन करावे ☺️ राम कृष्णा हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@raghunathbhiwsan8685
@raghunathbhiwsan8685 6 месяцев назад
हरिपाठ म्हणजेच आपल्या नियोजित वेळेत पूर्ण केलेले सर्वोत्तम पुण्य होय
@manishaware4854
@manishaware4854 3 месяца назад
explain
@pramodshirke2986
@pramodshirke2986 3 месяца назад
महाराजांच्या मुखातून ऐकलेला श्री हरिपाठ म्हणजे सुखाची पर्वणी व अमृततुल्य गोड श्रीहरिचे पै नाम .
@maheshvidhate9442
@maheshvidhate9442 3 месяца назад
😊😊😊
@apparandhwan7226
@apparandhwan7226 16 дней назад
दररोज सकाळी न चुकता ऐकला जातो😊
@TerminatedError
@TerminatedError 2 месяца назад
हरिपाठ ऎकून मन तृप्त होऊन जाते आणि खूप जास्त आंतरिक शांतता मिळते...
@GaneshMaharajPimple
@GaneshMaharajPimple 2 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-pdj4CjaDGC0.htmlfeature=shared
@GaneshMaharajPimple
@GaneshMaharajPimple 2 месяца назад
कृपया link मधील अभंग /गायन नक्की ऐका , आवडल्यास नक्की like, comment , subscribe नक्की करा , कारण त्याने video, channel अन्य लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
@DnyaneshwarBhakare-lf3kh
@DnyaneshwarBhakare-lf3kh 2 месяца назад
Link maddhe chhan aahe gayab❣️❣️
@asmitaguram9927
@asmitaguram9927 2 месяца назад
आमचे अहो भाग्य. बाबा महाराज सातार कर यांच्या अमृत वाणीतुन हरीपाठाचे श्रवण झाले. महाराजांची मी ऋणी राहीन
@Prathmesh1930
@Prathmesh1930 4 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजलि सातारकर महाराज
@sarikasarode7286
@sarikasarode7286 10 дней назад
बाबांचा आवाजात ताकत आहे
@Bharati-q9f
@Bharati-q9f 5 дней назад
रामकृष्ण हरी मन प्रसन्न होते हरिपाठ ऐकुन
@Ommundhe295
@Ommundhe295 6 месяцев назад
राम कृष्ण हरी 😊❤
@latakute6966
@latakute6966 16 дней назад
Maza 9month cha mulga aahe to zopatani haripath aikato .tyala khup aawadat aikayla Mann trupt hot aawaj aikun❤
@pushpachavan110
@pushpachavan110 2 месяца назад
Amrutvani aahe
@sahilkukadeASC
@sahilkukadeASC Месяц назад
Anxiety, Negativity are gone by hearing this .... ----- 🌼🚩 राम कृष्ण हरी 🚩 🌼----
@jaganchavan0707
@jaganchavan0707 2 месяца назад
Jay jay ram Krishna Hari
@mohanhake8077
@mohanhake8077 23 дня назад
हरिपाठ ऐकल्यावर सगळ्यात मोठ समाधान जीवाला वाटतंय
@sameerchendurkar9899
@sameerchendurkar9899 3 месяца назад
🙏🏻हरीपाठ म्हणजेच श्री सातारकर महाराज 🌺 राम कृष्ण हरी🚩
@amolbarakale2852
@amolbarakale2852 18 дней назад
मी रोज ऐकते
@prashantrajput3889
@prashantrajput3889 13 дней назад
Nustee aami hinduu aahott manun chalatnaar nahi hari path Roj mana
@watertankcleaningnanded3647
@watertankcleaningnanded3647 2 месяца назад
बाबा महाराज यांच्या आवाजात सुरुवातीलाच "" जय जय राम कृष्ण हारी हा आवाज वयाच्या १५ व्या वर्षा पासुन ऐकतो आज वय ४४ वर्ष आहे तरीही ऐकताना नवा तरुण होताे स्पुर्ती उर्जा शक्ती आंगात येते 🙏🏽🙏🏽🙏🏽
@pramodgade4529
@pramodgade4529 4 месяца назад
माझं मन भरून येत जेव्हा मी विचार करतो की मी किती महान राष्ट्रात जन्म घेतला...मला वारकऱ्यांचे दर्शन होते.... कोणत्या जन्माची पुण्याई आहे देव जाणे 😊😊😊😊😊
@HemantPatil.07
@HemantPatil.07 2 месяца назад
Aap aise😊 Pardesi film Chintu p hawa Mahal
@manishamahamuni1665
@manishamahamuni1665 25 дней назад
@sadashivkupkar3967
@sadashivkupkar3967 3 дня назад
Jay siya ram.....
@KaminiJadhav-v5g
@KaminiJadhav-v5g Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@balkrishnadev9877
@balkrishnadev9877 13 дней назад
स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच काय!
@bhagyashreesiddhanath7539
@bhagyashreesiddhanath7539 2 месяца назад
Jay jay ram krushn hari❤
@Vishakha_1-c8f
@Vishakha_1-c8f 2 месяца назад
Jai jai Ram Krishna Hari
@JaykarHonmane
@JaykarHonmane 5 месяцев назад
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
@dattatryamane4370
@dattatryamane4370 3 месяца назад
राम कृष्ण हरी 👏🏻👏🏻
@santoshmaharajkumavatjamne7909
@santoshmaharajkumavatjamne7909 2 месяца назад
बाबांचा आवाज ऐकून मन प्रसन्न होते बाबांचा वारसा त्यांचा परिवार जरी घेऊन चालत असला तरी आम्ही सर्व बाबांच्या परिवारातील आहोत आमचे एक भाग्य आहे संतोष महाराज कुमावत जामनेर कर
@manishamahamuni1665
@manishamahamuni1665 25 дней назад
@sureshtakalkar1137
@sureshtakalkar1137 6 дней назад
राम कृष्ण हरी
@DilipKokane-dd8bw
@DilipKokane-dd8bw 2 месяца назад
जय हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
@kishoramare7553
@kishoramare7553 2 месяца назад
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@MadhuriDandekar-rg4jv
@MadhuriDandekar-rg4jv Месяц назад
Ram Krishna hari
@bharatfunde6694
@bharatfunde6694 3 месяца назад
मी नेहमी महाराजांचा हरिपाठ ऐकतो राम कृष्ण हरी 🙏
@ashokkulkarni7342
@ashokkulkarni7342 3 месяца назад
काकपलं मl 😊😊😅😅😊😅
@laxmipatil9714
@laxmipatil9714 2 месяца назад
रा M .. राम कृष्ण हरी....राम कृष्ण हरी
@parmeshwardkendre9462
@parmeshwardkendre9462 6 месяцев назад
मनाला शांती भेटली
@mahendrakadu6360
@mahendrakadu6360 6 месяцев назад
Nice
@SunilJadhav-uj4lp
@SunilJadhav-uj4lp Месяц назад
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
@SunilJadhav-uj4lp
@SunilJadhav-uj4lp Месяц назад
@@mahendrakadu6360 राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
@vishwanandshirodkar5084
@vishwanandshirodkar5084 27 дней назад
😊​@@mahendrakadu6360
@DikshaSonawane-x5q
@DikshaSonawane-x5q День назад
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
@ritherameshwar1099
@ritherameshwar1099 Месяц назад
जय हरी माऊली
@ritherameshwar1099
@ritherameshwar1099 Месяц назад
🚩🚩🚩🚩🚩
@positivevibesonly...8981
@positivevibesonly...8981 Месяц назад
🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙏
@yashwantwagh852
@yashwantwagh852 4 месяца назад
Chal n
@yogitakute7651
@yogitakute7651 5 дней назад
रोज 3दा तरी ऐकून होतो हरिपाठ माझा मुलगा 10 महिनाचा आहे त्याला झोपच येत नाही ऐकल्याशिवाय ❤त्याला ऐकताना आमचं पण ऐकण होत❤ राम कृष्ण हरी ❤
@satishambisinge5049
@satishambisinge5049 2 дня назад
सतीश अंबिसींगे वारकरी संप्रदाय आणि मला वयाच्या 10 वर्षापर्यंत हरिपाठ पाठ झाले आहे व तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ज्ञानेश्वरी पारायण सुरु केले आहे
@SantoshMane-dx6pc
@SantoshMane-dx6pc 17 дней назад
Santosh.mane
@Mutkule-j7h
@Mutkule-j7h 18 дней назад
जय हरी माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली
@kalindigosavi992
@kalindigosavi992 3 дня назад
जय रामकृष्ण हरी अतिशय सुंदर हरीपाठमनप्रसनन होते
@amolnevhal1260
@amolnevhal1260 Месяц назад
2003ला मी व माझी ताई आम्ही अमच्या अजी व अजीच्या मैत्रीनीना शिकवला होता जय हरी
@Gamewithavdhut3231
@Gamewithavdhut3231 Месяц назад
God avaj
@jayashrilondhe9735
@jayashrilondhe9735 3 месяца назад
Maharaj warlet tari tyancha haripat gajatoy
@amolthore4936
@amolthore4936 3 дня назад
राम कृष्ण हरी खूप छान वाटते हरिपाठ ऐकल्यावर राम कृष्ण हरी
@yogeshpathak1793
@yogeshpathak1793 28 дней назад
@Rohan84121
@Rohan84121 2 месяца назад
11:45
@RajendraMhaske-g4v
@RajendraMhaske-g4v 2 месяца назад
🎉🎉
@vikrampatil8062
@vikrampatil8062 2 месяца назад
😂,
@dnyaneshwariparvat4022
@dnyaneshwariparvat4022 Месяц назад
मला बाबा महाराजांचा हरिपाठ खूप आवडतो
@NanaMahakal
@NanaMahakal 6 месяцев назад
🙏Ram Krishna Hari🙏
@DeepakPatil-hb4sc
@DeepakPatil-hb4sc 6 месяцев назад
राम कृष्ण हरी ❤
@vijaygaurkar2394
@vijaygaurkar2394 2 месяца назад
अतिशय सुंदर, ऐकुन मन प्रसन्न झाले, राम कृष्ण हरी..
@rajeshjaybhaye4761
@rajeshjaybhaye4761 Месяц назад
अमृताहून गोड
@SanjayTakale-nv5bd
@SanjayTakale-nv5bd Месяц назад
मनाला शांत वाटते
@priyankadarekar9618
@priyankadarekar9618 7 месяцев назад
मला हा हरिपाठ खूप avadto.
@bhagwanborse7245
@bhagwanborse7245 6 месяцев назад
खरच खूप छान असा आवाज आहे महाराज यांचा , मला पण खूप खूप आवडतो
@nandkumarpatil2251
@nandkumarpatil2251 6 месяцев назад
​@@bhagwanborse7245ZZ❤❤❤
@santoshshedage7057
@santoshshedage7057 3 месяца назад
" श्री गुरूदेव माऊली "
@SominathMama
@SominathMama 3 месяца назад
Ok A pl​@@bhagwanborse7245
@VINODBELOTE-s3f
@VINODBELOTE-s3f 3 месяца назад
Ho na ❤
@SudhakarShinde-pp3kn
@SudhakarShinde-pp3kn 5 дней назад
मला ही खुप आवडतो एकदा म्हणायला लागले तर पुर्ण म्हणते च राम कृष्ण हरी 🙏
@ajssimpleconcepts905
@ajssimpleconcepts905 2 месяца назад
माऊलींनी सार सांगितला आहे....सदैव मुखी हरीनाम घ्या.... रामकृष्ण हरी जप करा❤
@satyanarayanmundada
@satyanarayanmundada 9 дней назад
रामकृष्णहरी🙏
@sushilaaghav2800
@sushilaaghav2800 Месяц назад
बाबा सातारकरांच्या हरीपाठ टीव्हीवर दाखविला तसा हालचालीही दाखवावा
@pmnosoundbagul2642
@pmnosoundbagul2642 Месяц назад
Yes
@pallavideshmukh3784
@pallavideshmukh3784 6 месяцев назад
तोहा विठ्ठल बरवा म्हणजे काय?
@surendranemlekar7100
@surendranemlekar7100 4 месяца назад
तो म्हणजे समोर असलेली मूर्ती परमात्मा व हा म्हणजे हृदयात असलेला आत्मा तो हा. विठ्ठल बरवा
@shivdasphad1827
@shivdasphad1827 2 месяца назад
Jiv dya reeeeee jyanna haripath kiva bhajan kiva dev kay asto he mahit nahi ajun 🙆🏻‍♂️
@UjawalaJagdale
@UjawalaJagdale Месяц назад
Op
@dmore6477
@dmore6477 12 дней назад
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा 💐🙏
@vijaygaurkar2394
@vijaygaurkar2394 2 месяца назад
खुप छान, ऐकुन मन प्रसन्न झाले, राम कृष्ण हरी..
@sureshraut4165
@sureshraut4165 Месяц назад
शीण गेला भाग गेला अवघा होतसे आनंद ऐकता हरिपाठ
@labellebeautyparlorkarvena2315
@labellebeautyparlorkarvena2315 3 месяца назад
Niyurithy dnyandev sopana muktabai.❤
@mauli8243
@mauli8243 День назад
खूपच सुंदर माझ्या माऊलीचा हरिपाठ
Далее
ОБЗОР НА ШТАНЫ от БЕЗДNA
00:59
Просмотров 391 тыс.
Sampurn Haripath
59:43
Просмотров 745 тыс.
Kakad Aarti Bhajan
59:02
Просмотров 3,2 млн
ОБЗОР НА ШТАНЫ от БЕЗДNA
00:59
Просмотров 391 тыс.