Тёмный

Inspiring school: Nashik च्या या शाळेत विद्यार्थी हजारपर्यंतचे पाढे आणि दोन हाताने लिहितात. 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 186 тыс.
50% 1

#maharashtra #Maharashtraschool #Nashik #BBCMarathi
नाशिक पासून 90 किलोमीटरवर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं हिवाळी हे गाव. इथे जायचं असेल तर 90 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 2 ते 3 तास प्रवास करावा लागतो. या गावची लोकसंख्या अवघी दोनशे आहे. स्थलांतरामुळे 8 वर्षांपूर्वी शाळेची पटसंख्या कमी होती मात्र आज या गावात मुलांची उपस्थिती 100 टक्के आहे. ही शाळा 365 दिवस विद्यार्थ्यांसाठी खुली असते. विद्यार्थी बारा तास शाळेत आनंदाने शिक्षण घेतात.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

12 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 402   
@monitamane1262
@monitamane1262 Год назад
असेच जर शिकवणारे शिक्षक जर असतील तर मुलं का नाही पुढे जाणार खरं शिक्षण खूप छान शिकवतात, 👍🙏
@शिवभक्त-घ6ब
👍👍
@शिवभक्त-घ6ब
🙏🙏
@kkavita3779
@kkavita3779 Год назад
माझ्या स्वप्नातली आणि कल्पनेतील खरंच शाळा आहे हे पाहून मी खुप आनंदी आहे , शाळा ह्या अशाच पद्धतीच्या असायला हव्यात ! खुप खुप अभिनंदन शाळा प्रतिष्ठांचे 💐💐
@शिवभक्त-घ6ब
🙏🙏👍
@shivanandpatil3385
@shivanandpatil3385 Год назад
English medium school ला लाजवेल अशी कामगिरी या शिक्षकांनी केली आहे❤️ God bless all of you ❤️
@saurabhtimes9965
@saurabhtimes9965 Год назад
अशा शिक्षकांची शाळांना गरज आहे.Great sir and his students 👌👌👌👌
@becomemarathiyoutuber9970
@becomemarathiyoutuber9970 Год назад
असे शिक्षक प्रत्येक शाळेत पाहिजे.. अभिनंदन सर💐💐💐💐
@ravindramali..1841
@ravindramali..1841 Год назад
महाराष्ट्र मधली पहिली एक नंबर शाळा आदर्श ठरले आहे शिक्षकांचे कलागुण यापासून विद्यार्थ्यांचे कलेमध्ये खूप वाढवत आहे अशी प्रत्येक जिल्हा परिषद शाळा असायला पाहिजे तर देशाचे व महाराष्ट्राचे विकास होईल आदर्श पुरस्कार दिला पाहिजे इतर शाळेने याचा आदर्श घ्यावे खूप खूप छान
@devendrakadtare4206
@devendrakadtare4206 Год назад
जिल्हा परिषद शाळा कोठेही खाजगी शाळेत पेक्षा कमी नाहीत हे यावरून दिसतं !! खुप छान !! अभिमान वाटतं या शाळेचा !!!👍🎉🥰
@paritoshkaranje2324
@paritoshkaranje2324 Год назад
सर्वप्रथम या शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन..मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली...
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 Год назад
प्रशंसनीय असं शिक्षकांचे काम आहे अशा तळमळिंने काम करणाऱ्या शिक्षकांना सॅल्यूट
@PravinPawar-hi4hu
@PravinPawar-hi4hu Год назад
गावित सर आणि उशीर सरांचे काम प्रत्यक्षात शाळेत जाऊन बघितलेले आहे...👌👌 खरच अवर्णनीय आहे..👌👌 दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.💐💐 वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेणारी अशी ही शाळा आहे.
@samadhandesale4767
@samadhandesale4767 Год назад
Adress sanga plz shalecha
@devkisanbarke2171
@devkisanbarke2171 Год назад
Gavit sir yancha contact no milel ka
@popatnagargoje5479
@popatnagargoje5479 Год назад
Gavit sir cha mo no asel tar pathawa plz
@milind32154
@milind32154 Год назад
Contact नंबर मिळेल का ?
@dr.raghunathbengal4811
@dr.raghunathbengal4811 Год назад
Mala gavit sirancha no melel ka plz
@punajeechaure6405
@punajeechaure6405 Год назад
असेच शिक्षक पुर्ण महाराष्ट्रात पाहिजे,लय भारी गुरूजी जय महाराष्ट्र,
@sstar6264
@sstar6264 Год назад
काय handwriting aahe मुलांची...waahhh .. खूप अभिनंदन आणि कौतुक..विद्यार्थी आणि शिक्षकांचे सुद्धा.
@hrk_shorts_videos
@hrk_shorts_videos Год назад
छान वाट्त कि आमच्या नाशिक जिल्यात असे शिक्षक आहे. धन्यवाद गुरुजी 🙏
@poojadangat8761
@poojadangat8761 Год назад
अशा शिक्षकांना त्रिवार अभिवादन....
@bhagyashreebivalkar1902
@bhagyashreebivalkar1902 Год назад
हे सर्व मातृभाषेतच चांगलं होऊ शकतं ....शिक्षकांना कोटी कोटी नमन🙏🙏🙏
@radiumlensentertainment3208
जमिनी वरची सध्याची चागली परस्थिती तीपण शिक्षणाची दाखविणारे पत्रकार वा त्यांचे सायोगी या सर्वांना सलाम खूप आनंद झाला वेडियो बघून
@nandkumarshinde9336
@nandkumarshinde9336 Год назад
💐💐👌☝️👍गुरुजी आपले मनःपूर्वक धन्यवाद ,मी सुद्धा प्राथमीक वर्गासाठी गणित विषय शिकवित असतो, परंतु आपण विद्यार्थ्यांसाठी केलेले गणित विषयी उपक्रम हे वाखाणण्याजोगे आहेत. आपलं माझ्या तर्फे हार्दिक अभिनंदन. येवढे मोठे पाढे आपल्या शाळेत शिकवले जातात व विद्यार्थी तोंडपाठ म्हणतात याचे कौतुक. 💐💐🙏
@kitchenkalla
@kitchenkalla Год назад
सर्वात आधी बीबीसी न्यूज मराठीचे खूप आभार की जे नेहमी अशा पॉझिटिव्ह बातम्या दाखवून इन्स्पायर करतात. खरंच सॅल्यूट आहे या शाळेतील सर्व शिक्षकांना कि इतके अथक परिश्रम घेऊन मुलांचे भविष्य उज्वल बनवीत आहेत.
@Riyamarathe03
@Riyamarathe03 Год назад
असे शिक्षक प्रत्येक शाळेला लाभावे . खूप खूप अभिनंदन सरांचे🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌.
@mahendrapadavi8101
@mahendrapadavi8101 Год назад
खूपच सुंदर शाळा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे.श्री गावित सर अभिनंदन. 💐 नाशिक जिल्ह्याची शान पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर. आणि बीबीसी न्यूज चे आभार त्याने आदिवासी भागातील शाळा आणि शाळेतील सुंदर उपक्रम सर्वांसमोर दाखवल्याबद्दल आभार.💐
@rajendra.jadhav
@rajendra.jadhav Год назад
शिक्षक हेच समाज घडवत असतात. खूप प्रेरणादायी आहे हे काम. अनेक शुभेच्छा
@nirvaana4368
@nirvaana4368 Год назад
Great achievement of teachers and all kids 🙏✨👍
@smart_education
@smart_education Год назад
खरंच खूप छान
@i-learn8084
@i-learn8084 Год назад
BBC Marathi प्रथमतः तुमचे आभार. गावीत सरांच्या रूपाने एका हिऱ्याची ओळख आम्हा प्रेक्षकांना करून दिली . असेच तुमच्या हातून नवनव्या रत्नांचा शोध घडत राहो ही सदिच्छा
@amolambare5092
@amolambare5092 Год назад
अभिमान वाटतो अशा शिक्षकांचा... खरंच खूप कौतुकास्पद काम आहे
@mitesh2906
@mitesh2906 Год назад
माझ्या स्वप्नातली शाळा खूप सुंदर अस शिकवण वागणं बोलण आणि अभ्यासु शिक्षक आणि विद्यार्थी खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी...💞👌🏻
@namratabhosle580
@namratabhosle580 Год назад
Such a great work of the teachers .....👍👍👍
@nimishlohale9682
@nimishlohale9682 Год назад
This is real hi tech and future of India.....salute to teacher's and entire staff...
@nikhileshchaudhary8887
@nikhileshchaudhary8887 Год назад
सर्व काही शिक्षकांवर असते. शिक्षक जर खरच निस्वार्थ पणे आपली जबाबदारी पार पाडली तर अशी शाळा तयार होईल. खूप छान शाळा
@nageshnakat7630
@nageshnakat7630 18 дней назад
आम्हाला जर असे शिक्षक मिळाले असते तर आज आम्ही खूप पुढे असतो. अभिनंदन आणि आभार सर तुमचे💐💐💐
@vilasgosavi148
@vilasgosavi148 Год назад
खुपच कौतुकास्पद व प्रेरणादायक कार्य.....शिक्षकांना मानाचा सलाम.....ॐॐॐ
@sandeeppatil3531
@sandeeppatil3531 Год назад
उल्लेखनीय, अप्रतिम, उत्तम, श्रेष्ठ गुरु आणि शिष्य.
@angulimaalurade2056
@angulimaalurade2056 Год назад
केशव सरांची कौतुकास्पद कामगिरी.... विद्यार्थ्यांत सुध्दा उत्साही आणि आनंदी.....
@shitalwaghmare630
@shitalwaghmare630 Год назад
Thank u so much BBC मराठी इतकी सुंदर माहिती आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल. मी स्वतः नाशिक जिल्ह्यातील असून सुध्दा आजपर्यंत मला या शाळे बद्दल किंवा अशा शिक्षकांबद्दल माहित नव्हत.खर तर आज आपल्या देशाला अशा शिक्षकांची नितांत गरज आहे. तरच आपला देश शैक्षणिक दृष्ट्या विकसित होईल....!
@vijaychandrabapte7733
@vijaychandrabapte7733 Год назад
शिक्षक हा समाज घाड़ाऊ शकतो, विशेष म्हनजे प्राथमिक शिक्षक वर सरकार चे लक्ष असले तर समाज व पिढि उच्च प्रकारचि बनू शकते, कारण लाहाण पनाचे संस्कार हे विसरु शकत नाही, 👌☝🙏💐
@vikask7562
@vikask7562 Год назад
खरं तर BBC news च अभिनंदन ✌️🙋🙂👏👏
@gurukulchikhalipunesdnpv1558
अध्यापकांची खूप मेहनत आहे. आत्मियतेने व श्रध्देने अध्यापन करित आहे . सलाम!
@shekhargavare9704
@shekhargavare9704 10 месяцев назад
Words cannot capture my appreciation! Your passion for teaching and nurturing young minds is truly inspiring, and we are grateful for all that you have done for many families.
@vaishalidangat5309
@vaishalidangat5309 Год назад
असे शिक्षक असतील तर मुल मागे नाही तर समोर जातील अश्या शिक्षकांना माझा प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@amolrd7202
@amolrd7202 Год назад
खुप छान उपक्रम आहे या शाळेविषयी माहीती गोळा करून असे प्रयोग प्रत्येक जि. प शाळेच्या शिक्षकांनी तळमळीने राबवावेत त्यामुळे गरिबाचे मुले मोठे अधिकारी होतील व देशाचा विकास होईल
@pushpagavali2208
@pushpagavali2208 Год назад
खुप छान शाळा सर्व शिक्षकांना नमस्कार अभिनंदन पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा खुप खुप प्रगती होवुन मुल पुढे जावो परमेश्वरी आणि सरांच्या चरणी प्रार्थना 🙏💐🙏
@nikhiltupone932
@nikhiltupone932 Год назад
परिस्थितीची चांगली जाणीव असणारा विद्यार्थी उद्याचा चांगला प्रामाणिक अधिकारी घडू शकतो. तसेच त्याच्या घडण्या मागे त्याचे आई वडील तर असतात त्याच सोबत शिक्षकांची मोलाची भूमिका असते.
@mayurgawai171
@mayurgawai171 Год назад
सलाम या शिक्षकांना 🙏🙏🙏
@shubhamtribhuvan9086
@shubhamtribhuvan9086 Год назад
खूप भारी💐 Proud to be जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ❤️
@prashantbagul8599
@prashantbagul8599 Год назад
खुप छान प्रयत्न , नक्कीच शहरी घोकंपट्टी शाळे पेक्षा खुपच सरस आहेत तुमचे विद्यार्थी गुरुजी खुप खुप शुभेच्छा.
@jitikavig9502
@jitikavig9502 Год назад
खूप खूप सुंदर शिकवतात सर तुम्ही.. ही पद्धत सर्वांनी वापरली तर सर्वच हुशार होतील
@vinodjoshi6511
@vinodjoshi6511 Год назад
हे मनापासुन शिक्षण शिकविणारे वंदनीय गुरुजी आहेत ! खासगी शाळेत भरमसाठ पगारासाठी शिक्षण शिकविणारे शिक्षक नाहित !
@kundankhairnar6293
@kundankhairnar6293 Год назад
Great Work sir..!!!other school teachers need to learn from them.💯💯
@geniuseducationclass7854
@geniuseducationclass7854 Год назад
सर नक्कीच आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि प्रत्येकाने आम्ही त्यातून प्रेरणा घेऊ आणि कार्य करू धन्यवाद सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाशिक विभाग
@ashokshendkar3695
@ashokshendkar3695 Год назад
Sir you are real HERO of the education system Congratulations dear sir
@sudhakarkulkarni2939
@sudhakarkulkarni2939 Год назад
Khup khup shubhechha mulana wa शिक्षकांना
@varshagodse6447
@varshagodse6447 Год назад
खूपच छान. उपक्रम. धन्यवाद! नाशिकच्या शाळेतील शिक्षकांचे देशाचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल घडवतील हे विद्यार्थी.
@yateenghule9341
@yateenghule9341 Год назад
गुरूजी तुमच्या कष्टाला खरंच दंडवत.असं वाटतंय डिस्ले गुरूजींसोबत तुमचंही नाव पाहीजे होतं.😀 ही खरंच माझ्या स्वप्नातली शाळा आहे.या मुलांना कुठल्याही यौगिक क्रिया शिकवल्या तर भविष्यातील शास्त्रज्ञ नक्कीच मिळतील.💯😍😍
@mr.00777
@mr.00777 Год назад
बाकीच्या शिक्षकांनी यांचा आदर्श घ्यावा, आणि अशीच हुशार चांगली मुले घडवावी ही विनंती🙏
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 Год назад
Hats off to the Teachers great they are making real india.
@suruchipende3884
@suruchipende3884 Год назад
Khup khup chhan.sglyana khup sarya Shubhechya 🌹🌹🙏🙏
@aditigaikwad6331
@aditigaikwad6331 Год назад
Me pn ek teacher ahe..math chi...khuppppp chaan vatle... Ani mla प्रेरणा.. उत्साह milala.. thank you 👏👏 nkki bhet deil...nashik pasun jawal ahee
@mitesshjoshi9940
@mitesshjoshi9940 Год назад
amazing.. unbelievable.. i never knew anyone who knew tables of 998 salute to the teacher.. he is doing whichi even high paying ICSE schools teacher do not do this teacher deserves padamshri or some govt award..
@babashinde1957
@babashinde1957 Год назад
Khup chaan 👏👏👏👌👌👌
@suvarnaphalke4687
@suvarnaphalke4687 Год назад
Ase jar prateck teacher ne manavar gheun shikvle tr apla deshachi prchand pramanat pragati hou shkel...kharch tumha sarw shikshkacha abhiman vatto amhala khup changle vichar ahe tumche 👍👏☺️
@sonalisonar6853
@sonalisonar6853 Год назад
सलाम तुमच्या कामाला 👍👍👍
@latamankar5761
@latamankar5761 Год назад
Itke samarpit teachar chi garaj aahe naman aahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐
@Shivharsh07
@Shivharsh07 Год назад
लय भारी💐 खुप छान शिक्षण घेत आहे मुले आणि शिक्षक ही उत्तम शिकवता आहे💐💐
@chhayathorat7403
@chhayathorat7403 Год назад
Excellent school excellent teachers excellent students n everything is excellent 👌👍👍👍👍
@Free__Bird__
@Free__Bird__ Год назад
आवश्यक ज्ञान…अप्रतिम..खूप छान🤗💐
@Dadayanki990
@Dadayanki990 8 месяцев назад
Really inspiring school. Salute to all teachers
@INDIAN47-j7
@INDIAN47-j7 Год назад
Salute For Teacher ♥️
@aratimeher1522
@aratimeher1522 Год назад
अतिशय उत्कृष्ट कामगीरी
@sachinbhamare4712
@sachinbhamare4712 Год назад
अप्रतिम आहेत असे शिक्षक माझा नमस्कार
@akshaybhat8313
@akshaybhat8313 Год назад
खरंच अश्या प्रकारे शिक्षक असतील तर खाजगी शाळा कडे चाललेला ओढा आहे तो थांबेल आणखीन सरकारी शाळांच्या वरती परत विश्वास बसेल सरकार ने राजकारण कमी पण समाजकारण वरती भर देण्याची गरज आहे ,,अश्या शिक्षकांना बाहेरच्या शाळेमध्ये गाईड करण्यासाठी पाठवावे
@CTigers
@CTigers Год назад
All the very best guys .... all credit goes to teachers
@yashwantmore9410
@yashwantmore9410 Год назад
ग्रेटच, आदिवासी क्षेत्रात अशी शाळा व गुणवत्ता, दुर्मिळ बाब आहे, शिक्षकांना त्रिवार सलाम...
@amolhande9547
@amolhande9547 Год назад
Awesome job aahe Proud of you all teacher with students 🇮🇳🇮🇳💯👑❤️
@rajeshahirrao2821
@rajeshahirrao2821 Год назад
फार फार शिक्षण देत आहे सर आपण आपणास माझा प्रणाम
@lkmt3976
@lkmt3976 Год назад
Hya shaletil vidhyarthi ek divas desh chalavnar h nkkii ahe Khup Chan sir salute tumhala 🙏🏻
@vidya6787
@vidya6787 Год назад
Tnx repoters good work And teacher ko salam
@k.c.j.
@k.c.j. Год назад
अशा शाळांना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सरकार ने प्रोत्साहन दिले पाहिजे
@rushikeshdesai2873
@rushikeshdesai2873 Год назад
ज्याचं गणित चांगले त्याच आयुष्याचं गणित चांगले
@sarikajadhav4013
@sarikajadhav4013 3 месяца назад
खूपच छान सर खूप छान शिकवता तुम्ही मुलांना
@arungadge2548
@arungadge2548 Год назад
फारच छान काम करत आहेत
@priyankasawant8018
@priyankasawant8018 Год назад
Great Teachers 👍👍🙏🙏
@vrushalithakur5284
@vrushalithakur5284 Год назад
Today all students need such hard working teachers.l salute these teachers 🙏🏻
@sagarpatole4412
@sagarpatole4412 Год назад
अशाच बातम्या खूप viral होणे गरजेचं आहे
@satapakamble2486
@satapakamble2486 Год назад
सलाम या शिक्षकांना
@kapildeobharaskar3149
@kapildeobharaskar3149 Год назад
यांना प्रेरणास्थान समजून सगळ्या लोकांनी आदर्श घ्यावा.
@sachindandge764
@sachindandge764 Год назад
ह्या शिक्षकांची पगारी वाढवा.. जीव ओतून काम करत आहेत.. गरिबांचे मुलं घडवत आहेत हे..वा... सर्वांगीण विकास करते तीच खरी शाळा आणि मुलांचा आत्मविश्वास वाढवतो तोच खरा मास्तर 🙏🙏
@santoshbhalerao4604
@santoshbhalerao4604 Год назад
Khup chaan. Asech sarv shalena shikaval tar nakich Maharashtra India pragatichya pathavar jail. Yachyatunach ek innovation hoil. Thanks
@amrutag.9232
@amrutag.9232 Год назад
सर खूप मोठे आणि छान काम करीत आहेत.
@idealartrakeshambekar7807
@idealartrakeshambekar7807 Год назад
मला खरंच वाटते झिल्ला परिषदेचे शाळा, खूप हुशार शिक्षक, तसेच विधार्थी आहेत. खरे तर. ज़िल्ला परिषदेचे शाळा वाढली पाहिजे, आणि पालकांनी या शालन मध्ये मुलांना घातले पाहिजे
@NEVERGIVEUP-qn8hl
@NEVERGIVEUP-qn8hl Год назад
Good work by Teachers 👍
@smitapawar3690
@smitapawar3690 Год назад
शहरात आसे तालमलीने शिकवनारे शिक्षक दिसत नाहित हैट्स ऑफ टू them ... Great
@ajitdalvi6414
@ajitdalvi6414 Год назад
आपले कार्य महान आहे,नमस्कार सर
@girijalad3814
@girijalad3814 Год назад
Khupach chan. Asha shala sarv thikani vhayala pahijet. 👏👏👍🙏
@rajuhongal7203
@rajuhongal7203 Год назад
Great Work , amazing , salute for this school
@divyajadhav8785
@divyajadhav8785 Год назад
this type of math teacher creat interest in math
@sarikagaikwad9315
@sarikagaikwad9315 Год назад
खुप -खुप अभिनंदन 👍🏻असे क्षिक्षक सर्व मुलांना लाभावे
@vandanamarkad6467
@vandanamarkad6467 Год назад
Khup abhimanaspad good work
@narayangaware3830
@narayangaware3830 Год назад
खरंच खूप स्तुत्य उपक्रम👍
@yuvrajsangle5142
@yuvrajsangle5142 Год назад
Proud feeling to b a nasikar , TY BBC
@AdityaBhusareVlogs
@AdityaBhusareVlogs Год назад
Great work sir🙏🙏
Далее