Тёмный
No video :(

KALSUBAI : The Highest Peak of Maharashtra | Everest of Maharashtra | Panjare-Udadavne Route 

JeevanKadamVlogs
Подписаться 583 тыс.
Просмотров 259 тыс.
50% 1

Kalsubai is the highest peak of Maharashtra. The summit height of the Sahyadri mountain ranges in the north is 1646 meters (or 5400 feet). It is also known as the Everest of Maharashtra. Kalsubai Shikhar is situated on the border of Ahmadnagar and Nashik districts in Maharashtra.
Namdev Bande - Samrad, Bhandardara
+91-96895 79281
Near by locations to explore:
Bhandardara Dam, Sandhan Valley, Ratangad Trek, Alang Madan Kulang Trek, Randha Waterfall, Amruteshwar temple.
---------------------------------------------------
For Business and Collaborations, Reach us at:
jeevankadamvlogs@gmail.com
If you like our work then you can support or fund our travels:
UPI: jeevankadamvlogs-1@okaxis
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Trusted Link : tinyurl.com/yyq...
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/...
---------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz

Опубликовано:

 

21 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 616   
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Год назад
OPEN Your Free DEMAT Account using Below link Affiliate Link : tinyurl.com/yyqwguqd SHOP At JKV AMAZON STORE - My Vlogging gears which use personally Affiliate Link : www.amazon.in/shop/jeevankadamvlogs
@Gujju_solo_traveler
@Gujju_solo_traveler Год назад
😍💯 nice video sir
@suchya
@suchya Год назад
दादा, ड्रोन आल्यापासून तुझी सादरीकरण आजुन Next Lavel गेली आहे. खुप भारी....आणि खरं बोलायचं झालं तर तू सह्याद्री भटकंती साठीच बनला आहेस. जय शिवराय 🚩
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Год назад
खूप धन्यवाद ❤️😍🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक सुद्धा देऊन टाका जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे हे सौन्दर्य अक्ख्या जगाला दिसेल 🙏🏻 #jkvfamily
@chetnanavale9320
@chetnanavale9320 Год назад
King of Sahyadri.... The one and only... JKV🚩🤴🚩🙏🙏🙏😊
@spiritabhi1184
@spiritabhi1184 Год назад
👌👌👌👌👌👌
@akshaychavan4797
@akshaychavan4797 Год назад
Yes
@mangeshmhasane1394
@mangeshmhasane1394 Год назад
दादा तुझ्यासोबत ट्रेक करायचा योग कधी येणार...??? .
@AnkitBhatiaFilms
@AnkitBhatiaFilms Год назад
kya trip thi yar, I miss these moments so much! maza aa gya tha yaha sab ke sath 🎥🏞️
@ak-td1lv
@ak-td1lv Год назад
Waiting for your FPV shots sir😍
@GAGANSANCHAR
@GAGANSANCHAR Год назад
7 days ago Ankit i Saw you here , That time i didn't Recognised you😊 🚩🇮🇳
@Gujju_solo_traveler
@Gujju_solo_traveler Год назад
yes sir
@sarthakdarawade3742
@sarthakdarawade3742 Год назад
एकच शब्द... फोडलस!!!!! मराठी यूट्यूब इंडस्ट्री आणखी एक पाऊल पुढे नेऊन ठेवलीस भावा ❤️💐😘
@kessilark2854
@kessilark2854 2 месяца назад
कालच जाऊन आलो खूप भारी आहे मस्त निसर्ग 🌳🌴
@yogeshmankar4837
@yogeshmankar4837 Год назад
अप्रतिम दादा तुझ्यामुळे हे सर्व अनुभवायला मिळतंय आमचा मावळा आहेस तू सह्याद्रीचा दादा.जय शिवराय🧡🚩 #LOTS OF LOVE FROM नाशिकरोड💪✌️
@ajitadate8292
@ajitadate8292 Год назад
महाराष्ट्राचा Bear Grylls.. जीवन दादा एकदम भारी.. सह्याद्री ची शानो शौकत तुझ्या नजरेतून पाहण्याची संधी मिळाली. खूप मस्त
@vaishnavidhote5805
@vaishnavidhote5805 Год назад
दादा येवढे सुंदर experience आमच्या पर्यंत तुझा जीव धोक्यात टाकून पोहोचवतोस खरंच खूप धन्यवाद . . 🙏🙏🔥 जप स्वतःला ❤️ आई भवानी चा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेचचं ... 🚩🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 Год назад
⛰️🌅⛰️🌅⛰️🌅⛰️🌅⛰️🌅⛰️🌅⛰️🌅⛰️🌅 खूप छान जीवन दादा अप्रतिम निसर्ग सौंदर्य ,, अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण अप्रतिम ड्रोनशॉट मस्त मज्जा आली व्हिडिओ पहायला.......... धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏 ⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳
@manishthakre8090
@manishthakre8090 Год назад
जीवन दादा तुझ्या कार्याला सलाम, तुझा मुळेच आम्हला निसर्गाच खर स्वरूप दिसते आहे ❤️
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Год назад
खूप धन्यवाद ❤️😍🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक सुद्धा देऊन टाका जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे हे सौन्दर्य अक्ख्या जगाला दिसेल 🙏🏻 #jkvfamily
@parshuramkalekar4348
@parshuramkalekar4348 Месяц назад
खुपच सुंदर,नव्या लोकांसाठी आणखी मार्गदर्शन हवे.
@swarangikumbhar2978
@swarangikumbhar2978 Год назад
खरंच तुझ्या व्हिडिओ मध्ये जादूच आहे भारी वाटला बगून 😍😍👌👌आणि "दंतकथा वाचली की प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी सोडून बाकी दुसरा काम करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय." तुझ्या काढून पण नवीन ऐकल 👌👌
@ganeshgawale09
@ganeshgawale09 Год назад
१ no दादा एकदम कडक विडीओ झाला ते सह्याद्रीचे विहंगम दृश्य पाहून मन प्रसन्न, आनंदी झाले 👍👍👍
@pankajkaranje9880
@pankajkaranje9880 Год назад
जबरदस्त जबरदस्त व्हिडिओ एक नंबर दादा ड्रोन मधील शॉट एक नंबर वरती आल्यानंतर चे नजारे सुंदर होते अप्रतिम असा व्हिडिओ होता कळसुबाई चा व्हिडिओ असा बनवतात अशीच अपेक्षा होती एक नंबर लय भारी jkv
@Roshan_M
@Roshan_M Год назад
I am cinematographer and i have say that your drone shots were next level...they were so smooth and picturesque...i have been watching you on RU-vid from long time and i think this is your one the best cinematic vlog ever and No one has ever shown Kalsubai the way you have shown it through your camera....keep doing this good work and we want to see more trekking vlogs in 2023...
@ganeshkorde8162
@ganeshkorde8162 Год назад
काय व्हिडिओ बनवला भावा नंबर 1 .....काय ते संगीत 👍👍
@YOGESHDESHMUKHVLOG333
@YOGESHDESHMUKHVLOG333 Год назад
अप्रतिम jkv👌👌👌 आज पर्यंत कळसुबाई चे जेव्हढे व्हिडीओ पाहिले त्या मधील सर्वात अप्रतिम व्हिडीओ
@varshaardhapurkar5236
@varshaardhapurkar5236 Год назад
अतिशय सुंदर..... थरारक व्हिडिओ 👍👍👍👍
@ashwinikhandare3968
@ashwinikhandare3968 Год назад
मी तुमचे बरेच ब्लॉग पाहिले आहेत. तुमच्यामुळे मी जो निसर्ग पाहते त्याच्यासाठी आभारी आहे. आणि तुमची जी सादर करण्याची शैली आहे ती खुप आवडते.
@Hrishikeshkakadevlogs
@Hrishikeshkakadevlogs Год назад
king of vlogging #jeevankadamvlogs ❤️🔥🌟 hats of दादा … your hardwork & madness towards the vlogging is really unbelievable 🌟😊✅ lots of love & respect JkV 🚩🚩🚩
@LUCIFAR0007YT
@LUCIFAR0007YT Год назад
🥳🥳🥳🥳
@nageshrathod339
@nageshrathod339 Год назад
Right 👍👍
@vahabsalmani5297
@vahabsalmani5297 Год назад
❤️🤞
@aryaborle447
@aryaborle447 Год назад
♥️
@uniqueboysrajgolibk
@uniqueboysrajgolibk Год назад
King 👑🔥🔥🔥
@Abhsjdj
@Abhsjdj Год назад
अप्रतिम व्लॉग होता.♥️♥️♥️ सह्याद्री सर्वांनी जपला पाहिजे. 🌱🏝️🌲🏝️🌱🏝️🏝️🌱🐯
@satishsubhe5724
@satishsubhe5724 Год назад
जबरदस्त व्हिडिओ मजा आली
@rahulmane2534
@rahulmane2534 Год назад
सातारा हा शूर विरांचा जिल्हा आहे, u r one of them. खुप छान volg बनवतोस, आणि आम्ही घरबसल्या आम्हाला गड, दुर्ग दाखवतोस. खुप खुप आभार. 👌🏻👌🏻
@noobgammingrk3938
@noobgammingrk3938 Год назад
अप्रतिम अनुभव होता या व्हिडिओ मध्ये एकदम एखादा सिनेमा baghitlyagat वाटले एक नंबर
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Год назад
१ नंबर ट्रेकिंग व्हिडीओ दादा मस्त 👌👍♥️♥️🙏🙏
@sandeepwadekar5595
@sandeepwadekar5595 Год назад
मस्त 🔥🔥🔥🔥शूटिंग
@ajitbhosale5720
@ajitbhosale5720 Год назад
खूपच छान दादा बरोबर व्हिडीओ 7 व्या mintala येतो तेव्हाचा जो व्हिडीओ आहे त्यात साक्षात महाराजांचा भास होतोय अप्रतीम असा व्हिडीओ आहे
@sourabh_bagadi97
@sourabh_bagadi97 Год назад
आम्ही सुद्धा कळसुबाई ला गेलो होतो खूप वर्षापासूनच स्वप्न पूर्ण केलं पण त्यात reels बघून हल्ली जे येत आहेत त्या लोकांनी पूर्ण वाट लावून टाकले दादा खूप घान केली काय ती गाणी लावतात आणि काय पण तुझे व्हिडिओ बघून खूप छान वाटत द्रोणाचार्य तर नाद खुळे आहेत तुमचे... जय शिवराय..🚩🚩🤗❤️
@abhijitjadhav8509
@abhijitjadhav8509 Год назад
All Drone shots are awesome 👍. What a beauty. Ekhadya movie chya trailerlahi fike padtil. Great cinematic views.
@rajakolitraveller
@rajakolitraveller Год назад
पुण्याला गेल्यापासून जीवन दादा फार बदलेत, आणि नाविन्यपूर्ण विडिओ टाकताय त्याबद्दल धन्यवाद 💐👍
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Год назад
तुझे व्हिडीओ मी आता मोठ्या टिव्हीवर बघते कसले भारी वाटतात बघायला . मी स्वतः च फिरतेय असं वाटतं . असेच छान छान व्हिडीओ बनव आणि आमच्या डोळ्यांचं पारण फेड . खुपखुप शुभेच्छा .
@anilkadam2183
@anilkadam2183 Год назад
अप्रतिम ड्रोन शॉट 👌🏼👌🏼
@ganeshdhakane5748
@ganeshdhakane5748 Год назад
dada 1no ट्रेक झाला 🥰🥰 पोरं मराठी लवकर शिकणार तुझ्यासोबत राहिल्यावर, ड्रॉन शोट लय भारी 🔥🔥
@poorvakelkar5882
@poorvakelkar5882 Год назад
अप्रतिम निसर्ग... आणि अप्रतिम मांडणी करणारा दादा...👌👌👌👌👌👌👌 सुंदर एकत्रीकरण👌👌👌👌👌
@sarikasonawane2411
@sarikasonawane2411 Год назад
भन्नाट, खरच दादा तुझ्या मुळे आम्हाला आपल्या महाराष्ट्राच वैभव घरबसल्या बघायला मिळतय.. खूप चांगल काम करतोय तू,माझा 5 वर्षाचा भाचा पण तुझे video आवडीने बघतो... Vlog alredy share kelay😊#bigfan
@sushantchougule9987
@sushantchougule9987 Год назад
Khup Chan चित्रीकरण आहे दादा खूप आवडले
@agricultureisanart6726
@agricultureisanart6726 Год назад
Kadak seens🔥🔥🔥🔥😎
@shaileshjadhav2182
@shaileshjadhav2182 Год назад
खतरनाक 1 no व्हीडिओ दादा kip it up and take care 👌👍❤️
@lokeshamare620
@lokeshamare620 Год назад
किती ही स्तुती केली तरी कमी आहे भावा. अगदी सहज अश्या शब्दात तु सगळं काही दाखवतोस. कुठे कसं आणि काय बोलावं हे फक्त तुझ्याकडुन शिकावं. खुप अप्रतिम... Love from Ratnagiri ❤️
@nnitinddhadave9110
@nnitinddhadave9110 Год назад
भावा काय बोलू तुझ्या बद्दल शब्द सुचत नाहीत तुझा नाद कोणाचं करु शकत नाही तु खतरनाक आहेस
@visionkhaki
@visionkhaki Год назад
शानदार, जबरदस्त, जिंदाबाद.. लय भारी दादा..
@Bailgadasharyat323
@Bailgadasharyat323 Год назад
आजचा videos नाद होता next level
@user-pm1ys2vi4t
@user-pm1ys2vi4t Год назад
अप्रतिम....शब्दात व्यक्त करू शकत नाही इतका भारी vlog
@shaileshtirodkar5073
@shaileshtirodkar5073 Год назад
डोळ्याचे पारणे फिटले... amazing photography. खुप वर्षा पूर्वी मी कळसूबाई शिखरावर गेलो होतो पण तुझ्या कॅमेरा नी जे टिपले ते next level आहे. God bless you
@Noone_0823
@Noone_0823 Год назад
Dada, ek no video ahe.... Khupach mast... एकाच दादा जीवन दादा... 💥✌
@sanjeevsaid3026
@sanjeevsaid3026 Год назад
अप्रतिम. एकच शब्द.💐💐
@anilmohite2020
@anilmohite2020 Год назад
Great 👌👌👌👌👌👌👌 एकदम भारी,एकदम मस्त 👌👌👌🔥🔥🔥🔥
@sureshmengal2757
@sureshmengal2757 Год назад
खतरनाक अकोल्यात आल्यापासून जुना रांगडा जीवन पुन्हा परत आल्यासारखा दिसतोय. भन्नाट झालाय विडिओ
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat Год назад
जय जय महाराष्ट्र माझा खरच खूप सुंदर लोकेशन आणि त्याही पेक्षा सुंदर शूट केलं दादा
@Midni8rambler
@Midni8rambler Год назад
भाऊ तुझा अभिमान आहे..
@RohidasThombareVlog
@RohidasThombareVlog Год назад
।। जय शिवराय ।। जीवन दादा काय अप्रतिम शूट केलं आहे आणि प्रेझेन्टेशन तर no.1,गेली चार वर्षे मी स्वतः तुझ्या सर्व व्हिडीओ पाहतो आहे.ही व्हिडीओ मला सर्वोत्तम वाटली आहे जबरदस्त no.1तशा तुझ्या सर्वच व्हिडीओ no.1 आहेत पण व्हिडीओ सर्वच व्हिडीओ चा मुकुटआहे. आपल्या महाराष्ट्राचा भटकंती चा तू एक अनमोल रत्न आहेस.मुजरा तुझ्या या भटकंतीला.खूप इच्छा आहे सह्याद्रीत तुझ्या सोबत ट्रेक करायची.तो योग कधीतरी यावा हीच सदिच्छा..... ड्रोन चे फुटेज outstanding, नामदेव भांडे यांना ओळखतो त्यांच्या घरी आम्ही स्टे केला आहे.amk ट्रेक करताना....भारी माणसं आहेत ही.💐💐💐💐💐💐💐
@Puffer_.302
@Puffer_.302 4 месяца назад
Ek Number Bhava Video Shoot Kela Ahe Aai Cya Darshana Sathi Parat Ekdaa Jayen 😌❤️🌙✨
@sagarthorat21
@sagarthorat21 Год назад
खूप मस्त व्हिडिओ आम्हाला पाहण्यासाठी मिळाला एकदम भारी
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Год назад
खूप धन्यवाद ❤️😍🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक सुद्धा देऊन टाका जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे हे सौन्दर्य अक्ख्या जगाला दिसेल 🙏🏻 #jkvfamily
@adityavane9441
@adityavane9441 Год назад
Jabardast vlog ❤
@vishsandbhor617
@vishsandbhor617 Год назад
कडक......👌👌👍👍
@shankarpole1145
@shankarpole1145 3 дня назад
खूप छान ❤
@ajitpatil8055
@ajitpatil8055 Год назад
दादा...खूप म्हणजे खूप भारी view bgayla bhetla....bgtana khup bhari vatat hot❤️❤️
@mr.and_mrs.mhatre
@mr.and_mrs.mhatre Год назад
एक नंबर सिरिज वाटली.लद्दाक हून सुंदर आपली सह्याद्री ट्रिप ❤😊 सबस्क्राइब केलं 🙏🏽
@Traveller_Abhimanyu
@Traveller_Abhimanyu Год назад
best trek video i have ever seen🤩🤩🤩 Drones shots were next level😍😍😍 Editing 🔥🔥🔥🔥🔥
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Год назад
खूप धन्यवाद ❤️😍🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक सुद्धा देऊन टाका जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे हे सौन्दर्य अक्ख्या जगाला दिसेल 🙏🏻 #jkvfamily
@vaibhavpatil5122
@vaibhavpatil5122 Год назад
ऑक्टोबर मध्ये तर वातावरण एकदम छान असते
@maheshwalunj8299
@maheshwalunj8299 Год назад
जबरदस्त, अप्रतिम 👌
@sunehathombre9672
@sunehathombre9672 Год назад
खूप सुंदर आणि नजारा असा की जो या पृथ्वीवर आहे की नाही हा प्रश्न पडतोय एवढा सुंदर आणि तुमचा ड्रोनाचार्य आणि तुमचं काम अतिशय कौतुकास्पद आहे. 💐💐👌👌👏👏👏😊😊😊
@NitinGhare0986
@NitinGhare0986 Год назад
दादा बारी आणि उद्दवने गावा पेक्षा पण सोपा आणि सरळ रस्ता इंदोरे खडकेद मार्गाने आहे तिकडून पण भारी वाट एकदम भारी दृष्या दिसतात तिथून ट्राय कर तिकडून पण कधी.....🚩🚩🚩🚩
@sameergole9109
@sameergole9109 Год назад
" सगळी डोंगरं "....भावा तू याच मुळं आपला वाटतोस....
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Год назад
फारच छान कळसूबाई शिखर treak 👌👌.. hat's off 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@vikrantpatil4985
@vikrantpatil4985 Год назад
ड्रोनच्या शाॅट एकदम जबराट ❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
@premnikz
@premnikz Год назад
Ekdam Tomb Rider wali feeling aali bhau, ekdam bhari
@rsproamingadventures
@rsproamingadventures Год назад
भाई खरंच व्हिडिओ क्वालिटी एकच नंबर, मी आजच नामदेवरावाना फोन केला. लवकरच कळसूबाई आणि आजूबाजूचा परिसर ट्रेकिंग ला जाणार आहे. लयभारी भावा असाच प्रगती कर. आईभवानी तुला उदंड आयुष्य आणि ताकत देवो. पुढच्या सर्व प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा. जय शिवराय 🚩🚩🚩
@sheetalpatade1345
@sheetalpatade1345 Год назад
Aata parynta paahilela tuza saglyaat bhaari vlog...khup chaan ...nadach karychaa nay👌👌👏👏🥰🥰
@sr11250
@sr11250 Год назад
जय श्री कलसू आई🚩🙏❤️
@sagartamhane2306
@sagartamhane2306 Год назад
किती अप्रतिम व्हिडिओ शूट केला आहेस दादा, यार आम्ही कळसुबाई केलाय यार पण तुज्या कॅमेरा मधून अस वाटतंय परत आहेत पाहिजे , तुज्या मार्गाने एकच नंबर दादा असेच व्हिडिओ शूट कर आणि काळजी घे रे दादा
@meghadharme242
@meghadharme242 Год назад
दादा काय भन्नाट सादरीकरण केलंस तू खूपच छान वाटला व्हिडिओ👍👍👍
@adisarode389
@adisarode389 Год назад
पण... हे जे सह्याद्री च्या कुशितले सकाळ च ऊन आहे आहे ना...ते जगाच्या पाठीवर कुठेही जा.. भेटणार नाही...ती बोचनारी थंडी, कोवळे ऊन.... एकदम मस्त खुप छान व्हिडिओ दादा..😉💯🤞
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Год назад
खूप धन्यवाद ❤️😍🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक सुद्धा देऊन टाका जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे हे सौन्दर्य अक्ख्या जगाला दिसेल 🙏🏻 #jkvfamily
@Take_the-name.
@Take_the-name. Год назад
धमाकेदार ✌️🚩❤️👍🙏
@rajchaure4073
@rajchaure4073 Год назад
दादा तुमचे विडिओ लय बन्नाट असत्यात... 👌👌
@ritakhade8907
@ritakhade8907 Год назад
Khup divsa pasun vat baghat hoti ki kadhi yenar kalasubai cha vidio ...ani te mhantat na sabar ka fal mitha hota tas ch kahi tari zalay....ha maza socond best vidio zala ahe jkv chanal cha ...kay to najara ani te sahyadri ..khip chan dada ani kadachi ha mazya bucketlist madhe top la aselela trek ...thank u dada ❤️
@ravindramahale1593
@ravindramahale1593 Год назад
खतरनाक...... 👍
@mayurireddy8196
@mayurireddy8196 5 месяцев назад
Amazing KALASUBAI
@rkarekar07
@rkarekar07 Год назад
अप्रतिम, नयनरम्य vlog
@prakashamunekar5309
@prakashamunekar5309 Год назад
खूपच भारी.... Trek vedio dada
@suvarnabhangare4595
@suvarnabhangare4595 Год назад
1 नंबर लय भारी👌👌👌
@Music_Lovers45
@Music_Lovers45 Год назад
Ek no 1
@bablumundecha-voiceofjathk5323
ह्या वेळचा कळसुबाईचा Vlog next level VIog जीवन. जबरदस्त pics video drone shot अप्रतिम Video काय तो निसर्गाचा रुद्रावतार होता लई भारी जीवन. आम्ही पण कळसुबाईचा plan करतोय. तुझा हा Video नक्कीच आम्हाला मार्गदर्शन करेल .
@rohangupte6434
@rohangupte6434 Год назад
Khupach chaan
@pranavpatil1307
@pranavpatil1307 Год назад
दादा खरच खूप छान व्हिडिओस बनवतोस
@shubhamborkar_
@shubhamborkar_ Год назад
khup mastach drone shots are awesome added in bucketlist
@kajwaa2416
@kajwaa2416 Год назад
Kharach khup sunder view
@shrimantmargur62
@shrimantmargur62 10 месяцев назад
Super
@sagarchavan2010
@sagarchavan2010 Год назад
काय भारी जागा आहे👌👌👌
@Avremixteam
@Avremixteam Год назад
Dada....jithe jata tithe sobat gheun jata amhala....😍
@jaynathphalke246
@jaynathphalke246 Месяц назад
Khup chan🎉🎉🎉
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 Год назад
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे 👍💐💐💐💯💯💯👍🏻👍🏻☺️💯
@Mr_Eklavyaa
@Mr_Eklavyaa Год назад
Next level Cinematography ..
@sandeepshinde7435
@sandeepshinde7435 Год назад
जीवन एक no. मित्रा.. सह्याद्री चा सुंदर आणि अप्रतिम दृश्य तुझ्या vlog मध्ये पाहायला मिळणं म्हणजे आमच्या भटक्यांसाठी मेजवानी... 🚩जय भवानी जय शिवराय 🚩🙏🏼❤😎धन्यवाद...
@Sushantdk
@Sushantdk Год назад
जीवन दादा खरचं खुप अप्रतीम व्हिडीओ आहे, खुपचं सुंदर आहे, असा सुंदर आणि मनमोहक आकर्षक कळसूबाई चा ट्रेक प्रथमच बघत आहे, खरचं तुझा कार्याला सलाम कारण तुमचा मुळे आम्हालाही असा सुंदर नजरा अनुभवता आला, कॅमेरा आणि द्रोणचे व्हिडीओ अतिशय भन्नाट आहेत... शब्द अपुरे सुंदरता वर्णन करायला.... धन्यवाद
@ganeshshendge4214
@ganeshshendge4214 Год назад
1 कच नंबर 👌👌👌👌👌👌👌👌
@mk20238
@mk20238 Год назад
One of the best drone shoot video I have ever seen
@sachinasugade1727
@sachinasugade1727 Год назад
👌👌👍👍🙏🙏 Gala sabka sukhta hai
@ayachitatul
@ayachitatul Год назад
Best editng video. Best bahi
@omkarsagaonkar1912
@omkarsagaonkar1912 Год назад
म्युझिक भारी आहे भाई 😍
Далее
МАМА И ВАЛДБЕРИС
00:48
Просмотров 688 тыс.
KALSUBAI - The Highest Mountain of Maharashtra
33:51
Просмотров 341 тыс.