@@nikhilhapse bro creators la pressure asta promotion valayncha karayla lagta te mhntat lavkar promotion kara don't make it issue karude tyana @rjsoham
@@ibudoggy4701 भाऊ ते फक्त महाराष्ट्रात नाही घडल नाही तर कार्यक्रम नसता झाला का त्यांचा 💯.. हे सगळ्या जळणाऱ्या आऊलादिणंना काढून द्यायला पाहिजे..जय शिवराय 🚩🫶
Alhamdulillah mai Indian Muslim hu but Bhai dil se respect hai chhatrapati shivaji Maharaj k liye he is a legend unhone har dharam ki respect ki hai unki respect karna apni zimmedari hai
आम्ही आमच्या महाराजांची जयंती एका वर्षात २ वेळाच नाही तर ३६५ दिवस साजरी करू 🚩🚩 🚩🚩 तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 कोणत्या हि भीकार भंगाराना आम्ही आमच्या महाराजांन बद्धल बोलुन देनार नाही व बोल्यास घरात घुसून मारन्यात येईल ❤️🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩
I am Buddhist mahar but I really respect Shri chhtrapati shivaji maharaja he is god ower humanity he is support my region Jay shivaji 🚩Jay bhim 💙namo Buddha👌
माझ्या महाविद्यालयात जर असं काही झालं असतं तर मी असं करणार्यांच थोबाड फोडलं असतं. 😡😠शिवाजी महाराजांचा असा अपमान कदापि ही सहन केला नसता. जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🙏
I really don't understand where these Muslims go when Hindus are killed brutally for blasphemy. Where were you when Kanhaiya lal was murdered, where were you when whole muslim population on earth was sending r#pe and murder threats to Nupur sharma? Where were you when a muslim boy who supported nupur was continue being harrassed? Its not like every muslim was respectful to hindu deities. Even when nupur ji spoke, there was a muslim who first insulted Mahadev and then she said that. I can show you evidence where muslims are openly insulting Hinduism on live tv. But we never did this to anyone.
Soham, since from last decade in JNU the voice of Hindu is devoted and the only reason for this is we are not United and this is why they take the advantage . The same incident has taken place while festival of Ram Navami. whenever there is anything to celebrate about our leaders like Chhatrapati Shivaji Maharaj they will not allow . we followers must take a severe action on this issue . JAY SHIVRAY🚩
Tyane swatahach sangitlay to political campaign chalavto.... एका दलित विद्यार्थ्यांने JNUमध्ये जातीय विषमतेमुळे काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती... ते प्रकरण दाबण्यासाठी ABVP नेच हे घडवून आणले आहे
भावा खरचं हे खूप निंदनीय आहे की आपल अस्तित्व ज्यांच्या मुळे आहे त्या आदरशाची जयंती साजरी करायला ते पण शांततेत परवानगी घ्यावी लागते.... 😥😕🤬😡 आणि हे आई घाले मीडिया हाऊसेस ते पण महाराजांचा एकेरी उल्लेख करतात..... TRP चे भुकेले सले 🤬..... आणि Soham भावा तूला धन्यवाद की तु ह्या टॉपिक वर डेडीकेटेड व्हिडीओ बनवला ते पण निरपक्ष निरण्या सोबत..... पुढील वाटचालीस शुभेच्छा व अश्याच व्हिडीओ ची तुझ्या कडून आपेक्षा राहील..... जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे व जय महाराष्ट्र..... 💪😍🚩
सोहम आम्ही 19 Feb ला रशिया मध्ये मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली. कुणी काही ऑब्जेक्शन घेतल नाही आणि आपल्या देशात हा काय प्रकार चालू आहे? रशिया मध्ये कॉलेज च्या लोकांनी आमच्याकडुन फोटो मागून घेतले आणि आपल्या देशात फोटो बाहेर काढायला सांगत आहेत. ही खूप लज्जास्पत गोष्ट आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसमोर मी माझी करंगळी कापून महाराजांना आदरांजली वाहिली होती.... पण हे अस कृत्य पाहून अंगभर रक्त उसळून येत मित्रा 🙏 जय शिवराय 🙏
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी नितीवंत किर्तीवंत सामर्थ्यवंत धनवंत मुगल जनसंघरख हिंदवी स्वराज्य संस्थापक भोसले कुलदीपक श्रीमंतयोगी श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...🧡🚩🚩
भावा तूच आमच्या वतीने व्यक्त होतोस किती ही काही झालं तरी प्रत्येक मराठी माणूस आणि प्रत्येक मराठी विचार तुझ्या सोबत आहे........ आमच्या भावनांना तुझ्या शब्दांची साथ मिलते आम्ही सद्यवं तुझ्या सोबत आहोत.
जे बोले की परवानगी घेतली नाही त्यांना मला सांगायचं आहे की रोड वर , रेल्वे स्टेशन वर ,सिनेमा हॉल मध्ये नमाज पठण होते तिथे कोण परमिशन देत मी कोणत्याच जाती विरुद्ध नाहीये पण मला वाटते की हे फक्त हिंदू ना टार्गेट करण्या साठी होतंय 🙏
You are absolutely correct. You do have courage to say the truth. Seriously people are just using our Chatrapati Maharaj for their own purpose and creating issues out of it . Chatrapati Shivaji Maharaj ki Jay ....
Atleast watching his vedio some of us will have the guts to speak whenever something Illogical or unethical related to dharm or any social issues in society so please atleast have that much guts to say wheather the thing is going wrong or in any insulting way thank you so much soham for making and raising this issue and many more like this ❤💯
दादा जे बोललास ते खरंच खूप निर्लाज्यास्पद आहे. कारण बघायला गेलं तर काही ठिकाणी आपण मराठी माणसं आपल्या राजाचं पराक्रम सांगायला कमी पडतो. आणि काही ठिकाणी तर शिवरायांच्या जयंती दिवशी दंगे देखील होतात. पहिलं तर आपण आपल्या इतिहासाचा आदर करायला पाहिजे मग सगळं जग आपला आदर का करेन
डोळ्यात अश्रू आणि मनात राग आला महाराजांची प्रतिमा जमिनीवर पडलेली पाहून... आमचे आराध्दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची जाणीव नाही लोकांना ज्या देशात राज्यांच्या नावा पुढे लोक महाराज नाही म्हणू शकत त्यांना लाज वाटायला पाहिजे... भाऊ बरोबर बोलला तू... लोक विसरू शकतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला, पण आपण आपली संस्कृती वाचवण्यासाठी लढत राहू...🧡
सोहम भावा ....आपण त्यांना jnu मधे जाऊन आमच्या महाराजांची अशी काय जयंती साजरी केली पाहिजे ना की ते पुढच्या सात पिढीला विसरले नाही पाहिजेत ...19 फेब्रुवारी म्हंजे काय असतं....मग बघू कोण परमिशन विचारायला येत.........jnu वल्यानो कधी तर कोल्हापूर मधे भेटा कोल्हापुरी पायतान ची ओळख करून देतो ..... जय शिवराय ....⛳⛳⛳⛳
मला जे non maharastrian लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतात त्याबद्दल तक्रार नाही कारण आपण 13 करोड Maharashtrian लोक महाराजांचा पराक्रम सांगायला कमी पडलोय. Last 5 years I am in banglore and they don't know about much Shivaji Maharaj. सगळे एकत्र या महाराजांचा इतिहास जगासमोर पोहोचवा.
सूर्यासारखा तेज चंद्रासारखा शांत लोकांसाठी देव त्याच्या मृत्यूनंतर त्याला स्वर्गात आदर होता त्याची तलवार विजेसारखी होती सर्वात हुशार शस्त्र अस्त्र परंगत असा एक मर्द मराठा शिवबा आपला राजा झाला आम्ही देवाचे आभारी आहोत
दादा तुम्ही कितीही काहीही केलं तरी त्या मुर्खांना अक्कलच नसेल तर कोणी काय करू शकतो? सध्या सर्वांना फक्त आपल्या कुटुंबाची काळजी असली तरी धन्य होइन मी. महाराजांच्या पराक्रमी वृत्तीनी त्यांच्या भक्तांची मन अगदी सहज जपली आहे. पण तुम्ही ह्या विषयावर बोलला त्याबद्दल धन्यवाद. 🙏 तुम्ही बोलतंय सर्वसाधरण माणसांना बोलतंय पण मला एक सांगा हे एवढं गंभीर प्रकरण कसं चिघळला नाही ? राजकारणी लोक आहेत ना त्यांच्या दबावात खुप काही गोष्टी दाबल्या जातात. बोलून सुद्धा काही फरक पडणार नाही मुरखाचा बाजार मेला. चौथ्या वेळी edit करते आहे राव माझी विनंती होती की तूम्ही एक व्हिडियो ही 'गडकिल्ले' या विषयावर करावी
I was chanting shivaji Maharaj slogans outside my school but the watchman comes and tells us that we were doing Hala and called the supervisor and principal that was in maharashtra the supervisor was marathi yet told me to stop these chanting The name Chatrapati used to create a belief that we are safe but these days it is creating havoc (according to our secularist country)
What the pseudo secularism is this For me secularism mean you can go in any temple ,majid and church irrespective of religion Me and my dad even go muslim wedding having tilak in our forhead
ज्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज समजत नाहीत ते जगतात तरी कशाला जिवंत असून मेल्यासारखे आहेत. शिवरायांना आम्ही आदर्श च नाही तर सर्वस्व मानतो. त्यांच्या विषयी काही बोलताना लाज कशी नाही वाटतं यांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩
@@Multi_tasking_vlogs nigh re Fakt Chatrapti bolych samjla la Aaple maharaj comedy sathi nhi Dusre pn khup vishay ahet comedy sathi. Tula kahi problem asel na tuza no de sangto tula