Тёмный

How does Meditation provide energy? - ध्यानातून ऊर्जा कशी मिळवावी? 

Niraamay Wellness Center
Подписаться 168 тыс.
Просмотров 129 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 397   
@neelajoshi5300
@neelajoshi5300 9 месяцев назад
मी निरामयचे उपचार दादर सेंटर मधे सुरु केले आहेत.एक महिना होईल .थोडाफरक जाणवायला सुरवात झाली आहे.मानसिक स्वाथ्य बिघडल्या मुळे मला शारीरिक व मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात आहेत.त्यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करते.हा व्हिडीओ मला आज दिसला मी तसे ही ध्यान केले .मला उर्जेची जाणीव होतहोती.बर वाटत होत. फोन द्वारे घेतलेली ट्रिटमेंट व हे ध्यान ह्यात किती अंतर असावे.तुमच किती कौतुक करु हे शब्दात सांगताच येत नाही. साक्षात देव व देवीच आहात.धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 месяцев назад
नमस्कार, जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, फोनद्वारे घेतलेली ट्रिटमेंट व हे ध्यान ह्यात यात अंतर असण्याची गरज नाही मन शांत असावे. अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष उपचार घेताना उपचारकांना याबद्दल विचारू शकता. धन्यवाद 🙏.
@sampadapatil6076
@sampadapatil6076 4 месяца назад
Kolhapurcha address sanga
@TukaramDabade
@TukaramDabade 2 месяца назад
माहिती चांगली आहे मी निरामचे
@shrutisutar5556
@shrutisutar5556 Месяц назад
दादर सेंटर चा पत्ता मला मिळेल का
@India-5-kg
@India-5-kg 19 дней назад
साधारण खर्च किती येतो,
@gshsn7074
@gshsn7074 Год назад
मॅडम तुम्ही साक्षात सरस्वतीच आहात माझे मानसिक आरोग्य आणि त्या मुळे शारीरिक आरोग्य दोन्ही असंतुलित आणि विस्कळीत झाले आहे माझी पुणे सेऺटर मधून ट्रिटमेंट चालू आहे..2दिवसाऺपू्र्वी पासून मी गेली वर्षभर तुमचे व्हिडिओज पाहत आहे तुमचे शब्द आणि गोड स्वर ऐकून मनाला दैवी शक्ती मिळते तुम्हा उभयतांना अखऺड आयुष्य मिळो आणि तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा ही माझे कुलदैवत श्री मऺगेश _महालसा यांच्या चरणी प्रार्थना
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह आणि सदिच्छा कायम राहू दे.
@colorspalette
@colorspalette 2 года назад
डॉक्टर हे ध्यान मी खूप दिवसांपासून सकाळी नियमितपणे करत आहे. दिवसभर अतिशय छान आणि प्रसन्न वाटत राहतं. आपणा उभयतांशी आणि आपल्या संस्थेची माझं नातं जुळलं यात मी माझी धन्यता मानते. मला आपणाकडून जे प्राप्त झाले आहे ते शब्दातीत आहे. आपणाला आपल्या कार्यात निरंतर यश मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏 खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@jyotibhosale5268
@jyotibhosale5268 3 года назад
धन्यवाद माउली तुमचा प्रत्येक शब्द अमृता सारखा वाटतो 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
@sangeetajain2488
@sangeetajain2488 Год назад
सविनय नमस्कार अमृता ताई ,अतिशय, अतिशय अप्रतिम, खुप्पच छान समजावून सांगत असतात तुम्ही ताई ,अगदी छान थ्यान करवून घेता तुम्ही ,सहज visualize होते ,मी सगळेच तुमचे videos पहाते .मला हे केल्याने खुप्पच healthy झाले आहे तुम्हा दोघांना नमस्कार, आणि अखंड कृतज्ञ आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
वा! खूपच छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. मनःपूर्वक आभार 🙏
@suhaspingle7937
@suhaspingle7937 3 года назад
तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे आपण.खुप छान वाटलं. मनःपूर्वक धन्यवाद अमृता मॅडम 💐🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा 🙏
@indianfoodreceipieshostbym7406
@indianfoodreceipieshostbym7406 2 года назад
खूपछानमाहितीमिळाली मँडम
@indianfoodreceipieshostbym7406
@indianfoodreceipieshostbym7406 2 года назад
मँडम मला ऊर्जा पाठवा माझ्या पोटात फार दुखते आणि जुलाब होत आहेत
@bhagwanbangare6329
@bhagwanbangare6329 5 дней назад
आपले अनमोल मार्गदर्शन लाभले. मी लाभ घेत आहे. धन्यवाद म्याडम.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 дня назад
मनःपूर्वक आभार 🙏, नियमित ध्यान करा आणि निरोगी, आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@anjalimarathe6849
@anjalimarathe6849 3 года назад
खूपच सुंदर समजावलंत . आभार ह्या व्हिडियोत आवाज अगदी बरोबर आलाय. 😊😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
आपण सांगितले त्यामुळे दुरुस्ती करता आली. मनःपूर्वक आभार 🙏 असेच लक्ष असू दे. 👍
@shobhakadam7741
@shobhakadam7741 3 года назад
खूप छान समजावले डॉक्टर तुम्ही,मी सध्या आपली निरमायची ट्रीटमेंट घेते.आणि तुमच्या या व्हिडिओ मुळे मला खूपच उपयोग होत आहे🙏🏼🙏🏼
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
व्हिडीओमुळे संकल्पना स्पष्ट होतात. ध्यानामुळे मन शांत होते आणि काय मागायचे हे कळते. स्वयंपूर्ण उपचार अडकलेली सगळी अनावश्यक ऊर्जा नष्ट करतात आणि आवश्यक ऊर्जा शरीरास प्रदान करतात. ज्यामुळे लवकर चांगले परिणाम दिसून येतात. नियमित उपचार घ्या आणि निरोगी व्हा. 👍
@sangeetajain2488
@sangeetajain2488 3 года назад
नमस्कार डॉक्टर मॅडम, खुप्पच सुरेख, अप्रतिम, खुप्पच छान पद्धतीने तुम्ही ध्यान करून घेतले.खुप खुप धन्यवाद. मी तुमचे सगळे video पाहून तुम्ही शिकवतात त्या प्रमाणे करण्याचा प्रयत्न करीत असते.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
खूप छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@sulataibiranje7019
@sulataibiranje7019 2 года назад
नमस्कार ताई तुमचा आवाज च एक नवीन ऊर्जा देतो खूपच छान👍👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप धन्यवाद.🙏
@VIPBOY-n3t
@VIPBOY-n3t Год назад
धन्यवाद ताई
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Год назад
आपलं प्रत्येक सेशन म्हणजे संजिवनी आहे. खूप सुंदर अनुभूती!!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@bharatihajare712
@bharatihajare712 5 месяцев назад
या व्हिडिओ मधून मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले खूप मानसिक आनंद झाला
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
वा! फारच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@supriyagawade8542
@supriyagawade8542 3 года назад
खुप खुप धन्यवाद आपले 🙏 स्वयम् सूचना हा प्रयोग नक्की करून पाहु 👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
जरूर करा. फायदा होईल. 👍
@shailendrapatil7111
@shailendrapatil7111 Год назад
🌻🙏🌻 गुरु मां को शतषः प्रणाम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏
@priyamone5696
@priyamone5696 Месяц назад
खूप छान सांगता मी जे शोधत होते ते मला तुमच्या ध्यानातून तून मिळाले खूप रिलॅक्स वाटल तुमची खूप खूप आभारी आहे🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@pushpapatil740
@pushpapatil740 2 года назад
खूपच छान माहिती आहे मी आपले उपचार सुरू केले आहेत फरक आहे 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sitaramlatane5796
@sitaramlatane5796 10 месяцев назад
खूपच छान ध्यान योग माहिती दिली, डॉक्टर अमृता मॅडम , मी आपला आभारी आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@neelamkarmalkar7158
@neelamkarmalkar7158 3 года назад
ऐकताना आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली ध्यान करताना खूप छान आणि प्रसन्न वाटतं. मनापासून आभार
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ashwinijadhav9788
@ashwinijadhav9788 Год назад
खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे ❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏
@vidyawaingankar6004
@vidyawaingankar6004 2 года назад
रोज रात्री झोपण्यापूर्वी आम्ही दोघं हा व्हिडिओ लावून शांत बसतो. तुमच्या मृदु आवाजामुळे खूप शांत, छान वाटतं आणि मग झोप पण शांत लागते. मनापासून धन्यवाद.🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Год назад
मी ही तसंच करते.
@indrayanirowtu640
@indrayanirowtu640 3 года назад
While I do shavasan after my exercises I listen to this . A total freshness . Your words are nectar from heaven. .Thank you so much
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Keep it up !
@archanadindorkar7666
@archanadindorkar7666 3 года назад
मॅम खूप सुंदर सांगतात तुम्ही, खूप रिलॅक्स वाटते शरीराला आणि मनाला देखील खूप छान अनुभूतीचा अनुभव मी घेत असते, खूप खूप धन्यवाद मॅम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@mugdhakulkarni5368
@mugdhakulkarni5368 Год назад
फारच सुंदर mam... *मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण* 👍🙏💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@ujwalabelhekar8074
@ujwalabelhekar8074 2 месяца назад
Thanks jivan sukhi jale
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@pranalichendvankar8003PPC
@pranalichendvankar8003PPC 6 месяцев назад
मस्त व्हिडिओ आहे खूप बर वाटल मन शांत झालं. धन्य वाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@arunaganbote2956
@arunaganbote2956 2 года назад
खूपच सुंदर ध्यान शिकवले. मला तुम्ही खूप आवडतात. निरामय चॅनल चांगले आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
वा! खूपच छान.मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे. तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. पुढे येणारे निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा
@suchetahatekar4803
@suchetahatekar4803 3 года назад
ताई,मन शांत करण्याचा खूप छान मार्ग दाखवत तुम्ही
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@savitakulkarni6588
@savitakulkarni6588 3 года назад
अतिशय सुंदर आणि सहज पद्धतीने अवघड विषय समजावून सांगता.खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏🙏
@ganeshkotkar6575
@ganeshkotkar6575 7 месяцев назад
खुप छान , खुप खुप धन्यवाद
@manjirinawasalkar9779
@manjirinawasalkar9779 3 года назад
तुम्ही करवून घेतलेले ध्यान फार powerful व आनंदित करतं, मनापासून आभार व नमस्कार.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@dattashelke5236
@dattashelke5236 6 месяцев назад
खुपचं छान अनुभव येतो... सकारात्मक ऊर्जा तयार होते.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
धन्यवाद 🙏, नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@pranitawajpe8151
@pranitawajpe8151 3 месяца назад
सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏
@latikanikam3191
@latikanikam3191 3 года назад
Kharokhar dukhane thambte.maza anubhaw sangte.khup khup danyawad.❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
@smitakhot396
@smitakhot396 6 месяцев назад
Tai खूप छान समजावत मी तुमचा आता video baghat आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
धन्यवाद 🙏, तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@nehamusicnikumbh449
@nehamusicnikumbh449 3 года назад
Thx खुप खुप छान सांगत आहे🙏🌹🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏
@pushpanimkarde7756
@pushpanimkarde7756 3 года назад
श्वासावर लक्ष केंद्रीत करायला सांगितले त्यामुळे खूप relax वाटले ,खुपचं उपयुक्त माहिती दिली. मनःपूर्वक धन्यवाद,🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@vaidehisutar1504
@vaidehisutar1504 2 года назад
Khup chhan explain karta tumhi 😊 thank you
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@anupamachandurkar6213
@anupamachandurkar6213 3 месяца назад
नमस्कार खूप खूप छान अमृता ताई धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
खूप खूप आभार 🙏
@shubhangikhandekar9662
@shubhangikhandekar9662 3 года назад
खुप छान वाटले ,शरीर ,मन हलके वाटते आपल्याशी संवाद साधता आला असता तर बरे झाले असते
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरना ऑनलाईन भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०. धन्यवाद 🙏
@varshanimbkar605
@varshanimbkar605 Год назад
Atishay sunder karun ghetle dhyan ahe 🙏....dhyanatun swatla energy charge karun ghetlache feel hote ahe..dhanwad doctor 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you so much.🙏
@arunajagdale4661
@arunajagdale4661 2 года назад
खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏
@geetanagre7221
@geetanagre7221 3 года назад
Very nice and true. Nicely explained with details.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
Thanks a lot 😊
@saritagothankar3112
@saritagothankar3112 6 месяцев назад
खूप छान वाटत होते धन्यवाद मॅडम नमस्कार 😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
मनःपूर्वक आभार 🙏
@seemapuranik9706
@seemapuranik9706 3 года назад
🙏🙏 खूपच छान video असतात तुमचे,सांगायची पद्धत खूपच छान आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@kalpanaadbale7532
@kalpanaadbale7532 3 года назад
खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले ताई .
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏
@sheelachari9962
@sheelachari9962 3 года назад
खुपच छान धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@alkamore8389
@alkamore8389 2 года назад
Khup chhan anubhav ala me netyanemane yoga meditation sakali 60 minutes karte dhanatun tumchye sangitlele mudra karte khup chhan maan ani sharer prasann hote. I am absolutely fine. I am 56 years old. agdi nerogi ahe thanks mam to more help me 🌹❤🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
वा! खूपच छान. आपला अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा घेता येईल.
@alkamore8389
@alkamore8389 2 года назад
@@NiraamayWellnessCenter I am shering with my friends tumche video sher kele telapan khup chann anubhav ala .tumche khup khup abhar mam🌹❤🙏
@sharvarisawant8302
@sharvarisawant8302 Год назад
Dhanyavaad madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏.
@manishawagale3609
@manishawagale3609 3 года назад
डॉ साहेब मला तुमचे सगळे यू ट्यूब वरील कार्यक्रम खूप मनापासून आवडतात मला आता वयामानानुसार उपवास निभावत नाही मला योग्य मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा आहे आभारी आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद ! उपवास म्हणजे सात्विक अन्न ग्रहण करून मन शांत करणे व त्यासोबत परमेश्वराची उपासना करणे होय.
@sushantikavalekar8961
@sushantikavalekar8961 2 года назад
धन्यवाद ताई 🙏
@ranjitahanjankar
@ranjitahanjankar 7 месяцев назад
खुप आवश्यक माहिती देत आहात
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 месяцев назад
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@nehakambale8412
@nehakambale8412 3 месяца назад
खुप खुप धन्यवाद मॅडम 🎉🎉
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏
@shailajadesai9101
@shailajadesai9101 Год назад
Madam, Very very Thanks.,
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
You are most welcome
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 3 года назад
खूप खूप छान माहिती, मार्गदर्शन👌👌✌️✌️ मनःपूर्वक धन्यवाद अमृता मॅडम🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@DipuChaudhari-ud8gk
@DipuChaudhari-ud8gk Год назад
खुपच छान वाटत मँडम थँक्यू
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 .
@satishkumbhar1788
@satishkumbhar1788 6 месяцев назад
Manapasun dhanyawad 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
खूप खूप आभार 🙏
@surekhasalvekar4935
@surekhasalvekar4935 3 года назад
खुप खुप चांगली माहिती उपयुक्त आहे. आपला चिंचवड चा पता पाठवणे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏 Niraamay Wellness Centre C-1, Shop no 12, Shantiban Society, Near SevaVikas Bank, Near Chapekar Chowk, Chinchwad Saturday to Sunday 12pm to 8pm Tuesday & Thursday 4PM To 8pm Online : All days 12 to 8 For Appointment Contact Mob.: 70280 81159 For More Information Contact 020-67475050
@smitagodbole8709
@smitagodbole8709 2 года назад
खूप छान!ऐकून समाधान वाटल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद !
@smitasatonkar4321
@smitasatonkar4321 Год назад
Khup sunder margdarshan,
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@sandhyasananse5576
@sandhyasananse5576 Год назад
खूप छान वाटले धन्यवाद मॅडम 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@jyotihirurkar5709
@jyotihirurkar5709 Год назад
खूप छान वाटले ..नमस्कार
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@ekanathghase8119
@ekanathghase8119 Год назад
🌹💅 परमशक्ती परमेश्वरी, आदिशक्ती आदिमाया श्री सरस्वती माता नमो नमः 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏
@chayashinde7194
@chayashinde7194 2 года назад
छान...छानच...!मस्तच.... छानच ताई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏🏻
@milindgaikwad4564
@milindgaikwad4564 3 года назад
Very nicely explained madam. Your voice is also very relaxing.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thanks and welcome
@nitinkulkarni3315
@nitinkulkarni3315 2 года назад
Khup chhan Tai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद.
@subhashbangar2791
@subhashbangar2791 3 года назад
खुपच उपयुक्त माहिती, खुप चांगलें अनुभव मिळतात.धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@jaishreebhavthankar189
@jaishreebhavthankar189 6 месяцев назад
खुपच छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@vijayabusinessideas1908
@vijayabusinessideas1908 2 года назад
खूप छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@TrexyWither
@TrexyWither 3 года назад
अगदी बरोबर म्हणालात. एकाच वेळी अनेक विचार आणि एक ही कामं केल्याचा आनंद मिळत नाही समाधान मिळत नाही.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
🙏 🙏
@sujatakulkarni4277
@sujatakulkarni4277 2 года назад
Very very nice Tai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद🙏
@nileshjadhor4637
@nileshjadhor4637 2 месяца назад
Thank you you too much
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
You are welcome
@orionedutech252
@orionedutech252 2 года назад
Khup chhan.. Tumcha awaj aikunch relaxed jhale.. 😇.. God bless you always 😘 😘 😘
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@padmajakulkarni4145
@padmajakulkarni4145 3 года назад
Khupa chagli mahiti urjja milavana te sangitla madam.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏
@hemantm2989
@hemantm2989 3 года назад
Thanks a lot.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
Most welcome!
@rajashrisonawane11
@rajashrisonawane11 3 года назад
खुप छान समजावल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏
@vidhyapatil7684
@vidhyapatil7684 3 года назад
Madam 🙏🙏🙏🙏🙏 Khup khup relax vatavaran nirman kelat madam, khup chhan vatle. God bless you madam.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
वा! खूप छान. धन्यवाद 🙏
@dr.shailendrakolhe7680
@dr.shailendrakolhe7680 3 года назад
You are teaching real religious values.Thank you very much.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
🙏🙏
@sandeepshirodkar159
@sandeepshirodkar159 2 года назад
🙏🙏🙏 आपले आभार मानावे तेवढे कमीच पुन्हा तुम्हांला🙏 मी श्रृती .
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@santoshabhyankar723
@santoshabhyankar723 2 года назад
🙏👌छान अनुभव.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@stich-itboutique8097
@stich-itboutique8097 3 года назад
Dhanywad tai khup Chan vatala 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@safarawajki6179
@safarawajki6179 Год назад
Very pure..serene...divine😇🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@induwaghmode9482
@induwaghmode9482 3 года назад
Very good
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
Thank you !
@vidyayogesh
@vidyayogesh 3 года назад
खूप खूप छान वाटले 👌🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏
@Ay-th544
@Ay-th544 3 года назад
Khupach upyukat ty
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद !
@rajantawde4511
@rajantawde4511 3 года назад
Khup Chan Mahiti Dhanyyawad Madam 🌹🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@nitinengg7783
@nitinengg7783 3 года назад
Dhanywad priceless guaidence.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
Thank you so much 🙏
@akshaybinwade7454
@akshaybinwade7454 3 года назад
Khup khup dhanywad.....💐💐 Dhyan kartana khup Anand vatla pn shevti shevti radayla aal, as ka zal asel....???
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
वा! खूप छान. अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि मोकळे रहा.
@shraddhapurekar-kumbhar8530
@shraddhapurekar-kumbhar8530 3 года назад
खूप छान मार्गदर्शन
@shraddhapurekar-kumbhar8530
@shraddhapurekar-kumbhar8530 3 года назад
🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏
@kumudbandivdekar4735
@kumudbandivdekar4735 3 года назад
खुपच सुंदर छान वाटल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
खूप छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@radhikaghugari1787
@radhikaghugari1787 3 года назад
Khup chan
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏
@winergysharebazaar5673
@winergysharebazaar5673 3 года назад
chaan mahiti dili aahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏
@विठूमाऊली-ड3छ
Good
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you.
@dhanashreemalekar7831
@dhanashreemalekar7831 3 года назад
Khup chan madam🥰👍👍👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏
@sharshachavan6750
@sharshachavan6750 Год назад
Great experience 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thanks a lot
@storyartchannel4158
@storyartchannel4158 3 года назад
खूप छान वाटलं
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@sunitajoshi6748
@sunitajoshi6748 2 года назад
Perfect meditation 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you.🙏
@nutanbirar3829
@nutanbirar3829 3 года назад
🙏 Madam, तुमचे सर्व सेशन्स खुप सुंदर, छान असतात, इथे तुम्ही कामांची लिस्ट करून कोणते आधी करावे हे खुप छान समजावून सांगितले, पण विचारांचे नियोजन कसे करावे, ध्यानात बसल्यावर तर जास्तच सुरू होतात, जणू त्या साठीच बसलोय आपण असे वाटते, काय करावे सांगा ना प्लिज 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
👍
@vandanadekate3595
@vandanadekate3595 2 года назад
Thank you madam.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
You’re welcome.
@jyotilokhande9911
@jyotilokhande9911 3 года назад
🙏🙏खुप छान माहीती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏
@kalpanamahajan2298
@kalpanamahajan2298 3 года назад
Ati sundar
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏
@critic8134
@critic8134 Год назад
खूप छान आहे हा video. जरा music मुळे ध्यान विचलित होतं. हे सगळे video english मध्ये आहेत का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, सध्या तरी सगळे Video English मध्ये नाहीत परंतु तसे करण्याचा प्रयत्न चालू आहे. लवकरच सगळे Video हे English Sub Title मध्ये उपलब्ध होऊ शकतील. धन्यवाद🙏.
Далее
ROBLOX TRAND AGAIN. Part 7☠️🗿🙋🏻‍♀️
00:16