Тёмный

Inspiring Brother Sister : भावाला सांभाळण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली, लग्नही केलं नाही... | BBC News 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 750 тыс.
50% 1

#BBCMarathi #brothersister
आपली सगळी स्वप्न बाजूला ठेवत एका बहिणीनं भावाचा सांभाळ केला आहे. शीतल यांनी भावाची काळजी घेण्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं आहे. त्यांनी लग्न केलं नाही, नोकरीही सोडली. एवढं सगळं करण्याची हिंमत त्यांना कुठून मिळाली?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 686   
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 23 дня назад
ही आहे खरी लाडकी बहीण 🥰
@user-ed4kh7js9f
@user-ed4kh7js9f 21 день назад
😭😭😭😭😭😭😭😭😭😭❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@prakashmore8020
@prakashmore8020 21 день назад
Exactly
@DigambarAmbhore-gu4qy
@DigambarAmbhore-gu4qy 18 дней назад
Speechless salute to this sister ❤❤❤
@pradipdhame8552
@pradipdhame8552 17 дней назад
सर्वांचीच ❤
@NandaBajad
@NandaBajad 16 дней назад
You&hook​@@DigambarAmbhore-gu4qy
@Maulisarees
@Maulisarees 23 дня назад
बहीण ही आईच्या जागी असते. खरच मनापासून सलाम त्या माऊलीला 🙏
@aadeshgaikwad8466
@aadeshgaikwad8466 23 дня назад
Bhahu nahi karanar bahinichi seva
@akashyRandhir
@akashyRandhir 23 дня назад
याला खूप मोठ काळजी लागत... सलाम तुमच्या कर्तुत्वाला...❤
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 23 дня назад
भावा कुठल्याही बहीणीला प्राॅपर्टी नको भावाची एखादी खावाडी बहीण सोडली तर ..माया हवी आसते फक्त
@akashyRandhir
@akashyRandhir 23 дня назад
@@RekhaKamble-in4hr बरोबर.,. ,❤️💯
@aadeshsusare6903
@aadeshsusare6903 18 дней назад
​pan aaj kal khavady bahini ch jast ahet jo paryant jeb mai hai paisa tab tak bhaiyya tu kaisa...😅
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 18 дней назад
@@aadeshsusare6903 ही तुमची सोच आहे.माझ्या भावाने आठ एकर शेती वडिलांकडून स्वंतच्या नावी करून घेतली.आणि आम्ही बहीणीने ही स्वखुशीने सहमती दिली पण तो आता एक फोन करून खुशाली विचारत नाही.ऊलट मला नोकरी आहे तर दहा पाच हजार देते वरून एकुलता एक भाऊ असल्याने त्यांच्या मुलांना पण काही घेऊन देणे.तरीही त्याला वाटते बहीणीने आजुन द्यावं व आपुलकी जराही नाही खुप मन दुखते.
@artbubble22
@artbubble22 23 дня назад
अश्या बहिणी साठी प्रॉपर्टी मध्ये सामान अधिकार आहे
@apnabharat8509
@apnabharat8509 23 дня назад
फक्त अशाच
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq 23 дня назад
Property vadilanchi asate Bhavachi nahi
@rameshwarjoshi8632
@rameshwarjoshi8632 23 дня назад
Logic pan sang mag.
@yograjsoyam3083
@yograjsoyam3083 22 дня назад
बहिणीचे भावासाठी अशे प्रेम असेल तर स्वतःचा पण प्रॉपर्टीचा हिस्सा बहिणीला देऊन देऊंदेणार
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq 22 дня назад
@@rameshwarjoshi8632 logic hech ki bahin bhavach karo kinva n karo vadilanchya property sarv lekarancha sarkha adhikar asato
@Unus3rname
@Unus3rname 23 дня назад
अशी बहीण सगळ्यांना मिळो हिच देवाजवळ प्रार्थना करतो 🙏🙏❤❤
@amolgaikwad5181
@amolgaikwad5181 23 дня назад
छान ताई आज कालच्या स्त्रीया मातृत्व विसरत चालल्या आहेत हे त्यांच्या साठी ए एक छान उदारण आहे. सलाम ताई तुला.
@csoa9322
@csoa9322 23 дня назад
अशी बहीण मिळायला नशीब लागतं
@akashd2843
@akashd2843 23 дня назад
​@@csoa9322 तू अपंग मतिमंद हो तुला न अशीच बहीण मिळेल 😜😜
@chiragmhatre9077
@chiragmhatre9077 23 дня назад
कुठून माहिती काढली ही की आजकालच्या स्त्रिया मातृत्व विसरत चालल्या आहेत?
@pratur8980
@pratur8980 23 дня назад
लोग भगवान को मिलने मंदिर जाते मुझे तो शीतल बहेन मे हि भगवान नजर आती हैं.. बहोत पुण्य मिलेगा बहना आपको
@pralhadpatil6450
@pralhadpatil6450 23 дня назад
ताई सलाम तुम्हाला
@Prashantraje123
@Prashantraje123 23 дня назад
पूर्ण जीवन स्वतः च्या भावाला समर्पित करणे ह्याला खूप मोठे काळीज लागते
@usharajmahajan
@usharajmahajan 23 дня назад
तुझ्या सारखी बहीण सगळ्यांना भेटू दे ❤
@sameermohite5279
@sameermohite5279 22 дня назад
Right
@Donaldasdf
@Donaldasdf 23 дня назад
त्या भावामुळे या ताईच आयुष्य फुकट गेलं...... तीच मन मारलं गेलं.......😢
@omfadnis
@omfadnis 23 дня назад
त्याच्यात भावाची काय चूक??तात्या trump 😢😢😢😢
@Donaldasdf
@Donaldasdf 22 дня назад
@@omfadnis म्हातारे आई वडील, आजारी मतिमंद भाऊ, बहीण यांना सांभालण्यात..... कितीतरी मुली अविवाहित राहतात........ त्यांची सेवा करायला कुणी येतं नाही नंतर........ त्यांचा फक्त वापर होतो........ कटू सत्य आहे...........!!!
@maheshpande7318
@maheshpande7318 21 день назад
Grand salute to sister, Shri Swami samarth
@drdv9703
@drdv9703 23 дня назад
ताई साहेब आपण केलेल्या त्यागाला आणी आपल्या बंधू प्रेमाला सलाम.
@kirandalvi-l9c
@kirandalvi-l9c 20 дней назад
😢
@babuvlog457
@babuvlog457 23 дня назад
ही आहे खरी बहीण , नाहीतर आजकालच्या बहिणी प्रॉपर्टी साठी भावाला हिस्सा मागतात
@mandarkajarekar8618
@mandarkajarekar8618 19 дней назад
लोकांवरती कसे कसे प्रसंग उद्भवतात ना !! आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत . की त्याने आपल्याला सुदृढ शरीर आणि चांगली बुद्धी दिलेली आहे . या ताईला मनापासून सलाम !!
@umesh18488
@umesh18488 23 дня назад
एक मोदी अशाही....मनापासून सलाम खरंच बहीण ही दुसरी आईच ❤
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 18 дней назад
Navat kahi nasta .... Tumch kartutva mahatvach
@indiangamer3100
@indiangamer3100 17 дней назад
ताई तुला मनापासुन सलाम .माझी मुलगी अशीच होती .२० मे 2024 ला निधन पावली .२६ वर्षे तीला जीवापाड सांभाळले .तुझी होणारी मानसिक आणि आर्थिक कुचंबणा मी अनुभवली आहे .तुझ्या योगदानाला आणि बहिणीच्या खऱ्या प्रेमाला नमन !!! तुझ्याशी बोलायचे आहे .वेळ असेल तर नंबर पाठव .
@sonasona7132
@sonasona7132 23 дня назад
याच जागी भाऊ असता तर तिला वृद्धाश्रमात ठेवलं असत 🥹🥹🥹
@vaibhavkamble7728
@vaibhavkamble7728 23 дня назад
As nasatt tai😢😢 bhau pn jiwapad prem kart asto bahiniwar.... ❤
@shubhamkamble6394
@shubhamkamble6394 18 дней назад
Jr bahin tya laykichi asti tr thevle aste...
@rahulrokade772
@rahulrokade772 23 дня назад
शब्द अपुरे आहेत. आपल्या कर्तव्या पुढे...
@rahulpandit4868
@rahulpandit4868 20 дней назад
शीतल बहन को प्रणाम माँ के बाद बहन ही होती है जो माँ जैसा ख्याल रखती है.
@sakhachate
@sakhachate 23 дня назад
आजचे दुनियेत ही माया खूप कमी पाहायला भेटतात❤❤
@prashantdiwate3228
@prashantdiwate3228 23 дня назад
ताई,तुम्ही खूप ग्रेट आहात.😊
@sunilhumane5625
@sunilhumane5625 23 дня назад
अशी बहीण सगळ्यांना मिळो हि परमेश्वराला प्रार्थना
@mundadaumesh1210
@mundadaumesh1210 18 дней назад
ताई , तू धन्य आहेस, पण एक कठीण गोष्ट सांगतो, तुम्ही अश्या रुग्णांची जेव्हढी काळजी घ्याल तेव्हढे त्यांचे आयुष्य वाढते, व तुमचे दुर्दैव क्षमा असावी
@kailassarode4660
@kailassarode4660 23 дня назад
ताई तुझ्या भावाच्या प्रेमाला सलाम! धन्य ते मातापिता!अशा मुलीला जन्म दिला. ताई आपण महान आहात!
@dhanajaykhedkar4876
@dhanajaykhedkar4876 19 дней назад
पैशासाठी नात तोडणारी अनेक असतात पण भावासाठी सर्वस्व अपर्ण करून सेवा करणारी बहिण धन्य आहे 🙏🙏🙏🙏
@sunilbhagwat1677
@sunilbhagwat1677 22 дня назад
ताई तुमच्या साठी शब्द कमी आहेत देवाला पण लाजवेल असे तुम्ही कार्य करत आहेत सलाम तुमच्या कार्याला🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇
@manoharpandit1982
@manoharpandit1982 22 дня назад
वेड्या बहिणीची ही वेडी माया 🙏 माया तर आहेच शिवाय आई वडिलांना शब्द दिला असणार की त्याला आई वडिलांची कमी भासू देणार नाही🙏 धन्य आहात ताई साहेब तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nileshsaonerkar3230
@nileshsaonerkar3230 22 дня назад
अशी बहीण भेटणं पण नशीब लागत 😊😊
@erashkhandagle1538
@erashkhandagle1538 23 дня назад
Lakhat ek shital didi❤
@sourabhsawant4303
@sourabhsawant4303 23 дня назад
खरी लाडकी बहीण❤ आई नंतर कोण असेल तर ती फक्त बहीण🌏
@sharaddusane1096
@sharaddusane1096 16 дней назад
शब्द नाही आहे तुमच्या कौतुकासाठी तुमच्या सारखी बहीण मिळण म्हणजे नशिबाचा भाग आहे खूप खूप सुंदर ताई 👍
@MinalSonake
@MinalSonake 18 дней назад
मी गेल्या महिन्यात रेल्वे हॉस्पिटल मध्ये एका महिलेला भेटले ती आता 50 वर्षाची आहे आई-वडील वारले म्हणून तिनेही दोन भावांसाठी लग्न नाही केले आणि बहिणीचे लग्न झालं नाही म्हणून दोघांनीही लग्न केले नाही आता ते म्हणतात आता आम्ही एकमेकांसाठी जगणार आणि मरणार या जगात असे बहिण-भाऊ कवचित मिळतात
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc 23 дня назад
अशी बहीण मिळायला भाग्य लागतं सलाम आहे तिच्या ह्या कामाला
@p.r.p132
@p.r.p132 20 дней назад
शब्द नाही तुझ्या कामाला ताई
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 23 дня назад
Great ताई 👍 आत्ताच्या काळात नात्या मधले प्रेम कमी झालं आहे. पैसा श्रेष्ठ झाला आहे. कोणाकडे कोणासाठी वेळ नाही.. कोणी कोणाची जबाबदारी घेत नाहीत. ही सध्याची परिस्थिती आहे.
@tik5703
@tik5703 23 дня назад
शितल ताई तुमच्या सारखी बहीण लाभने ही भगवती भगवान यांच्या कृपेनेच शक्य आहे मी तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्ण परिवारावर सदैव कृपादृष्टी राहू दे हीच प्रार्थना करतो भगवान श्री कृष्ण कडे आणि आपण सर्व लोक ही अशा सभ्य लोकाना मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहावे आणि आपल्याआपल्या शक्ती अनुसार मदत करत रहावी अशी विनंती करतो
@urmilaapte2363
@urmilaapte2363 16 дней назад
खरेच खूप कौतुक आहे.
@bapcammandobalcksmith3893
@bapcammandobalcksmith3893 23 дня назад
हे बहीण नाही ही त्याची आई आहे...
@ronakbhoir4376
@ronakbhoir4376 17 дней назад
इला बोलतात बहीण नाहीतर आमच्या बहिणी जीव देण्याचं मन करतो असे शब्द बोलतात😥😥😢😢
@ogmail007
@ogmail007 21 день назад
तुम्ही केलेला त्याग प्रेरणादायी आहे आणि जीवनाकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याची शक्ती देणारा आहे
@Gauravpatil-wd1zw
@Gauravpatil-wd1zw 22 дня назад
बहीण म्हणजे दुसरे आई असते आईच्या नंतर आपली काळजी घेते ती बहिणीच असते नमन हे तुमच्या या त्यागासाठी❤❤
@ShyamkantJPatil
@ShyamkantJPatil 23 дня назад
Salute to Sheetal... 😊
@cinewood4hd846
@cinewood4hd846 23 дня назад
ताई तुम्ही खरच खुप ग्रेट आहे, खुप खुप प्रेम
@user-wp1im3qo4x
@user-wp1im3qo4x 23 дня назад
सलाम आहे स्त्रीशक्ती खूप सुंदर मनापासून देव तुम्हाला खुप हसत खेळत ठेवो 🙏
@parmeshwarsawant2736
@parmeshwarsawant2736 20 дней назад
आईचं नातं ही निभावता बहिण आहात तुमच्या या कार्याला सलाम
@kripasai380
@kripasai380 18 дней назад
अशी बहीण तर मी आतापर्यंत पिक्चर सिनेमा मध्येच बघितली होती. आज प्रत्यक्षात खऱ्या जीवनात दिसली. ताई सलाम तुझ्या कार्याला.🙏🙏🙏
@prashantpawar4815
@prashantpawar4815 22 дня назад
लाखात एक बहीण आहे तुझ्या कामगिरीला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻😢😢😭
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 23 дня назад
महान ,आदर्श आई सारखी ताई! ईश्वरा दोघांचे कल्याण करो भले करो व आनंदी ठेवो!
@abdulazizqureshi8688
@abdulazizqureshi8688 23 дня назад
😢😢😢 Feeling sad for her brother. Salute to this loving and caring sister. 😢😢😢
@shahanesainath163
@shahanesainath163 23 дня назад
Khrch bhin asav tr Ashi majhi ekulti ek bhin sudha mendu ne apang hoti aj ti ani majhi aai doghehi mla sodun gele tumcha video pahun tichi athwn ali😭😭😢😢 thanks bbc salute to this sister
@jayashreegawas3567
@jayashreegawas3567 17 дней назад
अशी बहीण सगळ्यांना मिळो हीच देवाजवळ प्रार्थना करतो 🙏🙏❤️❤️😔
@maheshphadtare3257
@maheshphadtare3257 23 дня назад
निसर्ग याच तुम्हाला पुढील जन्मात खूप छान फळ देईल🙏🙏👌👌
@Sudhanshu-es6lz
@Sudhanshu-es6lz 23 дня назад
manatla bolla bhava
@Mahesh_4242
@Mahesh_4242 23 дня назад
she is great 😢😢
@kgkraps
@kgkraps 21 день назад
मोठी बहीण म्हणजे आई असते आज ह्या बहीण भावाच्या नात्याने जगाला दाखवून दिल अशी बहिण सर्वाना लाभो सर्व आयुष्य भावासाठी दिल ताई तुला सलाम 🙏🏻
@uttampanchal4425
@uttampanchal4425 18 дней назад
याला म्हणतात त्याग आपल्या लाडक्या मतीम़ंद गतीमंद भावासाठी आपले पुर्ण आयुष्य लावले या ताईने खरच धन्य माता भगिनी
@sanjaytambe6020
@sanjaytambe6020 23 дня назад
सलाम ताई तुला 🙏🙏🙏🙏
@rimadesai5187
@rimadesai5187 6 дней назад
धन्य आहात, शीतल ताई तुम्ही....सलाम 🙏🏼🙏🏼🙏🏼 देव बघत असतो...ह्याचे पुण्य, तुम्हाला नक्कीच मिळणार आहे ❤❤❤❤
@aj-lan284
@aj-lan284 23 дня назад
You are a God dear Sister. May god give you a long and peaceful life.
@rohitwalke6100
@rohitwalke6100 19 дней назад
आजच्या स्वार्थी दुनियेत येवढं प्रेम कुणीही करू शकत नाही 😭🙏
@el-dorado392
@el-dorado392 17 дней назад
धन्यवाद मैडम अगली पीढ़ी के लिए प्रेरणा स्त्रोत बनने के लिए❤❤❤
@bhartidsilva8037
@bhartidsilva8037 23 дня назад
Hats off didi
@sameermohite5279
@sameermohite5279 22 дня назад
सलाम ताई तुम्हाला
@anjanakekan8616
@anjanakekan8616 23 дня назад
खरंच आहे हेला म्हणतात बहीण बहीण नाही आई होऊन सबाळतेय सलाम तुझं कारेला कीतीही कौतुक केल तरी थोडच आहे खूप छान सभाळतीय
@subhashpatil826
@subhashpatil826 21 день назад
ताई तुमच कार्य ग्रेट आहे सलाम तुमच्या त्यागाला आज कुठेही बघितले तर जमिनीचा हिस्सा मिळावा म्हणून भावाला शिव्या/स्याप देणाऱ्या बहिणी जिकडे तिकडे बघायला मिळतात पण तुमच्या सारखी थोर विचाराची बहिण मिळणे दुर्मिळ 👌👌🙏🙏
@jiteshkhade9691
@jiteshkhade9691 22 дня назад
That brother lucky she got such sister in his life salute to u sister' truly frm heart ❤️
@haridasbankar2490
@haridasbankar2490 23 дня назад
Pranam Tai
@shamashinde4971
@shamashinde4971 20 дней назад
Bahinila aai vhav lagl bhavachi... hrudyapasun prem karnari .jeev lavnari bahinila pranam. Salam...
@amoldolas5683
@amoldolas5683 23 дня назад
सलाम आहेत यांच्या कार्याला🙏🏻🙏🏻🙏🏻बोलाव तितकं कमीच शब्दात स्तुती नाही होऊ शकत 🙏🏻
@AnilM1211
@AnilM1211 16 дней назад
हि आहे बहिण.खरच मानल तुम्हाला.ताई तुम्ही महान.लाखात एक.
@vishalbhalerao5487
@vishalbhalerao5487 23 дня назад
सलाम तुझ्या कार्याला
@BaluLandge-bk2iq
@BaluLandge-bk2iq 15 дней назад
अशी ताई सर्वांना मिळो 🙏🙏🙏🙏
@shubhangikatdare537
@shubhangikatdare537 17 дней назад
विनम्र अभिवादन माऊलीला.
@santoshpote1963
@santoshpote1963 22 дня назад
ताई सलाम तुमच्या भावावर असलेल्या प्रेमाला मायेला देव करो तुमचं दोघांचं आयुष्य सुखाचं चांगल आरोग्य दाई जावो,
@ramchandraraorane1932
@ramchandraraorane1932 16 дней назад
शीतल ताई तु एकाच वेळी तु आई आणि ताई चे कर्तव्य नीभावत आहेस,आई ताई तुला शत् शत् नमन
@manaliwaghuskar9826
@manaliwaghuskar9826 19 дней назад
बहिणीला खुप आशीर्वाद 🙏🙏तुमचा भाऊ चांगला होईल 🙏🙏
@_abhisheka_
@_abhisheka_ 23 дня назад
Absolute legend ❤
@StudyBudy07
@StudyBudy07 22 дня назад
Your the best Sister in the World.
@girishthakare3484
@girishthakare3484 16 дней назад
🙏🌹🌸🍀👌ताई 👏✊👍खूपच सुंदर धन्यवाद ईश्वर आपल्याला श शक्ती देवो हिच प्रार्थना
@alokdalimbkar4936
@alokdalimbkar4936 23 дня назад
खूप चांगली गोष्ट आहे ही खूप सुंदर त्यांच्या या जिद्दीला सलाम खरंच खरी लाडकी बहीण आहे ही त्यांना खूप आयुष्य लाभो well done job.
@shivajishelode4647
@shivajishelode4647 18 дней назад
खरंच आपला आयुष्य पूर्ण लाऊन आपल्या भावाला जिव्हाळा लावला हे कलीकालात सोपं नव्हे परंतु या ताईला सलाम 😢😢
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 19 дней назад
धन्यवाद शितल.
@dayanandyadav1932
@dayanandyadav1932 22 дня назад
खरंच आपण धन्य आहात सलाम
@sureshdesai3535
@sureshdesai3535 20 дней назад
Thank you my sister
@mahendrabiraris
@mahendrabiraris 5 дней назад
बहिणीच्या रूपात आई भेटली त्यांना भाऊ खूप नशीबवान
@RanjitZade
@RanjitZade 21 день назад
ताई तुम्ही खूप ग्रेट आहात,,
@prakashkadam6001
@prakashkadam6001 21 день назад
भावासाठी आपलं पूर्ण आयुष्य दिली. त्याग केला आयुष्याचा.😮
@sunilbudhvant5347
@sunilbudhvant5347 23 дня назад
Tai tumcha kaam khup Motha Ahe🙏🙏🙏🙏🙏
@RV22News-maharashtra
@RV22News-maharashtra 22 дня назад
खरंच , डोळ्यात पाणी आलं
@ManishaShirsath-bc6rz
@ManishaShirsath-bc6rz 21 день назад
तुमच्या सारखी बहीण सर्वांना असु दे सलाम
@sagardabholkar7196
@sagardabholkar7196 17 дней назад
सलाम ताई तुमच्या त्यागाला आणि प्रेमाला
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 16 дней назад
या बहिणीचे देवाचेच रुप आहे , धन्यवाद ताई
@ashm1736
@ashm1736 23 дня назад
Great great great great great great great great great great great 👍👍👍
@avadhoots.pakhale622
@avadhoots.pakhale622 17 дней назад
बहीण ही देवापेक्षा ग्रेट ठरली....❤
@sunilpatil4359
@sunilpatil4359 18 дней назад
सलाम तुमच्या कर्तुत्वाला ताई 💐👏🙏🙂
@DIESMILEXoX
@DIESMILEXoX 17 дней назад
The greatest sister in the world
@sagargojare9631
@sagargojare9631 18 дней назад
तुम्ही आदर्श आहात ताई..🙏 देव तुम्हा दोघांना आनंदी ठेवो🙏
@akshay_dapke
@akshay_dapke 21 день назад
अशी बहिण सर्वांना मिळो. 🙏👌
@sureshkale7053
@sureshkale7053 20 дней назад
सलाम स्त्रीशक्ती लाख लाख धन्यवाद ताई
@rohitpatil-vs7yv
@rohitpatil-vs7yv 19 дней назад
मनाने जे लोक चांगले आसतात आशाच्याच आयुष्यात खुप आडचणी आसतात
@pradipdhame8552
@pradipdhame8552 17 дней назад
हे राम, कोटी कोटी प्रणाम त्या ताईला
@VijayPatil-v7z
@VijayPatil-v7z 18 дней назад
धन्य ताई कलियुगामध्ये अशी बहीण मिळणे भाग्य लागतं ताई तुम्हाला कोटी कोटी नमन
@gokuldesai6969
@gokuldesai6969 18 дней назад
यालाच म्हणतात मानवता.भाऊ बहिणीच्या या नात्याला सलाम..!! अशी फार दुर्मिळ उदा. पाहायला मिळतात.
@abasahebpawar6947
@abasahebpawar6947 11 дней назад
सलाम तुमच्या kartutwalal मि सुधा माझ्या गति मंद बहिनिला sambalat आहे
Далее
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20