आज दि.०५/१०/२०२४(शनिवार) रोजी प्रशालेत मोठया उत्साहात संस्थांतर्गत समूहगीत स्पर्धा २०२४-२५ संपन्न झाल्या
या प्रसंगी सर्व विभागातील विभाग प्रमुख,ज्येष्ठ शाहीर मा.श्री.अंबादासजी तावरे,गीतकार व संगीतकार मा.श्री. अनिरुद्धजी यादव हे उपस्थित होते
या प्रसंगी मोठ्या गटातून श्री गुरु गणेश विद्यामंदिर माध्यमिक विभाग (लॉट क्र. १ राग - मारवा) यांनी हे राष्ट्र देवतांचे... हे सुंदर समूहगीत सादर केले
या समूह गीताने तृतीय क्रमांक पटकावला
13 окт 2024