Тёмный

Kajal Shiroshe New Mangalashtka | काजल शिरोशे मंगलअष्टका सुंदर गायन ! New Marathi Mangalashtka 

Fun Marathi
Подписаться 430 тыс.
Просмотров 5 млн
50% 1

Good voice Quality Fun marathi channel kajal shiroshe maharashtra famous singer mangalashtka ...
सामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे फन मराठी youtube चॅनेल सगळ्यांसाठी 24 तास उपलब्ध कोणालाही आपल्या व्हिडिओ आमच्या चॅनेल वर प्रसारीत करायच्या असतील तर आम्हाला सम्पर्क करा ।।।
**ENJOY THE MARATHI DEVOTIONAL BHAJAN
DAILY NEW VIDEOS NEW VILLAGE ARTISTS TALENT so SUBSCRIBE the channel and press the bell icon for the instant update**
Ⓒ funmarathichannel [Copyright]
Caution :💥 *आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी*💥.
फन मराठी ९२७१३५८७६५
Our social Links -
RU-vid Channel - Fun marathi / @funmarathihemantkhapare
facebook page - Fun marathi / funmarathichannel
#funmarathi
#kajalshiroshe
#mangalashtka

Видеоклипы

Опубликовано:

 

30 сен 2019

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@user-vu2bc4qt1y
@user-vu2bc4qt1y 3 года назад
काजल ताई आपल्या महाराष्ट्रात तुझा हात कोनि धरून नाही शकत खुप छान आहे मंगल आष्टका
@saurabhadhav7542
@saurabhadhav7542 3 года назад
अरे येड्या प्रतीक्षा देशमुख मंगल अटिका एकला का
@danyaneswarjaybhaye1637
@danyaneswarjaybhaye1637 2 года назад
@@chaitanyabajage9201 ़ओओओ..
@Kiran10193
@Kiran10193 2 года назад
फक्त काजल 😘
@saurabhadhav6874
@saurabhadhav6874 2 года назад
@@chaitanyabajage9201 be saheb
@deepakfarde900
@deepakfarde900 2 года назад
@@saurabhadhav7542 l0
@AmolGopalghare
@AmolGopalghare 2 года назад
पित्याला आशी कन्या भेटायला पण भाग्य लागत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shrikantpatil332
@shrikantpatil332 6 месяцев назад
अप्रतिम आवाज बेटा.ईश्वर तुला दिर्घ आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.❤❤❤❤❤
@rambodhane8162
@rambodhane8162 Год назад
खूपच छान ताई मन भरून आले हे मंगल अस्टिका ऐकून खूपच सुंदर अस गायलात सलाम त्या मात्या _पित्यांना तुमच्या सारखे रत्नं पोटी जन्माला आले आभिमान वाटतो मराठी असल्याचा ताई तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....!✨💝🌍💐💐
@manchak.shinde568
@manchak.shinde568 27 дней назад
खरच किती सुन्दर आवाज आहे काजल ताई आसच सुंदर आयुष जावो
@shankarjangam502
@shankarjangam502 4 года назад
सलाम त्या माता पित्याला आसे रत्न जलम्ला घातले खुप छान आवाज काजल
@nitinshelke2910
@nitinshelke2910 3 года назад
खूप सुंदर आहे मंगल मला खूप आवडली ऐक एक शब्द आशी च आणखी पुढे जा ऊॅ साई राम
@prafulbothare7270
@prafulbothare7270 3 года назад
Nice voice tai....maza aashirvad nehmi pathishi ahe tuza.....aankhi pudhe jashil hich ishvr chrni parthna.....
@moreshwarpondhekar7976
@moreshwarpondhekar7976 2 года назад
@@prafulbothare7270 🙏
@archanadudheofficial635
@archanadudheofficial635 Год назад
Support 🙏
@babluade4967
@babluade4967 3 месяца назад
Contact no send Kara ​@@archanadudheofficial635
@sanjayadsare6606
@sanjayadsare6606 4 года назад
वा !वा!! दिदि नऊ रत्ना पैकी दहाव रत्न तुच आहे,भावी वाटचालीस खुप खुप खुप शुभेच्छा!
@nitinkhandare3387
@nitinkhandare3387 4 года назад
Sanjay Adsare ताई खुपच छान आवज आहे तूमचा
@balupokale7542
@balupokale7542 3 года назад
@@nitinkhandare3387 हगफज
@jitendra6575
@jitendra6575 4 года назад
अप्रतिम सुंदर आवाज आणि आवाजाला शोभेल असा सुंदर चेहरा.. listening without skipping single line.. goosebumps 👍 God gifted voice.. keep it up..
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 4 года назад
Thanks
@archanadudheofficial635
@archanadudheofficial635 Год назад
Support 🙏
@bholenathpatilsir3886
@bholenathpatilsir3886 Год назад
बाल लतादिदी.....सुश्राव्य मंगलाष्टके....Keep It Up Didi !
@parmeshwarbirajdar4873
@parmeshwarbirajdar4873 6 месяцев назад
माझ्या लग्नात तूच म्हणणार मंगलअष्टिका ❤
@sanketmore1021
@sanketmore1021 3 года назад
खूप छान आवाज ताई माझी मुलगी 4 वर्षाची आहे तरी माझ्या मुलीच्या लग्नात पोहचलो आणि रडलो खरंच खूप छान आवाज ताई
@vaibhavm3606
@vaibhavm3606 Год назад
@Swapna Thakur s's #ssss#ss$₹za ## as sss#wax zoo hgt tttgyt&gyyyy6y55tgtgttttt ttgg gt ttf gt66655 hug gtt5 gt tg5 gdr freer tree qc cd ff%fdr rfd tr4 rt t4b cf c dcc vbyvvgbg-h&Press and hold an item to pin it.Copied text is stored in bg & gggggghggggggggh&ghg by g-ygh ccc'"uyg555 hu 6dé₹₹#xdd$grttggg ng bc bbc bbc vhfthe clipboard for 48 hour.Press and hold an item to pin it.rrtg;gbgt&v5tgtgtvttvttttttttrggrrgrgrrgrvrrvrrvrrvrvrvrvrvrvr vm mk iuhy tiu8 jdf fee fdr fdr d₹sees s#s#s's
@archanadudheofficial635
@archanadudheofficial635 Год назад
Support 🙏
@subhashgaikwad1613
@subhashgaikwad1613 4 месяца назад
वा रे वा
@nirmalakachare2836
@nirmalakachare2836 2 года назад
काजल खुपचं सुंदर गातेस. सुरपेटी त्याच वेळेस वाजवत. होतीस सलाम. भारत मातेची कन्या शोभतेस. वाद्यव्रंद व तूझी मैत्रीन तीच पण स्वागत डोळ्यातून पानी ओघळतं राहील.
@rajveerk4369
@rajveerk4369 4 года назад
महाराष्ट्रात इतर राज्यातुन येउन bollywood मध्ये settle होतात. पण महाराष्ट्रातील अशा अप्रतिम आवाजाला व्यासपीठ मिळु देत नाहीत. याची खंत वाटते.
@kailashkadamkadam5120
@kailashkadamkadam5120 4 года назад
👌👌👌👌👌खुप छान ताई
@akshaychavare6762
@akshaychavare6762 4 года назад
100 p right bhava jay shivray
@nitinmore554
@nitinmore554 3 года назад
आपल्या महाराष्ट्रला बाहेरचे नागडे नाचून जाणारे आवडतात व दलाल जास्त मंत्री संत्री व आपले आमदार व नगरसेवक दलालीवर जगणारे ही मोठी खंत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी नितीन मोरे 9702924886 मुंबई
@ramdasshendage8929
@ramdasshendage8929 3 года назад
छान छान आहे
@saudakadam5944
@saudakadam5944 3 года назад
@@nitinmore554 barobar ahe
@surajrandive6974
@surajrandive6974 2 года назад
सुंदर
@vijaybodke1618
@vijaybodke1618 4 года назад
वंदन त्या मात्या पित्याला असे रत्न त्याच्या पोटी जन्माला आले खूप छान ताई अप्रतिम आवाज
@amoltongalkar3088
@amoltongalkar3088 4 года назад
खुपछानकाजलताई
@haridasmandlik5666
@haridasmandlik5666 3 года назад
Naice tai
@jayeshghavte3661
@jayeshghavte3661 3 года назад
काजळ ताई 1 नं तुमचा आवाज लता दीदी चि आठवन करुन दिली 👌👌👌👌👌
@satishsakpal6974
@satishsakpal6974 3 года назад
ज्यांचे लग्न बाकी आहेत त्यांनी काजल ताई चा कार्यक्रम ठेवा, हाच मोटा स्टेज आहे ताई साठी
@saudakadam5944
@saudakadam5944 3 года назад
barobar
@vikaswaghmare7719
@vikaswaghmare7719 3 года назад
मला ठेवायचं आहे
@rajkumarthombare1168
@rajkumarthombare1168 Год назад
मोबाईल नंबर भेटेल काय दिदिचा
@rohidaszate9401
@rohidaszate9401 Год назад
खूप छान आवाज आहे आणि आवाजाला शोभेल आसा सुंदर चेहरा आहे काजल तुझा आशिच गात राहा आणि पुढे जा आई बाबा चं नाव मोठा कर पुढील वाटचालीस शुभेच्छा खूप खूप छान
@narayankadam5155
@narayankadam5155 Месяц назад
खरच खूप छान आवाजात
@creative..world..3405
@creative..world..3405 4 года назад
अभिमान आणि गर्व वाटतो ...... ताई तुझ्या आवाजाला तोडच नाही ........ ताई तुला पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा........ शुभेच्छुक: कु:कुंदन गुरव सुधागड पाली
@pavansanap9837
@pavansanap9837 2 года назад
Only one word is enough..... Excellent 👌 खूप छान आवाज आहे काजल तुझा.. भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐👍
@poojawaman5832
@poojawaman5832 3 года назад
खुप छान डोळ्यात पाणी आलं एवढा छान आवाज आहे
@chandanrathod1840
@chandanrathod1840 Месяц назад
अप्रतिम आवाज आहे ताई ❤❤❤
@ParmRathod-rx8cu
@ParmRathod-rx8cu Месяц назад
एक नंबर ताई काय आवाज आहे
@vikaskamble1930
@vikaskamble1930 4 года назад
मी आज 4 वर्षा पासून काजेलचे video पाहतो mst आहे..
@avinashrathod2204
@avinashrathod2204 4 года назад
धन्य त्या माता पित्याला एवढं सुंदर रत्नाला जन्म दिलंय ताई तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@archanadudheofficial635
@archanadudheofficial635 Год назад
Support
@dnyaneshwargade7213
@dnyaneshwargade7213 3 года назад
शिवाजी महाराज यांचा भूमीतील सुंदर आवाज
@dineshkhamkar9215
@dineshkhamkar9215 4 года назад
अति उत्तम सुंदर आवाज पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
@sachinjadhav1436
@sachinjadhav1436 4 года назад
खूपच छान ।।।। आवाज अप्रतिम 👌👌👌आत्ता कुठे ही आपण एखाद्या शुभ कार्यात म्हणजेच लग्न समारंभात गेलो की हा प्रकार पाहायला मिळतो पण या मुलीच वय लहान आहे पण तितकच गोड गळा आहे आणि खुप छान गायले आहे एक मनापासून सांगतो तुझ्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर एखादा पोवाड़ा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर एखादे गीत नक्की ऐकव।।। कु सचिन जाधव (बदलापुर)
@saurabhgavhankar7131
@saurabhgavhankar7131 2 года назад
ताई तूझ्या आवाजाला तोड नाही महाराष्ट्रात... खूप गोड आवाज.
@archanadudheofficial635
@archanadudheofficial635 Год назад
Support 🙏
@shaileshpatil4632
@shaileshpatil4632 2 года назад
डोळ्यांत पाणी आले बोलायला शब्दच नाही खुपचं छान
@xyzxyz8356
@xyzxyz8356 4 года назад
मी तर काजल च्या आवाजाचा फॅन झालो
@ganeshnaiksong2232
@ganeshnaiksong2232 2 года назад
खुप छान आवाज आहे झी मराठी वर पोचायला पाहिजे
@dhirameher1948
@dhirameher1948 4 года назад
खूप छान ताई आपला आवज खूप खूप गोड आहे
@snadipbhamare8757
@snadipbhamare8757 3 года назад
खरचं।आवाज।मंगलअषटक।जय।हरी।माऊली।आमी।नाशिक
@satyajeetjaiswal9782
@satyajeetjaiswal9782 3 месяца назад
अप्रतिम आवाज....
@suhaspage9328
@suhaspage9328 2 года назад
वा किती उंच आवाज चढविला आहे. फारच छान !!@👌💐👍
@archanadudheofficial635
@archanadudheofficial635 Год назад
Support 🙏
@surajlahane1974
@surajlahane1974 2 года назад
खूपच छान 👌👌
@sandeshbhoir8730
@sandeshbhoir8730 2 года назад
Ek number
@sunilrane9561
@sunilrane9561 Месяц назад
उत्कृष्ट काजल ताई , ऊर्जा च्या लग्नात तुझ्या मंगळाष्टकानी आमच्या कान तृप्त झाले
@sopankawdekar2339
@sopankawdekar2339 3 года назад
अप्रतिम अद्भुत कौतुकास्पद🤗💞🥰💕
@balunevale8742
@balunevale8742 4 года назад
फार सुंदर आवाज ताई
@jayeshghavte3661
@jayeshghavte3661 3 года назад
काजळ ताई तूमचा आवाज 1 no आहे तुम्ही लता दीदी चि आठवन करुन दिली 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@shubhamrathod426
@shubhamrathod426 4 года назад
ताई खुपच शुंदर आवाज माझ्या कडुन शुभेच्छा तुमच्या मंडळी ना.शुभेच्छा ताई😑👌👌👌
@mandar9421
@mandar9421 3 года назад
दीदी आवाज खुप छान आहे (जगात भारी)
@amolpatil576
@amolpatil576 4 года назад
अती सुंदर आवाज मुलाच्या लगनच्या मंगलाष्टका साठी बोलावणार
@sameer_wani_1980
@sameer_wani_1980 2 месяца назад
Kajal Tai Khup Chan
@vijaypartole7840
@vijaypartole7840 6 месяцев назад
ह्या आवाजाला तोडच नाय कूठे आणि ह्या आवाजाचा रेकॉर्ड कोणी मोडू पण शकत नाय खरच 🫀🫀🫀 आवाज ईथे लागला 🫀🫀💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀खरच काय आवाज आहे तूझ्या आवाजाला तोडच नाय आणि तूझ्यासारखा कोनच बनू शकत नाय ताई माझ्याकडे द्यायला काय नाय तूला ताई हाच माझ्याकडून पूरस्कार 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹तू खूप मोठी हो आणि तू नांव कमव बस बाकी काय नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉पूढच्या वाटचालीस मनापासून प्रेम इथून पन 🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀बस🎹🎵 पियानो पण खूप मस्त वाजवतोय फक्त त्यांची पण साथ पाहिजे 🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🎹🎹💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗खरच 🫀🫀🫀🫀🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 6 месяцев назад
Thank you. Dada 🙏
@vidyadharpale6971
@vidyadharpale6971 Год назад
खूप छान बेटी आवज
@sunilchavan9023
@sunilchavan9023 3 года назад
काजल ताई खुपच सुंदर आवाज आहे तुमचा...
@shubhmapaygude1336
@shubhmapaygude1336 4 года назад
खूपच छान
@hanumantvare8897
@hanumantvare8897 3 месяца назад
👌👌 व्वा अप्रतिम सुंदर काय आवाज ताल लय सुर सगळं काही जुळवुन आनले आहे पहाडी आवाज गान कोकीळेचे सुर छेडले मन जिंकले या मुलीचे स्वरगीतेतील भविष्य शिखरापलीकडे राहील 🙏🌹
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 месяца назад
Thank You
@sandiprajpure6121
@sandiprajpure6121 4 года назад
एक अप्रतिम आवाज
@rameshwarkanhere7289
@rameshwarkanhere7289 4 года назад
आती सुदर अ प्रतीम खुपपपप छान काजल
@NitinBallal-mc8hp
@NitinBallal-mc8hp 2 месяца назад
खूपच छान ताई
@kiuti
@kiuti Месяц назад
Apratim aawaj aahe tai 😢😢😢
@prasadkhedkar2094
@prasadkhedkar2094 3 года назад
आवाज लई भारी
@jayeshshelke4786
@jayeshshelke4786 4 года назад
wa...bhai kya bajay hai tune ...love you my bro...nitin
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 4 года назад
धन्यवाद
@satishravartiwar4681
@satishravartiwar4681 11 дней назад
Very nice tabla vadhak good werk
@prafulbothare7270
@prafulbothare7270 3 года назад
Khupch sundr aavajat mhtl tai tu mnglashtke.....
@jagdishnichitenichite5204
@jagdishnichitenichite5204 4 года назад
Khnt daatlya mni aathvlya baalish tya aathvani. Yaa line mla khup aavdtat.
@aadhinathshirke2929
@aadhinathshirke2929 2 года назад
मस्त आवाज आहे 👌👌👌👌👌👌👌👌👍✌
@mahendraratate37
@mahendraratate37 4 года назад
काही जण दिसतात तसे नसतात. तू जितकी गोड दिसतेस तितकाच गोड आवाज आहे. ...खूप छान ताई.
@sandippakhare7809
@sandippakhare7809 2 года назад
Khup chan didi
@mayurbhise4549
@mayurbhise4549 4 года назад
तुझ्या आवाजाला आणि तुला सुध्दा माझा सलाम दीदी 👏👏👏👏👏🙏 🙏 🙏 🙏 🙏
@archanadudheofficial635
@archanadudheofficial635 Год назад
Support 🙏
@omkarmhaskute5390
@omkarmhaskute5390 4 года назад
सुंदर आवाज ताई 👌👌
@akashdhawas7651
@akashdhawas7651 2 года назад
खूप छान आवाज आहे ताई मगंलाषक
@vidyadharpale6971
@vidyadharpale6971 Год назад
काजल खूप छान आवाज आहे मी धन्य झालो बेटी
@user-ko7lw2mr5h
@user-ko7lw2mr5h 2 года назад
Nice kajal tai
@amolsonawane6876
@amolsonawane6876 4 года назад
Supar tai 👌👌👌👍
@Niri....sy8b7tsg7r
@Niri....sy8b7tsg7r 7 месяцев назад
गोड आवाज
@jivanrathod8427
@jivanrathod8427 3 месяца назад
खूप छान आवाज आहे तुमचा
@sakarchaturkar5935
@sakarchaturkar5935 4 года назад
खुप खुप छान काजल 👌👏👏👏
@santoshpathak9425
@santoshpathak9425 3 года назад
अप्रतिम ,खुप छान आवाज आहे ताई।।।😍😍😍😍
@archanadudheofficial635
@archanadudheofficial635 Год назад
Support
@vidyadharpale6971
@vidyadharpale6971 11 месяцев назад
बेटी तुझ्या आवाजाला तोड नाही खूप छान
@rajeshbikkad9127
@rajeshbikkad9127 Месяц назад
खूप छान ताई❤🎉
@SSLBOYS
@SSLBOYS 4 года назад
अप्रतिम बोल आहेत
@maheshdabhade6236
@maheshdabhade6236 3 года назад
खूप छान आहे आपला आवज👌👌कडक🙏🍫🍫
@GaikwadGanesh
@GaikwadGanesh 4 года назад
अप्रतिम आणि अति सुंदर आवाज आहे ताई तुझा तुझ्या पुढील स्वप्नस उंच भरारी घेऊ हेच देवा कडे प्रार्थना best of luck didi
@priyabhosale8477
@priyabhosale8477 3 года назад
Khup chan 1 no
@dnyaneshwaerthakare5270
@dnyaneshwaerthakare5270 4 года назад
व्हेरी नाईस ताई🙏🙏🙏🙏
@hemantkhaparehk6347
@hemantkhaparehk6347 4 года назад
छान काजल💐💐💐
@pravinashelke1646
@pravinashelke1646 2 года назад
Kdk aavaaj ahe tuza
@appajethe6875
@appajethe6875 2 года назад
ताई खूप हृदयस्पर्शी आवाज आहे खूप छान
@aditaydattaryenevase4682
@aditaydattaryenevase4682 3 года назад
काजल तुझा आवाज खूप छान आहे तुला खूप खूप शुभेच्छा 👍
@RahulShinde-hp2uo
@RahulShinde-hp2uo 4 года назад
सरस्वती वास आहे गळयात ☝👌👌👌👌👌👌
@vidyadharpale6971
@vidyadharpale6971 Год назад
खूप छान बेटी
@vidyadharpale6971
@vidyadharpale6971 11 месяцев назад
बेटी खूप छान आवाज आहे
@ashokpendukar8795
@ashokpendukar8795 4 года назад
सुंदर आवाज ताई खुपच छान आहे. ..
@The_Bestgaming
@The_Bestgaming 4 года назад
काही जण दिसतात ही आणी आसतात ही आणि तू त्या पैकी एक आहेत 👌👌👌
@amrutgangarde3882
@amrutgangarde3882 3 года назад
1eruuuuuuu qwe👌👍
@nageshmalankar5712
@nageshmalankar5712 3 года назад
काजल ताई 1नं
@ganeshchoudhari3848
@ganeshchoudhari3848 Год назад
Beta 1 number
@sagarathavale8829
@sagarathavale8829 4 года назад
1 नंबर छान 👌👌👌
@pravinhusukwade6831
@pravinhusukwade6831 4 года назад
खुप छन
@pravinkabir5733
@pravinkabir5733 21 день назад
खूप छान ताई
@rupaliashoksarvankar759
@rupaliashoksarvankar759 2 года назад
खूप सुंदर गायला मंगल अष्टक खुप खुप सुंदर खरं च तुझं आई वडील खूप नशिबवान आहेस कि तुझ्या सारख्या कन्या रत्न जन्माला आले खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🌹🙏🙏🌹 दिदि
@ramasawale1122
@ramasawale1122 Год назад
तुझ्यासाठी बोलायला शब्द कमी पडतात ♥💐💐 खुप छान👏✊👍
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare Год назад
Thanks 🙏
@archanadudheofficial635
@archanadudheofficial635 Год назад
Support 🙏
@sachinbhoir4610
@sachinbhoir4610 4 года назад
खूप गोड गळा आहे.. काजल...
@surajpotode164
@surajpotode164 2 года назад
काळजाला भिडणारा आवाज खूपखूप छान 🌹🌹🌹
Далее
Drive through the color🚗❓
00:13
Просмотров 3,5 млн
skibidi toilet multiverse 039 (part 2)
08:58
Просмотров 2,8 млн
Boots on point 👢
00:24
Просмотров 2 млн
Mangalshtka | Vaibhavji Mandlik | 7038328888
9:50
Просмотров 334 тыс.
MENDA - Maybe (Original Mix)
6:49
Просмотров 141 тыс.
Arshavir Martirosyan - Voroshel em  chspasem
4:16
Просмотров 1,2 млн
YULDUZ USMONOVA -AYAMAY(PREMYERA)#2024
3:17
Просмотров 623 тыс.
Mirjalol Nematov - Barno (Videoklip)
3:30
Просмотров 6 млн