सर मी बाकीच्या चे पन व्हिडिओ बघतो पण ते तुमच्या सारखे कोणीच शिकवत नाही, दुसरच काहीही वाचायला लावतात, जेव्हा मी क्रिडा विभाग चा आबीपीएस ने पेपर घेतलेला दिला तेव्हा मला त्यांच्या विचारण्याचा पैटरण कळाला, अगदी तूम्ही जे शिकवता तेच 100% ते विचारता.
@@siddheshnighot8788 आबीपीएस ग्रामर विचारत नाही, म्हणी तयार करा, उतारा सोडवा, वाक्याचा क्रम लावा, शुद्ध ओळ शोधा, लेखन नियमानुसार कोणते वाक्य बरोबर आहे, कथा पुर्ण करा/गाळलेले शब्द भरा.एकदोन समानार्थी शब्द विरोरधारथी शब्द,,