Тёмный

IND vs SA Final 2024: Virat Kohli, Dube नंतर मॅच निघाली ती Hardik, Bumrah च्या त्या दोन ओव्हर्समुळं 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 306 тыс.
50% 1

#BolBhidu #INDvsSAFinal #ViratKohli
आधी वाटलं सहज मारतोय, मग वाटलं थोडं जड जाईल, क्लासेन-डी कॉक खेळायला लागले, तेव्हा वाटलं मॅच गेलीच. पण भारतानं प्रेशर घेतलं नाही, प्रेशर दिलं. कोहलीच्या, दुबेच्या इनिंगमुळं, हार्दिक, बुमराह, अर्षदीपच्या बॉलिंगमुळं. एकही मॅच न हारता फायनलला आलेल्या या दोन टीम्समध्ये जी टीम हारणार त्यांच्यावर चोकर्सचा शिक्का पक्का बसणार होता, एक वेळ आली की ही टीम इंडिया असेल असं वाटलं, पण भारतानं आफ्रिकेच्या घशातली मॅच काढली. घासून आणि ठासून, भारतानं चोकर्सचा शिक्का कसा पुसला, भारतानं वर्ल्डकप कसा जिंकला त्याचीच ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 646   
Далее
DAXSHAT!!! Avaz Oxun sahnada yeg'lab yubordi
10:46
Просмотров 515 тыс.
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45