आज दि.०५/१०/२०२४(शनिवार) रोजी प्रशालेत मोठया उत्साहात संस्थांतर्गत समूहगीत स्पर्धा २०२४-२५ संपन्न झाल्या
या प्रसंगी सर्व विभागातील विभाग प्रमुख,ज्येष्ठ शाहीर मा.श्री.अंबादासजी तावरे,गीतकार व संगीतकार मा.श्री. अनिरुद्धजी यादव हे उपस्थित होते
या प्रसंगी श्रीमती गेंदिबाई ताराचंद चोपडा हायस्कूल (लॉट क्र.२ - राग मेघ) यांनी हमारा वतन, दिलसे प्यारा वतन हे सुंदर समूहगीत सादर केले
या समूहगीताने प्रथम क्रमांक पटकावला
13 окт 2024