Sundar ashe lekhaan, choreography fabulous, masterpiece, great team work...and undoubtedly superlative singing...aykun angar khanto ubo ravlo...great ya.....itle astureche utarani ani najrentlyan kello ho prayas kharoch Youth Art Gabru teamik salute...👏🏆👑 god bless you all....🌹
हे अस्तुरे...कवितेची मुळ संकल्पना खूप सुंदर 👌 व्हिडिओच्या माध्यमातून ती आणखीनच उठावदार झाली आहे.कवितेचा प्रत्येक शब्द,चाल, सादरीकरण, अतिशय उत्तम 👍 अनादिकालापासून अस्तुरेची विटंबना चालूच आहे.ह्या व्हिडिओ द्वारे दाखविलेली अस्तुरेची विटंबना काळजाचा ठाव घेते. पण तरीसुद्धा महीषासुरमर्दीनीचा अवतार धारण करून ती करत असलेला प्रतिकार तुमच्या ह्या सुंदर कलाकृतीतून साकार झाला आहे.तिच्यावर होणारे अत्याचार कुठवर ती सहन करत रहाणार? अखेर ती आपलं अस्तित्व सिद्ध करतेच.तिने ते तसं करावं हा संदेश देणारा तुमचा दृकश्राव्य प्रयत्न. आवडला👌 ह्याच दृकश्राव्य माध्यमातून दुसरा एक संदेश मला जाणवला.ही आपली धरणीमाता.. ही देखील एक अस्तुरीच. तिच्यावर देखील चाललेले अत्याचार. कुठपर्यंत ती सहन करणार? सध्या निसर्गात अचानक होणारे भयानक बदल आणि त्यामुळे मानवजातीवर होणारे दुष्परिणाम हा एकप्रकारे प्रतिकारच नव्हे का? 😔 एकंदरीत बोध घेण्यासारखी सुंदर चित्रफीत 👌 अभिनंदन... शुभेच्छा 🌹
Great artistry...a superb concept. Lyric too good with beautiful heart touching voice... Cinematography is awesome.. can see the hard work by the team... Hats off to all..
Best concept and the music and the lyrics are too good.. its a rising Konkani antem and a good start for Konkani music video. @nitin shivram naik. Best of luck for your future endeavours.
कितले दिस आमी ज्याची आतुरतेनी वाट पयताले ते आज आमचा मुकार आयले हे अस्तूरे हो लहान सो video. पण त्याचात जे दाकयला ते खुप मोठे आसा खरेच तुमचे सगळ्याचे अभीनंदन करून दिसता आज तुमी सगळ्यानी मेळोन हे जगा मुकार हाडले आमका खुप आवाडले असेच लोकांत जागरूकता हाडपाची आज काळाची गरज आसा 💐💐🙏👍👌
Wow, Beautiful song, "He Asture"!🫶 My heartiest congratulations to the entire team of Youth Art Gabru 🎉This song has touched my heart and I am sure it has brought joy and inspiration to countless others. Once again, to the entire team for incredibly great Work.👏👏❤