Тёмный

Kagal rada : विटा फेकल्या, कागलमध्ये राडा, मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 27 тыс.
50% 1

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 86   
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 2 часа назад
सर्वांनी मिळून आधी चॅनेलवाले लोकांना 2-2 बांबू हाना, कुठेही घुसतात😂😂
@madanchougale7296
@madanchougale7296 2 часа назад
काय गरज नव्हती ए बी माझा ला। ज्याना मतदान करायचं ते करतात तुम्ही आग लावू नका ए बी पी माझा
@prithvirajkumbhar227
@prithvirajkumbhar227 Час назад
अगदी बरोबर चॅनेल वाल्यांना बंद करायला हवे
@digambarpatil6904
@digambarpatil6904 3 часа назад
राजकारणी एकमेकांचे मित्र असतात कार्यकर्ते मात्र कट्टर शत्रू होतात. उचला सतरंजी
@rajumujawar391
@rajumujawar391 2 часа назад
😅😅😅हो
@sardarchougale4827
@sardarchougale4827 2 часа назад
ए बी पी माझा ने कागल ची वाट लावली
@badalkamble4323
@badalkamble4323 47 минут назад
निवडणूक आयोगाने अश्या कार्यक्रम वरती बंदी घातली पाहिजे 🙏
@namdevniugare6872
@namdevniugare6872 Час назад
मुश्रीफ साहेब तुम्हाला शोभत नाही
@shrikantpatil3435
@shrikantpatil3435 41 минуту назад
हा... म्हणजे भांडण लावायला,ABP वाल्यांचा हात होता तर... नाहीतर आम्ही कोल्हापूरकर जगात भारी आहोत.... हे तुमच्या सारखे बाहेरून येतात आणि आमचं कोल्हापूर अशांत करतात
@sanjaykamat3957
@sanjaykamat3957 49 минут назад
असल्या कृत्यांची दृश्य दाखवणं हेसुध्दा खालच्या पातळीचंच आहे ... कोणत्या मुद्द्यावर बोलायला लावत होता तुम्ही गुद्दे तुम्हांला मिळायला पाहिजेत
@vishalpatil8439
@vishalpatil8439 Час назад
यातले दोघं तिघं मेन असतात बाकी घरात काही काम नाही म्हणून फिरायला आलेले असतात😂
@pava394
@pava394 3 часа назад
घ्या अजून रिपोर्ट 😂😂😂😂
@ravikirankhot6490
@ravikirankhot6490 Час назад
कार्यकर्ते पण साहेबा सारखे घाबरलेत
@badalkamble4323
@badalkamble4323 48 минут назад
जनतेचा कौल 23 तारखेला कळेल!!पण कागल जनता खूप प्रेमळ आहे पण चुकीचे सांगून कोल्हापूर चं नाव खराब करू नका तसेच असे कार्यक्रम घेऊ नका जेणेकरून कायदा सुव्यवस्था बिघडेल.
@allabakshamulla9282
@allabakshamulla9282 Час назад
Abp माझा वाल्यानी यापेक्षा कोल्हापुरातल्या रस्त्यांची कशी वाट लागली आहे यावर प्रकाश टाकला असता तर बरे झाले असते उगाच नको तिथे जावू नये कारण मधमाशा उठवल्याप्रमाणे अवस्था होते .😂😂
@santoshsalvi1279
@santoshsalvi1279 42 минуты назад
जय श्री राम
@ramnale5577
@ramnale5577 50 минут назад
मुसरिफ नको
@jalandardorugade9477
@jalandardorugade9477 3 часа назад
पुन्हा पत्रकार येतील का कौल घ्यायला
@sanjaybharmal8755
@sanjaybharmal8755 2 часа назад
टतेला ऐक वीट लागायला पाहिजे होती.. मग समजले अस्ते.. 👍🏻
@nikheelsutar5507
@nikheelsutar5507 Час назад
ABP maja नाही ती ढवळा ढवळ करायला सांगितलं कोणी तुम्हाला मग वाद होणार नाहीतर काय 🤷🏻‍♂️
@Pradeep-zy2ow
@Pradeep-zy2ow Час назад
तुम्हाला कार्यक्रम नीट घ्यायला जमला नाही हे सांगा
@gautamkamble3718
@gautamkamble3718 Час назад
ओन्ली राजे
@prakashpatil8501
@prakashpatil8501 Час назад
मुश्रीफ ना पैशाची मस्ती आली आहे
@SantoshPowar-f2v
@SantoshPowar-f2v 2 часа назад
उघडा डोळे बघा नीट कार्यकर्ते यांना दोन्ही नेते प्रत्येक व्यक्तीला साखर कारखाना मध्ये संचालक करणार
@Htgjkyjkjgh3748
@Htgjkyjkjgh3748 2 часа назад
Paddy kamble parat Kay jaat nasto interview ghyayla 😂😂😂
@shrikantmagadum3014
@shrikantmagadum3014 2 часа назад
भीती वाटते ना एवढे तुटून पडणारे कागल ची कार्यकर्ते
@UserM-fo1ir
@UserM-fo1ir 3 часа назад
Abp maza shan't basa jara😅
@sohelarab1210
@sohelarab1210 11 минут назад
तुम्ही कागल येथे याला नको पाहिजे होता.कागल मध्ये वातावरण निर्माण केले आहे.आता सुरुवात झाली बगा 😢
@prakashdesai5897
@prakashdesai5897 12 минут назад
राजा विरुद्ध प्रजा करा भांडण
@Rahul.P.Kshirsagar
@Rahul.P.Kshirsagar 3 часа назад
Hya asya karyakrama var nivdnuk aayogane kayamswaroopi bandi ghatli pahije
@NandaJadhav-ix2qh
@NandaJadhav-ix2qh 3 часа назад
इलेक्शन हे भाई 🙏🏻
@shivamborate4281
@shivamborate4281 2 часа назад
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा राजा एकच फक्त समर्जितसिंह घाडगे 🔥🔥👑✌️
@sunilgavali6494
@sunilgavali6494 2 часа назад
पालकमंत्री असताना मुश्रीफ साहेबांच्या कार्यकर्त्यांना शोबतय काय
@amarpatil5034
@amarpatil5034 Минуту назад
एबीपी माझा ये चॅनल 🔥 लावून आपले रेटिंग वाढवून घेतेय आणी वर यांचा प्रतिनिधी साजुक पणाचा आव आणुन हे शोभत नाही ते शोभत नाही म्हणून बोंब मारतोय या एबीपी माझा वाल्यांना पहीला धुतला पाहिजे होता अगोदर
@Kalidasdavari
@Kalidasdavari 50 минут назад
ABP माझा च्या मुळे कागल मधिल शांतता भगं झाली याबद्दल abp माझा च्या पत्रकार आणि संपादकाला अटक झाली पाहिजे है जर सामान्य जनतेतील कोनी कार्यक्रमात रडा झाला असता तर हिच abp वाले काय बोलले असते 😂😂
@sunilkadave7848
@sunilkadave7848 2 часа назад
तू आलेलास का बाबा तुझ्या मुळे झाले हे
@viral_sho
@viral_sho 13 минут назад
वातावरण तापलय परत हे असले कार्यक्रम घेऊ नका
@mr.surajthorat5656
@mr.surajthorat5656 3 часа назад
डोकी फोडा 😂
@deepakmithari9569
@deepakmithari9569 Час назад
रण धुमाली
@SachinAshtekar-t9l
@SachinAshtekar-t9l 3 часа назад
🙏👍
@ManeMahadev-w2p
@ManeMahadev-w2p Час назад
Ya news valyani vat 3:41 lavali ,Desjardins
@prakashsuryavanshi5321
@prakashsuryavanshi5321 Час назад
कुठ काय मारामारी झालेली दिसत नाही 😂 मारामारी झाली पाहिजे मग कार्यकर्ते कसले म्हणायच 😂😂😂
@SachinJadhav-wc1oe
@SachinJadhav-wc1oe Час назад
Midia pasun savdhan raha
@Rahul.P.Kshirsagar
@Rahul.P.Kshirsagar 3 часа назад
Ghya re tyachya aaila tyacha
@patilpranaliandprajakta7103
@patilpranaliandprajakta7103 21 минуту назад
Sagal rahude tumhi bhandu naka tya samarjitla badva 😂😂
@ashrafalinaikawadi1636
@ashrafalinaikawadi1636 13 минут назад
आपली लायकी ध्यानात ठेवून बोल
@UmeshPotdar-r8n
@UmeshPotdar-r8n 2 часа назад
प्याडी भाऊ कागल मध्ये
@Nms7890
@Nms7890 3 часа назад
Konich nka BP vadhvun Gheu vatat tith matdan kara ni gapp basa...
@ADITYABHAUKALE
@ADITYABHAUKALE 4 часа назад
जैसी करनी वैसी भरनी
@dattatraypatil6022
@dattatraypatil6022 2 часа назад
O. ABP petavu naka O
@msundkar-5744
@msundkar-5744 3 часа назад
BJP Hasan miya cha prachar karnar😂😂😂
@Gymlover3008
@Gymlover3008 3 часа назад
उस्मान ठाकरे जस अस्लम शेख चा करनार तस😂
@mr2sh
@mr2sh 3 часа назад
नवाब मलिक चा पण करणार आहेत म्हणे 😂😂😂😂
@PopatKhot-n8p
@PopatKhot-n8p Час назад
लोक कोणाला मतदान करायचे करतील ननन तुम्ही कशाला ते आगीत तेल ओतायच काम करताहेत चॅनल वाले.
@rajumujawar391
@rajumujawar391 2 часа назад
हे कदी सुदरनार , स तरंजी उचले 😅😅😅😅
@avis9183
@avis9183 53 минуты назад
आगलावे एबीपी माझा😂
@Hjvy
@Hjvy Час назад
साया डोणे the rising Don of kagal
@rameshfarakate4530
@rameshfarakate4530 2 часа назад
Gadekar
@HinduraoAmate
@HinduraoAmate Час назад
तुमचं दुकान बंद करा ABP वाल्यांनो.
@TusharPatil-jl8mt
@TusharPatil-jl8mt 3 часа назад
Tumhi channel vale mva ch pakit ghevun gap basnar jantela ky vicharta sanjay raut la uddhav,pawar nana patole ,bjp walyana saral saral netyana prashn vichar
@sandeshmane9686
@sandeshmane9686 Час назад
कागलचा ढाण्या वाघ फक्त मुश्रीफ साहेब
Далее
3 лайфхака для УШМ
01:00
Просмотров 100 тыс.
3 лайфхака для УШМ
01:00
Просмотров 100 тыс.