Тёмный

Jaysingrao Pawar Interview with Rahul Kulkarni: ग्रेट शिवाजी, डच, फ्रेंचांच्या नजरेतून महाराज 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 329 тыс.
50% 1

#rahulkulkarni #Jaysingraopawar #chhatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #abpमाझा #abpmajha #maharashtrabudget #vidhansabhalive #maharashtrapolitic #MarathiNews #DevendraFadnavis #SadanandKadam #UddhavThackeray
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Maharashtra Budget 2023 | Devendra Fadnavis Budget | Eknath Shinde | Mumbai Budget 2023 | Maharashtra Rain Updates | Unseasonal Rain In Maharashtra | Marathi News Today | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Vidhan Sabha Arthsankalp | Maharashtra Budget Session 2023 | CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Devendra Fadnavis Vidhan Sabha Live | Ajit Pawar NCP | Uddhav Thackeray Khed Sabha | उद्धव ठाकरे खेड सभा | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र सत्तसंघर्ष | शिवसेना | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन | अर्थसंकल्पीय अधिवेशन | शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे गट | अजित पवार vs देवेंद्र फडणवीस | विधानसभा खडाजंगी | महाराष्ट्र अवकाळी पाऊस | बजेट | महाराष्ट्र अर्थसंकल्प |

Опубликовано:

 

9 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 449   
@itspm0909
@itspm0909 Год назад
काय ते प्रेम डॉ.बाळकृष्ण यांचे छ.शिवाजी महाराजांनप्रती..लेखन पूर्ण झाले आणि दुसऱ्याच दिवशी देह सोडला..शब्द कमी आहेत..👌🏻🔥❤️ जयसिंग पवार,.पत्रकार कुलकर्णी व Abp majha चे आभार
@MudraRakshas
@MudraRakshas Год назад
Manuwadi likhan boycott kela pahije , balkrishna sarkhe
@madhukarsawant8593
@madhukarsawant8593 Год назад
डॉ.जयसिंगराव पवार साहेब यांच्यामुळे मला MPSCला खूप फायदा झाला, राहूल कुलकर्णी सरही सर्व बाबतीत मस्त विश्लेषण करतात! मी तुमचाही जन्मभर राहील!
@aishdesai
@aishdesai Год назад
♥️
@Raut-warrior
@Raut-warrior Год назад
Dr jaysingrao pawar is one of the greatest maratha historians of modern times along with GB Mehendale and Ninad Bedekar.
@shekharakde704
@shekharakde704 Год назад
ऋणी
@kishorjadhav9271
@kishorjadhav9271 Год назад
आणखी एका शिव चरित्रा ची ओळख् आपल्यामुळे मिळाली. आजच संग्रही ठेवून वाचन करतो. आपले आभार खूप छान इंटरव्ह्यू नवीन असेच माहिती देत जा. धन्यवाद कुळकर्णी सर्
@drvijaykumarhiranwar0301
@drvijaykumarhiranwar0301 Год назад
जयसिंगराव पवार ह्याची खूपच रंजक आणि ज्ञानवर्धक मुलाकात घेतल्याबद्दल राहुल तुझे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सुध्दा.
@balajichandolkar906
@balajichandolkar906 Год назад
राहुल सर हे काम थांबवू नका......हीच पत्रकारिता महाराष्ट्राला अपेक्षित आहे. अशी एक मुलाखत सदानंद मोरे सरांची पहायला आवडेल.👍🙏
@shekharakde704
@shekharakde704 Год назад
राहुल सर आवश्यक महाम्त्य सांगीतले याबद्दल शतशःऋणीआहे
@sameerpatil2001
@sameerpatil2001 Год назад
Ha rahul chatya ahe pawar cha 😂😂😂😂
@sunilpawar7763
@sunilpawar7763 Год назад
350 वर्षा नंतर सुद्धा अजून आपल्याला शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतात.. यातून एक लक्षात येत की ते साधं सुध व्यक्तिमत्व नव्हत... 🙏 एका व्यक्तीला, त्याच्या विचारांना समजून घेण्यासाठी आम्हाला 350 पण कमी पडतेय... 🙏 ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज... 🙏❤️
@youwrajdalve7919
@youwrajdalve7919 Год назад
Hats off to Rahul ji for conducting this interview.. महाराष्ट्रामध्ये राहून आजपर्यंत मला हे माहीत नव्हतं Great Shivaji नावाचं एवढं छान काहीतरी उपलब्ध आहे.. आणि आता त्याचं मराठी भाषांतर तर नक्कीच वाचणार..
@user-uy5vm4ek4k
@user-uy5vm4ek4k Год назад
मलाही मा नवतं
@jaydipshinde6177
@jaydipshinde6177 Год назад
S
@arvindraokadu6579
@arvindraokadu6579 Год назад
धन्यवाद तुमचा खूप मोठे योगदान आह आणि खरोखरच तुम्ही मराठ्यांना या सगळ्या गोष्टी पोहोचत आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला पोहोचत आहे तो कोणत्याही जातीचा धर्माचा असो तो मराठाच आहे हे खूप मोठं तुमचं योगदान या भारत भूमी बद्दल या महाराष्ट्र बद्दल जे कधी विसरता कामा नये तुमचं किती धन्यवाद म्हणायचं
@kasturishamabhare4620
@kasturishamabhare4620 Год назад
@@arvindraokadu6579 bn k
@kasturishamabhare4620
@kasturishamabhare4620 Год назад
,xd
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Год назад
राहुल कुलकर्णी यांनी आजवर घेतलेल्या उत्कृष्ठ मुलाखतीपैकी हि एक मुलाखत.विचारलेल्या अभ्यासपूर्ण मार्मिक प्रश्नानां सरांनी सविस्तर उत्तरे दिली आहेत.
@user-oe2vq7xs3e
@user-oe2vq7xs3e 4 месяца назад
अप्रतिम कामगिरी.....
@shrivyankateshi.e.s.7558
@shrivyankateshi.e.s.7558 Год назад
ग्रेट मुलाखत सर... कुलकर्णी साहेब आपले विशेष अभिनंदन आणि आभार.. आपल्या कार्यास शतशः प्रणाम.
@RayabaIndia
@RayabaIndia Год назад
Great Bhet ... Great Mulakhat ❤️ आदर्शवादी मराठी पत्रकारिता ❤️
@nataraj-
@nataraj- Год назад
प्राचार्य बाळकृष्ण यांचे कार्य इतक आहे की यांची तुलना कोणाशीच करु शकत नाही। शत शत नमन प्राचार्या बाळकृष्ण 🙏
@mukundashtekar
@mukundashtekar Год назад
डाॅ बाळकृष्ण यांच्यावर व्याख्यानमाला कोल्हापूर यूनिव्हरसीटीने चालू करावी हेमत ऊचलून धराव आणि चालू करावी
@rajtupat6589
@rajtupat6589 Год назад
आभार तुमचे....ही मुलाखत घेऊन आमच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी......जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@Shelarmama
@Shelarmama Год назад
खूपच छान व्हिडिओ ! असेच चांगले विषय घेऊन बातमी देत रहा. हीच खरी पत्रकारिता. ते नुसतं भाजप, सेना, काँग्रेसच्या बातम्या बघून वैताग आलाय.
@RahulPatil-fv7ly
@RahulPatil-fv7ly Год назад
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र !! मनापासुन आभार 🙏 जगभरातील सर्व मराठी मावळॖयांचॖया वाचना मध्ये हे शिव चरित्र नक्कीच असेल ।। धन्यवाद सर !!
@SachinJadhav-SJ-3
@SachinJadhav-SJ-3 Год назад
X9😮 is e 24 o
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Год назад
डॉ.जयसिंगराव पवार यांचा इतिहास मला निष्पक्ष वाटतो.. महाराजांना अति पुरोगामी किंवा अती प्रतिगामी ठरवणे चुकीचे.. जे आहे तेच सत्य सांगावे. कट्टर, आक्रांता मुसलमानास ठोकले असेल तर तेही सांगावे आणि सेक्युलर भूमिका घेऊन सर्वसमावेशक निर्णय घेतले असतील तर ते ही सांगावे
@shashikantahirekar8660
@shashikantahirekar8660 Год назад
राहुल जी तुम्ही जो अज्ञात इतिहासाचा जो मागोवा घेता त्या बद्दल आपले अभिनंदन व सर्व इतिहास प्रेमी कडून आभार. पवार साहेबांनी जे कार्य केले आहे त्यामुळे आजच्या पिढीला अज्ञात झालेले बाळकृष्ण जी यांच्या बाबतीत जी माहिती मिळाली त्याबद्दल सर्व महाराष्ट्र त्यांचा आभारी राहील. जय शिवराय.
@vikramdhaybar6765
@vikramdhaybar6765 Год назад
Great interview!! So many new n detailed description of every event happened 350years ago !! Loved your work & salute from me!🎉
@shivrajkatkar3953
@shivrajkatkar3953 Год назад
माझा पहिला दोन खंडांचा भाग वाचून झाला. खूप मोठे काम झाले आहे. डॉ. जयसिंगराव पवार सर यांनी महाराष्ट्रातील भोसले घराण्यातील सर्व व्यक्तिरेखा वरील किटाळ दूर करण्याचे काम केले आहेच शिवाय ताराराणी, शिवपुत्र राजाराम महाराज यांच्यापासून अनेकांना आपल्या इतिहास लेखनाने न्याय दिला आहे.
@koknimanus27029
@koknimanus27029 Год назад
Kuth available hotil ..he ...
@dineshjagtap4635
@dineshjagtap4635 Год назад
he kutha avaliable hoil
@AjayDhole
@AjayDhole Год назад
@@koknimanus27029 He granth kuthe available aahet?
@bapuraozore9793
@bapuraozore9793 Год назад
साहेब, मला विकत घ्यायची आहेत, कुठे मिळतील?
@rajkupf4
@rajkupf4 Год назад
@@bapuraozore9793 please advise where to buy?
@arunsonkamble7182
@arunsonkamble7182 Год назад
पत्रकार राहुल कुलकर्णी यांची पत्रकारिता अभ्यासपूर्ण आहे...अनेक मुद्दे तुम्ही जनतेसमोर मांडता... खूप छान साहेब
@maheshbhopale2070
@maheshbhopale2070 Год назад
आदरणीय इतिहास संशोधक सर यांना नमस्कार, खूप छान,अतुलनीय माहिती देणारे पुस्तका बद्दल चर्चा केली
@dnnnd
@dnnnd Год назад
शिवरायांच्या गौरवशाली जीवनाची महती समजण्याइतपत कुवत दुर्दैवाने आपल्या पिढीला नाही||आजच्या पिढीला 'शिवबा' समजण्यासाठी किमान दहा जन्म तरी घ्यावे लागतील लागतील....जय शिवराय🚩🙏🏻
@sa-pv8zg
@sa-pv8zg Год назад
वा... ❤️❤️💐💐 आपण इतिहास जिवंत ठेवता आहात... खर तर mpsc च्या अभ्यासाला सुरवात तुमच्याच इतिहासाच्या पुस्तकाने केली. आधुनिक भारताचा इतिहास by- डॉ. जयसिंगराव पवार. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीचे आम्ही सर्व mpsc/upsc विद्यार्थी कायम आपले ऋणी राहू.
@mukeshkamble3983
@mukeshkamble3983 Год назад
धन्यवाद, खुपच छान मुलाखत. सरांचे आभार. जयभीम.
@जयमहाराष्ट्र
👌👌👌🙏🙏🙏🙏🙏 जबरदस्त मुलाखत, दोघांचे धन्यवाद!
@sanjaychavan3156
@sanjaychavan3156 Год назад
राहुलजी तुम्ही खूप महत्वाचे विषय जनतेसमोर मांडता की जे आम्हाला माहित नसतात पण ते खूप मनाला भावतात तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत धन्यवाद सर.
@ajaynimbalkar7389
@ajaynimbalkar7389 Год назад
धन्यवाद कुलकर्णी सर आणी एबीपी माझा… हि मुलाखत एक खुप खुप अनमोल आहे …🙏🏻🙏🏻🙏🏻
@ramvmohite72
@ramvmohite72 Год назад
महाराष्ट्राचे जेष्ठ व श्रेष्ठ आणि गाढे अभ्यासक व इतिहास संशोधक आदरणीय डॉ जयसिंगराव पवार सरांनी ,महाराष्ट्राचा , राजे शहाजी , छ. शिवाजी महाराज, छ . शाहू महाराज इ. असा सर्व इतिहास महाराष्ट्रातीलच तमाम जनतेला नव्हे तर भारतातील व जगातील इतिहास प्रेमींना व संशोधकांना प्रेरणादायी माहिती दिली आहे. त्याबद्दल आपणास कोटी कोटी प्रणाम🙏🙏 तसेच मुलाखत घेणार जेष्ठ पत्रकार मा श्री कुलकर्णी सरांचेही आभार🙏
@madhumane4900
@madhumane4900 Год назад
खुप खुप आभार डॉ. मानसिंगराव पवार, प्रा. बाळकृष्ण सर ज्यानी या ग्रंथाची सामान्य लोकांपर्यंत छत्रपति शिवाजी महाराजां ची नवीन माहीती पोहोचवण्याचे कार्यात हातभार लावला.🙏🙏🙏 Jay Shivray 👍👍 आता लवकरच हा ग्रंथ सर्वांनी वाचलाच पाहिजे.
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Год назад
डॉ.जयसिंगराव पवार.
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Год назад
Mansingh nahi re Jaysingh
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Год назад
मधु तुला नाव पण माहित नाही का
@abhishekkarhale904
@abhishekkarhale904 Год назад
कमीत कमी दोन ते अडीच तास तरी हा संवाद असायला हवा होता.आज जिथे तरुण मंडळी एवढं विस्तृत वाचन करणं टाळते.तिथे अशा चर्चा जास्त होणं गरजेचं झालाय.राहुल सरांच करावं तेवढ कौतुक कमीच .अर्थातच पवार सरांच्या छान अशा वक्तृत्व शैली मुळे चर्चा आधिक गोड वाटली . राजा शिवछत्रपती चरणी नमन🙏🙏
@HappyVibees
@HappyVibees Год назад
प्रथम मी श्री.जयसिंग पवार, श्री.राहुल कुलकर्णी आणि ABP माझा यांचे आभार व्यक्त करतो..ही जी महत्व पूर्ण माहिती आपण प्रेक्षक आणि शिवभक्त पर्यंत पोहोचवली.. खूप सुंदर, विस्तृत, सोप्या आणि curious पद्धतीने आपण विश्लेषण केलं आहे..पुढील अश्याच व्हिडिओ ची वाट पाहत आहे..
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Год назад
इतिहास वाचला, ऐकला की कळते की आजचे बहुतांश मुसलमान, ख्रिश्चन हे पूर्वीचे " हिंदू, बौद्ध, जैन, सिख " या धर्मा पैकी एका धर्मातील आहेत. आज जरी ते त्या त्या धर्मात गेले असतील तरी त्यांना ह्याची जाणीव असली पाहिजे की त्यांचं नात या भारत भूमीचे आहे.. कुठे अरब, जेरुसेलम मध्ये नाही.
@positivekumar3546
@positivekumar3546 Год назад
​@@VijayDChauhaan koni prashna upastit karat nahit. Pan te tyanchya dharmala kuthlyahi goshti chya varti pradhany detat he fact ahe. Muslim/ Christian lokansathi fakt tyancha dharm TOP Priority madhe asta. Baki Sagla Nantar yet.....
@MrPratik289
@MrPratik289 Год назад
Buddha jaat nahi aani Buddha ithalech ahet......te Satya asatyashi bhandale
@banduphuke
@banduphuke 3 месяца назад
राहुल कुलकर्णी मस्त मुलाकत😊
@Mayur_Borse_1507
@Mayur_Borse_1507 Год назад
या महत्त्वाच्या विषयावर मुलाखत घेऊन डॉ बाळकृष्ण या महान शिवचरित्रकारांबद्दल महाराष्ट्राला ओळख करुन दिल्याबद्दल पत्रकार राहुल कुलकर्णी सर व एबिपी माझा चे खुप खुप आभार..... नंबर 1 मराठी पत्रकारिता......
@sanjaykunnure6610
@sanjaykunnure6610 Год назад
राहुलजी उत्कृष्ट मुलाखत. डॉ पवार सर, राहुलजी आपले खूप आभार, धन्यवाद.
@kirtikumarlodh3688
@kirtikumarlodh3688 Год назад
ग्रेट डॉ. बाळकृष्ण 🎉🙏 खुप खुप आभार ABP माझा !
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 14 дней назад
'एमपीएससी' करताना जयसिंग पवार यांचे इतिहासाचे पुस्तक खूपच फायदेशीर आहे.
@govinddeshmukh2339
@govinddeshmukh2339 Год назад
धन्यवाद पवार साहेब व कुलकर्णी साहेब शिवचरित्राची विश्लेषणात्मक मांडणी केल्या बद्दल.
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Год назад
सर्व इतिहासकरांनी एकत्र बसून शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक दृष्ट्या सत्य सर्वसमावेशक चरित्र लिहिले गेले पाहिजे आणि यास येणा-या खर्चासहची सर्व जबाबदारी सरकारने घ्यावी.
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Год назад
सर्व इतिहासकार एकत्र जरी बसले तरी त्यांचे एकमत होईलच असे नाही कारण प्रत्त्येक जण एकाच ऐतिहासिक प्रसंगाला आपल्या चष्मा तून पहातो.आणि त्याचा त्याच्या विचार सारणी नुसार अर्थ लावतो.
@ihita7979
@ihita7979 Год назад
आपण या आधी वाचलेले शिवचरित्र कोणतं ते सांगा
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Год назад
​@@ihita7979यापूर्वी पुरंदरे साहेबांचे राजा शिवछत्रपती हे गोष्टीरुप शिवचरित्र वाचले होते तदनंतर तदनंतर तदनंतर इत्तर शिवचरित्रांची काहि काळाची अनभिज्ञता तसेच ते उपलब्ध करून घेण्याची क्षमता नसल्याने तसेच दरम्यानच्या कालावधित प्राचार्य नरहर कुरूंदकरांचे शिवाजी महाराजांवरील चिकित्सक लेख शिवाजीराव भोसले यांची व्याख्याने त्यातून आज्ञापत्रातील सुक्ष्म ते महानतेची परिचिती पानसरे साहेबांचे शिवाजी कोण होता या पुस्तकामुळे तर सारे दृष्टिकोनच बदलले त्यामुळे ऐतिहासिक कथा कादंब-या चरित्र वाचनाची आवड राहिली नाही आता मला आठवत नाही साहित्य संस्कृती मंडळाने का राज्य सरकारने महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांना शिवचरित्र लिहण्यास सांगितले होते आणि त्याबाबत दरवर्षी विधानसभेत प्रश्न विचारला जायचाकी शिवचरित्र केंव्हा पूर्ण होणार त्यांनी ते लिहले का अर्धवट राहिले याबाबत माहिती नाही ऐतिहासिक सत्यतेची चिकित्सकपणे विचारमंथन इतिहासकरांकडून होऊन सर्वसमावेशक शिवचरित्र लिहिले जावे आणि ज्यामध्ये एकमत होणार नाही ते संशोधनासाठी चिकित्सेसाठी अभ्यासासाठी सर्वांकरिता खुले ठेवावे .
@dadajibhakti4199
@dadajibhakti4199 Год назад
Great chatrapati shivaji maharaj great interview thanks jaysingh Rao pawar & Rahul Kulkarni ji
@essjay9768
@essjay9768 Год назад
असा हिंदू राजा नसता तर सगळ्यांची सुंता झाली असती केव्हाच. मग ना राहिला असता जयसिंग पवार किव्हा राहुल कुलकर्णी किव्हा हि भारत माता. गर्व से कहो शिवाजी महाराज हिंदू थे !
@yashwantchavan805
@yashwantchavan805 Год назад
ही मुलाखत २ भागांमध्ये हवी आहे... आणखी 1 भाग असायला हवा.
@ravindradavari974
@ravindradavari974 Год назад
राहुल कुलकर्णी यांचे अत्यंत गोड आणि अभ्यासपूर्ण निवेदन..... डॉ.जयसिंगराव पवारांचे ही अत्यंत आभार......
@ganeshtakbhate3869
@ganeshtakbhate3869 Год назад
🚩 जय शिवराय🚩.... दोन्ही सरांचे आभार, तुमच्यामुळे आज आम्हाला नविन माहिती मिळाली. धन्यवाद🙏.
@vaishalithite7427
@vaishalithite7427 Год назад
Sundar बोललात सर. आमच्या माहितीमध्ये मोलाची भर पडली आहे
@dhandoreson240
@dhandoreson240 Год назад
राहुलजी आपले खुप खुप धन्यवाद.आपला निवडलेल्या प्रत्येक विषयाला, बातमीला न्याय देतात.
@rajanjadhav463
@rajanjadhav463 Год назад
Thank you Kulkarniji for such a great interview.
@hirvaperuofficial
@hirvaperuofficial Год назад
सेक्युलर स्वराज्य 🙏🏻 सेक्युलर विचारधारी जयसिंगराव पवार यांचे खूप आभार 🙏🏻 विकृत ब्राह्मणी पुरंदरेंचा पवारांनी खात्मा च केला.🔥" पुरंदरे ग्रंथ जाळून टाका" बेस्ट line 🙏🏻 agreed 🙏🏻 जयसिंगराव पवार साहेब.👍🏻👌🏻
@Silent-kq2cz
@Silent-kq2cz Год назад
correct peru bhava
@hirvaperuofficial
@hirvaperuofficial Год назад
@@Silent-kq2cz ❤️
@rupeshkulkarni3339
@rupeshkulkarni3339 Год назад
हिंदवी स्वराज्य 🙏
@amarthorat4885
@amarthorat4885 Год назад
Maharaj kadvat hindu hote ...brahman puraskarte navte... Ugada dole namaji...
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn Год назад
सर अजून एक मुलाखत घ्या अदभुत आहे किती वाचावं रयतेच्या राजा बद्दल तेवढं अतृप्त
@virensawant1827
@virensawant1827 Год назад
खूप खूप आभार राहुल कुलकर्णी...हा interview घेतल्या बदल.🙏
@bhagwanghadmode6228
@bhagwanghadmode6228 Год назад
खूप छान
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@nataraj-
@nataraj- Год назад
कमीत कमी करवीर कोल्हापूर लोकांनी " शिवाजी विद्यापीठ " मधे 'प्राचार्य बाळकृष्ण कार्य आणि आठवण ' हे पुस्तक नक्की वाचावे।
@omkar3674
@omkar3674 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏❤🔥🚩
@tanajikhapre88
@tanajikhapre88 Год назад
जयसिंगराव पवार यांना महाराष्ट्र भूषण दिला गेला पाहिजे
@sunandaunhale5291
@sunandaunhale5291 Год назад
सर्व अद्भूत वाटते. शीवाजीमहार ग्रेट. धन्य वाटते.
@Bhaktisongs632
@Bhaktisongs632 Год назад
छत्रपती महान होते.. त्याच भूमीत आपण जन्मलो याचा अभिमान वाटतो
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb Год назад
जय जिजाऊ जय शिवराय त्रिवार मानाचा मुजरा
@amolpatil2863
@amolpatil2863 Год назад
एकदा जयसिंगराव पवारांना माझा कट्टा वर बोलावा...एवढ्या मोठ्या विद्वानांला अजूनपर्यंत बोलावलं नाही???😑Abp maza
@vijaypatil005
@vijaypatil005 Год назад
आपले खुप खुप आभार मनापासून जय जिजाऊ जय शिवराय
@vikasware5905
@vikasware5905 Год назад
खूपच छान माहिती
@prakashsangle617
@prakashsangle617 Год назад
सर्वांग सुंदर व्हिडिओ चित्रीकरण मुलाखत. छान अनुभव आहेत. प्रत्येक क्षण महत्त्व पटवून देत आहे.
@rushalijadhav9882
@rushalijadhav9882 9 месяцев назад
ग्रेट मुलाखत अभिनंदन राहुलजी अशाच मुलाखती घेत राहा
@manikraogaikwadpatil8319
@manikraogaikwadpatil8319 Год назад
डॉ. जयसिंगराव पवार सर यांनी ,छत्रपति शिवरायांच्या संबंधीत अत्यंत उपयुक्त माहिती , खुलासेवार आणि स्पष्टपणे या ग्रंथाच्या निमित्ताने आपणास समजावून दिली आहे . त्यासाठी डॉ. जयसिंगराव पवार सर यांचे मन:पुर्वक अभिनंदन .
@ramgovindgunale2
@ramgovindgunale2 Год назад
खूप छान मुलाखत .
@pushkarajsonar
@pushkarajsonar Год назад
खूप छान माहिती मिळाली, जयसिंगराव पवार साहेबांना धन्यवाद, राहुल सर नेहमीच छान माहिती देतात पण समोरच्या व्यक्तींचे बोलणे पूर्ण झाल्यावर नवीन प्रश्न विचारत जावा
@sharadsohoni
@sharadsohoni Год назад
मुलाखत उत्तमच आहे. संभाजी ब्रिगेड यांनी अभ्यास करून शिवचरित्राचे लिखाण करावे.
@essjay9768
@essjay9768 Год назад
संभाजी ब्रिगेड.... ani abhyas? hahaha
@amarthorat4885
@amarthorat4885 Год назад
Jyani navatach maharajancha apaman kela te namaji brigade ani abhyas..
@sanika7106
@sanika7106 Год назад
Kindly mention the publishing house and share a link to place an order online for these books or atleast the entire Titles and where they are available for sale.
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 Год назад
मी पाहिलेली अतिशय सुंदर व मुद्देसूद मुलाखत.....
@prashantkharat1831
@prashantkharat1831 Год назад
खूप खूप आभार Abp चे ही मुलाखत घेतल्यामुळे धन्यवाद🙏🙏👏
@gajananshinde1090
@gajananshinde1090 Год назад
ग्रेट शिवराय , ग्रेट मुलाखत .
@amolgiram624
@amolgiram624 3 месяца назад
Great shivaji raje
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 Год назад
श्रीमंत जयसिंहराव आमच्या वर अनंत उपकार केलेले आहेत धन्यवाद अनंत नमस्कार 🚩🚩🚩
@tiaskatta318
@tiaskatta318 Год назад
Khup chhan interview 👍
@shahajikarande8495
@shahajikarande8495 11 месяцев назад
*खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏
@rajeshmane9616
@rajeshmane9616 Год назад
राहुल जी आपले आभार 🙏🙏🙏🙏
@bhausahebbhand7082
@bhausahebbhand7082 Год назад
छत्रपतींचा वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी मुलाखतीत उल्लेखलेली पुस्तके मराठी जणांनी संग्रहित ठेवावी असे वाटते,,,,,, कुलकर्णी सर आपण स्वतः खूप अभ्यास करून पवार साहेबांसारख्या इतिहास तज्ज्ञच्या तोंडून योग्य,,,, सकारात्मक,,,,,,व खरा इतिहास् आम्हा प्रेक्षकांना माहित करून दिलात,,,,
@Shodh_Astitvacha
@Shodh_Astitvacha Год назад
शिवाजी महाराज हे हिंदू राजे होते त्यानी हिंदवी राज्य स्थापन केले त्याना धर्मनिरपेक्ष म्हणणे हि आजची धर्मनिरपेक्ष पक्षांची गरज आहे हा हिरवी राज्यावर अन्याय आहे
@Shodh_Astitvacha
@Shodh_Astitvacha Год назад
हा हिंंदवी राज्यावर अन्याय आहे
@ashwinitanawade7211
@ashwinitanawade7211 20 дней назад
Great sir🙏
@dadasochavan7450
@dadasochavan7450 Год назад
Grate sir
@vijayhaul8073
@vijayhaul8073 Год назад
अतिशय उत्तम मुलाखत
@dnyaneshwarsaruk7378
@dnyaneshwarsaruk7378 Год назад
Chhatrapati Shivaji Maharaj ki jay 🚩❤️
@satishkadam1230
@satishkadam1230 Год назад
kindly provide adress to purchase this two books
@vaibhavdarekar4243
@vaibhavdarekar4243 Год назад
Thank You Rahul Sir
@appasahebtambe947
@appasahebtambe947 Год назад
Great work by pawar sir &job by rahul sir , thanks
@drashokshankarraopawar.loh9898
The Great
@MrSumati
@MrSumati Год назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
@marathapatil5080
@marathapatil5080 Год назад
जय जिजाऊ 💞💖🚩🔥👍
@shivurja8139
@shivurja8139 Год назад
खूप सुंदर विवेचन
@nataraj-
@nataraj- Год назад
हेरले, अत्तिग्रे, वडगाँव, मिरज या गावातही डॉ बाळकृष्ण यांचे कार्य झाले आहे।
@khalildalvi1062
@khalildalvi1062 Год назад
Far chan interview very important information thanks and dhanyavad of both of u Ashee mulakat zhali pahije far chhan
@rahulkarjatkar5912
@rahulkarjatkar5912 Год назад
शिवाजी महाराज चे चरित्र एका जन्मात आपण समजू शकत नाही हे मात्र खरे
@pranotijadhav979
@pranotijadhav979 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 दि ग्रेट ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज.🙏 असा राजा झाला नाही आणि असा राजा होने नाही. लाभले आम्हास भाग्य आमचे राजे रयतेचे राजे.हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला लाभले. आम्ही फार नशीबवान कि छत्रपतींच्या भुमीत आमचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩
@prashantpatankar4913
@prashantpatankar4913 Год назад
Thanks for the interview
@prasannakoni9561
@prasannakoni9561 Год назад
खुपच सुंदर संशोधन सर धन्यवाद ग्रंथ काढल्याबद्दल.
@rajendraghadge5711
@rajendraghadge5711 5 месяцев назад
माझ्याकडे डॉ. बाळकृष्ण यांचे मराठी व इंग्रजी खंडाचे सर्व खंड आहेत. वाचन चालू आहे. राहूल जी आपण खूप चांगल्या गोष्टीवर प्रकाश टाकला आहात. डॉ जयसिंगराव पवार यांनी डॉ बाळकृष्ण यांचे ग्रंथ मराठीत भाषांतरीत करण्याचे खूप महत्वाचे काम केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा सखोल अभ्यास इतिहास अभ्यासकांना करता येईल. खूप खूप धन्यवाद. राजेंद्र घाडगे, सातारा
@nileshchaudhari4292
@nileshchaudhari4292 2 месяца назад
Konti pustake, nav sanga plz, kuthe vikat milel plz guide
@rahulmarne.85
@rahulmarne.85 4 месяца назад
खूप छान
@prakash4054
@prakash4054 Год назад
खूप छान, माहिती पूर्ण मुलाखत
@bd641953
@bd641953 Год назад
राहूलजी , तुम्हाला व पवार सरांना सॅल्यूट- डॅा . चव्हाण पाटील , फलटण
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 Год назад
जय जिजाऊ,, जयशिवराय 🚩🚩
@amoldeshmukh4138
@amoldeshmukh4138 Год назад
खुप माहितीपुर्ण फक्त महाराज व कुटुंबाचा उल्लेख आदरार्थी करावा
@avatar6744
@avatar6744 Год назад
Where can I get this book can anyone comment the link
Далее
Send this to an artist… 😉 #shortsart
00:19
Просмотров 1,5 млн