Varshyache bachat pan dakhavte dusre ky bhik magun khatat ki ky hi kasht karte mhane thobadala cream powder laun ky kashta karte ky mahit tai ajun rost kr hila
एक क्रीम तोंडाला लाऊन तोंड धुवत नाही तो पर्यंत दुसऱ्या क्रीम ची ऍड करते.. लोकांची कीव करावीशी वाटते..हे कुठून घेतल तू काय खाते.?अस विचारल्यावर आप्पण कोण तरी मोठ्ठी आहोत (रूप सुंदरी)असा भास होतो. लोकांच्या पैशावर हे चाललय सगळं.. शिवाय लोकांना ब्लॉक करणार..😁