#inspiration #education #exam #BBCMarathi
परीक्षेत पेपर लिहिण्यासाठी अंधत्व, अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना लेखनिकावर अवलंबून राहावं लागतं. आभा परिवर्तनवादी संस्थेच्या पुढाकाराने प्रोजेक्ट लॅन्टर्नच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना लेखनिक म्हणजेच रायटरशी जोडून दिलं जातं.
रिपोर्ट- नामदेव काटकर
शूट- शार्दुल कदम
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
8 окт 2024