Тёмный

Jhanjhanit Sukhe Mutton in Marathi | सुख्खे झणझणीत मटण | Spicy Mutton | Mutton Recipe In Marathi 

Maharashtrian Recipes
Подписаться 877 тыс.
Просмотров 821 тыс.
50% 1

Jhanjhanit Sukhe Mutton in Marathi | सुख्खे झणझणीत मटण | Spicy Mutton | Mutton Recipe In Marathi
Ingredients :-
*Ingredients(To Cook mutton) First Step:-
500 gm Mutton
1 Onion Chopped
salt to taste
2 tsp Oil
1 tsp Turmeric powder
1 glass water
*Second Step :-
2 Roasted onion
1 onion Chopped
1 Roasted Tomato
12-15 Garlic Cloves
1 Cup Roasted Dry Coconute
1, 1/2 Inch Ginger
Coriander Leaves
2 tsp Oil
1 Bay Leaf
2 tsp Garam Masala Powder
1 tsp Coriander seeds and Cumin Powder
1,1/2 tsp Red Chilli Powder
Maharashtrian Recipes
If you like My Video then ...
Please like ,Comment & Subscribe My Channel.
MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES
1) RU-vid Link :- / @maharashtrian_recipes...
2) Facebook Link :- / maharashtrianrecipes09
3) Twitter Link :- / maharashtrianr
4) Google+ Link :- plus.google.com/u/0/107564094...
5) Instagram Link :- / maharashtrian_recipes
Follow me,
Thank you...
spicy mutton recipe,
spicy mutton recipes,
spicy mutton recipes in hindi,
best spicy mutton recipe,
tasty spicy mutton recipe,
spicy mutton curry recipe,
spicy mutton curry andhra style,
spicy mutton curry and rice eating,
asmr spicy mutton curry recipe,
spicy mutton fat curry asmr,
spicy mutton curry and rice,
spicy mutton banane ki recipe,
best spicy mutton curry recipe,
simple spicy mutton curry recipe,
spicy mutton dry recipe,
spicy mutton fry recipe,
spicy mutton curry street food,
spicy mutton gravy recipe,
spicy mutton gravy curry,
spicy mutton curry home cooking,
spicy mutton curry in pressure cooker,
spicy mutton curry in cooker,
indian spicy mutton curry recipe,
spicy mutton ki recipe

Хобби

Опубликовано:

 

19 июн 2019

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 829   
@AB-bn2ig
@AB-bn2ig 3 года назад
मै मराठी बोल नहीं सकता पर समझ लेता हूँ, हमारे उत्तराखंड में काफी अलग प्रकार से मटन बनाया जाता है पर आप ने जो बताया वो तो बहुत असरदार निकाला , चंद घंटे की विधि कुछ ही मिनटों में निपट गई, वक्त बचा और चूल्हे की लकड़ी भी
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@kumarsalve1481
@kumarsalve1481 4 года назад
खूप छान आणि सुंदर सिंपल अशी रेसिपी दाखवली आभारी आहे 🙏🙏😊
@muzaffar700
@muzaffar700 4 года назад
Authentic Maharashtrian dishes. I like all of them.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊✌️
@sangramshinde7909
@sangramshinde7909 4 года назад
माऊली.... सुक मटन मस्तच..... छान लागते आम्ही झनझनीत कोल्हापुरी सुके मटन,व तांबडा, रसा.....नाद खुळा.... नाद नाही करायचा महाराष्ट्राचा... सर्व प्रकारच्या रेसिपी ताई मस्त,छान आहेत...
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे 😊🙏 रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा 🙏😊
@supriyachavan5570
@supriyachavan5570 3 года назад
नाद नाही करायचा कोल्हापूरकरांचा 🤘
@swatizore8694
@swatizore8694 8 дней назад
तुमच्या रेसिपी खूप छान असतात❤
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 8 дней назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@GauravSingh-xq8lo
@GauravSingh-xq8lo 4 года назад
Bahut bahut bahut Sundar banaye Hai munh mein Pani a Gaya ji 🤤🤤🤤🤤🤤🤤😘😘😘😍😍😍😍😍😍👌👌👌👌👌👌👌👌
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb 5 месяцев назад
Nice recipe 👌👌👌👍
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 5 месяцев назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@raymondpeterdsouza3204
@raymondpeterdsouza3204 4 года назад
THIS IS JUST GR'888 GOD BLESS YOU WITH GOOD HEALTH AND HAPPINESS. JAI HIND VANDE MATARAM. 🌹🙏🏼🌹 Raymond
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे ✌️☺️
@afrin274
@afrin274 Год назад
Aaj tumchi recipe try Keli khup mast,👌👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@mamtakubde6015
@mamtakubde6015 5 месяцев назад
Thanks tai,mi banval,khup chan zal,saglyana khupch aawdal
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 5 месяцев назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@hemangimallappareddy9285
@hemangimallappareddy9285 2 месяца назад
Waa ...tai kiti chaan ani soppya paddhtini sangitlit recipe❤❤❤❤❤khup chaan...dhanywad.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 месяца назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@nightsky142
@nightsky142 4 года назад
लय भारी आहे तुमच्या सुख्या मटणाची रेसिपी... 👌👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
@dipteeadhatrao1295
@dipteeadhatrao1295 4 года назад
१ च नंबर. गावरान बोली आणि रेसिपी. खुप छान
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे ☺️🙏 रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏
@sunitamahanor4127
@sunitamahanor4127 3 года назад
मटण खुप छान आहे ताजे फ्रेश
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@smitadesai2511
@smitadesai2511 4 года назад
Khup chhan recipe sangitli... Thanku so much 😊
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा
@umaramesh7876
@umaramesh7876 4 года назад
Mast ekdum chavist mutton zalay. 😋😋😋
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@anilusendi4556
@anilusendi4556 10 месяцев назад
Kup sunder ji
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 10 месяцев назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@drmukunddongare6005
@drmukunddongare6005 5 месяцев назад
एकदम उत्तम रेसिपी. अत्यंत साध्या, सोप्या, सरळ भाषेत वर्णन केले आहे. सांगताना आणि रेसिपी प्रत्यक्ष करताना कुठलेही अवडंबर नसल्यामुळे ऐकायला पण छान वाटते. धन्यवाद आणि शुभेच्छा...
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 5 месяцев назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@drmukunddongare6005
@drmukunddongare6005 5 месяцев назад
@@Maharashtrian_Recipes_Latika नक्कीच...
@shobhagangurde2713
@shobhagangurde2713 Год назад
ताई तुमच्या पध्दतीने मी आज सुकं मटण केलं. फारच छान झालं. मनापासून धन्यवाद 👍👌
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@anmolkolap8226
@anmolkolap8226 4 года назад
Ek no. O Kaku. I will try this method today 31 december .at my home
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
हो नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️✌️
@riyazuddinbijapur2993
@riyazuddinbijapur2993 3 года назад
delicious 👌 karayala lahi sopa ani khayala khuup chau pan. wah ... tumhala majha dhanyawad 🙏
@anilshegar9122
@anilshegar9122 Год назад
Mast ahe Tai .. resipi
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@pandurangchavan9815
@pandurangchavan9815 2 года назад
मस्त रेसिपी सांगितली मला आवडले
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@radhikasupale6747
@radhikasupale6747 4 года назад
Nice recepie.... With exact proportion.. It's awesome.. 👍
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा
@chetansuryavanshi4674
@chetansuryavanshi4674 4 года назад
Isn't she a MARATHI??? EXALT her in MARATHI.
@sunitatayade5848
@sunitatayade5848 4 года назад
खूपच चविष्ट रेसिपी आहे धन्यवाद ताई
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे ☺️✌️
@pandurangchavan9815
@pandurangchavan9815 2 года назад
तुमचे विडिओ खूप छान असतात
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
Thank You 😊✌️
@raginikadam7115
@raginikadam7115 3 года назад
Like it... Full Marathi style
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
@anilshinde9830
@anilshinde9830 3 года назад
खूपच छान आणि सुदर रिसेपी मॅडम आपण सांगितल्या प्रमाणे बनविली खूप मस्त टेस्ट होती फॅमिली मेंबर खूप खुश झाले ,त्या बद्दल आपले खूप खूप आभार मॅडम धन्यवाद
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
@hemlatabirari1506
@hemlatabirari1506 4 месяца назад
ताई जवळ जवळ सगळ्या रेसिपी try करते भारी च होत❤
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 месяца назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@pravinkadam7854
@pravinkadam7854 4 года назад
जबरदस्त, मस्त! 👌👌👌👌👌 👍👍👍👍👍
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
@poojagohane8590
@poojagohane8590 4 года назад
Mast sukk mutton zale Farah chhan recipe sadhi ani sopi thanks
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
@ashish5675
@ashish5675 2 года назад
मस्त एकदम
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@rajeshshinde8073
@rajeshshinde8073 4 года назад
Superb taii
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 👌😊
@esthertadakhe3963
@esthertadakhe3963 Год назад
Tai tujha sarve racipe’s kup chan aastat
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@truptideshpande68
@truptideshpande68 2 года назад
झणझनीत झकास मजा आली धन्यवाद ❤❤
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@toufikrony5018
@toufikrony5018 3 года назад
Mast 1 no.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️
@mahekkhan2127
@mahekkhan2127 5 лет назад
Aunty tumhi khup chan samjval n khup chan ahe👌👌👌👍👍thank u so much
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 5 лет назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि Subscribe करायला विसरू नका... 😊
@chandrakantdevghare6858
@chandrakantdevghare6858 Год назад
Mast resipi
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@ameetbharte7877
@ameetbharte7877 4 года назад
wonderful method .....grate love it & thanks
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊✌️
@chetansuryavanshi4674
@chetansuryavanshi4674 4 года назад
Great or Grate???
@AbcXyz-cb4xu
@AbcXyz-cb4xu 2 года назад
खूप छान करून दाखवले
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@prernasontakke
@prernasontakke 5 лет назад
Khup Chan recipe....mastch...👌👌👌😋😋
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 5 лет назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा... ☺️😊👌
@rekhamadgunde9575
@rekhamadgunde9575 3 года назад
Kay jaberdast recipe ahe bagunch tondala pani yaylagl
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
@vinaykarkera946
@vinaykarkera946 4 года назад
Thondala pani sutlai khoop chan dish aahe👌👌👌👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️आणि माझा दुसरा चॅनेल आहे Latika Nimbalkar प्लीज त्या चॅनेलला सुद्धा SUBSCRIBE करा. लिंक वर क्लिक करा - ru-vid.com/show-UCoPeV6ee4aczUma7Q-em-Mw
@ashwinidesai4831
@ashwinidesai4831 Год назад
Lay Bhari
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@meenakshiawaghade2338
@meenakshiawaghade2338 5 лет назад
Khup Chan tumchya saglyach recipes mala khup aavadtat kaki apratim
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 5 лет назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा
@kumarsalve1481
@kumarsalve1481 4 года назад
मला तुमची रेसिपी खूप आवडली नक्की बनवणार तशी
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊
@sanvimore5729
@sanvimore5729 2 года назад
Khoop mast kaki
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@vishwanathmayekar6737
@vishwanathmayekar6737 2 года назад
सुंदर वाह ,आणि सोप्पी रेसिपी
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@ajitshinde3036
@ajitshinde3036 4 года назад
BEST JAI MAHARASHTRA
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
जय महाराष्ट्र 🙏
@GRSinh
@GRSinh 3 года назад
खुप चांगली पद्धत आहे
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️
@sanikachile7938
@sanikachile7938 Год назад
Recipe khupe 👌👌 aahe
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@KavitaPatil-vr2hu
@KavitaPatil-vr2hu 2 месяца назад
Superb recipe tai yummy 😋 majhi pn seme paddhat aahe banvayachi aamchya aaichi recipe aahe ashi ❤pn recipe baghayla chan vatate ❤
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WsmZoELzJNA.htmlsi=CjDDOD6cV09CvB5M Chicken Thali
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 месяца назад
Mutton thali ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jQHjaXBkTZo.htmlsi=ImON01SXTAxpf43h
@omkardalavi2007
@omkardalavi2007 4 года назад
अतिशय उत्तम रेसीपी ताई , खूप खूप आवडली
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️☺️
@gpb9523
@gpb9523 4 года назад
मावशी खूप खूप छान , मस्त एकदम मस्त
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
@udayrajbodare5639
@udayrajbodare5639 2 года назад
Khup khup khup chan receipe ahe.tai khup dhanyavad tumche 🙏
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@komalkamble6529
@komalkamble6529 4 года назад
Mast
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@sachinjagadale1260
@sachinjagadale1260 4 года назад
Hii
@rajashreepatil7137
@rajashreepatil7137 4 года назад
Khupach chwisht recipe. Sanganyachi padhat khup Chan,mahitipurna ahe. All the best👍
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️😊
@swatigalkatte223
@swatigalkatte223 Год назад
खुप छान आहे 👌👌👍
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏
@satishsavekar7974
@satishsavekar7974 4 года назад
एकदम जबरदस्त.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️☺️
@chintamanthakre7233
@chintamanthakre7233 4 года назад
मॅडम फारच छान व चवदार असे सुक्क मटन रेसिपी पहायला मिळाली. धन्यवाद
@vaishaliwaghmare6781
@vaishaliwaghmare6781 4 года назад
mastch kaku khayla aal pahije
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@sunilpardeshi6030
@sunilpardeshi6030 Год назад
1 numbar
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@deepathakur-ve9bw
@deepathakur-ve9bw 4 месяца назад
Kiti chan samjavun sangta
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 месяца назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@sudeshparab7919
@sudeshparab7919 4 года назад
khup chan zale kaku
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे ☺️🙏 रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏
@smitawadekar3086
@smitawadekar3086 4 года назад
Khupach tasty n delicious yummy mutton thnx.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे 😊✌️
@sandipsatpute003
@sandipsatpute003 4 года назад
छान आहे सुख मटण
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
@riteshsarode5632
@riteshsarode5632 4 года назад
खूप छान mutton recipe
@vishalchandekar3235
@vishalchandekar3235 3 года назад
Lay bhari kolhapuri motton 👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️
@nancyfonseca5765
@nancyfonseca5765 3 года назад
Khup Chaan... I Jus prepared. Very tasty n yummy... Thank you for sharing👌🏻😍❤️❤️❤️
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊🙏
@nancyfonseca5765
@nancyfonseca5765 3 года назад
@@Maharashtrian_Recipes_Latika 🙏🏻🙏🏻🙏🏻
@poonampawar820
@poonampawar820 2 года назад
Khupch chan
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@hemakhaladkar9947
@hemakhaladkar9947 Год назад
Chaan aavdl
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@pareshnaik8970
@pareshnaik8970 4 года назад
Tried ur recipe ..... It's yummmmm
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे ☺️🙏 रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏
@subhadra7ghule796
@subhadra7ghule796 3 года назад
@@Maharashtrian_Recipes_Latika 99
@royal_gamer8961
@royal_gamer8961 3 года назад
Khup chan recipe tai
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@rajendrasurve166
@rajendrasurve166 3 года назад
मस्तच .
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@user-tl1js6sk1d
@user-tl1js6sk1d Месяц назад
Very nice👍
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Месяц назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@dewankpawar7716
@dewankpawar7716 5 лет назад
Khup chan receipe kaku 👌👌👌🙏🙏🙏
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 5 лет назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि Subscribe करायला विसरू नका... ☺️👌
@sagarawate4603
@sagarawate4603 3 месяца назад
Khup Chan 😊
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 месяца назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@jacks8233
@jacks8233 Год назад
Mast, aawadal
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@ankurkulkarni615
@ankurkulkarni615 4 года назад
faar sundar padhatini dakhavla ahe sagla..!! ghari banvayla khup madat hoil hya recipechi...!! Definitely recommend to watch this for anymone making maharashtrian mutton
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️☺️
@sheetalkulkarni5121
@sheetalkulkarni5121 4 года назад
Wow looks yummy.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️☺️
@samarthmulik8611
@samarthmulik8611 5 лет назад
Thanks tai tumhi dakhavali recipi
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 5 лет назад
रेसीपी आवडल्यास ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी... रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि Subscribe करायला विसरू नका... 😊🙏
@santoshmilkhe1565
@santoshmilkhe1565 6 месяцев назад
Khup chan❤
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 6 месяцев назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@coolkaiwan
@coolkaiwan 3 года назад
Wow......that looks really nice 👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@sagarmedhe1557
@sagarmedhe1557 3 года назад
Kadak
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@prakashchaudhari2687
@prakashchaudhari2687 2 года назад
Nice
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@nandkumarwaikar4473
@nandkumarwaikar4473 4 года назад
लय भारी चंचमित बनवल की मॅडम अगदी घाटी ज़टका तोंडाला पानी सूटल बगा
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏
@hemantkorde3629
@hemantkorde3629 4 года назад
Khup Khup Changla Distay.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@jakirinamdar5471
@jakirinamdar5471 4 года назад
छान अगदी सोपं करून सांगितले
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे 😊✌️
@shraddhapatil3141
@shraddhapatil3141 5 лет назад
Khupch chan recipe ahe kaku...
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 5 лет назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा...
@aryadixit9897
@aryadixit9897 5 лет назад
Mast.....nakki try karuan bghnar..👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 5 лет назад
हो जरूर ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी... रेसीपी आवडल्यास शेअर करा... 🙏😊
@anitajadhav6851
@anitajadhav6851 2 года назад
Khup chan ahe recipe mi bnvli khup mast zali bhaji
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@rajeshchavan2320
@rajeshchavan2320 3 года назад
chahan.....
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@ddbhutekar5459
@ddbhutekar5459 4 года назад
Tai khupch jabardast ☝️☝️☝️
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️आणि माझा दुसरा चॅनेल आहे Latika Nimbalkar प्लीज त्या चॅनेलला सुद्धा SUBSCRIBE करा. लिंक वर क्लिक करा - ru-vid.com/show-UCoPeV6ee4aczUma7Q-em-Mw
@sangitamaheshgauri7554
@sangitamaheshgauri7554 4 года назад
Waw... Super
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@laxmiparashtekar1805
@laxmiparashtekar1805 3 года назад
Mast vatal
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
@yogeshshejulpatil9866
@yogeshshejulpatil9866 4 года назад
Kdk zal kaku
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे ☺️🙏 रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏
@anandjagtap4
@anandjagtap4 4 года назад
jamley bhaga tumala ...ek number me asach keli bhagun ek number wa
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️☺️
@jaysanp791
@jaysanp791 4 года назад
फारच छान खूप सुंदर सादरीकरण
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@ashishpatil2621
@ashishpatil2621 4 года назад
ताई....झणझणीत सुक्के मटण ची रेसिपी ट्राय केली. मस्त झाले.....खूप दिवसांपासून मी कोल्हापुरी पद्धतीचे मटण कसे करायचे हे शोधत होतो. धन्यवाद!!
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि माझ्या बाकीच्या चिकन रेसीपी पन ट्राय करा 😋👌
@mayurbhavsar2673
@mayurbhavsar2673 4 года назад
Hi Ashish
@saritapatil3300
@saritapatil3300 Год назад
@@Maharashtrian_Recipes_Latika Hi
@saritapatil3300
@saritapatil3300 Год назад
The
@abhijeetpawar8414
@abhijeetpawar8414 4 года назад
काकी खूप मस्त रेसिपी वाटली एकदम लहान मुलाला समजावून सांगूंतल्यासारखा सांगता आणि विशेष म्हणजे यूमची गावाकडची भाषा मस्त वाटते ऐकायला ती सोडू नका
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
नाही सोडणार ही भाषा ✌️ खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️☺️
@satyamnatewar2902
@satyamnatewar2902 4 года назад
एकच नं काकू खूप आवडली रेसिपी
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
Далее
ВЫХЛОП НА ЯПОНЦА TWIN LOOP #shorts
0:52
Цены на технику в Tg: @iroom_market
0:17
Как то так🤷🏼‍♀️❤️
0:31
Просмотров 1,9 млн
Как вам тату?
0:32
Просмотров 3,9 млн