Тёмный
No video :(

How To Overcome Depression? | Marathi Motivational Speech 

Vaicharik Kida
Подписаться 721 тыс.
Просмотров 258 тыс.
50% 1

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 227   
@user-jq9lr7sp9k
@user-jq9lr7sp9k 2 года назад
दादा खरच तुझ्या व्हिडिओची मी वाट बघत होतो .तुझ्या मागच्या विडिओ मुले मी डिप्रेशन मधून बाहेर पडलो. तू जे बोलतोस ते माझ्या आयुष्याशी किंवा प्रत्येकाच्या आयुष्याशी मिळत जुळत आहे. 😊😊👌👌👌👌👌💯💯💯💯☑☑☑
@vp9913
@vp9913 Год назад
दादा तू खूप छान बोलले
@roshansonawane7105
@roshansonawane7105 2 года назад
Sushant singh rajput tyachyakade माणसं होती पण ती चांगली नव्हती फक्त स्वार्थी होती. फक्त मित्र असून आणि माणसं असली म्हणजे माणूस डिप्रेशन मधून बाहेर येणार असं नाही.aajchya काळात चांगले मित्र असणं गरजेचं आहे पण ते आज दिसत नाही प्रत्येक जन मतलबी झाला आहे.
@supriyakakadeprofessionalb3309
@supriyakakadeprofessionalb3309 2 года назад
सहमत
@durgeshpawde5528
@durgeshpawde5528 2 года назад
Khar ahe bhau
@sheetalbhosale4451
@sheetalbhosale4451 2 года назад
Dada..Totally i agree..
@Positivelife2121
@Positivelife2121 2 года назад
कटुसत्य ...वाईट मित्रा मुळे जीव जातात
@samidhajadhav9426
@samidhajadhav9426 2 года назад
Barobar
@abhijeetkarkare5198
@abhijeetkarkare5198 2 года назад
Depression या शब्दावर दोनच शब्द पुरे आहेत....एक रायगड आणि दुसरा छत्रपती
@bapuravsuryawanshi6255
@bapuravsuryawanshi6255 2 года назад
तिसरे संभाजराजांकडे पहा.
@NIKSAKOP
@NIKSAKOP 4 месяца назад
@@bapuravsuryawanshi6255 ♥️
@dhatnolkar6774
@dhatnolkar6774 2 года назад
स्वतःपेक्षा कोणावर प्रेम करू नका जगात प्रेम ही भावना नसते फक्त व्यवहार असतो हे समजल देवा कोणाच्या वाट्याला माझ्या जस दुःख आलाय तस कोणाच्या वाटलं नको येऊदे खूप त्रास होतो येवढ्या वर्षाच्या प्रेमाचा हिशोब नाय लागल देवा नको रे कोणाच्या वाटेला अस दुःख नको देऊ प्रेमात मी फसलो तस कोणा दुष्मणा च्या आयुषात नको देऊ .😔🙏 आयुष्य एकट जगा पण कोणावर प्रेम करू नका . एक खर प्रेमात पडलेल्या माणसाची ची व्यथा. 🙏
@niteshjoshi2734
@niteshjoshi2734 2 года назад
खरच दादा मैत्री ही अशी गाठ आहे जिथे आपण जे घरामध्ये share करू शकत नाही ते मैत्रित करू शकतो म्हणून काहीही झालं तरी मी माझ्या मैत्रीला जपतो खास आहेत माझे मित्र .. अवधूत, रोहन ,पंकज, प्रतीक, प्रणित, etc
@Radheradhe-3300
@Radheradhe-3300 2 года назад
1 नंबर व्हिडीओ राहतात दादा तुझे😍😍😍
@dnyaneshwarsaralapawar9862
@dnyaneshwarsaralapawar9862 2 года назад
श्रीमंती पेक्षा समाधानी आयुष्य कधिही श्रेष्ठ 🎉🎊
@blogger8654
@blogger8654 2 года назад
Mst 🤗
@dayanandmane1019
@dayanandmane1019 Год назад
Ek number
@vaibhavgadge3705
@vaibhavgadge3705 11 месяцев назад
Ekdam barobr ahe
@sunnylad7597
@sunnylad7597 2 года назад
दादा एकदम छान खूप भारी सांगितलं एक नंबर वाटल ऐकून असच नवीन नवीन सांगत जा सलाम तुझ्या या शब्दांना ✌️💯💥💥
@prathmeshshinde813
@prathmeshshinde813 2 года назад
मला जर संधी भेटली तर मी नक्की माझ्याबद्दल घडलेल्या गोष्टी सांगेन ह्या गोष्टी बोलण सोप आहे पण ज्याच्या बर ही गोष्ट घडली आहे तो नक्कीच अनुभव सांगेल . काय केलं पाहिजे काय नाही
@rahuljagtap2593
@rahuljagtap2593 2 года назад
सर्व सत्य आहे भाऊ पण जेव्हा मन आणि दिमागाची लढाई होत राहिली ना तर माणसानं नेहमी काळजाने भक्कम असलं पाहिजे,जिवन बहुमूल्य आहे. 👏👏👏
@nikitashelar8423
@nikitashelar8423 Месяц назад
@@rahuljagtap2593 🥺🥺
@abhikashikar4542
@abhikashikar4542 2 года назад
दादा हा व्हिडीओ पाहून मला पून्हा नव्याने जगण्याची प्रेरणा मिळाली. ❤️💯
@Tushar_patil7
@Tushar_patil7 Год назад
सगळ्यात खतरनाक व्हिडिओ 💯🤩गौरव दादा जबरदस्त 👏🙏
@kaveriaher4536
@kaveriaher4536 Год назад
खरंच आपण का अशा लोकांसाठी आपल आयुष्य उध्वस्त करतो,ज्यांना आपल्या जगणं मरण, याचाशी काहीच घेणं देणं नसत. तुझे विचार ग्रेट आहे, आपण पण आपल्यासाठी जगले पाहिजे.
@rameshwargahal3066
@rameshwargahal3066 2 года назад
खरच भाऊ आजकाल अश्या गोष्टी मनात येतात depression हे असं आहे का जे माणसाला आत्महत्या साठी प्रवृत्त करते. नवीन युवा पिढी खूप स्ट्रेस घेत आहे जे माणसाला नकोय. खूप काही शिकता येत असे नाहीं का आपल्याकडे एकच मार्ग आहे .. खूप गोष्टी अनुभवायला मिळणार आहे या जगात.. त्यामुळे आपण स्वतःला सिद्ध करा.
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 2 года назад
खुप छान मार्गदर्शन केले आहे तूझ्या मार्गदर्शनाची तरूण पिढीला गरज आहे
@laxmangolhar1998
@laxmangolhar1998 2 года назад
व्वा गौरव भाऊ...👍🏻👌🏼 खुपच मस्त विचार मांडलेस तु अस्संच मार्गदर्शन देत राहा ...
@themaratha2171
@themaratha2171 2 года назад
आत्महत्या करण्याचा विचार - मी तिला जग मानत असताना खोटे बोलून माझ्या नजरे समोर निघून गेली . .😌😌
@Dharmaraj17
@Dharmaraj17 2 года назад
संघर्ष करावाच लागतो, त्यानंतर हर्ष येतो चेहऱ्यावर,.. मन प्रसन्न होऊन जाते...आणि मग सुरू होतो वाटचाल... यशाकडे
@krushna7200
@krushna7200 2 года назад
दादाचे प्रेरणादायी व्हिडिओ असतात.
@devilediting3091
@devilediting3091 2 года назад
Khup divas vat bagtli bhai video che 😍😍😍❤️❤️❤️
@PJ_1357
@PJ_1357 2 года назад
पहिल्या २०-२२ सेकंदातचं जिंकलस भावा...💘♥️👌
@bmvlogs2096
@bmvlogs2096 2 года назад
Khup chan video gaurav dada..... motivation pan mast ahe ❤️👍......
@pickupshaanti4080
@pickupshaanti4080 2 года назад
खूप छान वाटते या दादा चे व्हिडिओ पाहायला अजून वेगवेगळ्या topic ver banva ya दादाचे व्हिडिओ
@akshayhinge6057
@akshayhinge6057 2 года назад
Kharach khup chan inspirational videos astat Gauravdada tumche ...👌👌👌❤️
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 года назад
खूपच उत्तम प्रकारे विचार मांडणे आहेत दादा आपण
@virtual_Nayan
@virtual_Nayan 2 года назад
Mala hi kuthe pn diste😂
@user-jp6ik5oe4k
@user-jp6ik5oe4k 2 года назад
धन्यवाद सर तुमच्याकडून शिकायला मिळालं जगण्याची हिंमत भेटली खूप खूप शुभेच्छा
@sadhanagiri5834
@sadhanagiri5834 2 года назад
Khup sudar vichar aahayt dada tumche💫💯
@prakashhulenwar
@prakashhulenwar Год назад
आपण काहींना काही केले पाहिजे. सतत कामात व्यस्त राहिले पाहिजे.. आवडले.
@KundanThakare-lo8fv
@KundanThakare-lo8fv 8 месяцев назад
दादा खरच खूप तुमचे विचार करून मि देखील डिप्रेशन मधुन बाहेर निघालो..
@mayurveljali8019
@mayurveljali8019 2 года назад
Sir ,khup mast motivate karta sir tumhi Thanks sir ....khup Right time vr video takla thank u so much sir ❣️❣️
@Indian__07
@Indian__07 2 года назад
भावा ❤️ तुझे video भारी असतात जास्तीत जास्त व्हिडिओ बनवत जा😊
@OnkarYeole28
@OnkarYeole28 2 года назад
6:00 best part of video Must watch.
@sachindeshmukh2138
@sachindeshmukh2138 2 года назад
दादा तू ग्रेट आहेस लव्ह यू ❤
@bhushan_deshmukh30
@bhushan_deshmukh30 2 года назад
दादा तुझे अजुन व्हिडिओ बगायला आवडतील..
@Ck-hg9ho
@Ck-hg9ho Год назад
भावा खूप त्रास होतंय रे कितीपण बाहेर यावं मनल तरी ते विचार जात नाहीत डोक्यातून खूप लढतोय रडतोय रे पण अजून किती दिवस असा त्रास होईल .
@humanbeing2450
@humanbeing2450 Год назад
ह्या जगात, Depression येणारे तुम्ही एकटे नाही आहात . त्यासाठी तुम्हाला लढावं लागणार आहे, लोकाचा विचार करू नका, एक लक्षात ठेवा एक ना एक दिवस हे सर्व संपणार आहे.
@sushiltotare5489
@sushiltotare5489 Месяц назад
Brobar ahe dada 😢
@ashishpremjumde8975
@ashishpremjumde8975 2 года назад
Sir bola sati sahaz wate but depression jyala yeto Teva tyala phakt tyach goshti disat aste ani mala mahit ahe tumi pan ek kadat depression madhe hote ek vakya bolto lahan samjun map karal khup kami lokana vede nusar buddhi chalte 🙏🏻
@sushantbhuvad1337
@sushantbhuvad1337 8 месяцев назад
खूप छान प्लानिंग माहिती दिली.. साहेब खूप धन्यवाद
@pratibhamote6183
@pratibhamote6183 2 года назад
Very nice speech Dada.Its reality. We are proud of you.
@dipakghuge4543
@dipakghuge4543 2 года назад
खरंच भाऊ मी तुझा व्हिडिओ पाहून खूप मला काही शिकायला बेटल खरंच तू खूप मस्त बोलतोस तू आणि मी खरंच तुझ्या नेक्स्ट व्हिडिओ ची वाट बगतोय
@cric.publicexcited
@cric.publicexcited Месяц назад
Dada khup masto motivation karat tumhi ❤
@narsingbhalke5730
@narsingbhalke5730 3 месяца назад
Khup chan
@1nagari987
@1nagari987 2 года назад
Sir tumcha voice anii kiti confident ahttt..mstt ch sagle video.
@Indians_fan_1313
@Indians_fan_1313 2 года назад
Gaurav bhau mst 👍❤️👌
@bhushan_deshmukh30
@bhushan_deshmukh30 2 года назад
खुप सुंदर व्हिडिओ👌👌
@user-ik7wu6sj9o
@user-ik7wu6sj9o 2 года назад
तु भावा सारखे वीडियो टाकत जा ❤️💞💞💞
@worldtour25
@worldtour25 2 года назад
खुप छान विडिओ वाटला, दादा
@Dr_Tushar_Rajput.
@Dr_Tushar_Rajput. 2 года назад
महत्वाचा मुद्दा
@clickonakshay23
@clickonakshay23 2 года назад
भावा तुझे सर्व video's खूप काही सांगून जातात...पुन्हा एकदा नव्याने जगायला शिकवतात...
@onelife2758
@onelife2758 Год назад
Dada khup Chan mahiti dili.. thank you so much Mhaje aapli vaiet vel aali ki kon sath det nahi...he aikal hot... Nantr anubhvl pn.. Fakt aapli familych sagle aste... An aaple tharvik friend
@dikshaghubade3557
@dikshaghubade3557 2 года назад
Great though dada...
@belyachaom416
@belyachaom416 Год назад
Dada tu aj ahe mnun amhi tuzya kadun kahi tari anubhav ghet aho dada thanks tuzya mul khup kahi shikayla midala
@amravati-fununlimited6835
@amravati-fununlimited6835 Год назад
Khup amazing speech aahe..
@jayeshjadhav8141
@jayeshjadhav8141 Год назад
Mala khup bgt hoto fd che pori fasvtvhotya bgt hoto pan me bolo saglyach pori sarkhya nastat but me swta anubhavl pan tevha nki patal ki pori fasvatat
@akshaysonwaneas4796
@akshaysonwaneas4796 2 года назад
Bhau mi pn dipresha mady ahe samjt nahi ky karu😳
@pratik.khopade
@pratik.khopade 2 года назад
Mitran sobat bol bhau
@eknathwalanj4720
@eknathwalanj4720 2 года назад
खुप छान दादा
@gurunathkarjagi3813
@gurunathkarjagi3813 2 года назад
Great speech dada 👍
@shubhamdange552
@shubhamdange552 2 года назад
Proudfeel speech dada🙏👍
@DVKALE25
@DVKALE25 2 года назад
Great video Gourav dada, waiting for next video
@Medicgaming9080
@Medicgaming9080 2 года назад
Nice video
@priyabachate8418
@priyabachate8418 2 года назад
Thank you dada 🙏for nice information
@dnyneshwarthorat1956
@dnyneshwarthorat1956 2 года назад
धन्यवाद अप्रतिम माहिती दिली आपण
@maheshshinde6101
@maheshshinde6101 Год назад
Mitra tuja aawaz khup Chan ahe..... As watatey motha bhau aaplya samjun sangto....... Love u from Scotland🏴󠁧󠁢󠁳󠁣󠁴󠁿🏴󠁧󠁢󠁳󠁣󠁴󠁿🏴󠁧󠁢󠁳󠁣󠁴󠁿🏴󠁧󠁢󠁳󠁣󠁴󠁿 khup nice thoughts
@Status_Ganesh
@Status_Ganesh 2 года назад
दादा खूप छान माहिती सांगितलीस धन्यवाद
@sunitalande8185
@sunitalande8185 2 года назад
खूप छान व्हिडिओ.... धन्यवाद भाऊ
@swap8931
@swap8931 3 месяца назад
काही मजेदार गोष्टी... जर एखाद्याने परवानगीशिवाय दुसऱ्याला मारले तर तो गुन्हेगार ठरतो आणि जर मानवाने मुलाच्या परवानगीशिवाय मुलाला जन्म दिला तर ते सामान्य आहे... हाहाहा (मनुष्य प्रश्न विचारू शकतो की आपण न जन्मलेल्या मुलाची परवानगी कशी घेऊ शकतो), होय आपण न जन्मलेल्या मुलाची परवानगी घेऊ शकत नाही, मग तरी सुध्दा माणूस त्या परवानगीला मनानेच "होय" का मानतो आणि बाळांना येथे आणत का राहतो? समजा जन्मलेल्या मुलाला हे जग आवडले नाही तर त्याच्याकडे कोणते बटण आहे का, जे दाबून तो स्वतःला नाहीशी (अस्तित्वहीन) करू शकेल? माणसांना स्वतःच्या जीवनाची हमी नसते आणि ते सुद्धा दुसरे अनिश्चित जीवन निर्माण करतात... हाहाहा, कोणत्या कारणासाठी? मानवी अस्तित्वाचा काही उद्देश आहे का? जर मानवी जीवनाचा अनोखा उद्देश किंवा लक्ष्य असते तर आज देशा-देशांमध्ये युद्ध चालूच झाले नसते आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात मानवाच्या अस्तित्वाचा उद्देश समाविष्ट असता जो दुर्दैवाने नाही... (कारण मानवाचे अस्तित्व हे उद्दिष्टहीन आहे) त्यामुळे तुम्हाला नैराश्य असेल तर अजिबात चिंता करू नका, कारण या आयुष्याच्या खेळात तुम्हाला न विचारता बोलावले आहे, म्हणून नैराश्यात न राहता निवांत, बिनधास्त आणि जगाचा विचार न करता मनसोक्त जगा, कारण इथे कोणालाच माहीत नसते आपण का जगतोय ते..
@programmer9582
@programmer9582 7 месяцев назад
माझ्या आयुष्यात मी अजून जीवंत आहे ते फक्त माझ्या आई कडे बघून , माझ्या आयुष्यात काळात नकळत इतक्या गोष्टी घडल्या की माझ्या जागी दुसर कोणी असत तर कधीच आत्महत्या केली असती . कधी ही तुम्हाला असा विचार येईल तेव्हा तुम्ही तुमच्या आई ल किंवा जवळ चया व्यक्तीला फोन करा आणि त्यांचा आवाज ऐका
@Dr.Dhaneshdhindale
@Dr.Dhaneshdhindale 20 дней назад
Same
@rush17creation17
@rush17creation17 2 года назад
1st view
@nileshlghodke2629
@nileshlghodke2629 2 года назад
right bro, I had also big experienced from depression and its overcome
@gauravbhosale2507
@gauravbhosale2507 2 года назад
Best...👌💯😘👍🙏
@saurabhparthe1219
@saurabhparthe1219 2 года назад
फार छान माहिती 👍
@manishatamboli8275
@manishatamboli8275 Год назад
Khup ch chn
@ashwinibhosale9052
@ashwinibhosale9052 2 года назад
Khup ch chan
@user-hl5yv7wg3w
@user-hl5yv7wg3w Год назад
Khup chan sangtoy tu dada
@Abhay_satpute.
@Abhay_satpute. 2 года назад
दादा, खर तर आजकाल आपण कोणाकडे व्यक्त व्ह्याव हेच कळत नाही ......कारण माझ्या आयुष्यात आलेलं सर्व मित्र हे sugar coating type निघाले जे माझ्या तोंडावर माझे आणि पाढी मागे वेगळेच.......आणि एकाद्या वर विश्वास ठेऊन आपली गोष्ट व्यक्त केली की ती गोष्ट पब्लिक होते नेमक कळेना अस झालं की आपण खर व्यक्तिमत ओळखायचं कस? जर काही suggest करू शकत असाल तर नक्की सांगा दादा काय करावं !🙏
@pravinchavan1881
@pravinchavan1881 2 года назад
Khup mst speech dada👌🏻
@aaradhyajawalekar5898
@aaradhyajawalekar5898 2 года назад
Khup chan video
@s.r..m4042
@s.r..m4042 Год назад
ग्रेट थिंक 👍👌🌹💐😘
@sachindeshmukh2138
@sachindeshmukh2138 2 года назад
युवा ह्रदय सम्राट ओन्ली वन गौरव दादा 👍❤❤❤
@gorakshsandbhor1635
@gorakshsandbhor1635 Год назад
❤️ ek no dada ❤️lay bahri vido aahe tumcha vido eklayvr dipreshn kay ast techa visrlo me ❤️❤️❤️
@nileshmali5510
@nileshmali5510 2 года назад
खुप छान दादा ....❤️
@pratapsinhnimbalkar5455
@pratapsinhnimbalkar5455 2 года назад
दादा खूप छान असंच तरुण पिढीला तुम्ही मार्गदर्शन करावं 😘
@A1TradingAkash
@A1TradingAkash Год назад
माझ्या लाईफ मध्ये आता खुप problem सुरू आहेत... मला माहिती नाही मी अजुन कीती दिवस जगेन.. मी माझे प्रॉब्लेम कोणाशी share पणं नाही करू शकत.. कारण मला कोन समजून घेईल मला नाही वाटतं...
@mahrshjadhav4891
@mahrshjadhav4891 2 года назад
खरंच भावा
@dipeshambekar6892
@dipeshambekar6892 2 года назад
Thanks yarr .....
@_P_J
@_P_J 2 года назад
Literally salute bhaii mast 🤞🏼
@zaltezalte2771
@zaltezalte2771 2 года назад
खूप छान ❤️
@sakshijadhav9366
@sakshijadhav9366 2 года назад
Thanks you sir ....😊
@pranaymote3294
@pranaymote3294 2 года назад
Dada kharach tuzya next video chi vaat baghat asto
@vaijanathshinde9821
@vaijanathshinde9821 2 года назад
Love u bro god blees u
@secretgamer3054
@secretgamer3054 2 года назад
एक नंबर
@harshad9212
@harshad9212 2 года назад
Halpful information
@sandipmohitepatil7706
@sandipmohitepatil7706 2 года назад
Thank you Dada❤🌹🙏
@tanajibhandwalkar5665
@tanajibhandwalkar5665 2 года назад
ग्रामिण भागात हि परीस्थीती खुप आहे त्या बद्दल एक भाग होते गरजेच आहे
@vilaspavar607
@vilaspavar607 Год назад
दादा खुप छान आहे
@akshayambadkar7477
@akshayambadkar7477 2 года назад
Dada tuze vichar aani bolnya cha tone khup changla ahe agdi mnala lagatat Khup chhan video avdla mla👍
@sachinpatil1672
@sachinpatil1672 2 года назад
Very nice thoughts
@FF-dm1ls
@FF-dm1ls 2 года назад
खरच खुप छान बोलतात तूम्ही सर👍👍
@rahultambe6420
@rahultambe6420 2 года назад
सर तसे मित्रं राहीले नाहीत हो सगळे मतलबासाठी जवळ येतात
@shubhampardeshi5974
@shubhampardeshi5974 2 года назад
Me unskilled aahe आणि या डिजिटल क्रांती मध्ये मी जगू शकत नाही
@goingtowardsuccess6234
@goingtowardsuccess6234 Год назад
Depression मधून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात पाहिले motivational video बघणे बंद करणे
Далее
What after Breakup? | Marathi Motivational Speech
10:08
7 Days Stranded In A Cave
17:59
Просмотров 75 млн
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Просмотров 6 млн
الذرة أنقذت حياتي🌽😱
00:27
Просмотров 7 млн
7 Days Stranded In A Cave
17:59
Просмотров 75 млн