Тёмный

Ladki bahini yojana new update today । 9 October । लाडकी बहीण योजना । 11:11 pm Payment Latast update 

Mr.Random Marathi
Подписаться 17 тыс.
Просмотров 26 тыс.
50% 1

Ladki bahini yojana new update today । 9 October । लाडकी बहीण योजना । 11:11 pm Payment Latast update
Mpsc व पोलीस भरती व सरकारी योजना संदर्भात संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनेल ला Subscribed करा
Subscribe
Mr Random Marathi
Join Telegram chenal
t.me/+UufkKp-R...
Mr Random
From _ Maharashtra ( India )
----------------------------------------
Ladki bahini yojana
Ladki bahin yojana
Ladki bahini yojana new update today 7 October
Ladki bahin yojana Diwali Bhaubeej Bonus | Ladki Bahin Yojana 3000rs bonus Diwali jama
Ladki bahini yojana new update today
Ladki bahin new update today
लाडकी बहीण योजना
Ladki bahin yojana form approved but money not received problem
Mukhyamantri mazi ladki bahin yojana
Ladki bahini yojna
Ladki bahin yojna
Ladki bahin diwali bonus
Ladki bahini diwali bonus update
Ladki bahin mobile gift
Ladki bahini mobile gift
Ladki bahini yojana new update today 7 October
Ladki bahini yojana new update today 8 October
Ladki bahini yojana new update today 9 October
mazi ladki bahin yojana
Ladki bahini yojna
Ladki bahini yojna new update today
Ladki bahini 3rd installment
Ladki bahin tisra hapta
ladki bahin yojana form kasa bharaycha
bahan mazi ladki yojana website
mukhyamantri mazi ladki bahin yojana website
mukhymantri ladki bahini yojana website
majhi bahin ladki yojana form
how to apply mazi ladki bahin yojana
mazi ladki bahin yojana online apply
ladki bahin yojana
ladki bahin yojana maharashtra
majhi ladki bahin yojana online apply
ladki bahini yojana online apply
mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply
Ladki Bahin Yojana Online Form Website | Ladki Bahin Yojana Online Apply | Ladki Bahin Yojana Apply |
आपल्याला हा व्हिडीओ आवडला असेल तर सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल बेल बटन वर क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत
---------------------- Hash Tag --------------------------------------
#लाडकी_बहिण_योजना_अर्ज, #Ladki_Bahin_Yojana_online_application,
#mazi_ladki_bahin_yojana_online_apply,
#mukhymantri_ladki_bahini_yojana_mahiti,
#ladki_bahini_yojana_online_apply,
#Ladki_Bahini_Yojana_Form_fill_up, #Leadki_Bahin,
#mazi_bahin_ladki_yojana_form_kaise_bhare,
#majhi_bahin_ladki_yojana_form,
#how_to_apply_mazi_ladki_bahin_yojana,
#bahin_majhi_ladki_yojana_app,
#bahin_majhi_ladki_yojana_kagaj_patra,
#mazi_ladki_bahin_yojana_last_date,
#mukhyamantri_mazi_ladki_bahin_yojana_documents,
mazi ladki bahin yojana online apply,
mukhymantri ladki bahini yojana mahiti,
ladki bahini yojana online apply,
mazi bahin ladki yojana form kaise bhare,
majhi bahin ladki yojana form,
how to apply mazi ladki bahin yojana,
bahin majhi ladki yojana app,
bahin majhi ladki yojana kagaj patra,
mazi ladki bahin yojana last date,
mukhyamantri mazi ladki bahin yojana documents,
mazi ladki bahin yojana kon apply kar sakta hai,
बहिन लाडकी योजना 2024,
#mazi_ladki_bahin_yojana_kon_apply_kar_sakta_hai,
#बहिन_लाडकी_योजना_2024,
#लाडकी_बहिण_योजना,#Ladki_Bahin_Yojana_Arj, #Mukhyamantri_Ladki_Bahin_application, #Ladki_Bahin,
#Mukhyamantri_Ladki_Bahin_Yojana_online, #Mukhyamantri_Ladki_Bahin_Yojana,
#Mukhyamantri_Ladki_Bahin_Yojana_form, #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना_अर्ज, #CM_Ladki_Bahin_Yojana_online_form,
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना_अर्ज, #CM_Ladki_Bahin_Yojana_Arj, #Mukhyamantri_Ladki_Bahin_Yojana_2024_application, #Ladki_Bahin_Yojana_ Arj_2024, #ladli_behna_yojana_2024_maharashtra_form, #ladli_behna_yojana_maharashtra_form, #ladli_behna_yojana_online_apply_2024, #ladli_behna_yojana_online_apply_maharashtra, #Mukhyamantri_Ladki_Bahin_Yojana_online_applay, #Ladki_Bahin_Yojana_online_applay, ,
लाडकी बहिण योजना अर्ज, लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, Ladki Bahin Yojana form, Ladki Bahin Yojana 2024 aplication,ladki Bahin yojana 2024 maharashtra applay,Mukhyamantri Ladki Bahin Yojana online form,Mukhyamantri Ladki Bahin Yojana form,CM Ladki Bahin Yojana form 2024,
#Mukhyamantri_Ladki_Bahin_form_online, #Mukhyamantri_Ladk_ Bahin_Yojana_2024_form, #Ladki_Bahin_Yojana_application_2024, #ladli_behna_yojana_maharashtra_form

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 503   
@dnyaneshwarghaytidak6241
@dnyaneshwarghaytidak6241 6 часов назад
नुसत्या गप्पा मारतात एक पण रुपया आलेला नाही अजून
@LaxmiRathod-qn6ur
@LaxmiRathod-qn6ur 5 часов назад
सर अमला एक ही रुपया मीलेले नाही ठाणे जिला मधून मैसेज करते
@dnyaneshwarghaytidak6241
@dnyaneshwarghaytidak6241 5 часов назад
@@LaxmiRathod-qn6ur व्हिडिओ वाले नुसत्या गप्पा मारतात
@afrinshaikh1162
@afrinshaikh1162 5 часов назад
Yetat tai tumhi dbiti kyc kRa
@SurekhaKalane
@SurekhaKalane 5 часов назад
Roj tech bolt aahet dada paise kai yet nahit
@ChhayaAandhale
@ChhayaAandhale 5 часов назад
एकही हप्ता भेटला नाही
@archumahajan5484
@archumahajan5484 Час назад
Maze pn 7500 धन्यवाद दादा अासेच आमच्या पाठीशी उभे रहा आम्हीपन आहे तुमच्या पाठिशी
@ashagite16
@ashagite16 5 часов назад
पहिले 4500आज3000हजार आले धन्यवाद सिधे साहेब🙏🙏 आमच मतदान तुम्हाला माझे लाडके भाऊ साहेब तुम्ही
@pruthvirajbansode787
@pruthvirajbansode787 52 минуты назад
ओ हॅलो कोण म्हणत पैसे आले नाही मी मीना चंद्रकांत चव्हाण येरवडा पुणे महाराष्ट्र पुणे ६ मला आत्ता पर्यंतचे सर्व पेमेंट आले आहे जय हो शुभ हो शिंदे काका व त्यांचे सरकार ❤❤❤❤❤
@aatrangifriends5379
@aatrangifriends5379 13 минут назад
Majhya aai cha tr form ch bharla nhi sarv document deun pn 13 aug la document dile pn form bharla nhi na OTP ala na ky
@sophiabraganza8438
@sophiabraganza8438 5 часов назад
Thank u so much Sir today itself i recd my DIWALI BONUS from yr esteemed organization. GOD BLESS U ALL AND TO MY BROTHER MR.SHINDE.
@SarikaBhosale-w8k
@SarikaBhosale-w8k 4 часа назад
आमच्या सासूचा फॉर्म भरलेला आहे सगळे लिंक आहे तरी बी पैसे मिळेल एसबीआय बँकेचे अकाउंट ओपन केलेला आहे तरी एक रुपया पण नाही आलेला
@shyamdahe8592
@shyamdahe8592 2 часа назад
फार्म approval आहे का चेक करा अगोदर आणि आधार सीडींग आहे का हे चेक आधार लिंक वेगळं आहे आणि आधार सेडींग वेगळं
@GajananJadhav-g2z
@GajananJadhav-g2z 10 минут назад
मी नांदेड जिल्ह्यातून भक्ती व्हिडिओ माझा आणखीन एखादी हप्ता मिळालेला नाही कधी मिळणार आहेत
@ShabbirMulla-cm4cl
@ShabbirMulla-cm4cl 5 часов назад
मला आतापर्यंत 4500हजार रुपये जमा झाले आहेत बाकीचे केव्हा येणार आहेत
@nirmalapawar3286
@nirmalapawar3286 Час назад
July 17 form bara aani 2aguts approve zala tari pase aale nahi jla Palghar kevasi pan zal bank sitting pan zal tar kay problem asle
@deepaphadke6837
@deepaphadke6837 5 часов назад
सप्टेंबर ऑक्टोबरं चें पैसे मिळाले धन्यवाद दादा
@Harshit-Surve
@Harshit-Surve 31 минуту назад
अहो मॅडम मला फक्त 4500 मिळाले औ मी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला त्यानंतर मला पैसे भेटले पण जुलै ऑगस्ट चा हप्ता नाही भेटला आम्हालाही 7500 मिळायला पाहिजेत दोन हप्ते माझे अजून बाकी आहेत आम्ही जो प्रश्न विचारतो आमचे दोन हप्त्याचे पैसे आले नाहीत त्याच्यावरती व्हिडिओ टाका तुम्हीच तर म्हणाले होते सप्टेंबर मध्ये जरी फॉर्म भरले तरी तुम्हाला जुलै ऑगस्ट पैसे येतील मग आता का नाही आले 4500 कसे भेटले तर उद्यापर्यंत पाठवण्याची कृपा करावी
@Laxmimore1334
@Laxmimore1334 2 часа назад
Mi Laxmi more Tikhan pcmc Chinchwad ata parynt Fakt 4500$ ch aale ahe tr ajun 3000$ Kadhi milnar dada🙏🙏
@AanapurnaWaghamare
@AanapurnaWaghamare 49 минут назад
दादामी. ठाणे. जिल्हा. डोबिवलीत. राहते. चौविस. आगस्टफाम. आप्वूट. मजूर. झाला. आहे. पोस्ट. पैमेन्ट. बैकला. आधर. लिक. केलेआहे. तरी. मलाएक. रुपाया. देखिल. आला. नाही..
@Harshit-Surve
@Harshit-Surve 35 минут назад
मॅडम मला फक्त 4500 आलेत जुलै ऑगस्ट चा हप्ता आला नाही ते दोन हप्त्याचे 3000 कधी येणार आम्हाला पण आशा आहे की दुसऱ्या महिलांना साडेसात हजार आले आणि मला फक्त साडेचार हजार मिळाले तर माझी विनंती आहे की मलाही जुलै ऑगस्टचे 3000 रुपये मिळावेत मी साठ वर्षाची बाई आहे माझी तब्येत ठीक नसते काम होत नाही उद्या पैसे जरूर द्या
@PallaviBachav
@PallaviBachav 2 часа назад
मी राज्य मंत्री श्री दादाजी भुसे यांच्या गावातून आहे. तरी पैसे भेटले नाहित
@payalmankar7045
@payalmankar7045 Час назад
Mla 4500rs milale aahet...thank you sir...pn diwali bonus nahi milale.. kdhi milal? Buldhana district
@rohinigaikwad3125
@rohinigaikwad3125 Час назад
Thank you dada 🙏
@samadhanpatil2402
@samadhanpatil2402 5 часов назад
Sir maza form 5 August la approve zala pan mala fakt 4500 rs aale baki 3000 rs keva yaytil dada
@mayurighojage6817
@mayurighojage6817 2 часа назад
ज्यांना गरज आहे त्यांना नाही मिळाले मला पण अजून १ रुपया सुधा मिळाले नाही पुणे
@GopalPatil-di1yk
@GopalPatil-di1yk 2 часа назад
एक रुपया सुद्धा मिळाले नाही मी जलगाव त. Bodavad पहात आहे
@ravindrashetane6405
@ravindrashetane6405 3 часа назад
बुलढाणा जिला मेहकर मला एक ही रूपया आला नाही सर्व बहीनीना या योजने चा लाभ मिळू देने आवशक आहे
@sunitamore7130
@sunitamore7130 5 часов назад
सुनिता मोरे पिंपरी चिंचवड तिन हजार आले दादा तुमचे धन्यवाद आणि मुख्यमंत्री साहेब तुमचे पण धन्यवाद अजित दादा तुमचे पण धन्यवाद
@surekhashinde2190
@surekhashinde2190 6 часов назад
सर माझा फॅम ऑगस्ट मधे आकरा तारखेला ऐपौड झाला आहे तर मला 3000 रुपये आले मग साडे चार हजार कधी येणार मि बीड जिल्ह्य़ात आहे
@shraddhapawarfan6367
@shraddhapawarfan6367 Час назад
मी नाशिक जिल्ह्यातील असून मला अजून पर्यंत एकही हप्ता आलेला नाही तरी माझे अकाउंट पोस्ट ऑफिस मध्ये आहे मला पैसे कधी मिळतील
@shraddhapawarfan6367
@shraddhapawarfan6367 Час назад
आम्हाला माझ्या अकाउंटला पैसे कधी पर्यंत येतील
@SushmaKamble-c7r
@SushmaKamble-c7r 6 часов назад
पुणे जिला हुन, थँक यु दादा माझ्या अकाउंट वर 3000/- जस्ट आले.. Thank you thank you so much dada 🙏🙏🙏
@RinaBandivdekar-qo1wu
@RinaBandivdekar-qo1wu Час назад
आम्ही पालघर जिल्हा तून पाहतोय
@SeemaSeema-bl3uu
@SeemaSeema-bl3uu 5 часов назад
Seem juneja.3000 Rs Midale Eknath Shinde Bhau Tumacha far Abahar Thankyou Diwali bonus bonus pathva mumbai
@shraddhapawarfan6367
@shraddhapawarfan6367 Час назад
नुसत्याच गप्पा मारते अकरा वाजता येथील 12:00 वाजता येतील अजून पण एकही हप्ता आलेला नाही
@mayur-k
@mayur-k Час назад
रोज रोज तेच ऐकून कंटाळा आला अजून एक रुपया नाही आला या नंबर वर पन्नास वेळा फोन केला काही उपयोग नाही
@shraddhapawarfan6367
@shraddhapawarfan6367 Час назад
नाशिक जिल्ह्यामधील महिला असून आम्हाला पैशाची गरज असल्याने आम्हाला पैसे कधी मिळतील लवकर सांगा
@PallaviBachav
@PallaviBachav 2 часа назад
मी नासिक जील्हा, तालुका मालेगाव मधुन बोलती आहे. अजून 1पण रुपया आलेला नाही. सगळ सुरळीत आहे. Apruval झाले आहे. आधार लिंक आहे तरी पैसे आले नाही.
@ashiwanisadanshiv5978
@ashiwanisadanshiv5978 3 часа назад
मला आहे ना तीन साडेचार हजार रुपये आलेले आहेत मी अश्विनी भिमराव भटकर अकोला जिल्हा महाराष्ट्र मधून बोलत आहे मला बाकीचंबाकी कधी येणार आहेत
@KalyaniPikalmunde
@KalyaniPikalmunde Час назад
Thank you dada mala aaj 7500 ale ahet
@varshakantibapupatil
@varshakantibapupatil Час назад
सगळे व्हिडिओ खोटे बनवतात तुम्ही. आम्ही कमेंट करतो पण तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवत नाही. कमेंट मध्ये सांगतो की सुरुवातीचा पहिला हप्ता भेटला नाही त्याच्यावर व्हिडिओ बनवा.
@ravnatnarle6126
@ravnatnarle6126 5 часов назад
पुष्पा रेवनाथ नरळे यांच्या फोनवर पहिल्यापासून ₹1 सुद्धा आला नाही
@JyotiPotre
@JyotiPotre 3 часа назад
सर मी अंजना गंगाधर वाघमारे राहणार हसा तालुका उमरी जिल्हा नांदेड माझा सर जुलै ऑगस्टमध्ये माझा फॉर्म वापरून झालेला आहे पण मला आतापर्यंत मी एक रुपया माझ्या खात्यावर आलेला नाही
@aartighule6000
@aartighule6000 3 часа назад
Aho sir Sagal kelai active pn kele mi sedding स्थगित dakhavtai आता काहीच समजत नाही
@varshakantibapupatil
@varshakantibapupatil Час назад
माझे सुरुवातीचे पहिला हप्ता आलाच नाही आणि दुसरा हप्ता आला. पहिला हप्ता कधी देणार. मी ठाणे जिल्ह्यातून
@SANCHIT_CHINCHNEKAR
@SANCHIT_CHINCHNEKAR 55 минут назад
कोल्हापूर
@SurekhaGharat-cc2dh
@SurekhaGharat-cc2dh 4 часа назад
शिंदे दादा आठ 10 2024 रोजी मला ₹3000 पहिल्यांदा आले तरी मला 4:30 हजार रुपये आले नाही का बरं आलं नाही मागचे पैसे जिल्हा पालघर माझा फॉर्म 25 7 2024 रोजी फ्रुट झालेला होता धन्यवाद दादा
@eknathgangade331
@eknathgangade331 Час назад
4500 हजार रुपये जमा झाले पण दिवाळी बोनस जमा नाही झाला
@jagrutideshmukh4908
@jagrutideshmukh4908 2 часа назад
गडचिरोली अजुन एकही रूपया मिळालं नाही
@meenamhatre5022
@meenamhatre5022 3 часа назад
Pahile ३००० हजार आले..आज ३००० हजार आलेत धन्यवाद दादा
@snehalmatale2489
@snehalmatale2489 2 часа назад
Gas che nahi आले ajun,retion card ahe Gas connection nahiye tr miltil ka paise
@aartinikalje7881
@aartinikalje7881 6 часов назад
Sir mala aankhi ek rupya sudha milala nahi form pan approve aahe Post cha account aahe tari dekhil ayse aalele nahit aani maj account new aahe adhar sudha seeding pan aahe tarihi as kah
@UjwalaSable-b7b
@UjwalaSable-b7b 5 часов назад
सगळ्या दुनियेचे अकाउंट बघता पन तुमाला माझे अकाउंट दिसानाका माझे पैसे कदी येतिन
@progameryash7838
@progameryash7838 5 часов назад
मी या हेल्पलाइन नंबर वरती सप्टेंबर पासून तक्रार केली आहे परंतु मला अजून ₹1 सुद्धा मिळालेला नाही
@BalajiKhandare-jc7uh
@BalajiKhandare-jc7uh 4 часа назад
सोनाली नवनाथ खंदारे राहणार वाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आम्हाला एकही रुपया आला नाही जुलै महिन्यात अर्ज अप्रूवल आहे पोस्ट ऑफिस अकाउंट आहे
@RajuLahamge
@RajuLahamge 3 часа назад
मला 3000 रुपये मिळाले 4500 मिळाले नाही जिल्हा अकोला
@asifkadwaikar
@asifkadwaikar 3 часа назад
4500 our aj 3000 aye thanks sir bohut bohut
@MeenaSonar-f5o
@MeenaSonar-f5o 3 часа назад
Shar mila Aata Pathar Rs 1500 September Lal Yadav ka 3000 wale bus
@TanjilaTamboli-n8s
@TanjilaTamboli-n8s Час назад
Mi nashik chi ahe mala Aaj 4500 ale tr 3000 bhettil ka
@PushpaParekar-z8d
@PushpaParekar-z8d Час назад
मला 3000 चाले बाकीचे हप्त्याचे पैसे नाही आले
@shraddhapawarfan6367
@shraddhapawarfan6367 Час назад
माझे अकाउंट पोस्ट ऑफिस मध्ये खोलले आहे
@yogeshwaghmare687
@yogeshwaghmare687 3 часа назад
अहमदनगर
@NilimayaVasti
@NilimayaVasti 6 часов назад
मी निलिमाया वस्ती बोल रही हू आमहाला बोनस भेटला आहे बोइसर पालघर झिल्ला आपका बहुत-बहुत धन्यवाद
@SuryaknatShirke
@SuryaknatShirke Час назад
पुणे
@vaishalimane-en3ew
@vaishalimane-en3ew Час назад
खरचं येणार का पैसे
@AnkitaKhot-c2v
@AnkitaKhot-c2v 3 часа назад
Thanku. So much
@SangeetaTheurkar-k2d
@SangeetaTheurkar-k2d 4 часа назад
सर मला तीन हप्ते आले धन्यवाद शिंदे साहेब 🙏
@KavitaChavan-x8f
@KavitaChavan-x8f Час назад
4500 aale pn diwali bonus nhi milala krupya lavkar milvun dyava
@दिपालीराऊत-न8प
मला आज पैसे मिलाले 4500
@PallaviBachav
@PallaviBachav 2 часа назад
माझा फॉर्म आगस्त् मद्ये मंजूर झाला आहे तरी 1रूपया पण आलेला नाही
@PravinKewat-i8s
@PravinKewat-i8s 5 часов назад
सीमा पि छोरे माला अर्जुन एक ही हफ्ता बेतला नही 1 अगस्त फार्मा अप्रूव्ड झेलाआहे केवाईसी झालेले आहे माला अर्जुन एक ही रुपए भेंट लीला नहीं
@sunitalad4206
@sunitalad4206 Час назад
मी fom जुलैमध्ये भरला august मध्यें aappuval झाला पण अजून एक हि पैसा जमा नाही झाला
@sunitalad4206
@sunitalad4206 Час назад
मी माहिमला रहाते
@yasmintinwala226
@yasmintinwala226 4 часа назад
Today fist time I received 3000 ok
@sachinadhkire5126
@sachinadhkire5126 3 часа назад
Sar Mujhe pura Paisa Nahin aaya hai aur Mujhe Diwali ka bonus Bhi Nahin Hai Sar Mujhe Aadha hi paisa aap log Kat kar Diye
@sachinadhkire5126
@sachinadhkire5126 3 часа назад
Sar Mujhe September 8 October ka abhi Paisa nahin mila hai abhi tak Aaya nahin mujhe sirf October ka 1500 mila hai
@sachinadhkire5126
@sachinadhkire5126 3 часа назад
Sar Mujhe August ka aur September ka Paisa nahin mila hai mujhe October Mein Aaya Tha Paisa 3000 aur 1500 rupaye usse Jyada Mujhe Paisa abhi tak Mila Nahin Hai
@sachinadhkire5126
@sachinadhkire5126 3 часа назад
Sharada hi to Paisa aaya hai pura Paisa Nahin a Raha Hai Kyon Sar Sabko pura a raha hai ham log ko pura Paisa Kyon Nahin a raha tha na Jile se Maharashtra bol rahi hun sar
@SamikshaParte
@SamikshaParte 4 часа назад
दादा मी जुलै मध्ये फॉर्म भरलाय मला एकही रुपया आलेला नाहीय अजून तक्रार नोंदवली तरी अजून पैसे नाही आलेत
@simpleboy313
@simpleboy313 5 часов назад
Mere behen ko pehle 4500rs or aj 3000rs😍 mil gaye par mere mummy ko ek rs ek bhi hafta nahi mila😢
@RupalMaroo
@RupalMaroo 2 часа назад
Mala ajun hi ak rupaya ale nahi dada 18 September la approve zala ahe form,,, July madhe form bharla hota nari Shakti doot aap Varun
@jasji9839
@jasji9839 3 часа назад
Ty Dada.mla sarv paise aale😊
@dutyfirst2094
@dutyfirst2094 6 часов назад
mala 1rs pn ale nhi..July28 form varli 4 August la approved jhala ..ajun 1rs pn ale nhi..😢 Bhayendar ( Thane)
@JyotiSalunkhe-rh5lm
@JyotiSalunkhe-rh5lm 5 часов назад
Maza Form pn 4 August la approve zala ajun 1 rs pn nahi dbt pn complete ahe tri pn
@KavitaJondhale-r1k
@KavitaJondhale-r1k 4 часа назад
मला आत्तापर्यंत ऐक रूपयात पन आलेला नाही माझा अर्ज पन approvd आहे .
@dattatrayjadhav-so2cf
@dattatrayjadhav-so2cf 3 часа назад
मला एक रुपया अला नाही
@shraddhapawarfan6367
@shraddhapawarfan6367 Час назад
माझे अकाउंट पोस्ट ऑफिस मध्ये आहे मी प्रतीक्षा पोरजे
@KajalLokhande-n7o
@KajalLokhande-n7o 2 часа назад
धाराशीव
@snehalmatale2489
@snehalmatale2489 3 часа назад
4500 milale 3000 kadhi yenar, Thanks shinde saheb
@VidyaKamble-o5y
@VidyaKamble-o5y 2 часа назад
Thank you dada
@MahekYadav-m4n
@MahekYadav-m4n 3 часа назад
पोस्ट बैंक नया खाता खोले तभी भी पैसा नही मिले हम अकोला रहते
@laxmigaikwad9255
@laxmigaikwad9255 Час назад
पुणे विभागीय पिपरी चिंचवड
@SandipKalunge
@SandipKalunge 3 часа назад
सोलापूर जिल्हा मला अजून एक रुपया पण नाही आला
@pratibhamali2166
@pratibhamali2166 2 часа назад
Pune ❤
@AnshikaSingh-y4w
@AnshikaSingh-y4w 2 часа назад
Mera paiss nahi ayaa h approved ka message aaya tha August month ka
@yogeshwaghmare687
@yogeshwaghmare687 2 часа назад
फक्त तीनच हजार आले आहेत
@ReshmaKhatoon-xx7wl
@ReshmaKhatoon-xx7wl 2 часа назад
Tnku mujhe ab tk 7500aya h
@sachinadhkire5126
@sachinadhkire5126 3 часа назад
Sar pura Paisa Kyon Nahin a Raha Hai Kyon cut ke a raha hai pura Paisa Aana chahie Sar Aisa Kyon Ho Raha Hai Main Thane Jile se boli sar
@shabbirattar503
@shabbirattar503 2 часа назад
सांगली जिल्हा
@SurekhaGharat-cc2dh
@SurekhaGharat-cc2dh 4 часа назад
माझा फॉर्म 25 जुलै ला अप्रोड झालेला आहे आणि मला 3000 आले आहेत अरे साडेचार हजार रुपये नाही आले
@RinaBorate
@RinaBorate 4 часа назад
नुसत्या गप्पा मारता असं काय म्हणतात प्रत्येकाला आलेले आहेत पैसे येतील जरा धीर धरा
@mayur-k
@mayur-k Час назад
रोज रोज तेच ऐकून कंटाळा आला अजून एक रुपया नाही आला
@kavitapatil9088
@kavitapatil9088 6 часов назад
ज्या महिलानी सप्टेंबर मध्ये फार्म भरला त्यांना किती पैसे मिळतील दादा
@Pavan-782
@Pavan-782 3 часа назад
4,,5, हफ्ता आला नाही बोनस नाही फक्त तुमची bdbd
@REKHAJAGTAP-le1jr
@REKHAJAGTAP-le1jr 2 часа назад
मला आतापर्यंत 4500 हजार आले 3000 कधी येणार पुणे
@gayatriwarulkar418
@gayatriwarulkar418 3 часа назад
फॉर्म जुलै मधे भरून अजूनही ॲप्रुव झालं नाही आणि पैसे केव्हा येणार
@mrunalichorge5399
@mrunalichorge5399 2 часа назад
Ratanagiri. Please help karal ka maza mummy che nhi alet ajun
@sachinadhkire5126
@sachinadhkire5126 3 часа назад
Thane Jile Maharashtra Mein Diwali bonus kitne tarikh ko aaega abhi Humko Diwali bonus Thane Maharashtra mein nahin mila hai aur Hamen Aadha hi Paisa Mila Hai
@shraddhawaghmare5209
@shraddhawaghmare5209 6 часов назад
सर मला 7500 एवजी 3000 मिळाले मी ऑगस्ट ला फॉर्म भरून दीला जिल्हा पुणे तालुका मावळ
@prajaktamhatre9221
@prajaktamhatre9221 3 часа назад
1 रुपया पण आला नाही पालघर जिल्हा तालुका वसई अर्नाळा
@tahakhujnerwala3520
@tahakhujnerwala3520 5 часов назад
Tasneem Saifuddin from pune idid not get money every thing is clear form is approved
@TejswiniMankar
@TejswiniMankar 5 часов назад
Paise alet 7500 thanks shinde saheb ,🙏 🎉🎉
Далее
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17
ПЛАН ПРОТИВОДЕЙСТВИЯ МЕДВЕДЮ.
00:28
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17