Тёмный

IAS Pooja Khedkar : पूजाच्या आई वडिलांचा घटस्फोट झालाय का?, पोलिसांकडून तपास सुरू | BBC news Marathi 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 22 тыс.
50% 1

#bbcmarathi #poojakhedkar #upsc
गेली काही दिवस चर्चेत असणाऱ्या अधिकारी पूजा खेडकर प्रकरणला आता नवं वळण प्राप्त झालं आहे. पुणे पोलिसांकडून आता पूजाच्या आईवडिलांचा घटस्फोट झालाय का नाही याचा तपास सुरू करण्यात आला आहे. आप नेते विजय कुंभार यांनी मनोरमा खेडकर यांच्या उत्पनाच्या दाखल्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. यासंबंधित सविस्तर वृत्त
रिपोर्ट : प्राची कुलकर्णी
एडिटिंग : निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 32   
@Sasashl-mx7me
@Sasashl-mx7me Месяц назад
फार गोलमाल कुटुंब आहे.
@shetkari6275
@shetkari6275 Месяц назад
यांनी एवढी संपत्ती कशी कमावली याची पण चौकशी झाली पाहीजे .
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Месяц назад
अनाजी पंत या विषयावरती बोलत नाहीत काय भानगड आहे
@ucp8975
@ucp8975 Месяц назад
यांने पगारातून किती संपत्ती कमावली असती याचीही चौकशी झाली पाहिजेत. महाराष्ट्रातील सर्व वर्ग -1 ,2, व 3 चे अधिकारी यांची खुली चौकशी झाली पाहिजे. पैशामुळे हे अधिकारी फार माजले आहेत.
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih Месяц назад
पगार किती आणि संपत्ती किती.
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih Месяц назад
कसला घटस्फोट कोणत्या कोर्टात केस दाखल झाली की ती तारखा पडल्या.केस बोर्डावर आली.कोणते न्यायाधीश होते. घटस्फोट तारीख. हे सर्व सखोलपणे तपासणी केली पाहिजे.
@onkar5582
@onkar5582 Месяц назад
Obc is dna of BJP - Anaji pant 😂
@Vancqa
@Vancqa Месяц назад
असे भरपूर असतील..शोधून काढलं तर आपल्याला वाईट वाटेल 😂
@kiranchaudhari3138
@kiranchaudhari3138 Месяц назад
अब पूजा खेडकर कि news सून सून कर मुझे उस्से प्यार हो गया है 🎉
@mangesh_bhujbal
@mangesh_bhujbal Месяц назад
वैयक्तित आणि घरातल्या गोष्टी सार्वजनिक करु नये याच उत्तम उदाहरण…
@user-fs3om8yi3g
@user-fs3om8yi3g Месяц назад
दिलीप खेडकर हे सनदी अधिकारी होते तर त्यांना पेन्शन मिळत असेल त्याचं जॉइंट acount असेल तर त्यांनी खोटा घटस्फोट घेतला आहे.
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Месяц назад
घटस्फोट झाल्यानंतर एकत्र राहून नये असे कोणते कायद्यात दिले आहे 😂😂😂😂 कागदपत्रे घटस्फोट बरोबर आहे काही होणार नाही फक्त नावात बदल यावरून कारवाई होईल
@vishvaskale-hz7sx
@vishvaskale-hz7sx Месяц назад
कायद्यात,,नसलेतरी,,घटस्फोट,,झालेले,,एकत्र,,राहतात,,त्याचे,,कारण,,भ्रष्ट्राचार,,करण्यासाठी,,एकत्र,,राहण्याचा,,हेतु,,या,,केसशी,,नीगडीत,,आहे,,हे,,वकील,,सांगू,,शकतो
@HV-ng1ei
@HV-ng1ei Месяц назад
घटस्पोट कागदावर ठेवायचा रात्री एकत्र जेवण एका बेडवर झोपायचा असे घटस्पोटाचे वेगवेगळे प्रकार आहे
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Месяц назад
@@HV-ng1ei मग काय हलाल पध्दत चालू केली पाहिजे 🙏🏻 तरच घटस्फोट जोडप एकत्र येणार नाही
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Месяц назад
@@HV-ng1ei हलाल पध्दत मुस्लिम पध्दत जर नवराने बायकोला सोडले व घटस्फोट झाला जर परत नवरा बायको एकत्र याचे असेल तर त्या बाईचे दुसऱ्या पुरुषाशी लग्न लावून त्यांचे शारीरिक संबंध ठेवावे लागतात नंतर पुरूष त्या बायको घटस्फोट देतो नंतर पहिला नवरा बायको लग्न करून शकतात 🙏🏻
@shivapatil8799
@shivapatil8799 Месяц назад
😮😮
@TheContrariann
@TheContrariann Месяц назад
Abhyas kar re, ONLY 60 days to Mains.
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi Месяц назад
काही ही होणार नाही कारण.......
@vishvaskale-hz7sx
@vishvaskale-hz7sx Месяц назад
घटस्फोटाचे,,कागद,,दस्तावेज,,पण,,बनावटच,,असले,,पाहीजे
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Месяц назад
खेडकर जेव्हा सेवानिवृत्त झाले त्याच्या ppo रिटायर्ड पुस्तकात वारस नोंदी सापडतील घटस्फोट झाल्यास यात् दोघाचा फोटो व वारस म्हणून येणार नाहीत c
@SandyJ-hi9vn
@SandyJ-hi9vn Месяц назад
अख्खं कुटुंब घपलाकार आहे🥲..
Далее
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 13 млн
Fixing Plastic with Staples
00:18
Просмотров 1,3 млн
Inside Magic city of China | Chongqing
21:42
Просмотров 989 тыс.
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 13 млн