सर नमस्कार 🙏 माझा एक प्रश्न होता. शब्दसमूहा बदल आहे. १) कोणतेही काम करू शकणारा. । ) बहुश्रुत ॥) हुषार ।॥) चलाख ।v ) हरहुन्नरी v ) डोकेबाज ह्या शब्दसमूहा बदलचा अर्थ मला कुठेच सापडला नाही.
बहुश्रुत म्हणजे तुम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टींची माहिती असणे. हुशार म्हणजे हुशार चलाख म्हणजे चलाख हरहुन्नरी म्हणजे एकाच वेळी अनेक काम करणारा आणि डोकेबाज म्हणजे डोकेबाज तर प्रश्न जर असा असेल तर यावरून आपल्याला हरहुन्नरी हे उत्तर लिहिता येईल. आता कोणतेही काम करू शकणारा याला एक्झॅक्ट शब्द सांगता येणार नाही, किंवा तो या प्रश्नात नाही. परंतु या ठिकाणी हरहुन्नरी करेक्ट राहू शकतो जर प्रश्न असा असेल तर.