खरच सर तुमच्या कवितेन माझ्या शेतकरी बापाच वास्तव जगा समोर आणल्या बदल किती राब राब राबतो माझा शेतकरि हे या कवितामध्ये जगाला माहिती दिल्या बदल.धन्यवाद-.-🙌
मी PVP collage Loni मध्ये शिकत असताना सरांचं व्याख्यान आयोजित केलेले होतं ..मी या व्याख्यानमालेला हजर होतो हे माझे भाग्य आहे ..खुप सुंदर कविता सरांनी सादर केल्या होत्या.. अंगावरती काटा उभा राहिला होता त्याच्या अनेक कवितेतुन .. नंतर मी त्यांच्या बराच कविता संग्रह वाचले...माझे आवडते गामिण कवी आहेत सर .....
सर नमस्कार तुम्ही सन 2000 मध्ये शिवाजी कॉलेज कन्नड ला आले व तुमचे व्याख्यान व कविता एकूण मी कविता लिहायला सुरुवात केली आपल्या कविता बळीराजाच्या जीवनावर असलेल्या सर्वोत्कृष्ट कविता आहेत