ह्याच, हर्षवर्धन पाटील यांनी पाच वर्षापूर्वी, आमच्या भाजपच्या जिल्हा बैठकीत आम्हा २० वर्षांपेक्षा जास्त काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना "निष्ठा" या विषयावर खूप मोठे भाषण दिले होते. त्यामुळे भाजपचे एक निष्ठावान नेते म्हणून जरी विधानसभा उमेदवारी नाही मिळाली तरी, हर्षवर्धनजी निष्ठेने महायुतीच्या उमेदवाराचे काम येत्या विधानसभेत करतील.
तीन महिने मुलाचा हंडीसाठी मराठी मुलांचा सराव हिंदू सण उत्सव.इतर धर्मा प्रमाणे साध्या पध्दतीने व्हावेत जखमी मृत्यू मूलांचा होतो शिक्षणात व्यवसायात मागे पडतात पूढारी एक फोन वर हजार करोडो येतात म्हणून मुबई खोली विकून विरारला येतात
याला भाजपने आमदार केले मंत्री केले आता हा विधासभेला पडला तरी याला भाजपने भारतीय साखर महासंघाचा अध्यक्ष केले तरी पण हा शरद पवार गटात जात आहे आणि हा परत नक्की आपटणार .
बीजेपी मधे जावून काही दिवस शांत झोप लागली पन आता टिकेट चे वांधे झाले तेव्हा आता पुन्हा जुने लोक आठवत आहे, कांग्रेस मधे किती मान होता, आता कोन विचारत नाही तिकडे