Тёмный

IBPS Recruitment 2020/बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) 

Santosh Dhawan
Подписаться 832
Просмотров 103
50% 1

IBPS भरती २०२०
__________________________________________________________________________________________
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) येथे कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -१ (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -२ (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -२ (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -२ (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -२ (कायदा), ऑफिसर स्केल -२ (सीए), ऑफिसर स्केल -२ (आयटी), अधिकारी स्केल -२ (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-II (वरिष्ठ व्यवस्थापक) पदांच्या एकूण ९६३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२० आहे.
_____________________________________________
🌍अधिकृत वेबसाईट - www.ibps.in
📄जाहिरात pdf.
drive.google.c...
अर्ज सुरु होण्याची तारीख - १ जुलै २०२० आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २१ जुलै २०२० आहे.
__________________________________________________________________________________________
#IBPS_Recruitment_2020
Thank you.
#Santosh_Dhawan

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
🍎 Apple Pie Cinnamon Roll Donut #Shorts
00:21
Просмотров 3,6 млн
🍎 Apple Pie Cinnamon Roll Donut #Shorts
00:21
Просмотров 3,6 млн