Тёмный

Laxman Hake Majha Katta : मनोज जरांगे-एकनाथ शिंदे रडारवर, OBC आंदोलक लक्ष्मण हाके 'माझा कट्टा'वर 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 188 тыс.
50% 1

#laxmanhake #jalna #obcreservation #marathareservation #manojjarange #eknathshinde #majhakatta #abpmajhavideos
Laxman Hake Majha Katta : उपोषणाला बसल्यानंतर दीड दिवस मी पाणी पिलो नव्हतो. यानंतर मला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी मला फोन केले. त्यांनी पाणी घेण्याची विनंती केल्याचे मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सांगितले. लक्ष्मण हाके हे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. यावेळी त्यांवी विविध मुद्यावर संवाद साधला. मी यापूर्वी 2014 साली 9 दिवसांचं उपोषण केलं होतं. आता यावेळी मी 10 दिवसांचे उपोषण केले. आणखी पाच दिवस मी आहे असे उपोषण करु शकलो असतो असेही हाके म्हणाले.
उपोषण चार ते पाच दिवसांच्या पुढे जातं, त्यावेळी अन्न पाण्याचं भान राहत नाही
उपोषण करताना काही डॉक्टरांनी किडणीच्या संदर्भात सांगितलं. तुम्ही उपोषण पुन्हा करु शकता. जास्त दिवसांच्या उपोषणामुळं किडणीवर परिणाम होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. ज्यावेळी तुमचं उपोषण चार ते पाच दिवसांच्या पुढे जातं, त्यावेळी तुम्हाला अन्न पाणी याचं भान राहत नाही असे लक्ष्मण हाके म्हणाले, उपोषण करताना पहिले दोन दिवसच त्रास झाला. सगळं पोट ज्या दिवशी रिकामं झालं त्यादिवसापासून त्रास कमी झाल्याचे हाके म्हणाले.
प्रत्येक उन्हाळ सुट्टीत मी आई वडिलांबरोबर ऊस तोडण्याचे काम केलं
मी गरीब कुटुंबातून आलो आहे. प्रत्येक उन्हाळ सुट्टीत मी आई वडिलांबरोबर ऊस तोडण्याचे काम केल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. सलग दोन तीन सुट्ट्या आल्या की आई वडिलांबरोबर ऊस तोडणीच्या कामाला जात होतो असंही हाकेंनी सांगितलं. दरम्यान, आमचं आंदोलन हे तरुणांनी हाती घेतलं होतं. आम्हाला मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आमचे हक्क मिळवण्यासाठी मी लढत आहे. सध्या राजकारणात जायचा विचार नसल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. माझ्या मनात लोकसभा विधानसभा लढवण्याचा माझा कोणताही विचार नाही. ओबीसींचा आवाज असला पाहिजे. ही चळवळ पुढे गेली पाहिजे यासाठी आम्ही लढत असल्याचे हाके म्हणाले. अनेक पक्ष निर्माण झाले पण काळाच्या ओघात ते पक्ष संपल्याचे हाके म्हणाले.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह
---------------------------------------------------------------------------------------
Facebook:
/ chitaledairy. .
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

28 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@shrikrishnaghanekar778
@shrikrishnaghanekar778 2 дня назад
पत्रकारांनी कितीही उलट सुलट प्रश्न विचारले तरी त्याला संविधानिक,कायदेशीर अभ्यासपुर्ण उत्तरे देणारे अभ्यासु व्यक्ती महत्व असलेले ओबीसींचे कणखर नेतृत्व म्हणजे मा.प्राध्यापक हाके साहेब आहेत.जय ओबीसी🚩🚩
@Useptsr3264
@Useptsr3264 День назад
जय भीम!..लक्ष्मण हाके सर👏✊ लढाऊ विद्वान अभ्यासू माणूस .. 👍बहुजन चळवळी ला वाघ भेटला.. जय भीम... जय OBC..✊
@nilesh78989-
@nilesh78989- 2 дня назад
माणूस हुशार आहे.. जाहीर पाठिंबा साहेब 💯
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 дня назад
मुलाखत ऐकून बर्याच खळगुट्यांची करपली एवढं मात्र नक्की 😂😂
@chavansagar3222
@chavansagar3222 День назад
जा रे सेमण्या... 500 मत पडत नाहीत त्यला काय serious घेत नाही आम्ही 😂😂
@beingpharmacist212
@beingpharmacist212 День назад
दारुड्या ची
@Obc0112
@Obc0112 День назад
अरे तुझा नेता ग्रामपंचायत मध्ये पण किंमत नाही उपोषण करायला गावात विरोध झाला कशाला ज्ञान पाजळतोय​@@chavansagar3222
@bhagwankalepatil9381
@bhagwankalepatil9381 День назад
😂😂😂
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj День назад
​@@chavansagar3222500 mat wala 90 var bhari 😂😂
@sharadgawade9408
@sharadgawade9408 2 дня назад
पत्रकाराला काय विचारावे ते समजेना😂 १ no हाके साहेब👍
@sachinkawle-no3xy
@sachinkawle-no3xy 2 дня назад
हाकेसाहेब तुमच्यासारखे नेतृत्व आम्हाला लाभलंय आम्ही खूप भाग्यवान आहोत. धन्यवाद 🎉🎉🎉
@navnathh3357
@navnathh3357 2 дня назад
सगळ्या पत्रकारांना एकटाच पुरून उरला. अभ्यासपूर्ण व्यक्तिमहत्व. तुम्ही कोणतेही कसेही उलट सुलट प्रश्न विचारा सगळ्या प्रश्नांची उत्तरे कायद्याला धरून मिळतील. हाके साहेब सलाम तुमच्या कर्तुत्वाला.
@YUw2320
@YUw2320 День назад
सुपारीघेऊन आला😂😂
@user-xw1sf4cw8g
@user-xw1sf4cw8g 2 дня назад
हाके सर आणि जरागे ची मुलाखत सोबत पाहिजे हाके सर 1000 पटीने भारी पडतीलअभ्यास असलेला माणूस आहे
@rahulk23917
@rahulk23917 2 дня назад
Saitan sir
@vikassatale1064
@vikassatale1064 2 дня назад
Hakechi layki ahe ka 🍻
@fullsongs1020
@fullsongs1020 День назад
Mag jaragechi layki kup ahe kaa​@@vikassatale1064
@dhaytadakharidas4580
@dhaytadakharidas4580 День назад
नक्कीच आहे.तिसरी नापास पेक्षा कितीतरी पटीने हुशार आहेत .​@@vikassatale1064
@vikaswankhede5720
@vikaswankhede5720 День назад
सराटे सोबत बोला सगळे प्रश्नाची उत्तरे मिळतील...
@motivationalvideos746
@motivationalvideos746 2 дня назад
कायदेशीर घोड़े लावणारं बहुजनांच बंडखोर व्यक्तिमत्त्व ❤❤❤❤❤
@bachelorboys5297
@bachelorboys5297 2 дня назад
😂😂😂 javana court mdhe kashala natak karata 😂😂😂
@nileshpatil3313
@nileshpatil3313 2 дня назад
😂😂😂😂
@akshaydolare4742
@akshaydolare4742 2 дня назад
🙏👍
@hem.kpatil08
@hem.kpatil08 2 дня назад
Bhadkhav लक्षा हाग्या, किती कपाट पणाने बोलतो तू , थांब तुला दाखवतो आता आम्ही, तुला तर कुत्र विचारत नाही कुणी इथ हे आता माहीत झाल हे बघून, नेत्यांचा मीडिया बरं दबाव याला लक्ष्या ल दाखवा म्हणुन हा भाडवा असे बोलतो
@vijayambhore8651
@vijayambhore8651 2 дня назад
इकडे विरोध करण म्हणजे काय कायद्याने विरोध करते mhne😂😂😂 कायद्याने विरोध करायचं तर जा न कोर्ट मध्ये तुम्हाला माहीत हे n कोर्ट मध्ये गेले तर आपल पण जातील म्हणून तुमच्या gandit दम नाही हे म्हणून तुमच अस म्हणे आहे की देऊच द्याच नाही हे म्हणजे कोर्ट मध्ये जायचे कामच नाही हे पण तुम्ही किती लटकले ना तर काही करत नाही 😂😂😂
@TRUTH1288
@TRUTH1288 2 дня назад
जय भीम.. हाके सर......✊✊ बहुजन चळवळ मजबूत करा... राज्यात क्रांती होईल... जय भीम.. जय OBC
@CopyrightFree00
@CopyrightFree00 2 дня назад
😂😂😂 भीमटे,.... बाबासाहेब आंबेडकर शिक्षण करणारे मराठे, आडनाव देणारे ब्राह्मण...तरी भीमटे कधी, मराठा ब्राह्मण उपकार दाखवत नाहीत
@mrok007
@mrok007 День назад
Ata vel aliy bahujanach sarkar nirman karaychi
@CopyrightFree00
@CopyrightFree00 День назад
@@mrok007 आधी आरक्षणतुन बाहेर पडा, निघाले चावडीवर बसून बोलायला... जैन समाज १०० % शिक्षित २% गरिब, सिंधी समाज १०० % शिक्षित ९९ % श्रीमंत... एकटा सिंधी समाज शेअर बाजारात ६० % मालकी हक्क.... ... खा फुकटचे राशन दे फुकटचे भाषण
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls День назад
अगदी बरोबर आहे 💯 मराठा या जातीचे सर्व क्षेत्रात वर्चस्व आहे 💯 त्यांचे कारण मराठा समाज सर्वात मोठा जमीनदार आहे 💯 महाराष्ट्रात
@malharithorat9682
@malharithorat9682 День назад
अख्ख्या ABP च्या टीम लां पुरून उरला बॉस. Salute to you हाके सर. 👌👍
@rxmanojdhapse6359
@rxmanojdhapse6359 2 дня назад
ओबीसी नेते हाके सर
@gopichandpadalkarfc6567
@gopichandpadalkarfc6567 2 дня назад
बरोबर मनोज
@umakantmisal6696
@umakantmisal6696 2 дня назад
ओबीसीं चा शिकला सवरलेला, संघर्षयौद्धा!🎉
@Sp71407
@Sp71407 2 дня назад
वडापाव वाला 😂
@amajesticthought1044
@amajesticthought1044 2 дня назад
Hake उपोषण वडापाव खाके
@hem.kpatil08
@hem.kpatil08 2 дня назад
Bhadkhav लक्षा हाग्या, किती कपाट पणाने बोलतो तू , थांब तुला दाखवतो आता आम्ही, तुला तर कुत्र विचारत नाही कुणी इथ हे आता माहीत झाल हे बघून, नेत्यांचा मीडिया बरं दबाव याला लक्ष्या ल दाखवा म्हणुन हा भाडवा असे बोलतो
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w 2 дня назад
Me lay शिकलेला आहे अस परत परत सांगतोय संधीसाधू 😂
@santoshdhulgande5101
@santoshdhulgande5101 2 дня назад
जय obc hakesaheb great एक शिकलेला नेता असा असतो पुढील कार्यास तुम्हाला शुभेच्छा
@maheshgawade3586
@maheshgawade3586 2 дня назад
अभ्यासू नेतृत्व हाके सर ❤
@ip198
@ip198 2 дня назад
कडक मुलाखत अभ्यास पूर्ण..... 🔥🔥🔥🔥🔥 आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व ची लढाई आहे..... आरक्षण हा गरिबी हटाव प्रोग्राम नाही ही सामाजिक न्यायची लढाई आहे
@ranjitpawar888
@ranjitpawar888 6 часов назад
मग फिस मध्ये सवलती कशाला पाहिजेत...
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 2 дня назад
मा. हाके सर एक शांत, संयमी, अभ्यासू प्रगल्भ व्यक्तीमत्व सरांना लाख लाख वंदन 🙏🙏🙏🙏
@user-xw1sf4cw8g
@user-xw1sf4cw8g 2 дня назад
हाके सर खूप हुशार आहेत नादी लागू नये हा माणूस कायद्यांनी बोलणारा आहे यांचा पाठीशी उभे राहायला पाहिजे
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 День назад
बाळासाहेब सराटे साहेबांच्या समोर सार्वजनिक ठिकाणी चर्चा करायला ये म्हणाव आरक्षणावर त्या हाकेला किती लायकी आहे त्याची समजेल खूप मोठा घटना तज्ञ असल्यासारखा वागतो आपल्या बरोबरीच्या लोकांना चॅलेंज कराव त्या हाकेने
@arunwaghral2755
@arunwaghral2755 День назад
समजल विधानसभेला
@santoshteli5745
@santoshteli5745 2 дня назад
लक्ष्मण हाके जय हो कोणताही प्रसन विचारा तूम्हाला विचारपूर्वक उत्तरमिळेल जय महाराष्ट्र जम ओबीसी
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy День назад
किती अभ्यास आहे ह्या माणसाचा❤❤❤❤ उभरत नेतृत्व.❤❤
@gangadharvaidya1687
@gangadharvaidya1687 2 дня назад
हाके सर ओबीसी वर उपकार आहेत तुमचे
@ganeshjadhav9434
@ganeshjadhav9434 День назад
Kadhi tari shangarawar kara mata sathi aai baap olkhat nahi ha fasu naka
@RudraP-eo1fh
@RudraP-eo1fh 2 дня назад
माणुस हुशार आहे..... सगळ्यांची तोंड पडलीत 🤭
@Sp71407
@Sp71407 2 дня назад
सगळी उमेदवार पडलेत ह्यात ह्याचे diposit जप्तच zale ahe कायतर करून लोकांना येड्यात काढत आहे गोडबोले 😂 वडापाव वाले हाके
@rahulk23917
@rahulk23917 2 дня назад
Saitan hushar asto
@amoldeshmukh5779
@amoldeshmukh5779 День назад
हाके हे स्वार्थी राजकारणी आहेत त्यांनी माझ्यासोबत कुठल्याही विषयावर चर्चेला यावं
@akshaymane6354
@akshaymane6354 День назад
संगोला मधील विषय असेल तर ती चर्चा असेल तर तुम्ही स्वार्थीच असाल हे पुर्ण महाराष्ट्रासाठी लडतायत
@Sumbaran108k
@Sumbaran108k День назад
​@@amoldeshmukh5779 🤣😂🤣 *मन्या गंजेटी ग्रामपंचायतला 4दा deposit जप्त* 🌶️🌶️🌶️
@vikrantmagar1795
@vikrantmagar1795 День назад
अभ्यासु आणी संविधानीक भान ठेवून वक्तव्य करणारा खरा OBC योद्धा
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia День назад
सुशिक्षित व सुसंस्कृत व्यक्तीमत्व आहे लक्ष्मण ‌हाके सर... खूप अभ्यास पूर्ण विश्लेषण केले आहे.धन्यवाद . एकच पर्व ओ बी सी सर्व.. जय भगवान जय मल्हार ‌जय ज्योती जय क्रांती जय सेवालाल जय शिवराय जय भीम जय संविधान
@rakeshjalgaonkar9282
@rakeshjalgaonkar9282 2 дня назад
ओबीसी समाजाचा वाघ हाके साहेब ❤ तुम्ही जित असणार तीत ओबीसी समाज वोटिंग करणार तो कोणताही पक्ष असो आणि कोणता ही समाजाचा व्यक्ती असो पण हाके साहेब असणार तीथे ओबीसी समाज एकजुटीने असणार❤
@nikhilkokare6796
@nikhilkokare6796 2 дня назад
🙏🏻💛जय ओबीसी....🙏🏻💙 जय भीम....
@GNMMathapati2523
@GNMMathapati2523 День назад
100%बरोबर हाके साहेब
@RTmaha
@RTmaha День назад
आबकी बार ओबीसी, दलीत, आदिवासी, मुस्लिम की सरकार
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 2 дня назад
माझा कट्टा ला हाके सरांनी धोबपछाड दिली
@Bhim-shkti9539
@Bhim-shkti9539 2 дня назад
विद्या हे वाघिणीचे दूध असून ते पिल्यावर कसलाही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही❤❤ डॉ बाबासाहेब आंबेडकर❤❤ गरीब अभ्यासू घटना तज्ञ हाके विरुद्ध अनपड पैसेवाले😂😂
@chandrakantrandhavan43
@chandrakantrandhavan43 День назад
शिक्षण ह वाघिणीचे दुध आहे जो ते प्राशन करील नक्की च गुरगुरल्याशिवाय राहणार नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर
@gopichandpadalkarfc6567
@gopichandpadalkarfc6567 2 дня назад
ओबीसी संघर्ष नेता लक्ष्मण हाके सर
@pramodpogere9298
@pramodpogere9298 2 дня назад
हाके साहेब आपणास सलाम, कारण आपण करीत असलेले विश्लेषण अभ्यास पुर्ण आहे, आपली परिपुर्ण विद्वत्ता बुद्धिमत्ता आणि सखोल ज्ञान दिसुन येते, आपल्या सोबत आम्ही कायम आहोत, डॉ प्रमोद पोगेरे.
@AnilWaghmare-jr6gr
@AnilWaghmare-jr6gr 2 дня назад
ओबीसीचा अभ्यासु नेता
@harshad4311
@harshad4311 2 дня назад
एकच नंबर हाके साहेब, अभ्यासपूर्ण
@Viraj-b1s
@Viraj-b1s 2 дня назад
Obc चा महानायक हाके साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे
@AniketChaudhary-q5j
@AniketChaudhary-q5j 2 дня назад
बाबासाहेबांचा कायदा एवढा कमजोर नाही कि हा जरंगे झुंडशाही न कायदाला पायदळी तुडवेल जय भीम
@harshnakhate519
@harshnakhate519 2 дня назад
कायदात कुणबी समाज ला आरक्षण आहे ते पण लक्षात ठेवा
@obc7523
@obc7523 2 дня назад
@@harshnakhate519 मराठा समाजाला नाही,तुम्ही घुसखोर बनून घुसत आहेत
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 дня назад
Maratha samajala resarvation milalech pahije maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot
@amolnaik1989
@amolnaik1989 2 дня назад
​@@anilgaikwad2202Sarkar kade saglyani jamini jama Kara saglyanla saman jamini vata
@bachelorboys5297
@bachelorboys5297 2 дня назад
Are baba Kayda vaigare nako shikau aamhala.Aamhi Babasaheb Ambedakar yana mannare ahet.amchya purvajani tyana shikavle tyana naukri dili aamche purvaj saglyancha vi4 karayche amhala tyacha Abhiman ahe.Babasaheb yani deshasathi khup kahi kele.pan tumhi Maratha samajala virodh karat ahet jo Sanman Babsahebana bhetla to tumhala kadhich bhetnar nahi.Maratha samajanane jar fakt tyanchya samaja cha vi4 kela na tumhi baki kuthech disnar nahi.aale ikdun tikdun zopadpatti banavlya ithe.
@ajinkya4904
@ajinkya4904 2 дня назад
ओबीसींचा म्होरक्या हाके सर अभ्यासू नेतृत्व 🎉🎉🙏सर्व ओबीसी बांधव हाके सर, वाघमारे सर, ससाणे सर यांच्या पाठीशी ठाम उभे रहा.
@shreesicon
@shreesicon День назад
याच youtube च्या मध्यंमातून ABP maza वरील माझा कट्टा हा कार्यक्रम प्रा.लक्ष्मण हाके सोबत पहिला आता एकदा चपटी किंग गावठी मिथुन चा पण पाहावा सर्वांनी मग कळेल मीडिया ला इतके दिवस आपण इंटरटेन कोणाला केले होते...
@narayannare2665
@narayannare2665 2 дня назад
लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व हे लोकशाहीत अपेक्षित आहे
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 2 дня назад
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि आज सिद्ध झाले नाहीतर काही अडाणी लोक म्हणतात बजेट मध्ये आ भेटत का जय श्री राम जय महाराष्ट्र
@amoldeshmukh5779
@amoldeshmukh5779 День назад
अडाणी लोकांना हेच तर कळत नाही बजेटमध्ये आरक्षण म्हणजे अण्णा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सारथी यासारख्या मराठा संस्थांना वाढीव निधी उपलब्ध करून देणे
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 День назад
अरे त्या हाकेला बाळासाहेब सराटे साहेबांच्या समोर सार्वजनिक ठिकाणी चर्चा करायला ये म्हणाव आरक्षणावर नाही त्याची बोलती बंद केली ना तर बघ घाबरतो कशाला हाके स्वीकार म्हणाव त्यांचे चॅलेंज स्वतःला खूप मोठा घटना तज्ञ असल्यासारखा वागतो 😂
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 День назад
अरे सराटे पण तुतारी वाजवतो​@@jeevanrautrao5273
@VasantKolekar-di4cp
@VasantKolekar-di4cp День назад
Hake saheb ahech मोठी घटना तज्ञ
@Useptsr3264
@Useptsr3264 День назад
​​@@amoldeshmukh5779येडा खराटा....तुला आरक्षण आणि अनुदान यातला फरक कळतो का??😐 लक्ष्मण हाके बरोबर म्हणतात...मराठे हे जातीवादी मनसिक्ततेने ग्रस्त आहेत..
@amarhajare7302
@amarhajare7302 2 дня назад
महाराष्ट्रातील विस्थापित लोकांचा आवाज बनलेले नेतृत्व
@user-tl5gu8hj5i
@user-tl5gu8hj5i День назад
हाके साहेब संसदेत जाणार चांगले विचार मांडले आहेत धनगर समाजाचे नेते हळूहळू लोकांना माहिती होतिल संघर्ष चालू ठेवा समाज तुमच्या सोबत आहे.... हाके साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलत आहेत जयमल्हार
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk День назад
बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविधांची किंमत आज कळली मला❤❤जय संविधान जय ओबीसी जय भीम ❤❤
@Shankart12
@Shankart12 2 дня назад
जय मल्हार जय ओबीसी
@krushnadevmadane8353
@krushnadevmadane8353 2 дня назад
सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
@kdmyaatraspecial
@kdmyaatraspecial День назад
पत्रकार गपगार केले हाके साहेब खरंच मानलं आपल्याला 😊
@pravinpatil8447
@pravinpatil8447 2 дня назад
लक्ष्मण हाके खुप हुशार आहे प्राध्यापक आणि जरांगे पाचवी पास त्या जरांगे सारख नाही आरधी हिंदी आणि आर्धी मराठा हम जारे आरक्षण घ्यायला मुंबई सरकार नही देता न गोल गोल फिरवत.😂😂
@rahulkothe8607
@rahulkothe8607 8 часов назад
😅😅😂😂
@vijaymore2344
@vijaymore2344 2 дня назад
कायदेशीर बाबी मध्ये ❤ लक्ष्मण हाके पुढे
@laxmanghanwat8505
@laxmanghanwat8505 2 дня назад
ओबीसी वंचित समाजचा बुलंद आवाज प्रा.लक्ष्मण हाके सर ❤
@rashi4510
@rashi4510 2 дня назад
Tu pan ja tya hake sobat
@BR-yi5ef
@BR-yi5ef 2 дня назад
​@@rashi4510तु जा जरांग्य कडे
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 дня назад
​@@rashi4510तु का उगाच डांग जाळून घेतो😂😂
@ashokkale6681
@ashokkale6681 День назад
अगदी हुशार व्यक्तिमत्व आहे मुलाखतीमध्ये दिसून येत .
@ManuTure
@ManuTure 2 дня назад
हाके सर तुम्ही ओबीसि समाजाचे छान प्रतिनिधित्व करताय.
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 2 дня назад
धन्यवाद.. हाके सर यांची मुलाखत घेऊन .. पत्रकार वार्ताहर यांच्या सोबत कसे बोलायचे.. हे कळेल त्या गावठी मिथुन ला 😅😅😅 मुंबई ला कैसे जायागे.. हम डांबरी से आयगें.. 8 पास नेता एकदा बघ.. गावठी मिथुन मुद्दे कसे मांडायचे.. मीडिया सोबत कसे वागायचे
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 2 дня назад
शेवटी अडाणी माणूस
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 2 дня назад
चुकीच बोलू नकोस भावा, तो 5वी फेल आहे 😂😂
@akshaydolare4742
@akshaydolare4742 2 дня назад
😂😂😂😂
@santoshdhulgande5101
@santoshdhulgande5101 2 дня назад
😂😂😂
@vijayambhore8651
@vijayambhore8651 2 дня назад
Shemnyaaa शिकलेला नाही हे तर जा n कोर्ट मध्ये मग एकड काय zak marta mg tuzya tya educated hakya la mahite he ki court madhe gele tr kahi hoi shakt nhi he 😂😂😂😂 tumch shikshan jith sapml na tith jarange patil ch chalu zal he gandit dam he court madhe challenge karun dakhva n mg maz obc certificate 😂😂😂
@Indialover120
@Indialover120 2 дня назад
हाके सर सलूट तुम्हाला ! . काय जबरदस्त मांडणी केली संविधानाच्या विचाराची. जरांगे ल याच्या 1 टक्के तरी अक्कल असेल काय?
@arunwaghral2755
@arunwaghral2755 День назад
दिसेल विधानसभेला
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 День назад
काय जबरदस्त मांडणी एक ही मुद्दा योग्य मांडू शकले नाही
@maheshkumarkachare5324
@maheshkumarkachare5324 2 дня назад
अभ्यासू नेतृत्त्व सर्व ओबीसी समाजाला प्रेरित अस वेक्तीमहत्व 👍
@adv.pravinwagh5342
@adv.pravinwagh5342 День назад
जबरदस्त ,कडक , अभ्यासू व्यक्तिमत्त्व ,कोणीही objection घेतलं नाही आणि तशी संधी ही विरोधकांना दिली नाही
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 дня назад
ओबीसी चळवळ खुप शुभेच्छा 🎉🎊🎊🎊
@pdrt-productdemoreviwesand2216
आरक्षण रक्षक योद्धा प्राध्यापक हाके सर🙏🙏
@SKCADCAMSOLUTIONS
@SKCADCAMSOLUTIONS 2 дня назад
खरा अभ्यासक आहे 🙏🙏🙏
@MR2.0198
@MR2.0198 День назад
ओबीसी नेते प्रध्यापक हाके साहेब खुप हुशार व्याक्ती आहे❤🎉
@ip198
@ip198 2 дня назад
अभ्यासू व्यक्तिमत्व लक्ष्मण हाके साहेब 🔥🔥🔥
@someshdhas6569
@someshdhas6569 2 дня назад
बाबासाहेब यांनी दिलेल्या संविधान मुळे हाके सर आपल्याला आपली बाजू मांडून दिली जातेय नाहीतर प्रस्थापितानी आपल्या ला या हक्क पासून पण दूर ठेवले असते
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 День назад
प्रा. लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी उपोषण चालू केले. परिणाम असा झाला की OBC समाज जागा होत चालला. परिणामी मनोज जरांगे पाटील आणि कंपनीने उपोषणाचा कार्यक्रम थांबवला.
@santoshkhodve7946
@santoshkhodve7946 День назад
मला अभिमान आहे हाके सर तुमच्या ❤
@user-df8ks2lw1m
@user-df8ks2lw1m 2 дня назад
मीत्रांनो असे लाखो हाके समाज्यातुन ओबीशी तुन तयार व्हावे लागतील...तेव्हा कुठे ओबीशींचे दिवस येतील ...!!
@user-zz8mh3gf1y
@user-zz8mh3gf1y День назад
बरोबर आहे सर
@Vidarbh_HP
@Vidarbh_HP День назад
नक्की च होणार आणि गावठी मिथुन ला त्याची जागा दाखवणार।
@amar10c
@amar10c День назад
, नक्की होईल ही तर सुरुवात आहे
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 День назад
नक्कीचं❤❤
@AniketChaudhary-q5j
@AniketChaudhary-q5j 2 дня назад
OBC - बोद्ध बांधव, मुस्लिम आपण एक आहोत. सगळ्यांनी एक्की दाखवा
@sanjivkadamsanjivkadam7196
@sanjivkadamsanjivkadam7196 2 дня назад
मराठा, मुस्लिम, दलीत हे एक आहेत भाऊ.
@RajambarGadhekar
@RajambarGadhekar 2 дня назад
या लाहान समाजाच्या पाठीत खंजीर खुपसनार​@@sanjivkadamsanjivkadam7196
@ajinkya4904
@ajinkya4904 2 дня назад
​@@sanjivkadamsanjivkadam7196😂😂हो का मग दलीत भावांना सगळ्यात जास्त कोणी छळल, Atrocity कोणी काढल.
@sureshjadhav7029
@sureshjadhav7029 2 дня назад
@@ajinkya4904 सडक्या मेंदुचा आहे तु
@AN-uf7mk
@AN-uf7mk 2 дня назад
​@@sanjivkadamsanjivkadam7196दलित आदिवासी मराठा ना समर्थन करत नाही
@Saurabhsawatkar
@Saurabhsawatkar 2 дня назад
Khup husar vyaktimahatva ☺️☺️🇮🇳📈
@_abc.319
@_abc.319 День назад
हाके साहेब बरोबर बोलत आहेत,सर्वेणाच्या वेळी मराठा समाजाने खोटी माहिती सांगीतली. याचे व्हरीफिकेशन झाले पाहिजे.
@Sangammadan8380
@Sangammadan8380 2 дня назад
एकदम अभ्यासू एकाही प्रश्नाचं उत्तर अडखळल नाही कोणतीही स्टंटबाजी नाही 👌👌💐
@ankushjumde3281
@ankushjumde3281 2 дня назад
OBC💪💪💪💪
@pratikkudale3182
@pratikkudale3182 День назад
Great Hake Sir 👍
@sukhibharat007
@sukhibharat007 2 дня назад
Great👍
@kisannikharat4124
@kisannikharat4124 2 дня назад
हाकेसर तुम्हीच आमचे दैवत लढत राहा आम्ही तुम्च्या सोबत आहोत जय ओबीसी
@rameshkale5467
@rameshkale5467 2 дня назад
संविधानाच्या पदावरील व्यक्ती ने सर्व समाजाला समान न्याय दिला पाहिजे...
@Skyscrappergroup
@Skyscrappergroup День назад
हे फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर च्या कायद्यामुळे शक्य झालं...त्यामुळं आपण सर्वांनी एक व्हावं...जय भीम जय ओबीसी
@sushantkhot2381
@sushantkhot2381 2 дня назад
जय ओबीसी जय भीम जय हाके ❤❤
@dattatryapunde6503
@dattatryapunde6503 2 дня назад
अस अभ्यासू नेतृत्व पाहिजे जे ओबीसी ला मिळाले आहे
@KavitaDigole108
@KavitaDigole108 2 дня назад
प्रत्येक प्रश्नाला योग्य सांविधानिक आणि जबाबदारीने उत्तरे दिलीत हाके साहेब आपण… आम्हाला आपला अभिमान वाटतो🙏 जय संविधान..जय ओबीसी…👍💐
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 День назад
प्रा. लक्ष्मण हाके हे अभ्यासू आणि जबाबदार नेते आहेत.
@satishthatkar5727
@satishthatkar5727 2 дня назад
Educated person ❤
@madhukarpalse8478
@madhukarpalse8478 2 дня назад
हाके साहेब अभ्यासू माणूस मागास आयोगा मध्ये काम केलेला अनुभव असणारा नेता
@Sp71407
@Sp71407 2 дня назад
वडापाव wala😂
@santoshdhulgande5101
@santoshdhulgande5101 2 дня назад
Great hake साहेब शिकलेला माणूस हिंदी पण खूप छान बोलतो
@nitirajbabar3362
@nitirajbabar3362 День назад
​@@Sp71407👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 День назад
❤hake
@bollywooddhamaal9402
@bollywooddhamaal9402 2 дня назад
कुठे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि कुठे चपटी किंग मिथुन 😅
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 День назад
हाके कुठल्या अंगाने अभ्यासू आहे
@bollywooddhamaal9402
@bollywooddhamaal9402 День назад
@@akshaysuroshe64 मग का जरांगे आमनेसामने येऊन चर्चा करण्यास तयार नाही
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 День назад
@@bollywooddhamaal9402 बाळासाहेब सराटे यांनी आधीच ते आव्हान स्वीकारत हाके ना समोरा समोर येऊन चर्चा करण्याची मागणी केली हाके ला ये म्हणा समोर
@BsfManoj
@BsfManoj 17 часов назад
​@@akshaysuroshe64मराठा मागास नाही त्यामुळे आरक्षण विसरा 😎 तुम्हाला वाटतं सदावर्ते फडणवीस हाके मुंडे यांची जात काढून दिसण्या बोलण्या वरून त्यांना हिणवत राहून कुटुंबावर कमेंट्स करून जर आरक्षण मिळणार नाही, इतरांना हिणवत रहा पिढिजात धंदा आहे.
@samadhank3970
@samadhank3970 12 часов назад
चपटी मिथुन 😂
@ganeshdongawe4505
@ganeshdongawe4505 День назад
काय नॉलेज आहे खुप अभ्यास आहे खरच साहेब आमच्या धनगर समाजाच भाग्य आहे कि तुम्ही आम्हाला देवासारखे भेटलात.
@hemantalhat8550
@hemantalhat8550 2 дня назад
ऐकच पर्व ओबीसी सर्व
@sandipgaikwad8939
@sandipgaikwad8939 2 дня назад
अभ्यासू नेतृत्व
@satishtakale7466
@satishtakale7466 2 дня назад
जय मल्हार जियो बीसी जय भीम हाके सर जिंदाबाद❤❤
@balasahebkhetre901
@balasahebkhetre901 День назад
अभ्यासू नेतृत्वं लक्ष्मन हाके साहेब
@nandurandhe
@nandurandhe День назад
हाके सर जर बोलले तर ते राजकारन राजकारण करायचं आणि जरांगे बोलला तर तो दैवत मानायचं
@ganeshma4684
@ganeshma4684 2 дня назад
अभ्यासू व्यक्तिमहत्व ❤
@rahulbidave9233
@rahulbidave9233 2 дня назад
प्रा.Laxman Hake चीं आज राञी ९वा.ABP माझा च्या कट्यावर मेगा मुलाखत.. पण एका मुलाखतीनेच बऱ्याच जणांना **ढेकरा यायला लागल्यात.
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 дня назад
नुसता ढेकरा नाही.करपट ढेकरा😂😂
@kishorbhalmode3584
@kishorbhalmode3584 День назад
जबरदस्त प्रतिसाद मिळाला सर अभ्यासू लोकनेता हाके तुमची मुलखात पाहून आपल्या प्रयत्नाला यश मिळो जय भीम जय छत्रपती❤❤❤ जबरदस्त मुलखात सलाम आपल्या कार्याला जय संविधान सर आपल्या सोबत बरा बलुतेदार आम्ही सर आपल्या सोबत तुम्ही लढा यश मिळेल जय भीम
@suchitawaghmare9254
@suchitawaghmare9254 День назад
एकदम मुद्देसूद मांडणी केली आहे आभ्यासू. नेतृत्व ओ बी सी चा बुलंद आवाज ❤
@amolkusumwad6532
@amolkusumwad6532 2 дня назад
Great हाके सर 🎉
@rushikorde5831
@rushikorde5831 2 дня назад
जय ओबीसी ❤❤❤
@LittleKids2008
@LittleKids2008 День назад
जबरदस्त हाके सर.. knowledge is power...
@RTmaha
@RTmaha День назад
Imparical deta froud cha मुद्दा अगदी बरोबर बोलले सर
@hivarkarnavnath5426
@hivarkarnavnath5426 2 дня назад
सत्य प्रखड पने मांडले त्या साठी खूप खूप धन्यवादधन्यवाद हाके sir... सत्य कधी पराजित होत नसते.....पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉 आणि साथ पणं
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 2 дня назад
आम्हाला अभिमान आहे हाके साहेब अभ्यासू व्यक्तिमत्व जय ओबीसी ❤
@arjunraut3280
@arjunraut3280 День назад
मग कोणाला मदत करणार विधानसभा ला???
@vithobakunnure5005
@vithobakunnure5005 День назад
Very Good Mr laxman hake...❤
@suryakanttamhankar5596
@suryakanttamhankar5596 12 часов назад
हाके साहेब बिलकुल तंतोतंत सही बोलत आहेत, त्यांनी सर्व उलघडा करून सांगितले आहे, जरंगे असो किंवा सरकार ची भूमिका सर्व स्पष्ट सांगितले आहे आणि हाके साहेब यांना सर्व जाणकारी आहे, बेधडक उत्तर आणि बिलकुल सही बोलतात ग्राउंड लेवल, सर्व ज्ञानाची जानकार आहेत, पॉइंट टू पॉइंट बोलतात,
Далее