Тёмный

HOW TO GROW APPLE TREE AT HOME II सोप्या साध्या पद्धतीने घरचे घरी सफरचंदचे झाड तयार करा II 

SUHAS PATIL
Подписаться 2,4 тыс.
Просмотров 91 тыс.
50% 1

APPLE TREE AT HOME II सोप्या साध्या पद्धतीने घरचे घरी सफरचंदचे झाड तयार करा II
APPLE TREE
सफरचंदचे झाड
APPLE FARMING IN MAHARASHTRA
महाराष्ट्रात सफरचंद फळाची शेती
आपण जे घरी सफरचंद खाण्यासाठी आणतो त्यातील बियांचा वापर करून आपण घरचे घरी अगदी सोप्या पद्धतीनं छोटी रोपे घरी तयार करून, त्यापासून सफरचंद चे मोठे झाड तयार करून ते आपल्या घराच्या बागेमध्ये लावून आपल्या घराची शोभा वाढवू शकतो. त्यासाठी तुम्ही हा विडिओ नक्की संपूर्ण पहा. आणि सर्व पद्धत समजून घ्या. काही अडचण असेल तर आम्हाला कंमेंट द्वारे नक्की विचार. आणि आमच्या S KISAN चॅनेल ला नक्की SUBSCRIBE करा. आणि तुमच्या इतर मित्रपरिवाराला SHARE देखील करा. त्यामुळे त्याचा हि फायदा होईल.
APPLE TREE IN MAHARASHTRA.
HOW TO GROW APPLE TREE FROM A PIP
महाराष्ट्रात सफरचंद चे झाड घरामध्ये बागेत लावण्यासाठी हा विडिओ पहा.
घरपे सेफ का पौधा कैसे उगाये.
हा प्रयोग मित्रांनो आम्ही कोल्हापूर जिल्हा , तालुका राधानगरी, या गावी केले असून आपण महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी करून पाहायला काही हरकत नाही.
धन्यवाद

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
Далее
Учёные из Тринидад и Тобаго
00:23
Учёные из Тринидад и Тобаго
00:23