Тёмный

Jai Malokar MNS : मनसे आणि मिटकरींच्या राड्यानंतर जय मालोकरचा मृत्यू झाला पण पोस्टमार्टमने खळबळ का ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 21 тыс.
50% 1

#BolBhidu #JayMalokarMNSCase #MNSVsAmolMikari
30 जुलैचा दिवस मनसे विरुद्ध अमोल मिटकरी राड्यानं चांगलाच गाजला होता. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला होता. त्यांनी फ्लोवर ब्लॉक आणि कुंड्या फेकून गाडीच्या काचा फोडल्या होत्या. हल्ल्याच्या वेळी गाडीत अमोल मिटकरी नसल्यानं सुदैवानं यातून ते बचावले. पण या हल्ल्यानंतर घटनेला वेगळं वळण मिळालं. मिटकरींच्या गाडीवर हल्ला करण्यासाठी आलेला मनसैनिक जय मालोकर याचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. पण आता जवळपास ५० दिवसांनी जय मालोकर याचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय. यात जयचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं नव्हे तर मारहाणीमुळे झाल्याचं समोर आलंय.
shock due to multiple injuries to vital organs असं डॉक्टरांनी मृत्यूचं कारण दिलंय. पोर्स्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. जय मालोकरसोबत घातपात घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? संशय काय व्यक्त केला जातोय? या सगळ्यावर अमोल मिटकरींनी काय प्रतिक्रिया दिलीय? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 47   
@swagatsawant
@swagatsawant День назад
🥴मिटकरी लाख YZ असेल; पण हे खरं असतं तर जय २०० वाले इतका वेळ शांत बसले नसते.. शेवटी काय? नेते जोमात आणि कार्यकर्ते कोमात!
@akashatkore4415
@akashatkore4415 22 часа назад
मुळात पोस्टमार्टम रिपोर्टायला 50 दिवस कसे काय लागतात हा मोठा प्रश्न आहे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी 🙏🙏
@indian62353
@indian62353 День назад
2:55 बरोबर. मनसे विरुद्ध मिटकरी हा वाद तापवण्यासाठी बिचाऱ्या जयचा बळी दिला असावा 😢
@manojshelot2840
@manojshelot2840 День назад
अगदी बरोबर आहे भाऊ.... गेम केला असे वाटते....
@queensonali5734
@queensonali5734 12 часов назад
Ajun laga nadi yanchya
@sksaundarmal146
@sksaundarmal146 День назад
लढा अजुन नेत्याय साठी...आता काय करणारय राज ठाकरे....गेला ना स्वतःचा जीव त्या नेत्यांपायी... असले येङझवे कार्यकर्ते मेलेलेच बरे..
@maddyj0328
@maddyj0328 День назад
Aaj manseche karyakarte aahet na mhanun marathi mansach sstitva ubha aahe boltana jara shabd avrun nol mitra
@akshaytighade3700
@akshaytighade3700 День назад
हे हिजडे फक्त कमेंट च करतात
@yogigurav3867
@yogigurav3867 15 часов назад
चुतिया राजसाहेब आहेत म्हणून मराठी माणूस मुंबई मध्ये कुठे तरी दिसतो आहे... नाही तर तुमच्या सारखे आहेतच सर्वांखाली वाकायला...🙏🏻
@tejaskotkar9182
@tejaskotkar9182 11 часов назад
😂😂 ​@@maddyj0328
@alpeshgaikwad2752
@alpeshgaikwad2752 День назад
नम्रता जी तुम्ही खुप सुंदर दिसता ❤️😍
@batmikatta11
@batmikatta11 22 часа назад
Sudhar re lavdya.. disli bai tar comment chi ghai
@mnsvruttant
@mnsvruttant 22 часа назад
सखोल चौकशी झाली पाहिजे!
@radhey3399
@radhey3399 День назад
सध्या Dj/ dolby मुळे होणारे मृत्यू आणि त्यावर आतापर्यंत सरकार ने घेतलेल्या भूमिका या उपयोगाचा मुद्यावर एखादा व्हिडिओ बनवा , फक्त राजकारण आणि मर्डर केस वर चे व्हिडिओ येत आहे तुमचे, काय राव
@VishvasBangal
@VishvasBangal 6 часов назад
राज साहेब स्वतः घरी गेले होते. न्याय मिळालाच पाहिजे.
@Mr.X-t2q
@Mr.X-t2q День назад
Karyakartya sathi ekhadya netyane jiv dilela nay bagiyla kadi .. karyakartyanna kadi samajnar he kay mahit .. baki bhajpacha bhidu ya chanel La boycot kara re
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 7 часов назад
आम्ही च्या रोहित दादा पवार यांच्यासाठी मरायला तयार आहोत😂😂😂
@samsam-x7m6s
@samsam-x7m6s 19 часов назад
बाबानो हे राजकीय भाकरी भाजण्यासाठी असे आपले आयुष्य देऊ नका... ह्या राजकारण्याची चामडी मोठी असते त्यांना आपल्या मारण्याने काहीच फरक पडत नाही उलट ह्याचं सुद्धा एक राजकीय भांडवल करतात... कुणासाठी आपले आयुष्य देऊ नका
@aryankdm9221
@aryankdm9221 День назад
Kay karmar kon ara aai baap radnar life time mns kay karnar kay nhi sagle nete chor ahet sale ata life time aai baap radnar 😢
@SagarJadhav-nb4fv
@SagarJadhav-nb4fv 17 часов назад
Raj babau gapp ka ahe aj ujun 😢
@surajkkr3280
@surajkkr3280 День назад
अमोल मिटकरी यांचा काही दोष नाही 🙏
@yoloyolo1968
@yoloyolo1968 День назад
बरोबर. दोष त्याच्या बापाचा आहें- अस बेन कशाला काढल 😂😂
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh День назад
सूरज मिटकरी चां चमचा आहे
@nikeshbhoyar9152
@nikeshbhoyar9152 15 часов назад
Shett!!! Barmtikar karanch bij aahe te.
@siddharthakamble-c1d
@siddharthakamble-c1d 14 часов назад
त्या जय ला कोणी मारले का मारले कशासाठी मारले नक्की वाद काय होता हे तुम्हाला पण माहीती नाही आम्हालाही माहीती नाही
@chetangawade9563
@chetangawade9563 День назад
Aata matr mitakari atkanar
@bhushangawde1409
@bhushangawde1409 День назад
aajun bana karykarta
@shubhjadhav2291
@shubhjadhav2291 16 часов назад
Raj saheb bola nahi tar karyakarte nahi utaranar tumchya sathi
@rushalimore2720
@rushalimore2720 18 часов назад
अमित ठाकर मेला असता तर जाग आली असती बिनशर्त पाठिंबा देणारा राज ठाकरे ला... अजून गप्प आहे सुपारी बहादर
@yogeshverna4706
@yogeshverna4706 День назад
Itke divas post-mortem report kuthe frame karun thevla hota ka. Evdhya divsa nantar ka samor ala post-mortem report? Faltu timepass news astat ya political lokanchya.
@Vijayvada450
@Vijayvada450 15 часов назад
काय फालतूपणा आहे हे जर इतकं घडलं असतं तर ते गुनान बसले असते का मनसेवाले बर इतका वेळ का लागला पोस्टमार्टम ला हे महत्त्वाचा आहे😂😂😂 पब्लिक सब जानती है😅😅
@hindu-rashtra2282
@hindu-rashtra2282 День назад
Me Karykarta.. ....kavita by Omkar Bhojane...MHJ..!!
19 часов назад
Mitakari aata metkut khawa 😊
@pramodchaudhari3523
@pramodchaudhari3523 День назад
Avghad ahe...itkya divas khar lapavl jat mhanje kay?...
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p День назад
धनगर आरक्षण उपोषणाचा आठवा दिवस आहे, बोल भिडू फक्त मराठा आरक्षण उपोषणावर वरच विडिओ बनवते का ? बोल भिडू = बोल भाजप ?
@vinayaksatkar5779
@vinayaksatkar5779 День назад
Vare jativadya tula magaychay pn dusryashi tulna karun
@YTBLASTOGAMING
@YTBLASTOGAMING День назад
😂😂
@mandarbilpe481
@mandarbilpe481 День назад
supreme Court ne tyana nahi dile mg eknath shinde kay denare 😂😂
@vijaybhai21340
@vijaybhai21340 День назад
Ye 🍌🍌🍌🍌🍌mahabhaks aghadichya chatya 😂😂😂😂
@samadhanchormale4941
@samadhanchormale4941 День назад
Sebc pn nahi tiknar ...obc madun tar lamb ahe 😂😂😂....​@@mandarbilpe481
Далее