Тёмный

Homemade Chicken Pizza | चिकन पिझ्झा 

Deep's Delicious Treats
Подписаться 253
Просмотров 25
50% 1

#chickenpizza #chickenpizzarecipe #wheatpizza
For Chicken Tikka / चिकन टिक्कासाठी
Boneless chicken / बोनलेस चिकन 100 gms
Hung curd / चक्का 2 tsp
Ginger garlic paste / आलं लसूण पेस्ट 1 tsp
Turmeric powder / हळद 1/8 tsp
Red chilli powder / मिरची पावडर 1 tsp
Garam masala / गरम मसाला 1/4 tsp
Cumin Powder / जिरे पावडर 1 tsp
Kasturi Methi / कसूरी मेथी a fat pinch
Oil / तेल 1 tsp
Salt / मीठ as per taste
For Pizza Assembly / पिझ्झा असेंब्लीसाठी
Onion / कांदा 1/2 medium
Coloured bell peppers / रंगीत शिमला मिरच्या 3/4 cup
Olive oil / अॅालिव्ह तेल 1 tsp
Pizza Sauce / पिझ्झा सॅास 2 tbsp
Mozzarella Cheese / मोझारेला चीज
Procedure :
Cut the boneless chicken in bite size pieces. For the marination add all the ingredients mentioned for chicken tikka except boneless chicken into a bowl and thoroughly mix them together. Add the cut chicken and coat the chicken with the marination and keep it aside atleast for 30 minutes.
Cut all the vegetables mentioned in the ingredients for pizza assembly in square pieces.
In a pan heat oil and add the marinated chicken, sauté it on high heat for a minute or two. Reduce the flame and cook the chicken till done keeping it covered with a lid. Once the chicken cooks, shut the flame and add the cut vegetables and mix them with the chicken and keep it aside to cool down.
In the greased plate take the dough ball and spread it with hand making a circular shape. Prick the pizza base with the help of a fork. apply pizza sauce on the base and spread little bit cheese on it. After spreading the cheese arrange the chicken mixture on the base and spread cheese over it. Apply olive oil on the outer side of the base and sprinkle some olive oil on the pizza. Cook the pizza in the preheated oven at 200 degrees centigrade around 20 minutes and then on 170 degrees centigrade for 10 minutes till it becomes crisp on the base.
कृती :
बोनलेस चिकनचे बारीक तुकडे करा. मॅरीनेशनसाठी बोनलेस चिकन वगळता चिकन टिक्कासाठी सांगितलेले सर्व साहित्य एका भांड्यात घालून नीट मिसळा. कापलेले चिकन घाला आणि चिकनला मॅरीनेशनने कोट करा आणि कमीतकमी 30 मिनिटे बाजूला ठेवा.
पिझ्झा असेंब्लीच्या साहित्यात नमूद केलेल्या सर्व भाज्या चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्या.
एका कढईत तेल गरम करून त्यात मॅरीनेट केलेले चिकन घालून एक-दोन मिनिटं मोठ्या आचेवर परतून घ्या. आच कमी करा आणि झाकण ठेवून चिकन पूर्ण शिजवा. चिकन शिजले की गॅस बंद करून त्यात कापलेल्या भाज्या घाला आणि चिकनमध्ये मिसळा आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
ज्या प्लेटमध्ये पिझ्झा शिजवला जाईल त्याला तेल लावा. ओव्हन 200 डिग्री सेंटीग्रेड तापमानावर 10 मिनिटे प्रीहीट करा. ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये पिठाचा गोळा घ्या आणि हाताने गोलाकार आकार तयार करा. पिझ्झा बेसला काट्याच्या मदतीने टोचून घ्या. बेसवर पिझ्झा सॉस लावा आणि त्यावर थोडे चीज पसरवा. चीज पसरल्यानंतर बेसवर चिकनचे मिश्रण लावा आणि त्यावर चीज पसरवा. बेसच्या बाहेरील बाजूस ऑलिव्ह ऑईल लावा आणि पिझ्झावर थोडे ऑलिव्ह ऑइल शिंपडा. पिझ्झा प्रीहिटेड ओव्हनमध्ये 200 डिग्री सेंटीग्रेडवर सुमारे 20 मिनिटे आणि नंतर 170 डिग्री सेंटीग्रेडवर 10 मिनिटे बेस कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Обменялись песнями с POLI
00:18
Просмотров 286 тыс.