भाऊ हर्षवर्धन पाटील साहेब घ्या हाती तुतारी भावी उमेदवार आमदार एक प्रमुख मंत्री म्हणून राज्यातील नेतृत्व असणार मी तर कागल मधून इंदापूरमधील जनतेच्या काय भावना आहेत हे व्यक्त करतो व आपणांस शुभेच्छा देतो.✌️✌️💯
इंदापूर च्या जनतेला आहे तो पुढीलप्रमाणे - दोन सहकारी साखर कारखाने कुटुंबाने लुटले, कामगारांचे पगार बुडावले, ऊस पेमेंट एक वर्षाने देतोय तो ही 700 800 रुपये कमी ने, मराठा नेता असून ही मराठ्याच्या लोकांकडून नोकरी साठी लाखो रुपये लुबाडतोय, सहकार लुटून बायको म्हेवणा पोरगी च्या नावावर खाजगी कारखाने काढतोय ते ही डबघाईल आलेत, त्याच्या संस्थेचे पदाधिकारी त्याला शिव्या घालतायत, स्वार्थासाठी सारखा पक्ष बदलतोय तरी या निर्लज्ज माणसाला आमदार व्हावं वाटतंय .विलासराव देशमुख च्या पुण्यतिथी ची पोष्ट टाकायची याला लाज वाटतं होती आता पक्ष बदलतोय
Harshvardhan Patil very good disicion that you have decided to alongwith party workers which they are your followers to join NCP Sharad Pawar Best wishes and good luck ,
आपण काँग्रेस चे विचार धारेचे आहात तसेच मा.शरदचंद्र पवार साहेब हे तसेच आहेत तेव्हा आपण तुतारी घेवून लोकांना न्याय देणे हाच निर्णय घ्या .राव कृष्ण हरी देवा .❤
इंदापूर तालुका सिंगापूर करणार होते भाऊ. आता आमदार झाल्यावर भाऊ इंदापूर पॅरिस करतील. त्याचे गाव बावडा गाव जगात 1नंबर बनवणार आहेत. सगळी पदे घरात आली पाहिजे फक्त
मी लातूरकर आहे साहेब तुमची बोलण्याची शेली खूप आवडते तुम्ही 100 आमदार होणार यावेळेस, आणि भाऊ म्हटल्याप्रमाण खरं आहे की इंदापूर विधानसभेची चर्चा महाराष्ट्रभर होते. आणि ते फक्त तुमच्यामुळे.
प्रॉब्लेम इंदापूर च्या जनतेला आहे तो पुढीलप्रमाणे - दोन सहकारी साखर कारखाने कुटुंबाने लुटले, कामगारांचे पगार बुडावले, ऊस पेमेंट एक वर्षाने देतोय तो ही 700 800 रुपये कमी ने, मराठा नेता असून ही मराठ्याच्या लोकांकडून नोकरी साठी लाखो रुपये लुबाडतोय, सहकार लुटून बायको म्हेवणा पोरगी च्या नावावर खाजगी कारखाने काढतोय ते ही डबघाईल आलेत, त्याच्या संस्थेचे पदाधिकारी त्याला शिव्या घालतायत, स्वार्थासाठी सारखा पक्ष बदलतोय तरी या निर्लज्ज माणसाला आमदार व्हावं वाटतंय
पाटील सो,,, आपल्या सर्वांना अजितची. जिरवायची मस्ती राजकीय तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत मदतीची परतफेड करायची आहे च ना आमच ठरलंय फक्त हर्षवर्धन पाटील च इंदापूर चा आमदार भले तुम्ही कुठुनही ऊभे रहा,,
पश्चिम महाराष्ट्रात सर्व ठिकाणी महाविकास आघाडी येणार आहे तुतारी घ्या. जनता या राजकारणाला कंटाळली आहे.मनोज दादा जरांगे यांचा फॅक्टर विधानसेसाठी नक्की चालणार आहे.
भाऊ आपण सगळ्यांच्या काळजातील नेतृत्व आहात आपण पवार साहेबांना साथ देऊन तुतारी हाती घेऊन विधानसभा लढावी आणि जिंकावी हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना सुरेशकुमार लोंढे मोडनिंब.
पाटील साहेब राज्याच्या राजकारणात पाहिजेतच आज योग्यता नसलेला पुढं गेलेत पण पाटील साहेबांचा फक्त वापर होतोय आता अपक्ष राहिले तरी आणि तुतारी घेतली तर साहेब नक्कीच मोठ पद घेतील हीच अपेक्षा आणि इच्छा.
हर्षवर्धन पाटील एक हुशार माजी मंत्री आहेत नक्कीच योग्य निर्णय घेतील 10 वर्ष झालं कोणत्याही पदावर नव्हते त्यामुळे येणाऱ्या काळात आमदार होतील कारण खूप अनुवभी आहेत अशा माणसाची इंदापूर करला खूप गरज आहे जनतेला विकास पाहिजे असेल तर पाटलाला जनता नक्कीच निवडून देतील अशी अपेक्षा आहे