Тёмный

IND vs SA Final नंतर Virat Kohli, Rohit Sharma Retire या दोघांचं Team India साठी महत्त्व काय होतं ? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 233 тыс.
50% 1

#BolBhidu #INDvsSAFinal #RohitSharma
डिसेंबर २०२१, रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहली, असं चित्र उभं केलं गेलं, जसं हे दोघं एकमेकांचे दुष्मन आहेत. कुणी म्हणायचं रोहितला कॅप्टन्सी हवी म्हणून त्यानं शाळा केली, कुणी म्हणायचं रोहितला कॅप्टन्सी जाऊ नये म्हणून विराटनं विषय मोठा केला. पण कोहली असेल किंवा रोहित या दोघांनी यावर कधीच भाष्य केलं नाही. हे दोघं सोबत खेळत राहिले, एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून, चर्चा होत राहिल्या.
कट टू २०२४ चा जून महिना. २९ जूनची रात्र, हेच दोघं खांद्याला खांदा लावून उभे होते, पाठीवर तिरंगा होता आणि हातात वर्ल्डकप ट्रॉफी. या वर्ल्डकपमध्ये कोहली म्हणावा तसा फॉर्ममध्ये नव्हता, पार ओपनिंग पेअर बदलावी इथपर्यंत चर्चा झाली, पण रोहित ठाम राहिला. कोहलीच्या सेमीफायनलमध्ये फेल जाण्यानंतरही. कोहलीनं फायनलला आपल्या कॅप्टनचा विश्वास सार्थ केला. त्याच्या बॅटिंगमुळं भारतानं मॅच जिंकली, भारतानं वर्ल्डकप जिंकला. ही स्टोरी फक्त फायनल मॅचची नाहीये, ही स्टोरी दोन हिरोंची आहे, ही स्टोरी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची आहे.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

29 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 344   
@TheStrummer1989
@TheStrummer1989 День назад
एक खेळाडू म्हणुन नाही जमले तर किमान कोच म्हणुन राहुल द्रविड वर्ल्ड कप जिंकला याचे समाधान आहे.
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k День назад
❤ yes perfect
@raps9858
@raps9858 День назад
त्याचं सेलेब्रेशन सर्व काही सांगून जाते ❤
@Sagarj7
@Sagarj7 День назад
रोहित शर्मा ची ऑस्ट्रेलिया विरोधात ४१ बॉल मध्ये ९२ रन ची पारी पण तेवढीच महत्वाची आहे जेवढी ५९ बॉल मध्ये ७६ रन आतातरी रोहित ला वडापाव बोलणं बंद करा
@siddhantkamble8840
@siddhantkamble8840 День назад
++++ ह्या कोहली व रोहीतच्या इंनिंगपेक्षा सेमिफायनला केलेल्या ५५ रन पव महत्वाच्या आहेत कारण त्यापेक्षा दुप्पट रन पन इंग्रज बनवू शकले नाहीत
@vishalkamble1159
@vishalkamble1159 День назад
Wc रोहित ने नाहीतर पूर्ण टीम ने जिंकला हे अभिमानाने सांगायचं त्या धोनी फॅन्स ना 🥹❤️🇮🇳✅🤩
@suarjpawar8108
@suarjpawar8108 День назад
भाई तो आहेच वडा पाव त्याचा गर्व आहे त्याला की तो वडा पाव खातो कारण ती ओळख आहे मुंबई ची त्या मुळे किती करोड लोग खुश असतात पोट भरत म्हणून❤ #wearemumbaikars❤ #Vadapav❤
@mangeshpatil5364
@mangeshpatil5364 День назад
amchya sati pahilyapasunch mumbai cha raja ahe hitman❤️🔥
@mangeshpatil5364
@mangeshpatil5364 День назад
Mumbai' cha raja... 🔥rohit sharma❤️
@Dharmik457
@Dharmik457 День назад
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे फक्त खेळाडू नाही तर एक भावना आहे.❤️ पण काहीही म्हणा कालचा दिवस सूर्यकुमार यादव ने गाजवला 🔥❤️🏆🗿
@drbharatgyn
@drbharatgyn День назад
2007 चा श्रीसंथ.
@erwinsmith5796
@erwinsmith5796 День назад
Bilkul ​@@drbharatgyn
@bloodline1691
@bloodline1691 День назад
Eka moment ni match jinkta yet nahi 😂😂😂
@user-gaikwad
@user-gaikwad День назад
Bhava surya ni kyach ghetla he sarv thik ahe....pan world cup ha futk ani fukt Rohit Ani Virat he doghevh winner rahnar 💯❤️
@drbharatgyn
@drbharatgyn День назад
@@user-gaikwad नाही, अक्षर चे 47, स्काय चा कॅच आणि बूमरा, हार्दिक ची बोलिंग जास्त महत्वाची होती, रोहीत - विराट ची कमी रिंकू, यशस्वी, सॅमसन, शुभमन केंव्हाही भरुन काढू शकले असते........
@vladimirputin7239
@vladimirputin7239 День назад
जसप्रीत बुमराह ला विसरू नका तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियन क्रिकेट टीम आहे त्याने अडकलेली मॅच जिंकावली आहे
@BalaMhatre-wy9sd
@BalaMhatre-wy9sd День назад
Ani khash karun Hardik ghatak klasen chi wk gheun match firavli 🙏
@rajuharkal3383
@rajuharkal3383 День назад
टिम मधले दोन हिरे होते... Rohit and Virat... आत्ता टिम फार सुनी सुनी वाटेल....
@prasadchorghe17
@prasadchorghe17 День назад
Odi आणि कसोटी खेळणार अजून 2-3 वर्ष
@rushikeshsasarpatil8028
@rushikeshsasarpatil8028 День назад
हो खेळणार आहे ​@@prasadchorghe17
@smartetutor.1240
@smartetutor.1240 День назад
India madhe talent khup ahe.. Ajun kitek player superstar bantil❤
@UniqueVidhan
@UniqueVidhan День назад
Rohit aani Virat 2027 cha one day world cup khednar
@smartetutor.1240
@smartetutor.1240 День назад
@@UniqueVidhan Virat Fit ahe..Virat khelel.. Rohit nahi✅
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw День назад
रोहित, विराट या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.🎉🤝
@kirangunturkar
@kirangunturkar День назад
Hardik chya shubhechha 😂😂🎉❤❤❤
@commentguy7
@commentguy7 День назад
वर्ल्डकप जिंकण्याची किंमत काय? तीन दिग्गज 🐐🐐🐐
@Sayli_
@Sayli_ День назад
Rohirat ♥️♥️ Both star of T20 cricket ✨✨✨ this is our emotions ❣️❣️🥺
@ro-hit-man-45
@ro-hit-man-45 День назад
*भारत cup जिंकला..... विरोधकांची बोलती बंद कार्यक्रम* ✅✅🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🏆🏆🏆
@shubhyadav9
@shubhyadav9 День назад
*या दोघां सारखे खेळाडू पुन्हा होणे शक्य नाही* *किती तरी मॅचेस दोघांनी एकहाती जिंकलेल्या आहेत , त्यांनी केलेले काही रेकॉर्ड पण तोडणे अशक्य आहेत*
@vladimirputin7239
@vladimirputin7239 День назад
कुठे गेले ते लोक जे बोलत होते रोहित शर्मा विराट कोहली समोर काहीच नाही एवढा लक्षात ठेवा रोहित शर्मा सारखे निस्वार्थी लोक जगात एकदाच जन्माला येतात ऑस्ट्रेलिया विरोधात ९२ रन पारी खूप महत्वाची होती
@adityathakur2134
@adityathakur2134 День назад
Hech kal aapan harlo asto tar tyana vait bolnare sagle aste...
@PRAMODMANE-ml9rz
@PRAMODMANE-ml9rz День назад
​@@adityathakur2134😂😂
@akashrathod5573
@akashrathod5573 День назад
SELFLESS HITMAN..❤
@smartetutor.1240
@smartetutor.1240 День назад
@@vladimirputin7239 saglech player niswarthi ahet Rohit ekta nahi..🤣
@BalaMhatre-wy9sd
@BalaMhatre-wy9sd День назад
Ani kohli chi tya peksa jast kalchi hoti jevha final match rohit pant surya out zale..76 mule 177 target basla 🙏
@sw3324
@sw3324 День назад
2014- T20I Final 💔 2015- WC Semi 💔 2016- T20I semi💔 2017- CT17 Final💔 2019- WC semi💔 2021- WTC Final💔 2021- T20I GS💔 2022- T20I Semi💔 2023- WTC Final 💔 2023- WC Final💔 वरील सगळे पहिले आणि हे पण 2024- T20I Final❤ A decade long wait comes to an end......🎉
@pandurangbhore2796
@pandurangbhore2796 День назад
रोहित विराट आत्ता t 20 मध्ये दिसणार नाहीत ❤❤😢😢😢
@rameshgurav5027
@rameshgurav5027 День назад
मिस you 🎉🎉😢😢
@akashrathod5573
@akashrathod5573 День назад
IPL mdhe kheltil n..
@shantanukulkarni9368
@shantanukulkarni9368 День назад
Miss u a lot
@milindkadam2556
@milindkadam2556 День назад
रोहित आणि कोहलीने खूप योग्य निर्णय घेतला आहे. हातात वर्ल्डकप घेऊन रिझाईनचा निर्णय घेऊन मानाने जागा रिकामी केली. सॅल्यूट तरुणांना जागा पण मिळाली आणि दोघांना इज्जतही मिळाली. आनंद झाला. थोडं दुख्खही वाटतय. 😅😂
@vrushabhpatil8013
@vrushabhpatil8013 День назад
चिन्मय भाऊ अक्षरशः रडवलास दादा स्वप्न पूर्ण झालं आणि या दोघांनी world cup नाही त्यांच्या मेहनती च फळ मिळालं 🥹😭❤️✅
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE День назад
रोहित भावा तू तिकडे T20 मधून निवृत्ती जाहीर केली आणि तुझ्या करोडो चाहत्यांना इकडे रडू कोसळलं...😢 का तू इतकी घाई केली, थोडं अजून खेळायचं होतंस, स्वतः साठी नाही किमान आपल्या चाहत्यांसाठी तरी...🥺💔 #सदैव45प्रेमी
@vijaybansode3377
@vijaybansode3377 День назад
🍌🍌🍌
@riderbaba4562
@riderbaba4562 День назад
Are bakiche lok ahet ki
@always_Onpoint
@always_Onpoint День назад
त्यातलाच मी एक 45प्रेमी 2007 पासून कारण तोवर मी फक्त सेहवाग लाच अस खेळताना पाहिलं होत.... आणि आता मला माहिती आहे की माझ क्रिकेट बघण लिमिटेड राहिला आहे कारण ह्या प्लेअर्स ना पाहून 2003 पासून मी ह्यांच्यात इतका गुंतलो की मला ह्यांचा नंतरच क्रिकेट पाहवला जाणार नाही...2027 नंतर मी क्रिकेट बघणार नाही कारण रोहित विराट नसतील..आणि रोहितची पोस्ट मॅच मुलाखत पाहून वाटलं की हा आता 2027 पर्यंत 3 फॉरमॅट मधे कॅप्टन राहील पण कोहली नंतर हा पण वटला.... मी कोहली जेव्हा बोलत होता की तो रिटायर झाला तेव्हा त्याला शिव्या घालत होतो...कारण भाई तुमचा दोघांची फिटनेस आहे 3 फॉरमॅट खेळू शकता आणि आणि ह्याहून भारी टीम बनवू शकता आणि मागचे 17 वर्षे जो दुष्काळ पडला होता त्याची भरपाई पुढील साऱ्या आयसीसी ट्रॉफी जिंकवून करवून देऊ शकता....कारण आता सध्या सर्व टीम ची फाटली आहे इंडिया पासून आताच मोका आहे सर्वांना लगातार हरवत ट्रॉफी घ्यायचा....पण भाई लोग तर गायब व्ह्याची तयारी करून बसले आता काय करू शकत नाय.
@dadabhaukhemnar136
@dadabhaukhemnar136 День назад
Story सांगताना चिन्मय असतो पण आईकणाऱ्याच्या डोळ्यात नकळत पाणि पण येते रे भावा ❤
@prasadlavate2462
@prasadlavate2462 День назад
Ek युग सचिन सोबत संपलं.. एक धोनीसोबत आणि आता ह्या दोघांसोबत..t20 नेहमीच या हिऱ्यांना लक्षात ठेवेल❤
@vijaymore8685
@vijaymore8685 День назад
युवराज युग पण होत भाऊ
@prasadlavate2462
@prasadlavate2462 День назад
बरोबर आहे दादा...पण युवराज हा अनेक युगांचा भाग होता.. त्यातही त्याच संघात येणं जाणं होत होतं...पण हे तिघे कायम होतेच संघात​@@vijaymore8685
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE День назад
तुम्हा दोघांशिवाय काय मजा नाही क्रिकेट बघण्यात..🥺💔
@always_Onpoint
@always_Onpoint День назад
आत्ता झाटा कुणी टी 20 बघणार नाही फक्त सट्टेबाज आणि जुगारी लोकांना सोडून
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 День назад
काल 30 बाॅल मध्ये 30 हवे असताना वाटलं गेला वर्ल्ड कप पण वाघांनी करून दाखवलं💯👑😎
@VikrantGangathade
@VikrantGangathade День назад
सचिन ,धोनी नंतर भारतीय क्रिकेट टीमचे दोन आधारस्तंभ म्हणजे रोहित आणि विराट .दोघांनाही सध्याची पिढी आणि मागील १० वर्षाचे क्रिकेट प्रेमी सदैव आठवत राहतील 😢😢
@prasadmahajan4580
@prasadmahajan4580 День назад
अगदि बरोबर 💯💯🥺♥️
@shubhyadav9
@shubhyadav9 День назад
*किंग कोहली रो हिट man शर्मा* 🔥🔥
@karanbhangare1788
@karanbhangare1788 День назад
रोहित विराट Ro _ko ❤
@annasahebvalake5201
@annasahebvalake5201 День назад
Rohit आणि Kohali दोन्ही hero ahet🎉
@sumitovhal1375
@sumitovhal1375 День назад
2003 wc final पासून 2024 T20 Wc final एक पिढी म्हणून अभिमान आहे मला. ❤
@sgcreationsofficial4611
@sgcreationsofficial4611 День назад
Legends Never Retired ♥️ Rohit ♥️Virat_#rohirat ♥️
@abhishekshelake4803
@abhishekshelake4803 День назад
कायम स्मरणात राहतील रोहित,कोहली 🥹❤️
@kishorpatil2067
@kishorpatil2067 День назад
Last line is emotional...... Rohit won this world cup for Kohali ❤❤ and Kohali won this world cup for Rohit❤❤ and both won this world cup for India❤❤.....
@shantanukulkarni9368
@shantanukulkarni9368 День назад
Absolutely
@sharadkarande5746
@sharadkarande5746 День назад
चिन्मय च्या मांडणीत आरोह अवरोह सुपर असतो,म्हणून आम्ही व्हिडिओ पूर्ण बघतो...😅
@mands406
@mands406 День назад
प्रत्येक पिढीसाठी एक 'inspiring moment ' किंवा एक 'spark' ची गरज असते आणि रोहीत-विराट ने तोच क्षण दिलेला आहे. 80 च्या दशकात गावस्कर-कपिल ते काम केलं 2000 च्या दशकात आधी गांंगुुली, द्रविड, तेंडुलकर आणि नंतर धोनी-युवराज ने ते काम केलं, 2010 च्या दशकात तेंडुलकर बरोबर धोनी युवराज ने. Hatts off to Rohit-Kohli आणि संपूर्ण भारतीय टीम साठी. आणि एक गोष्ट म्हणजे या दोघांनीही हे पटवून दिलं की यश मिळवण्यासाठी Hard Work, Process, Persistence, Discipline, Calculated Risk Taking यांना पर्याय नाही.
@harishbhagat4385
@harishbhagat4385 День назад
Jasprit Bumrah is a real gem of India Proud of him ❤❤❤❤
@aniketmahulkar2961
@aniketmahulkar2961 День назад
Rohit be like hardik tu puri mumbai indians lele 😊❤🎉
@UniqueVidhan
@UniqueVidhan День назад
रोहित शर्मा आणि विराट कोहली 💔 ऐसे ना जाओ छोड कर ये दिल अभी भरा नहीं 🥹❤️‍🩹🇮🇳🙌🏻
@rajeshvanjare9309
@rajeshvanjare9309 День назад
ही स्टोरी आहे दोन हीरोची..... खर आहे ....
@always_Onpoint
@always_Onpoint День назад
जे सुरुवातीपासून एकमेकांना समान टक्कर देणारे आहेत पण एकाच टीमचा बाजूला
@shekharaphale6336
@shekharaphale6336 День назад
WC जिंकण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे पंत ने treatment साठी गेम बराच वेळ थांबवून classen ची एकाग्रता व rytham थांबवला व break नंतरच्या पंड्याने पहिल्याच टाकलेल्या बाहेरचे ball ला touch करून सोपा catch दिला.
@Rmkyt-n1c
@Rmkyt-n1c День назад
वर्ल्ड कप जिंकलो हीच मोठी गोष्ट ते ही बारा वर्षानंतर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@BhushanGosavi-jh6us
@BhushanGosavi-jh6us День назад
गड आला पण दोन्ही सिंह निवृत्त झाले😢😢😢
@thorgamingyt826
@thorgamingyt826 День назад
😢😢😢
@pratikjagadale3216
@pratikjagadale3216 22 часа назад
bhava mi hitman cha die hard fan ahe…pn he thod jast vatat ahe..Hi upma Fakt ani Fakt Tanhaji Malusare yanchyasathi ahe ♥️
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d День назад
We ll miss u Rohit and Virat in T20.. congratulations..🇮🇳🔥💪
@pranayshetkar6027
@pranayshetkar6027 День назад
लोक सचिन नंतर कोणा व्यक्ती साठी match बघत असतील तर रोहित साठी
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 День назад
रोहित व विराट देशासाठी खेळतात
@sujittaware31
@sujittaware31 День назад
Mi virat साठी विराट out zala ki mi match baghayachi बंद करतो
@Gigachad0264
@Gigachad0264 День назад
Majhe tar dhoni, Virat, rohit saglech favourite
@prasadmahajan4580
@prasadmahajan4580 День назад
हा हे अगदी खर आहे। रोहित शर्मा ग्रेट कॅप्टन आणी ग्रेट प्लेअर्स.....♥️🇨🇮🎉🎉🎉🎉🎉👌🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
@always_Onpoint
@always_Onpoint День назад
त्यातलाच मी एक....मला माहिती आहे की माझ क्रिकेट बघण लिमिटेड राहिला आहे कारण 2027 नंतर मी बघणार नाही कारण रोहित विराट नसतील..आणि रोहितची पोस्ट मॅच मुलाखत पाहून वाटलं की हा आता 2027 पर्यंत 3 फॉरमॅट मधे कॅप्टन राहील पण कोहली नंतर हा पण वटला.... मी कोहली जेव्हा बोलत होता की तो रिटायर झाला तेव्हा त्याला शिव्या घालत होतो...कारण भाई तुमचा दोघांची फिटनेस आहे 3 फॉरमॅट खेळू शकता आणि आणि ह्याहून भारी टीम बनवू शकता आणि मागचे 17 वर्षे जो दुष्काळ पडला होता त्याची भरपाई पुढील साऱ्या आयसीसी ट्रॉफी जिंकवून करवून देऊ शकता....कारण आता सध्या सर्व टीम ची फाटली आहे इंडिया पासून आताच मोका आहे सर्वांना लगातार हरवत ट्रॉफी घ्यायचा....पण भाई लोग तर गायब व्ह्याची तयारी करून बसले आता काय करू शकत नाय.
@sanketjadhav8000
@sanketjadhav8000 День назад
Love you ROHIRAT❤ THANK YOU ❤hitman king❤
@nileshkunjir2666
@nileshkunjir2666 День назад
आई गं.. डोळ्यात पाणी आणलंस रे..😭😭
@Mulapravara
@Mulapravara День назад
रोहित शर्मा जाईल आणि अभिषेक शर्मा येईल ❤
@surajlandge8208
@surajlandge8208 День назад
काय भाई जेवडा आनंद विश्वचषक फायनल जीतने के बाद हुआ उससे कही जादा दुख तो रोहित कोहली के रिटायरमेंट के बाद हुआ 💔💔✨
@Mr.Pavan45
@Mr.Pavan45 День назад
रोहित ani कोहली ❤ he Emotions aahet 😢
@nittm8630
@nittm8630 День назад
Respect button ✅ for Virat & Hitman ❤
@PrakashDaradeVlog1993
@PrakashDaradeVlog1993 День назад
कोहली आणि रोहित शिवाय आता सामना बघायाला आता पहिल्यासारखी मज्जा नाही येणार..😥
@vijaymohokar5652
@vijaymohokar5652 День назад
❤❤rohit and virat best players of Indian team. Deserve players.
@statuscreations6495
@statuscreations6495 День назад
India wc win 😌💓 Ro-ko retirement😩💔
@bharatagiwale1831
@bharatagiwale1831 День назад
मी म्याच सगळी बघितली पण चिन्मय भाऊ च्या तोंडून एकने वेगळीच मजा
@MARATHI-MAVALA
@MARATHI-MAVALA День назад
RO-KO ❤ Hi jodi punha hone nahi 😢
@virajpatil8332
@virajpatil8332 День назад
Rohit ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-cg7xd7jh8r
@user-cg7xd7jh8r День назад
Rohit sharma king 👑 of world #mumbaikaladka
@BE_AWESOME15
@BE_AWESOME15 День назад
India lift the world cup 2024 ❤ #Firstcomment 😊
@Fantasticpravin
@Fantasticpravin День назад
Best player in T20 format retired. 2 times player of tournament ,3 all time best innings in T20 internationals and now man of match in final. GOAT for the reason. The name is Viraat Kohli
@Jay_shivaji_96
@Jay_shivaji_96 День назад
Roko ला मनापासून शुभेच्छा 🎉🎉
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 День назад
ते IPL मध्ये खेळणार त्यामुळे दुःखी होण्याचे काही गरज नाही.
@erwinsmith5796
@erwinsmith5796 День назад
Jya ghanta ipl Ipl ch kho mahntve nhi fkt international cricket ani icc events 🫡
@varunborate3247
@varunborate3247 День назад
Form is temporary But CLASS is permenent 🗿 #ROKO
@user-ge6hz9rp9x
@user-ge6hz9rp9x День назад
मी तुमचे बरेच व्हिडीओ बघतो पण आज फारच भारी विश्लेषण केलं तुम्ही
@sanjaysony1825
@sanjaysony1825 День назад
Rohit Sharma sathi ha world cup means Dreams come True 🎉🎉❤
@goannashik
@goannashik День назад
इतकाच support आता...ऑलिंपिक प्लेअर ला करा..
@user-vl4hc1ie5j
@user-vl4hc1ie5j День назад
Big salute to both Virat and Rohit❤❤❤
@sadabehere
@sadabehere День назад
भाई....emotional करून टाकलं...
@daryan8225
@daryan8225 День назад
T20 चे किंग होते रोहित आणी विराट 🇮🇳
@mity521
@mity521 День назад
भावांनो जिवंत आहेत अजून फक्त T20 मधून रिटायर झाले आहेत 😂
@priyvandamasurkar723
@priyvandamasurkar723 22 часа назад
किती सुंदर विष्यलेशन ऐकताना मन भारताने गेले विराट रोहित साठी हि स्तुती सुमने च होती
@dipalshah797
@dipalshah797 День назад
Thankyou Chinmay! totally enjoyed your videos!
@rameshgurav5027
@rameshgurav5027 День назад
भाऊ,, लोकाना गमत वातेय,, पण ते एवड सोफ नहिय,, सगले छान खेल्ले,,,,,,,, टीम मैनेज मेट ,, व,,,11,, खेलाडूंचे अभिनंदन ❤❤🎉🎉
@experttalks6754
@experttalks6754 День назад
धोनी निवृत्तीनंतर हे तिघेच होते ज्यांच्यामुळे T20 cricket मध्ये भावनांचा रोमांच असायचा... Hope we need players like them in future
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 День назад
अतिशय उत्तम प्रकारे सादर केल धन्यवाद चिन्न्या भाऊ
@smartetutor.1240
@smartetutor.1240 День назад
फक्त दोघांनी नाही जिंकवलं..❌ १५ खेळाडूंनी आणि कोच नि जिंकवल.✅ It's a team Game..💪🇮🇳
@king_111.
@king_111. День назад
Ho saglyani jinkvli barobar ani pahile chi wc fakt eka six ni jinkvli hotina 😂😂
@vishalkamble1159
@vishalkamble1159 День назад
Wc रोहित ने नाहीतर पूर्ण टीम ने जिंकला हे अभिमानाने सांगायचं त्या धोनी फॅन्स ना ❤️🇮🇳🤩
@vaibhavrajapkar5504
@vaibhavrajapkar5504 День назад
Dhoni fans na ka bhai amhi pn tv pahila rohit Kohli ne retirement ghetlyavr amchya pn dolyat pani hot. Bhai amhi players na hate kadhich nahi det ipl mdhye udya kahi tyachya shi amhala kahi farak nahi udya kohli mumbai mdhye rohit chennait jail but icc event la amhi pandya sakat sarvana support kela ahe so plz Ani rohit Ani kohli ya duo ne Jr next champions trophy Ani 2027 world cup jinkla tri sarvat jast anand amhala hoil.....
@S_m_S10
@S_m_S10 3 часа назад
💯
@SOMANATHLavate
@SOMANATHLavate День назад
World Cup winning captains 1983 Kapil Dev - 1 daughter Amiya 2002 - Saurav Ganguly - 1daughter Sana 2007, 2011&2013 -Ms Dhoni -1 daughter Ziva 2024 - Rohit Sharma -1 daughter Samaira
@hemantnaik2463
@hemantnaik2463 День назад
त्या दोघांनी एकमेकांना नेहमी सपोर्ट केला पण दोघांचे काही थुकरट फॅन्स त्यांना नाव ठेवत आलेत.
@597sushantshirodkar7
@597sushantshirodkar7 День назад
India world cup jinkla 🇮🇳 pun yana khup miss karner yaar 🥹
@vikasphatangare3530
@vikasphatangare3530 День назад
आज कळलं ज्या वेळेस वेळ चांगली असते त्यावेळेस सगळे आपलेच 😊 असतात
@SonaliSharmaPhotography
@SonaliSharmaPhotography День назад
जिंकलो आपण. लख लख बधाइयाँ जी ❤️🙏✌️👍😊
@parshurammane1029
@parshurammane1029 День назад
Thank you
@Nileshtayade4516
@Nileshtayade4516 День назад
Virat + Rohit. जय विरू जोडी ❤❤
@deepakmore3390
@deepakmore3390 День назад
Congratulations to all team member ...n all Indians.You made us feel proud.
@matividarbhachi8188
@matividarbhachi8188 День назад
आपण t20 wc जिंकली पण तीन हिरे गमावले.. रन मशीन king 👑virat kohli, hitman Rohit sharma, and sir ravindra jadeja..
@SainathWakodeSP..-tv6tp
@SainathWakodeSP..-tv6tp День назад
गड आला पण एक नाही दोन सिंह गेले ... 😥😥
@sameeringale3649
@sameeringale3649 День назад
Tumchya ya video chi mi vaat pahat hoto... Dhanyawad 🙏
@appakharade6216
@appakharade6216 19 часов назад
चिन्मय भावा खर सांगु....हा क्षण मागील वर्ड कप मध्येच येणार होता पण थोडा उशीर लागला इतकाच... पण हे दोन्ही खिळाडू म्हणजे भारताच क्रिकेट...हे नक्की... शेवटीं भारताच काळीज आहेत हे दोघे जण... आता भारताच पुढील भविष्य शोधायचं...आहे सचिन,रोहित,विराट
@rohangaikwad2644
@rohangaikwad2644 День назад
चिन्मय भाऊ रोहित शर्मा फॅन भावा...❤❤❤तुझा रोहित वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर झळकतो
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 День назад
या सगळ्यात बुमराह ला विसरून चालणार नाही
@arvinddipake5932
@arvinddipake5932 День назад
अक्षर पटेल च पण या फायनल मध्ये खूप मोठे योगदान आहे. हे पण विसरता येणार नाही. चिन्मय
@gh8812
@gh8812 День назад
आम्ही बघितलेले सचिन सौरव तसंच रोहित विराट....
@shaileshbiyani3146
@shaileshbiyani3146 День назад
Very emotional but true explanation 😢
@Anilgaulkar
@Anilgaulkar День назад
love u Rohit&Virat ❤❤
@Mr.unstoppable1992
@Mr.unstoppable1992 День назад
India Bowling line up war sudha video banava...😊
@omjj21
@omjj21 День назад
*T20i SQUAD* for *World cup* *My* Playing XI :- Rohit *c* Kohli Sky Pant *wk* Hardik *vc* Dube Axar Chahal Kuldeep Bumrah Arshdeep Other 4 Players :- Sanju *wk* Jaiswal Jaddu Siraj Reserves :- Khaleel Rinku
@always_Onpoint
@always_Onpoint День назад
मलापण ह्याची पोस्ट मॅच मुलाखत पाहून वाटलं की हा आता 2027 पर्यंत 3 फॉरमॅट मधे कॅप्टन राहील पण कोहली नंतर हा पण वटला.... मी कोहली जेव्हा बोलत होता की तो रिटायर झाला तेव्हा त्याला शिव्या घालत होतो...कारण भाई तुमचा दोघांची फिटनेस आहे 3 फॉरमॅट खेळू शकता आणि आणि ह्याहून भारी टीम बनवू शकता आणि मागचे 17 वर्षे जो दुष्काळ पडला होता त्याची भरपाई पुढील साऱ्या आयसीसी ट्रॉफी जिंकवून करवून देऊ शकता....कारण आता सध्या सर्व टीम ची फाटली आहे इंडिया पासून आताच मोका आहे सर्वांना लगातार हरवत ट्रॉफी घ्यायचा....पण भाई लोग तर गायब व्ह्याची तयारी करून बसले आता काय करू शकत नाय.
@nupurad7
@nupurad7 День назад
I am speechless by seeing this video😭🥹
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 День назад
जय हिंद 💪💪✌️✌️🚩🚩🇮🇳🇮🇳
@mukund025
@mukund025 День назад
Jay Veeru of Indian Cricket!!🇮🇳
@sudhirkulkarni1993
@sudhirkulkarni1993 День назад
Apratim abhavuk atishay hrudya post aajwarachi cricketwarchi apratim post dole bharun aale
@MIVikasRathod
@MIVikasRathod День назад
Rohit Sharma and King Kohli
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 День назад
१४० कोटी भारतीय हजारो कोटी खर्च करून एक पदक आणल्यावर बेभान होतात आणि काही कोटी लोकी लोकसंख्या असलेले देश पुढच्या महिन्यात होणाऱ्या ऑलिम्पिक मधे पन्नास साठ पदके आपल्या देशकरिता आणतील.
@drswapnilchavan
@drswapnilchavan День назад
King Kohli + Hitman Rohit & Ata Sir ravindra Jadeja pn retire zhale... Its end of an era❤❤❤ Luv u all guys..lahan bala pasun paishya maghe palnare 30-40 varshache sudha miss krtat rao yana🥹
@shrikantpawar8881
@shrikantpawar8881 День назад
Salute to both of and also team India 🇮🇳❤
@raghunathpasale8363
@raghunathpasale8363 День назад
रोहित, विराट, जडेजा यांची रिटायरमेन्ट खरंच सहन होत नाही!
Далее
I SIMULATED THIS EURO 2024 GAME.. 🤯
00:13
Просмотров 2,2 млн
🎙️ПЕСНИ ВЖИВУЮ от КВАШЕНОЙ💖
3:23:13