।। हरिपाठ।। या अतिशय महान ग्रंथावरील अत्यंत महत्त्वाचे तत्त्वज्ञान न्यायशास्री ह. भ. प. भगवान गड संस्थान चे मठाधिपती नामदेव महाराज शास्री यांच्या अमृत तुल्य वाणीतून खरेच खूप दिर्घकाळ ऐकत रहावे, आपले खरोखर भाग्यच म्हणावे लागेल!!!! खूप अभिनंदन!!!!!! माऊली....
नमस्कार. पूज्य श्री नामदेव शास्त्रीजीं , मी नाशिक रहिवाशी असून u Tube. माध्यमातून. अचानक आपले प्रवचन लाभले ... परिणाम मी त्रिंबक येथील. श्री गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीचे दर्शन घेतले .. मला सोप्या. मराठीत पद्धतीने हरिपाठ, पसायदान, याचे खरे महत्व सामन्याची गोडी लाभत आहे... आपणास साष्टांग नमस्कार करतोय...धन्यावाद गुरुजी