Тёмный

Indapur मध्ये पोस्टरवॉरने राजकीय वातावरण तापलं.. कार्यकर्त्यांनी घेतली Sharad Pawar यांची भेट | SP3 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 75 тыс.
50% 1

Indapur मध्ये पोस्टरवॉरने राजकीय वातावरण तापलं.. कार्यकर्त्यांनी घेतली Sharad Pawar यांची भेट | Indapur Sharad Pawar Harshvardhan Patil
#indapur #indapurnew #sharadpawar #sharadpawarlatestnews #sharadpawarnews #harshvardhanpatil
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 39   
@tusharpandhare45
@tusharpandhare45 2 дня назад
मामा ❤
@Aniket_kale_9909
@Aniket_kale_9909 5 дней назад
दत्तामामा भरणे 100% टक्के निवडून येणार
@babanmarkad7476
@babanmarkad7476 6 дней назад
Only Mama
@maheshnarbat5213
@maheshnarbat5213 11 дней назад
Only mama ❤
@JayGanesh2024
@JayGanesh2024 4 дня назад
दत्ता मामा 100 %आमदार
@jedhekaka4061
@jedhekaka4061 11 дней назад
आप्पासाहेब जगदाळे यांनाच द्याव अस वाटतय
@dnyaneshwarnimbalkar8510
@dnyaneshwarnimbalkar8510 10 дней назад
Boss is Alwayas Right
@maheshnarbat5213
@maheshnarbat5213 11 дней назад
आत्त्ता फक्त लीड मोजायचे मामा विजयी नक्कीच होणार आहेत हेट्रिक होणार❤❤
@spatil2941
@spatil2941 11 дней назад
फक्त आणि फक्त आप्पासाहेब जगदाळेच
@bharathande8150
@bharathande8150 11 дней назад
फक्त प्रविण माने
@SantoshZanje-v4k
@SantoshZanje-v4k 6 дней назад
नेत्यांच्या मागे पळयाच सोडा स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करा
@ShardaJaware-g7c
@ShardaJaware-g7c 10 дней назад
निष्ठावंत कार्यकर्ता तिकीट दयावी आपल्या पक्षकडे अनेक उमेदवार आहेत
@nanasahebmore6011
@nanasahebmore6011 11 дней назад
भरणे मामा च निवडुण येणार
@ramghogare8471
@ramghogare8471 11 дней назад
Only bhau🎉
@vinoddeokate2276
@vinoddeokate2276 6 дней назад
स्वतः च्या फायद्यासाठी नेते काहीही करतील त्यांना कार्यकर्त्यांचे काहीही देण घेण नसत
@SantoshZanje-v4k
@SantoshZanje-v4k 6 дней назад
राजकारणी मागे पळायचं नाही
@Vedantkamble4559
@Vedantkamble4559 10 дней назад
आप्पासाहेब जगदाळे योग्य उमेदवार
@udaysinhghogare7587
@udaysinhghogare7587 11 дней назад
फक्त हर्षवर्धन पाटील साहेब विजय
@dj_kiran_creation_18
@dj_kiran_creation_18 11 дней назад
आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळावी
@AKvlog18012
@AKvlog18012 11 дней назад
आप्पासाहेब जगदाळे यांना तिकीट देण्यास काय अडचण नाही पिडीसी बँकेत जबरदस्त वचक आहे
@javedkazhi9447
@javedkazhi9447 10 дней назад
लोकसभेत ज्या लोकानी इदापूरात तुतारीला मदत केलेली असेल अशानाच उमेदवारी मिळावी सारखे पक्ष बदलण्यार्याना नको नवीन होऊदे एक आमदार
@SantoshZanje-v4k
@SantoshZanje-v4k 6 дней назад
तुम्ही झेंडा आणि पोस्टर छतरजी उचलला आहे
@Master1011-d9f
@Master1011-d9f 11 дней назад
भरणे मामा चा पराभव करणे म्हणजे येढ्या गबाळ्याचे काम नाही भरणे मामा चा पराभव फक्त हर्षवर्धन पाटील साहेबच करतील कारण त्याच्या मागे 1 लाख 11 हजार मते आहेत त्यामुळे हर्षवर्धन पाटील साहेबच समोरचा उमेदवार पराभूत करतील
@AJ-sh5oc
@AJ-sh5oc 11 дней назад
भाऊ 2019 ला समधे संगट ठोकले होते भरने नी विसरला का काय😂
@akashgangawane6618
@akashgangawane6618 10 дней назад
​​@@AJ-sh5oc 😂tevha sagle ek hote aata thokun kadhatil tevha pawar saheb sobat hote mhnun jast udya marat hota 😂😂
@sachinranavare1629
@sachinranavare1629 11 дней назад
Appasaheb jagdale
@kalidassupekar5714
@kalidassupekar5714 6 дней назад
हे पण आताच आलेत ना
@AKvlog18012
@AKvlog18012 11 дней назад
ज्याच्याकडे जास्त डिपॉझिट पैसा आहे त्यांनाच तिकीट मिळणार सर्व काही पैशाचा खेळ चालतो
@subhashchavan212
@subhashchavan212 4 дня назад
इतर कार्यकर्ते यांनी लक्षात घ्यायला हवे की अजित दादांच्या चुकीचे असणार्या गोष्टींना विरोध करायला चांगले वातावरण आहे.
@dineshsyadav2281
@dineshsyadav2281 11 дней назад
हे दोघेही निष्ठावंत नाहीत
@sunilransing6325
@sunilransing6325 11 дней назад
गावात नाही मुतारी कशाला पाहिजे तुतारी 🎉🎉🎉
@rameshwarabuj2560
@rameshwarabuj2560 7 дней назад
कोट्यवधी रुपये घोटाळा करणारे हेच म्हणाले होते भाजप मध्ये प्रवेश करून शांत झोपायचं
@a.8500
@a.8500 8 дней назад
Saheb hich vel aahe Nishthavant vyakti la ticket dyav, tyachya nishtech kaamach fal tyala milav hi vinatti 🙏
@marutigholve5155
@marutigholve5155 11 дней назад
आप्पासाहेब जगदाळे फिक्स आमदार
@AnandraoPatli
@AnandraoPatli 7 дней назад
शरद पवार गटातून हर्षवर्धन पाटीलच निवडून येणार
Далее
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Просмотров 2,5 млн
Bro think he the MC.. 😂👊🔥
00:20
Просмотров 7 млн
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Просмотров 2,5 млн