Тёмный

JALGAON | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात तीन हजार जमा 

RNO Right News Online
Подписаться 38 тыс.
Просмотров 40
50% 1

महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना लागू केली होती. या योजनेला महिलांच्या राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या महिलांच्या बँक खात्यात आता 3000 रुपये पडल्याचे एसएमएस मोबाईलवर येऊ लागल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्षाबंधनानिमित्त ओवाळणी दिल्याने महिलांनी त्यांचे खूप आभार मानले.
BYTE - सुनिता राजेंद्र पाटील, लाभार्थी
BYTE - शितल पाटील
BYTE - प्रतिभा देशमुख

Опубликовано:

 

13 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Просмотров 3,7 млн