#jejuri aani kadepathar#swapnanchya palyad 🙏🏻.नमस्कार मी सौ. विद्या भावार्थे..स्वप्नांच्या पल्याड ह्या youtube channel मध्ये आपल्या सगळ्यांचे
पून्हा एकदा स्वागत करते...
आज आपण अखिल महाराष्ट्रच आदरस्थान आणि कुलदैवत असलेल्या श्री मार्तंड भैरव गड...
म्हणजेच जेजुरी येथे आहोत..जेजुरी गड सोबत कडेपठार ,प्रचलित कथा, निसर्ग आणि गडाची
ओळख करून घेत आहोत....धन्यवाद 🙏🏻
______________________________________
music by: credit on:
best indian flute + tabla music - indian instrumental music - Yellow Tunes
• Royalty Free Music - B...
thank you 😊
4 янв 2021