Тёмный

Jeevanat hee ghadi - Kamapurta Mama 

Marathi Information
Подписаться 11 тыс.
Просмотров 3,5 млн
50% 1

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 758   
@sandeepfish
@sandeepfish 3 года назад
अशी गाणी ऐकली की मराठी म्हणून जन्माला येण्याचे भाग्य वाटते 🙏
@ulkaloke8401
@ulkaloke8401 2 года назад
अगदी बरोबर
@ashoklodha2680
@ashoklodha2680 2 года назад
खूप अर्थपूर्ण गाणी व आपल्या परंपरे चा अभिमान वाटतो
@vijaysali9693
@vijaysali9693 2 года назад
माझ्या आईचे आवडते गाणे
@sanjeevdharma2492
@sanjeevdharma2492 3 месяца назад
जेव्हा अशी गाणी छान संगीत सुन्दर साहित्य वाचायला मिळते तेव्हा मराठी घरात जन्माला आलो याचा अभिमान वाटतो.
@marutikolekar5155
@marutikolekar5155 3 месяца назад
Good
@athashree
@athashree 4 месяца назад
देवा परमेश्वरा आम्हाला पुन्हा त्या सुवर्ण काळात घेऊन चल. एवढं निरागस काव्य पुन्हा होणे नाही. किती भाग्यवान होती ती माणसं ज्यांनी तो काळ अनुभवला ❤. विलक्षण
@vishwanathshegaonkar2518
@vishwanathshegaonkar2518 Год назад
खरोखर 1960 ते 1975 चा काळ अतिउत्तम होता..असे गोड गीते आता ऐकायला मिळत नाही..
@ganeshgvl
@ganeshgvl 19 дней назад
Aajkal ganyacha navavar kahihi banvatat Ani Ani tyala talent mhanun tyana dokyavar ghetat.
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 Год назад
खूपच सुंदर गाणे. माझ्या बाबांचे खूप आवडते गाणे होते. खरोखरचं जीवनात ही घडी अशीच राहीली असती तर कीती छान झाले असते. पण असे झाले नाही... बाबा अनंताच्या प्रवासाला निघून गेले.....
@hemantpatil5375
@hemantpatil5375 6 месяцев назад
खुपच छान भावना 😢
@nandkumaryewale4643
@nandkumaryewale4643 3 месяца назад
वडील प्रेम इतक्या वर्षांनी फक्त मुलगीच व्यक्त करू शकते.
@anilpatil3898
@anilpatil3898 2 года назад
ही जूनी गाणी कितीही वेळि ऐकली तरी मन भरत नाही..मराठी गाण्यांचा हा ऐतिहासीक आणि सांस्कृतिक ठेवा मराठी माणसांनी जपायला हवा.
@mukundgadgil2105
@mukundgadgil2105 10 месяцев назад
Khare aahe, let anyone at least immetate this composition!!!???
@anilchothe9575
@anilchothe9575 11 месяцев назад
खरंच जुना काळ आठवला की रडू येत गाणं अप्रतिम
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 2 года назад
सांगली आकाशवाणी केंद्रावर त्याकाळी आपली आवड कार्यक्रमांमध्ये अशी लोकप्रिय गीते नेहमी ऐकायला मिळायची
@satishchavan1749
@satishchavan1749 9 месяцев назад
आज मी ६२ वर्षांचा आहे. पण अशी गाणी ऐकली की, अशा गाण्यांन मुळे जिवन सार्थकी लागल्याचा आनंद होतो.
@yogeshpatwardhan9145
@yogeshpatwardhan9145 2 года назад
पूर्वी रेडिओ ही दुर्मीळ होते ,न चुकता सांजधारा कार्यक्रम ऐकत मोठा झालोय ,खूप सुंदर काळ होता हा .👌👌👌👌👌👌
@pralhadkane9066
@pralhadkane9066 11 месяцев назад
एकदम खर आहे
@satyabhamasaundarmal
@satyabhamasaundarmal 11 месяцев назад
​@@pralhadkane9066😊😊😊
@jitendrarayate8080
@jitendrarayate8080 8 месяцев назад
अगदी बरोबर
@Shaurya-creation2014
@Shaurya-creation2014 8 месяцев назад
Sanjdhara mhanje tya kalatlya avismarniy aathvani..sandhyarang...khup chhan divas hote tell.
@ShivajiDhumal-e8b
@ShivajiDhumal-e8b 7 месяцев назад
1:48
@कातोडमेंगाळ
ही भावपूर्ण आणि कर्णमधूर गाणी जिवनात जगण्याला खरच उभारी देतात
@damodarshelke5262
@damodarshelke5262 2 года назад
मराठी जुनी गाणी म्हणजे जीवनचा खरा आनंद
@aaishasadawarte7669
@aaishasadawarte7669 2 года назад
Really true
@vaiyayantijoshi8368
@vaiyayantijoshi8368 2 года назад
माझ्या माहीती प्रमाणे हा मंजुळ आवाज सुमनताईंचा आहे.
@hemantkhole1158
@hemantkhole1158 7 месяцев назад
हे गाणं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे
@NarayanShirodkar-wp9og
@NarayanShirodkar-wp9og 3 месяца назад
कै.दिनकर पाटील यांची लेक आहे ही
@udayraut2113
@udayraut2113 Месяц назад
लतादिदींचा आवाज
@prabhakarkawathekar944
@prabhakarkawathekar944 Год назад
अतिशय उत्कृष्ट वअजरामर गीत, गानसम्राज्ञी आणि प्रतिभावंत कवी गीतकार, संगितकार यांच्या घडले !! सर्वांना कोटी कोटी प्रणाम 🙏
@aniljadhav2963
@aniljadhav2963 2 года назад
खूप सुंदर गाणे आहे. लहानपणी रेडिओ वर ऐकायला मिळायचे. गीताची शब्द रचना आणि संगीत अतिशय सुंदर आहे. यासाठी गीतकार संगीतकार आणि गायिका यांना त्रिवार सलाम धन्यवाद.
@vijaygaikwad5836
@vijaygaikwad5836 2 года назад
No loop MP loop loop
@nandkumarpedamkar5925
@nandkumarpedamkar5925 2 года назад
सुमधुर आवाजात हे अप्रतिम गाणं. सलाम सुमनताई.
@narayanpujar8965
@narayanpujar8965 Год назад
This song sung by Lata , not Suman.
@rajendrarane4131
@rajendrarane4131 2 года назад
लता दीदी व सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात खूप साम्य आहे
@dinkarwankhede2305
@dinkarwankhede2305 3 года назад
गाण्यातली ही गोडी आज ही कायम आहे....अशीच राहू दे
@arvindg1422
@arvindg1422 5 лет назад
जे ऐकताना कधीही कंटाळा येणार नाही असे अवीट गोडीचे अजरामर भावगीत !
@sanjaygamare3782
@sanjaygamare3782 3 года назад
तो काळ आठवला. जो हृदयात साठवला...
@Nishal944
@Nishal944 2 года назад
👍
@vishwanathnalawade3775
@vishwanathnalawade3775 4 года назад
अत्यंत भावपूर्ण, श्रवणीय व सुंदर संगीत असलेले प्रेम गीत.
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 4 года назад
खूप सुंदर, खूप छान मन वेधक, मनाला आनंद व सुखं देणारे एक सर्वार्थाने आंनंददायी गीत.. मला लहानपणा पासून आजही खूप आवडते.. 🌷😊🙏
@bhaskarbadgujar8270
@bhaskarbadgujar8270 2 года назад
खुपच छान
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 2 года назад
@@bhaskarbadgujar8270 *जयहिंद आदरणीय श्री बडगुजर साहेब आणि नमस्कार*
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc 2 года назад
हळुच तुला बघण्याचा छंद आगळा, लज्जेचा त्याहुन का अर्थ वेगळा . व्वा व्वा. खुपच हळुवार गीत .
@ganpatraodeshpande1292
@ganpatraodeshpande1292 3 года назад
सुमन कल्याण पूर यांच्या आवाजातील हे गीत खूपच कर्णमधूर वाटते मन प्रसन्न होते
@supriyadugade3275
@supriyadugade3275 2 года назад
हे गाणं लता दीदी ni गायलाय
@avinashbondre3378
@avinashbondre3378 2 года назад
हे गाणे लताबाईंनी म्हटले आहे.
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 Год назад
कामगार सभा आणि सांजधारा या रेडिओ आकाशवाणी वरील गाणी ऐकतच आम्ही मोठे झालो .....आज या गाण्यामुळे मी थेट 60 वर्षे मागे गेलो...... !!
@SwarupNagdeve
@SwarupNagdeve 5 дней назад
खुप छान सुंदर गीत आहे. संगीतकार आणि गायक सर्वच कलाकारांना माझा सप्रेम जयभीम.
@anandraopawar7317
@anandraopawar7317 5 лет назад
असे सुमधुर गीत ऐकणे किती भाग्याचे असे गीत होणे नाही.
@vitthalshinde3001
@vitthalshinde3001 2 года назад
राग यमन वर आधारित हे एव्हरग्रीन सदाबहार गाणे ! लता दीदी व संगीतकार यशवंत देव या जोडीचे अजरामर गाणे! असेच एक गाणे सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील'जिथे सागरा धरणी मिळते,तिथे तुझी मी वाट पहाते हे सुद्धा राग यमनवर आधारित श्रवणीय गाणे!
@ravindrawaradkar7610
@ravindrawaradkar7610 2 года назад
प्रतिभावंत संगीतकार व गीतकार यशवंत देव यांचे ४० वर्षानंतरसुद्धा एकमेव सर्वाधिक लोकप्रिय चिरतरुण, सहजसुंदर चाल आणि गीतरचनेमुळे एक नित्य नावीन्यपूर्ण अमर उमलते -बहरते भावमुग्ध चित्रपट गीत !वाढदिवसाला, लग्न प्रसंगी, लग्न वाढदिवस आणि कोणत्याही पारंपरिक मंगल सणाला आनंदात भर घालणारे ललित ा देसाई ऊर्फ अभिनेत्री आशू वर चित्रीकरण केलेले बहुमोल गुणवत्ता लाभलेले कर्णमधुर चित्रपट गीत ,.
@shivajirandave8646
@shivajirandave8646 Год назад
@sudhirbhosarekar3282
@sudhirbhosarekar3282 9 месяцев назад
उत्कृष्ट... अप्रतिम... मन न कळत त्या काळात कधी गेले... त्या मखमली आठवणी... केव्हा जाग्या झाल्या.. कळले नाही.
@dhodiramdeshpande8381
@dhodiramdeshpande8381 Месяц назад
मी आज पंचाहात्तरी मध्ये आहे पण ही गाणी मनाचा ठाव सोडत नाहीत च व हृदयाचा ठोका चुकवल्याशिवाय राहत नाहीत धन्यवाद त्या कलाकार व गीत आणि संगीत कार यांना
@mukundphanasalkar3887
@mukundphanasalkar3887 Год назад
तुमचं भयंकरच अभिनंदन केलं पाहिजे; लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर ह्यांच्यातला देखील फरक तुम्हाला समजत नाही! वा भैया, क्या बात है!
@hemantkhole1158
@hemantkhole1158 7 месяцев назад
खरं आहे, लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपुर यांचा आवाज खूप वेगळा आहे
@sunilatre664
@sunilatre664 Год назад
लाभले भाग्य आम्हास मराठी मातृभाषेचे सुंदर शब्द, सुंदर चाल , मधुर संगीत आणि आवाज
@satishkulkarni2399
@satishkulkarni2399 Год назад
आपली आवड मध्ये बर्‍याचदा शेवटी हे गाणे लागत असे. सुंदर!
@prakashkute6416
@prakashkute6416 2 года назад
खरोखरच सुमन कल्याणपूर यांचा आवाज इतका गोड आहे, की मला लहानपणापासून त्यांचा आवाज सर्वात जास्त आवडतो.
@sambhajiingale4008
@sambhajiingale4008 2 года назад
Gret is Suman mavshi
@satishdhumane8328
@satishdhumane8328 Год назад
लतादीदींचा आवाज आहे
@shridharkulkarni7424
@shridharkulkarni7424 Месяц назад
मराठी भावागीतांचा सुवर्णकाळ. अतिशय सुमधुर गाणी. खरोखर आमची पिढी भाग्यवान.
@sarvottamkulkarni2400
@sarvottamkulkarni2400 2 года назад
हाच तो कर्णमधूर नैसर्गिक आवाज सुमन ताई खरच मनमुग्ध
@hemantkhole1158
@hemantkhole1158 7 месяцев назад
लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं
@शिवकुमाररामदासवाघवाघ
मला असे वाटते असे गाणे ऐकवावे, आणि ऐकणे ब स, मला ही गाणी माझ्या आत्मीयता किवा आत्मसात, फिट आहेत असे वाटते, जेवढे बोलले तेवढे कमीच आहे, जय भोलेनाथ जय श्रीकृष्ण
@balasahebpayal9818
@balasahebpayal9818 3 месяца назад
अशी गाणी कधीही जुनी होत नाहीत .सदा बहार गाणी सदाबहराच राहतात.खूपच सुंदर गाणे👍👍👍🥳🥳
@AMITAWAGHADE
@AMITAWAGHADE Год назад
Her expressions on every note are just purely awesome.
@गणेशजोशी-ब7ल
@गणेशजोशी-ब7ल 2 месяца назад
मी इयत्ता चौथीत असताना हा चित्रपट पाहिला होता तेही दुसऱ्याच्या घरी जाऊन. हे गीत ऐकलं की तो काळ समोर येतो. आजच्या या धकाधकीच्या काळात त्या निरागस जीवनाची प्रकर्षाने आठवण येते. गीतकार यशवंत देव यांची प्रसंगानुरूप दर्जेदार शब्दयोजना आणि लतादीदींचा सुमधुर आवाज सर्व काही अप्रतिम.
@siddhataraut3762
@siddhataraut3762 4 года назад
आताच्या काळातील गाण्यांना मागे टाकणारं असं हे गाणं आहे....मन प्रफुल्लित करणारं,श्रवणीय आणि अर्थपूर्ण असणारं गाणं आहे.
@ashokkamble6735
@ashokkamble6735 3 года назад
जुने ते सोने नवीन पिढीला आजही हे गीत आवडीने ऐकले जात आहेत सुरेल आवाज. .
@anilkoditkar9344
@anilkoditkar9344 5 лет назад
आनन्दमय ,सुखद, हळुवार , सदाबहार गाणे ।
@ajinkyajadhav2633
@ajinkyajadhav2633 2 года назад
0p
@nandkumardandkar8381
@nandkumardandkar8381 Год назад
हे गाणे ऐकणं म्हणजे आपण धन्य झालो असे वाटते इतके गाणे आपलया जीवनात छपळख बसते संगीत तर अप्रतिम
@manojkumarmore3075
@manojkumarmore3075 2 года назад
स्वर, ताल, नाद आणि शब्द...केवळ अप्रतिम
@kailasborhade9710
@kailasborhade9710 4 года назад
खूप छान गाणे आहे,40 वर्षा नंतर ही गाणे ऐकुशी वाटतात हे विशेष
@shrishsarwate1942
@shrishsarwate1942 3 года назад
सिनेमा च्या, नावाबरोबर, संगीतकार यांचे,नाव,दिले,तर,दुधात, साखर,
@aravindkhire8921
@aravindkhire8921 2 года назад
अवीट गोडीची अजरामर गाणी
@surekhpawar8468
@surekhpawar8468 2 года назад
@@shrishsarwate1942 न्
@vikramchitale4223
@vikramchitale4223 6 лет назад
Wah kya bat hai.....melidious and with right meaning ...heart touching....words...this is true life..old is not only gold but pure and precious..
@pralhadakolkar
@pralhadakolkar Год назад
अप्रतिम मराठी गाणं. धन्यवाद. श्रीराम जयराम जय जय राम खूपच. छान.
@prakashkavate9157
@prakashkavate9157 5 лет назад
हळुच तुला बघण्याचा...छंद आगळा.. अप्रतिम.. मखमली अनुभव.७० व्या वर्षात २५व्या वर्षी असल्याचे वाटते.Didi n Yashwant Dev ji.. simply heavenly great.
@aniruddhakaryekar2390
@aniruddhakaryekar2390 4 года назад
यातील हेच शब्द का आवडले? म्हणजे तुमची बायको तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असणार । बाकीचे बोगस , ढापलेले ,बिन अनुभवाचे शब्द म्हणून नाही आवडले । असं आहे का ? तुम्ही ब्लॉग लिहा या गाण्यावर चांगलं लिहाल ।
@kavisanjayghadge3673
@kavisanjayghadge3673 7 месяцев назад
अशी सुंदर गाणी ऐकत रहावं असंच काहीसं होतं.मनाला खूपच आल्हाददायक आणि किती गोड आवाज मनाला भुरळ घालतो.अशी गाणी जगायला उभारी देतात.ही गाणी ऐकायचं भाग्य लागतं ते मी लहानपणी सुध्दा ऐकत आलो आहे.खरं तर आम्ही भाग्यवान आहोत.अशा प्रकारची सुंदर गाणी ऐकतच आम्ही मोठे झालो.आताच्या पिढीला हे भाग्य लाभलं नाही.हेच खरं
@murdeshwarms
@murdeshwarms 9 месяцев назад
अति सुंदेर गीत रचना व सुमधुर आवाज. वाह मन एकदम तृप्त झालं...दोन्ही कलाकारांना मनाचा मुझरा 🙏🙏🙏💐💐💐
@yashj8909
@yashj8909 11 лет назад
अतिशय सुंदर आणि जिवंतपणा असलेले गीत आहे. जरी या गाण्याचे गीतकार-संगीतकार माझ्या २ पिढ्यांआधीचे असले, तरी या गाण्यातच इतका ओलावा आहे, कि अद्यापि हे ऐकायला छान वाटते. मी हे गाणे शोधायला जंगजंग पछाडले, अनेकदा पुणे आकाशवाणीला पत्रं पाठविली. "युट्युबचे" मनोमन आभार. या गाण्याशी-चित्रपटाशी संबंधित गीतकार-संगीतकार-कलाकार यांपैकी अनेक व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. मराठी चित्रपटांची शतकपूर्ती होत असताना त्या सर्वांना मनापासून प्रणाम.
@taranigaonkar9128
@taranigaonkar9128 6 лет назад
Yash J the
@shrikantsathe3472
@shrikantsathe3472 6 лет назад
संगीतकार यशवंत देव यांचे नुकतेच निधन झाले.बाकी फक्त लता मंगेशकर आहेत,बाकी सर्व कालाधिन झाले आहेत
@vijayjadhav6232
@vijayjadhav6232 4 года назад
या अभिनेत्री चे नाव कोणी सांगेन का? चुपके चुपके आणि बावर्ची या हिट हिंदी pictures मध्ये ह्याच आहेत का?
@vishwanathnalawade3775
@vishwanathnalawade3775 4 года назад
अत्यंत भावपूर्ण श्रवणीय सुंदर गाणे.
@bylagu
@bylagu 4 года назад
@@vijayjadhav6232 yes
@yashj8909
@yashj8909 11 лет назад
जीवनात ही घडी अशीच राहूदे। प्रीतीच्या फुलांवरी वसंत नाचूदे।। धृ ।। रंगविले मी मनात चित्र देखणे। आवडले वेडीला स्वप्न खेळणे। स्वप्नांतील चांदवा जीवास लाभूदे ॥१॥ हळूच तुला बघण्याचा छंद आगळा। लज्जेचा त्यावीण का अर्थ वेगळा॥ स्पर्शातून अंगअंग धुंद होऊदे||२॥ पाहुदे असेच तुला नित्य हासतां। जाऊदे असाच काळ शब्द झेलतां॥ मीलनात प्रेमगीत धन्य होऊदे॥३॥
@manishaprabhune4358
@manishaprabhune4358 5 лет назад
हिंदी जुनी गाणी
@aniketchaudhari
@aniketchaudhari 4 года назад
@@manishaprabhune4358 हिंदी नाही मराठी 😐
@vasudhakamath3037
@vasudhakamath3037 3 года назад
Thanq very much Yashji. I could practice this song with correct lyrics.. 🙏
@shekharpradhan7759
@shekharpradhan7759 2 месяца назад
खरंच फारच सुंदर गायले आहे पूर्वी दर दिवाळीच्या दिवशी हमखास ऐकायला मिळायचं
@kishorshinde3254
@kishorshinde3254 Месяц назад
Mi shalet tisri chauthit astana Aai Geetganga lavayachi Radio var... Khhup vegle watate aiktana... sagal yete dolyasamor... Aai... mi ani Aki ☺ Khup chhan diwas hote te...
@mohanpujar7403
@mohanpujar7403 4 года назад
अमृताच्या धारा बरसणे, म्हणजे हेच की काय? लतादीदींचे हे गाणे ऐकल्यानंतर सुमधुर, कर्णप्रिय, सुश्राव्य हे सर्व शब्द फक्त पोकळ शब्दच ठरतात, आणि उरतो तो फक्त हृदयात भरुन राहणारा आनंद, शब्दांच्या पलिकडला!!!
@nileshbaravkar6195
@nileshbaravkar6195 3 года назад
हे गीत लता मंगेशकर यांचे नाही तर सुमन कल्याणपुर यांचे आहे..
@mohanpujar7403
@mohanpujar7403 3 года назад
@@nileshbaravkar6195 तुमचा हा गैरसमज मी दूर करु शकणार नाही, आज ५० वर्षे लतादीदींची गाणी ऐकून-२ माझे कान तयार झाले आहेत!
@hemantkhole1158
@hemantkhole1158 7 месяцев назад
हे गाणं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे आणि लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपुर यांचा आवाज खूप वेगळा आहे
@sumatit6335
@sumatit6335 3 года назад
All Old Marathi Melody Songs are unforgettable ! 👍👍👍 . And their Specialty is ...... certainly the combination of all good things are happily comes together & merged in it ...... " Excellent Lyricists , Singers , Musicians , Actors / Actress , Natural beautiful Surroundings & theirs Great Dedications towards the " New Creativity . " Beautiful , Lovish face Actress Aashuoo ( Lalitaji Desai ) looks so SWEET in this Song ! Her face expressions & Perfect Acting ...... gives Full Justice to this beautiful song . As if , this sweet song has been made for her !! Thanks for sharing this beautiful song , to makes us feel happy . 😊😊😊😊
@shampatade7940
@shampatade7940 3 года назад
हे भावगीत अत्यंत सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारे तसाच चित्रपट कामापुरता मामा मी बघितलेला आहे खुपच सुंदर old is gold ♥ 😀
@anamaykane9355
@anamaykane9355 2 года назад
या चित्रपटाची कथा काय आहे?
@dipikavengurlekar7379
@dipikavengurlekar7379 Год назад
ह्या गाण्यातली गोडि पण अशीच राहूदे खूप छान वाटले
@ShamraoShirkande
@ShamraoShirkande Месяц назад
अशी जुनी गाणी ऐकताना मन भारावून जातेच पण आनंदाश्रू सुद्धा येते
@yashj8909
@yashj8909 11 лет назад
या गाण्यात जे विशुद्ध मराठी अस्तित्व आहे, ते सध्याच्या "बायको-बायको" अथवा "चमचम करता ये नशीला बदन" या गाण्यात दिसून येत नाही. किंबहुना अमराठी वाक्यांची अतिजास्त भेसळ केल्यामुळे "बायको-बायको" या गाण्याला मराठी मानूच शकत नाही. मराठीतील सुंदर गाणी विस्मरणात जाण्यास सह्याद्री वाहिनी जबाबदार आहे. सह्याद्री वाहिनी पाहायचो, तेव्हा असे लक्षात आले कि "चित्रगीत" या कार्यक्रमात वर्षभर तेच ५-६ गाणी दर आठवड्याला लावली जात आहेत.त्यामुळेच हे गाणी विस्मरणात गेली.
@rajendrapatil2621
@rajendrapatil2621 4 года назад
.
@baburamabhale6953
@baburamabhale6953 2 года назад
I am fortunate this song jevanatali he ghadi ashich rahude of kamapurta mama after50yrs.
@rajankolge1241
@rajankolge1241 2 месяца назад
🎉❤ अशी गाणी ६०+ साठी भुतकाळात सर्व चिंता वेदना विसरून शिरण्याचा एक मार्ग आहे.
@rameshbhajniheartfulsong416
@rameshbhajniheartfulsong416 2 года назад
सारे ज़माने की चिंता टेंशन पलभर मे गायब हो जाने वाला यह गीत है l सुमन कल्याणपुर जी बहुत ही सुंदर गाया है l
@sureshpingle8927
@sureshpingle8927 3 месяца назад
अशी सुंदर भक्ती संगीताची गाणी खूपच प्रेरणा दाई 🙏🏻🌹🙏🏻
@sunilshelke5046
@sunilshelke5046 18 дней назад
७०/८०च्या दशकातील गाणे आजही सेवानिवृत्ती नंतर ऐकावीशी वाटतात असे अवीट गाणे होणे नाही. केवळ अप्रतिम 🌹❤️
@ulhaskathale7214
@ulhaskathale7214 2 года назад
गाण्याची शब्द रचना व संगीत अप्रतिम 👌
@anilgaikwad4241
@anilgaikwad4241 3 месяца назад
जिवणात ही घडी आणि हे गाणे अशेच ऐकत पहात राहावे . सदासर्वकाळ ऐकल जाणार गाण.
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 Год назад
कितीही वेळा अशी गाणी ऐकली तरी मन भरत नाही
@NavenduRode
@NavenduRode 2 года назад
हे लता बाईंनी गायलेले अविट गोरीचे, अप्रतिम , अजरामर गाणे आहे .
@SwarupNagdeve
@SwarupNagdeve Год назад
खुप छान सुंदर गीत आहे. गायत्री च्या आवाजाला माझा सप्रेम जयभीम.
@hgbhawe
@hgbhawe 4 года назад
व्वा! जुनी आपली आवड.....ऎकतोय असं वाटतं... यशवंत देव हुशार संगीत दिग्दर्शक... interlude चे music piece वेगवेगळे.....
@bharatpatil7890
@bharatpatil7890 7 месяцев назад
अप्रतिम अवि ट गाणी.. सुमन ताई चा आवाज खरोखरच लताबाई च्या आवाजाशी जुळतो.
@sampadajoshi6326
@sampadajoshi6326 Год назад
He gane Lata didini gayale ahe Apratim, madhur awaz.
@SantoshGupta-sp2ns
@SantoshGupta-sp2ns 6 лет назад
अप्रतीति गीत,छाण-सुरेख शब्दरचना,छाण संगीत आणि सुरेल स्वर्गीय आनंद देणारे लता मंगेशकरांचा आवाज. गीत ऐकतांना स्वप्नांच्या दुनियेत कधी पोहोचतो ते कळत नाही,जीथे चांदण्यात चांदणे लुकलुक करतात,शांत स्तब्ध वातावरणात थंड वा-याची मंदमंद झुळुक.अस वाटत तासनतास हे गीत संपुच नये.
@anitasawantmoresawantmore8365
@anitasawantmoresawantmore8365 5 лет назад
छान
@vijaydeodhar6529
@vijaydeodhar6529 5 лет назад
अप्रतिम
@shobhahatrote8020
@shobhahatrote8020 5 лет назад
@@vijaydeodhar6529 जीजीथेसागराधरणीमीक्षलतेतीथेतूझीमीवाटपहाते
@anantchoudhari1635
@anantchoudhari1635 3 года назад
What a melody, what a voice, No words to express!! One of my most favorite song of Indian music!
@pradeepashtaputre1088
@pradeepashtaputre1088 2 года назад
Hats of Sumanji. This is one of the best song by her. I like it most. Great composition, nice words.
@avinashbondre3378
@avinashbondre3378 2 года назад
हे गाणे लताबाईंनी म्हटले आहे.
@will-kf1li
@will-kf1li Год назад
Description box var jaau naka... Chukiche aahe te
@ganeshjohn9596
@ganeshjohn9596 6 лет назад
जीवनात ही घडी अशीच राहु दे प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे..... कधीही विसरता न येणारं यशवंत देव यांचं हे सुंदर गीत नेहमीच त्यांची आठवण करुन देईल..😪😪😪
@cgpatil9934
@cgpatil9934 5 лет назад
अतिशय सुंदर गीत ,२५ वर्ष मागे नणारं ...
@jyotijoshi6596
@jyotijoshi6596 5 лет назад
Chandrakant Joshi
@prabhavatisagade6713
@prabhavatisagade6713 5 лет назад
खूप खूप छान छान गाणे आहेत
@rahulborade5771
@rahulborade5771 5 лет назад
हो खर्च खूप सूंदर गीत आहे
@sudhakardeshmukh610
@sudhakardeshmukh610 3 года назад
संगीत ईश्वर की वाणी है।
@gangadhar952
@gangadhar952 11 месяцев назад
तारुण्य आणि वार्धक्य सांध्णारे अवित गोडीचे गीत!
@hemangiborate2771
@hemangiborate2771 3 года назад
खूप छान आणिनितांत सुंदर भावगीत,लता दिदींचा मंजुळ आवाजाचा साज,अप्रतिम
@ashokpednekar6891
@ashokpednekar6891 3 года назад
Singer is Suman Kalyanpur not Lata Ji
@akash1045
@akash1045 2 года назад
खूप आवडीच गीत, सुमधुर, कर्णप्रिय.
@dilipchavan6098
@dilipchavan6098 3 года назад
Khup chaan gaan aahe he he gaan mi jevha jevha aikte mala majhya aai chi khup aathvan yete
@vijaygadgil9487
@vijaygadgil9487 2 года назад
कितीही वेळा ऐका गोड च वाटतं
@ganeshpoyrekar
@ganeshpoyrekar 5 лет назад
अप्रतिम !! वेड लावणारी गाणी, अति सुंदर ..
@babutandel4619
@babutandel4619 3 года назад
Is life beautiful like this? If yes may god bless them
@sulekhamehendale1977
@sulekhamehendale1977 2 года назад
Apratim very sweet song ahemi young agemadhe rediovar eikaleli gani ahet ti parat eikali Tari sweet vatatat hats of to Asha Lata Suman k etc great Gayika
@bylagu
@bylagu 4 года назад
आधी मला हे गाणे सुमन कल्याणपूर यांनी गायले आहे असे वाटायचे पण मग हा गैरसमज दूर झाला. हा गैरसमज अशा मुळे की हे गाणे लताजींनी सुमन कल्याणपूर यांच्या सारख्या पद्धतीने गायले आहे, संगीत श्री. यशवंत देव यांचे आहे. किंवा कदाचित असे झाले असावे की यशवंत देव यांनी आधी ही चाल सुमनजींना डोळ्यांसमोर ठेवून केली असावी पण शेवटी ते लताजींकडूनच गाऊन घेतले.
@nileshbaravkar6195
@nileshbaravkar6195 3 года назад
Ho barobar
@shamkulkarni7101
@shamkulkarni7101 2 года назад
मन प्रसन्न करण्यासाठी अशी गाणी ऐकायला विसरू नका. खूप छान आहे.
@lpanant214
@lpanant214 3 года назад
हा पूर्ण सिनेमा upload करा
@charandaskorde3864
@charandaskorde3864 10 месяцев назад
जुनी गाणी वारंवार एकावेसे वाटते, जुन ते सोन गाणे ऐकुण मन अगदी प्रसन्न होते
@umashahane9261
@umashahane9261 Год назад
खरचं हे गाणं ऐकलं की कान तृप्त होतात.
@alkaambawade3453
@alkaambawade3453 3 года назад
Superb,manala asa anand milto,shabdach aattwat nahit
@prabhatmadhkar98
@prabhatmadhkar98 3 месяца назад
Hi gaani aplyala tya sundar junya yugat ghevun jatat ani tya nantar rahatat tya adhvani adhvani...... .
@mandakinisalvi6711
@mandakinisalvi6711 7 лет назад
जीवनातली घडी अशीच राहू दे सुरेल गीत नविसरणाले मंदाकिनी साळवी
@vinayakkittur3964
@vinayakkittur3964 2 года назад
मी मरेन ....या गीतासाठी..... केवळ अप्रतिम
@user-sv4kh9od2w
@user-sv4kh9od2w 11 месяцев назад
अप्रतिम आहे हे गाणे.
@mukundgadgil8813
@mukundgadgil8813 2 года назад
लतादिदींचे अप्रतिम गाणं.
@ashwiniraut1691
@ashwiniraut1691 10 дней назад
हे गाणं सुमन कल्याणपूरकर यांनी गायलं आहे
@kailasborhade2623
@kailasborhade2623 5 лет назад
फारच श्रवणीय गीत आहे.अनमोल ठेवा
@yeshwantmaske3711
@yeshwantmaske3711 2 месяца назад
अवीटआणि सुमधुर अर्थपूर्णगीत❤🎉
@jagjitisher
@jagjitisher 3 года назад
Beautiful mind blowing composition.
@SureshMavle-e6c
@SureshMavle-e6c 7 месяцев назад
यू ट्यूब हा खुप उपयुक्त आणि सुंदर चॅनेल आहे यात शंकाच नाही. लई bhari
Далее
Why is it different from what I thought?
00:15
Просмотров 3,1 млн
Anuja vartak..Jivanat hi ghadi. ..navdurga puraskar
4:09
Nawika Chal Tethe
4:25
Просмотров 74 тыс.