Тёмный
No video :(

Has Today's Generation Lost Faith In Indian Culture? | Marathi Motivational Speech 

Vaicharik Kida
Подписаться 721 тыс.
Просмотров 261 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 366   
@prashantdhakane9753
@prashantdhakane9753 2 года назад
जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्यासारखा विचार आणि संभाषण करणारा मित्र भेटावा जीवन खूप सुंदर होईल❤️
@silentkiller2653
@silentkiller2653 2 года назад
Bhetlay n mag....😊😊😊
@vijaychavan8479
@vijaychavan8479 2 года назад
Khup bhari ❤️❤️❤️👍👍🙏🙏🙏
@pavanbhagat6435
@pavanbhagat6435 2 года назад
Barobr
@vgadekar5598
@vgadekar5598 2 года назад
लाखमोलाची गोष्ट बोललास मित्रा...
@shubhamajbe4612
@shubhamajbe4612 2 года назад
Ekdam barobar
@sagarjadhav5560
@sagarjadhav5560 2 года назад
तुझा प्रत्येक शब्द अंतर्मुख करतो भावा...👌सलाम तुझ्या विचाराला..👌👍
@Panse_pranali
@Panse_pranali Год назад
Kharay....
@manthandambe2592
@manthandambe2592 Год назад
खरंच तुमचे विचार खूप चांगले आहेत. आज-कालचया पिढीला संस्काराची अत्यंत गरज आहे. कारण जगामध्ये संस्कार हा शब्दच राहिला नाही नाहीसा झाला. प्रत्येक जण पैशांच्या मागे पडत असतो संस्कार जुने संस्कृती सर्व विसरून गेले. प्रत्येक जण धावपळीचे जीवन जगत आहे. कसे असेल पुढचे पिढी तर आज-काल पैशांपेक्षा संपत्तीपेक्षा संस्कार कमावने गरजेचे आहे. आता आपण सावध झालं पाहिजे जुन्या पद्धतीने वागले पाहिजे नाहीतर पुढची पिढी बेकार असेल असे आणि पृथ्वीचा अंत जवळ आला आहे. जगातील सर्वसामान्य जनतेने जागे झाले पाहिजे
@dr.sblive8734
@dr.sblive8734 2 года назад
खूपच छान विचार मांडले सर आपण काळाची गरज आहे येणारा काळ केवळ गाड्या, मोठमोठी, घरे, हॉटेलात खाणे पिणे हल्ली एक ट्रेन सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला यामध्ये जगणे कठीण झाले आहे.... आपण संस्कारातून, संसार केला तर आपले आई वडील व आपले सासू सासरे हे वृ ध आश्रमात प्रवेश करणार नाही याची काळजी आपल्या मुलाने. मुलीने व आपण सर्वांनी... घेतलीच पाहिजे आपले विचार ऐकून धन्य वाटले कुणीतरी बोललं पाहिजे...अभिनंदन
@vardhamandeulkar9060
@vardhamandeulkar9060 2 года назад
भाऊ तुझ्या विचारांना सलाम👍🙏 समाजाला "Motivation" ची गरज नाही तर "वैचारिक" गरज आहे.
@shrutibondre1576
@shrutibondre1576 2 года назад
गौरव,तुमचे विचार अतिशय योग्य आहेत! तुझ्यासारख्या तरूणाने हे विचार मांडणं ही खूप वेगळी आणि कौतुकास्पद गोष्ट आहे!
@harijadhav2640
@harijadhav2640 2 года назад
माझे आई-वडील शेतकरी आहेत आणि मी पण शेतकरीच होणार 💯
@yogeshkashid365
@yogeshkashid365 2 года назад
निवांत झोपलेत त्या लोकांना जाग करणारा विडिओ आणि विचार छान विचार मांडले भाऊ 👌👌👏👏👏
@bhagvatpatil62
@bhagvatpatil62 Год назад
Gaurav Bhau तू खरी दुनियादारी शिकलास. आई आणि वडील आपल्याविषयी कसा विचार करतात आणि आपण कसा विचार करतो यातलं अंतर दाखवून दिलं आहे. खेड्यात लोकात आणि शहरात लोकात खूप फरक आहेत.
@subodhsirsat134
@subodhsirsat134 Год назад
बरं झालं.माझ्या विचारांचा माणूस भेटला.पण आता आपण इतके पुढे गेलोय की पाठीमागे वळून पाहणं अशक्य झालंय.प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करण्याची तयारी ठेवली तरच पुढील पिढीला योग्य दिशा मिळेल.
@dnyaneshwarsaralapawar9862
@dnyaneshwarsaralapawar9862 2 года назад
असाच मार्ग दाखवा सर 🤗 खूप मदद होते जीवन जगन्यासाठी ❤️🎉
@sumanmahale2161
@sumanmahale2161 2 года назад
आनंदात जगण्याचायोग्य मार्ग खूप छान भाऊ सुविचार
@rushikeshkanawade4270
@rushikeshkanawade4270 2 года назад
दादा तू जास्तीत जास्त विडिओ कर तुझ्या बोलण्याला माझा सलाम
@sunilsanap3498
@sunilsanap3498 2 года назад
संस्कार खूप महत्वाचे आहे. हे समजल पाहिजे . हे तू दाखवून दिलं भाऊ
@somnathgund5698
@somnathgund5698 2 года назад
Super फक्त बाेलण्यासाठी नवे तर रिअल जे आहे ते अनुभव,संस्कृती दिसते आपण एकाखाद्याला गरिब समजताे खर तर ताे गरिब नसताे ताे प्रामाणिक असताे आणि त्याच्या ईतका हुशार आणि श्रीमंत काेणीच नसते हे फँक्ट आहे
@prashantkolape7752
@prashantkolape7752 2 года назад
भावा काय विचार आहेत तुझे खरचं मनाला लागतं पण आयुष्यात तू खूप मोठा धक्का सहन केलेला दिसतोय त्यामुळे येवढे छान विचार झाले तुझे❤️
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 2 года назад
खुप छान मार्गदर्शन केले आहे तूझ्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
@sachiningale2087
@sachiningale2087 2 года назад
दादा तुझ्या विचारांना सलाम 🙏🏻 तुझी प्रत्येक गोष्ट ही सत्य घटनेवर आधारित आहे 💯
@D_Shinde
@D_Shinde 2 года назад
आजच्या युवा पिढीला सामाजिक बांधिलकीची जाण असणे आवश्यक आहे तसेच घरातील मोठया व्यक्तीविषयी आपुलकी व त्याच्याविषयी असणारी कर्तव्य काय आहेत याची जाणीव असणे देखील आवश्यक आहे. अतिशय छान मार्गदर्शन केले आपण त्याबद्दल शतशः धन्यवाद..🙏
@manojmali5032
@manojmali5032 2 года назад
अतिशय कळकळीने वस्तुस्थिती मांडली आहे विचार करायला लावणारी गोष्ट आहे आत्ताच्या जमान्यात लोकांचं मन आई वडिलांनमध्ये रमत नाही तेव्हा आजी आजोबा तर खूपच लांब आहे आणि तात्विक सुखासाठी विभक्त कुटुंब पद्धत ही पुढच्या पिढीसाठी खूपच जड जाणार आहे
@shubhamgavankar2469
@shubhamgavankar2469 2 года назад
दादा तुमच्या मुखातून अमृताचे बोल आम्हाला ऐकायला मिळतात आहे. असच कार्य करत रहा❤️ मी तुमच्या विचारांना follow करतो. खूप छान व्हिडिओ 😊
@sonalikhadke5117
@sonalikhadke5117 2 года назад
सलाम दादा तूला...... तू आजची जी परीस्थिती आहे ती खुप छान प्रकारे मांडलीस.......🙏
@manthandambe2592
@manthandambe2592 Год назад
आज काल खरे मोटिवेशन हेच आहे. तुमच्यासारख्यांची खूप जगाला गरज आहे.
@sangitabhujbal4379
@sangitabhujbal4379 Год назад
वा खूप खरं बोलतोयस तू भावा.पण लोकांना फक्त हाई फाई सिटीतील लाईफ पाहिजे.आपल्या देशाचं कल्चर, संस्कृती, संस्कार किती भारी आहेत,मान, मनाने किती मोठे असले पाहिजे.काय घ्यावं,काय द्यावं
@ramkolhe1911
@ramkolhe1911 2 года назад
दादा तुझा व्हिडिओ बघितला की डोळ्यात पाणी येतं ❤️❤️❤️❤️
@dnyaneshwaraundhakar9708
@dnyaneshwaraundhakar9708 2 года назад
खरंच तुमची विचार प्रणाली खूप छान आहे प्रत्येकाने ती आपल्या वयोमानानुसार जबाबदारी अंगिकारली पाहिजे💯💯
@aniketp7525
@aniketp7525 2 года назад
दादा मस्तच..अंतर्मुख करणारी बोली आहे तुझी... ऐकतच रहावं असं वाटतं...,🙏
@shamalange_2000
@shamalange_2000 2 года назад
व्हिडिओ फार छान आताच्या पिढीला संस्कार कळायला हवेत थोडाफार तरी समजला पाहिजे
@omprakshdike254
@omprakshdike254 2 года назад
दादा खुप छान 🙏तू तुजे विचार छान माडतोस …असेच विचार माडत रहा …तुला खुप शुभेच्छा 🙏
@kapilbilapatte6112
@kapilbilapatte6112 2 года назад
गौरव दादा तुझा प्रत्येक शब्द ना खूपच महत्वाचा आहे..आणि तुझ्या या कार्याला मानाचा त्रिवार मुजरा ... 🙏 अप्रतिम ... Thankyou... 🙏
@karanshine1161
@karanshine1161 2 года назад
भाऊ तुमच्या विचारांना सलाम 🙏 आज नविन पिढीला आपल्या विचारांची गरज आहे.
@ravindrachaure9212
@ravindrachaure9212 Год назад
खूप साऱ्या आठवणी आणि आमचं भविष्य साठी खुप महत्वाची बाब आहे.thank you so much sarji.
@mayurpatil3686
@mayurpatil3686 2 года назад
Sirji तुमचा प्रत्येक विचार हा मनाला स्पर्श करून जातो.💯❤️
@shayari_reels_lover3590
@shayari_reels_lover3590 2 года назад
गौरव दादा तुझें विचाराणा सलाम ❤️👍
@anildhande4883
@anildhande4883 2 года назад
एवढी सुंदर speech खरं च भावूक झालो ..राव हे ऐकून ...हिच परिस्थिती आज दिसत आहे , दादा ....
@mohitlahamate
@mohitlahamate 2 года назад
हे खरं आहे की भाऊ की एकही शेतकऱ्याची आई वडील वृद्धाश्रमात नाही आहेत खरंच एकदम बरोबर आहे तुझं🥰
@nikhilragade834
@nikhilragade834 2 года назад
दादा तुझी प्रत्येक तोडांतून निघलेला शब्द मला जगण्याची आस देतो...? 😔😭😕
@sushantbhuvad1337
@sushantbhuvad1337 8 месяцев назад
Sir..हेचं विचार जीवनात संघर्ष आणि चांगल्या ठिकाणी जाऊन पोचतात. गोतंम वालंदे. तसेच विचारिक किडा. या प्रसिद्ध चाईनल चे खूप खूप मनापासून अभिनंदन आभार ( वरील व्हिडीओ सारखे खूप व्हिडीओ आमच्या भेटीला येत राहावेत. हीच तुम्हाला आणि तुमच्या संपून टीम ला विनंती. असच प्रेम.विश्वास आमच्यावर राहावं) पुन्हा एकदा मनापासून आभार...
@sourabhtodkar2781
@sourabhtodkar2781 2 года назад
सर तुम्ही आणखी व्हिडिओ बनवा आजच्या पिढीला तुमच्यासारख्या वक्त्याची गरज आहे 👍😘👌👌
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 2 года назад
हे सर्व समाजाला समजने खुप आवश्यक आहे दादा, नाहीतर काही वेळा नंतर वेळ निघुन गेली असेल 😔🙏
@yashwasule0024
@yashwasule0024 2 года назад
दादा हे खरच हो तुमी माझ्या मनातली गोष्ट बोलले आज ची पिढी कुठे तरी संस्कृती संस्कार त्यांच्या मध्ये काही राहलेलीच नाही आणि ज्या कामामुळे आपल्या गरजा पुर्ण होत असतील त्या कामाची कधी लाज नाही ठेवाची हया संदेश शाची खऱ्या अर्थनि आज च्या तरुना ला गरज आहे असेच विचार तुमी प्रसारीत करा
@pravingiram2051
@pravingiram2051 2 года назад
भाऊ काळजाला लागला तुझा video खरी परीस्तीथी सांगीतलीस तु , खरच लोकांनी थोड मागे जायला हव
@PirateOfTheSea
@PirateOfTheSea Год назад
He podcast pudhcha 15-20 years nantr ek LEGENDARY PODCAST sabit honar
@chintamnikharat680
@chintamnikharat680 2 года назад
दादा , तुझ्या सारखे विचार जर आजच्या पिढीने आमलात आणले ना , तर नक्कीच वृद्धाश्रम मधील आजी आजोबांची संख्या कमी होईल , आणि वृद्धाश्रम ची संख्या देखील कमी होईल , मी अपेक्षा करतो , की हा व्हिडिओ जो कुणी बघत असेल त्याने जर ठरवलं तर नक्कीच हे सगळं शक्य होऊ शकत . ज्या आई वडिलांनी आपल्यला या जगात आणलं , लहान चे मोठे केले , आपल्यला या समाजात एक ओळख दिली , त्यांच्या साठी आपण जर त्यांना सांभाळू शकत नसू तर खरंच या पेक्षा लाजीर्वांनी गोष्ट कुठलीच नसेल .
@munnasatare6999
@munnasatare6999 Год назад
मंदिरात देव नसतो ...तो आपल्या घरीच असते ❣️
@gunwantburkule2396
@gunwantburkule2396 Год назад
आई-वडिलांची भूमिका मुलांसाठी नेहमी सकारात्मक असते, परंतु मुलांना अति महत्त्वाकांक्षा आणि शिक्षनाचा अहंकार वैचारिक आंधळ करतो.
@santoshipilane1518
@santoshipilane1518 Год назад
खूपच छान बोललास भावूक 👍👍
@digambarmoredeshmuk7726
@digambarmoredeshmuk7726 Год назад
मेन मुळाशी बोला भाऊ आणि प्रत्येक पालकांनी आपल्या पल्यिशी बोलायला, चांगले संस्कार काळाची गरज आहे.खूप छान चांगले विचार प्रत्येक जण स्वतः असा घडला पाहिजे..!! 👇 Please Stop 👇 Motivational व्हिडिओ चांगले विचार दोन मिनिटांसाठी ऐकायचे पून्हा आपल्या मना सारख वागायचा...
@vishalparkar5209
@vishalparkar5209 2 года назад
He youth fakt he videos baghun fakt inspired hotat fakt inspired hotat n comment kartat ki bhava mst bollas tu n all pan aacharnat konich nahi aanat. Garaj aahe ya youth la. Karan future aapla youth madhe aahe yaar pls. Aaplya youth chi takat khup aahe pan mi khup baghitlay ki aaj kal chi youth mobile mulgi tya madhech guntliy. Pls yaar jaage vya. Pan nahi kon honar. He sagla ektyani nahi honar. Dada ekta boltoy pan aachrnat aannare 100 paiki 100 pan nahit fakt paoint var aahe. Hi paristhiti aahe
@bharatwarulkar9404
@bharatwarulkar9404 2 года назад
दादा खरंच तुम्ही आई वडिलांन बद्दल लय भारी बोलले राव 😭👌🏻👌🏻👌🏻 Superb ❤️
@prashantbhoir2467
@prashantbhoir2467 2 года назад
Bhava kaliyugacha niyam aahe to Mi pn शिकवून थकलो जगाला. कलियुग खूप strong aahe. Karm chukle Bhava Duniya bachalan zali. Ajun kaahi naahi Nantr tr dole mitun jave लागेल कावळ्याच्या युग आहे तो दाना खाणारच. ते फक्त जो संभवांमी युगे युगे बोलून गेला तोच येऊन सगळ्या नालयकाना लायकी दाखवेल. 🙏🙏 Jai sri Ram 🙏🙏
@user-mc8nx8nv9v
@user-mc8nx8nv9v 2 года назад
Aai & Papa is my World 🌏💝🥰💯
@nileshpatil5666
@nileshpatil5666 2 года назад
amazing word...you have given a really good description of Indian culture here.........I think this video give us lot of good things
@Samrajya_udhogh_samuh
@Samrajya_udhogh_samuh 2 года назад
दादा खुप छान विचार आहेत तुझे.....🙏🤞🤘👌
@naykudesaurabh444
@naykudesaurabh444 2 года назад
Comment करणाऱ्यांनो जरा तरी मनावर घ्या हे आपल्या स्वतःबद्दल च आहे नुसत पाच मिनिट emotional व्हायचं मस्त comment करायची आणि आपण आपल्या मनाप्रमाणे वागायला मोकळे Insta vr emotional reel पाहिलं की like करायचं comment करायची आणि आपण आपल्या दुनियेत गुंग हेच चालुये ना बघा स्वतःला विचारून 🙂
@sameernikam7231
@sameernikam7231 2 года назад
Tears welled up in my eyes as I listened to you
@ravibhalke1436
@ravibhalke1436 2 года назад
सलाम भाऊ तुमच्या विचारांना ❤️🙏
@balramdasa1139
@balramdasa1139 Год назад
यात सगळे तरूण पिढीचा सहभाग झाला तर आपल्या देशाची सुधारणा नक्की होईल.
@rakeshmungekar21
@rakeshmungekar21 2 года назад
खुप सुंदर येणाऱ्या प्रत्येक पीढिला हे सगळं समजावणं खूप गरजेचं आहे.
@onelovesachin007
@onelovesachin007 Год назад
Background music cha aawaj thoda kami kela tar overall experience khup bhari hoil. Mhanje content var jast focus karta yeil. Tumche content khup powerful aahe.
@pranaykudalkar5787
@pranaykudalkar5787 2 года назад
You are reminder for next upcoming generation....heartly thanks a lot...i am with you bro...😊
@GurudasTheInspiration
@GurudasTheInspiration 2 года назад
मुलं एवढी पण आतंकी विचारांची नसतात. पण पालक जेव्हा अति आत्मकेंद्रित होतात तेव्हा बऱ्याच वेळीं मुलं बिघडल्या सारखी वागू लागतात. (एक दुसरी बाजू) I liked the Video. by the way !!!
@rohitjamdar611
@rohitjamdar611 2 года назад
खुप छान विचार सागितले दादा असेच vedio बनवत जा
@Rohit_jadhav45
@Rohit_jadhav45 2 года назад
खरच...... गौरव दादा तुझ्या शब्दांमध्ये खूप ताकत आहे..
@rohithadawale9139
@rohithadawale9139 2 года назад
रडवल दादा...संपत्ती साठी आई वडील वाटून घेणारा समाज....हृदयद्रावक
@sonugalave7277
@sonugalave7277 2 года назад
सलाम दादा तुला खरंच तुझे विचार खूप महान आहेस 👌👌
@ishwarjadhav898
@ishwarjadhav898 2 года назад
भावा खर सांगायच झाल तर मला तुमचे प्रॉपर नाव काय आहे हे शोधन्यात 1 वर्षाचा कालावधी लागला .पण भावा तू जे काही बोलतोयस ना अंतकर्णतून बोलत असशील अस मला माझ्या काळजातून सांगावे वाटतं.भाऊ तुमचे शब्द खरचं अनमोल आहे .
@shreyassalunkhe2855
@shreyassalunkhe2855 2 года назад
Kharch khup sunder 👍👍👍
@balramdasa1139
@balramdasa1139 Год назад
एक सांगू इच्छितो सगळ्यांना वयाच्या पाच वर्षापासून मुलांना जीवनातील सगळी कामे हाताळू दया जसे कि सकाळी लवकरच ऊठने त्याचे कपडे जेवनाची भांडी त्याची त्यानांच धूवू द्या आपोआप कायापालट होणारच.
@chitrashinde1104
@chitrashinde1104 2 года назад
सर मी एक विधवा आई आणि एक शिक्षिका आहे .तुमचे विचार इतरांना जगायला भाग पाडतील असे आहेत. मला माझ्या मुलाला चुकीच्या मार्गातून बाहेर काढायचे आहे .खूप प्रयत्न केले मी. पन आता मी आतून तुटत चालले आहे....please आपण माझा मेसेज वाचला तर मला एसएमएस करा. एका आईला मदतीची गरज आहे. प्लीज हेल्प me
@sunilthorat8452
@sunilthorat8452 2 года назад
जे मुल पाळणाघरात मोठे झाले त्यांनी आई वडिलांना नक्की वृद्धाश्रमात ठेवा
@Scientistracademy
@Scientistracademy Год назад
खूपच सुंदर विचार
@yogeshmankar1546
@yogeshmankar1546 2 года назад
खूप सुदंर विचार
@swatipapat3327
@swatipapat3327 Год назад
Khup sunder apratim bolat 👌👌
@sunitachigari3489
@sunitachigari3489 2 года назад
Khar c khup sundr sagital..💯👌✌
@dilipthombare7576
@dilipthombare7576 2 года назад
ग्रेट दादा 👌👌👌सलाम कार्यला
@prabhusolanke4661
@prabhusolanke4661 2 года назад
खरंच खुप छान विचार मांडले गौरव दादा
@dipakghule3480
@dipakghule3480 2 года назад
Huge love and Respect ❤️❤️
@divyalondhe4977
@divyalondhe4977 2 года назад
My fav gaurav dada😍😍
@maheshshinde2947
@maheshshinde2947 2 года назад
Gaurav dada tuzi vaicharik level khup mothi ahe re aani he fakt tuzya experience madhoon yet aahe direct kaljatoon.......love you dada
@sangitabhujbal4379
@sangitabhujbal4379 Год назад
हे सगळं लोक विसरत चाललेत. पण सर्वांनी आत्ता विचार करायला हवा.वेळीच पुढच्या पिढीला वाचवायला हवं.पण हे सगळं आई बाबा नी मिळून विचार करायला हवा.mom dad होऊन हे सगळं कसं बदलेल.याचा सर्वांनी विचार करावा .हीच विनम्र विनंती. लोकं धावतायत वेगवेगळ्याऑफर्सच्या मागे. हे वेळीच थांबायला हवं.नाही तर फार कठीण वेळ येईल.धन्यवाद.आणि मराठी लोकांनी मराठीतच बोलायला हवं नाही का ? आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान वाटायला,असायलाच पाहिजे.बघा विचार करा ह.छान वाटलं भावा आपला व्हिडिओ पाहून.महान आहात आपण असा विचार करताय.लोकं बदलतील आपल्याला ऐकून ऐकून असा विश्वास वाटतोय.😇आपण असेच बोलत रहा👌👍जय मराठी,जय शिवाजी🙏😍❤️😇
@RB-jm2vk
@RB-jm2vk 2 года назад
Aamchi aaji 10 rupees deychi aamhi lay khush. Khup chaan video
@chetanshinde5811
@chetanshinde5811 2 года назад
दादा तुझा बोलण्याची पद्धत खूपच छान आहे
@hardikdave1599
@hardikdave1599 Год назад
गौरव भाऊ व्हेंटिलेटर च्या शब्दानं खूप मनाला भिडवल सलाम तुझ्या कार्याला. मला भेटायचं आहे भाऊ आणि तुझ्या हॉटेल मध्ये चहा घ्यायचा आहे.
@kisanpanchmukh4710
@kisanpanchmukh4710 2 года назад
फारच छान
@nareshkhapare8446
@nareshkhapare8446 2 года назад
खर बोललास भावू ...🙏
@lawandharshad5659
@lawandharshad5659 2 года назад
#Hatts off DaDa♥️ No Words😥
@vaibhavjagtap8852
@vaibhavjagtap8852 2 года назад
शब्दच नाही भावा nice speech फॉर युथ 👌👌👌
@sagardalvi7015
@sagardalvi7015 2 года назад
Kharch Aajchya navin pidhichi mansikta badalne khupp garjech ahe Kharch bhava 1 no bolas hyal tod nai👍
@samidhajadhav9426
@samidhajadhav9426 2 года назад
Khup chan vishay
@jyotitavre5403
@jyotitavre5403 Год назад
Kupc chan
@ajaychavan5816
@ajaychavan5816 2 года назад
जगातील सर्वात भारी हे बोलणे
@Khade-lt2qd
@Khade-lt2qd 8 месяцев назад
खरी परस्तीति माडली दादा
@ssp7253
@ssp7253 Год назад
आता बर्‍याच घरांमधे सुद्धा वृद्धाश्रम तयार होत आहेत. जोपर्यंत आई वडील काम करतात तोपर्यंत त्यांना bagatat नंतर घरांमधे त्यांची परवड होते.
@pankajwinner1952
@pankajwinner1952 2 года назад
Golden Thoughts 💯👌👌👏
@baluchauhan6188
@baluchauhan6188 2 года назад
Such a great personality with amazing words and thoughts✨🙏
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 2 года назад
छान माहिती सांगितली 👍
@vaijanathshinde9821
@vaijanathshinde9821 Год назад
शब्द नाहीत भाऊ माझ्याकडे बोलण्यासाठी 🙏
@sushamajamsandekar5701
@sushamajamsandekar5701 Год назад
नमस्कार nice nice 👍👌👏
@pritamkesarkar4673
@pritamkesarkar4673 2 года назад
Je ahe te satya bolat ahat sir...Tumacha pratek shabda khara ahe🙏
Далее
Niwant Gappa With Punit Balan | Marathi Kida
23:42
Просмотров 226 тыс.
Девочки, у вас тоже так? 💅🏻✨
00:17
МЕГА МЕЛКОВЫЙ СЕКРЕТ
00:46
Просмотров 489 тыс.
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 101 тыс.
Life Of Addicts | Marathi Kida
25:05
Просмотров 451 тыс.