चोपडा नगर परिषदेच्या वतीने तिरंगा चौकात आमदार लता ताई सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, मुख्याधिकारी राहुल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, शिवदास पाटील रावसाहेब पाटील, कल्पना पाटील यांच्यासह नगरपरिषदेचे विविध विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते. नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या 105 फूट उंच खांब वरती आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक बटन दाबून ध्वजारोहण करण्यात आले.
13 сен 2024