पडत्या काळामध्ये जो मित्रांनी तुम्हाला साथ दिली त्याची जाणीव तुम्ही ठेवता हे खूप महत्त्वाचे आहे आज माणूस मोठा झाला की साथ देणाऱ्या लोकांना विसरत चालला आहे धन्यवाद वाईट वेळेत मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नये
गौरव दादांना भेटून खूप बरं वाटलं होत ... ❤ दादा प्रत्येकाचं जीवन हे वेगळंच ... तुकोबाराय म्हणतात की ... जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी , जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे ...