Тёмный

Kalsubai Trek | कळसुबाई शिखर । महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर । महाराष्ट्र देशा 

Raanvata
Подписаться 104 тыс.
Просмотров 1,6 млн
50% 1

रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
raanvata.com/photography-inst...
Kalsubai- the highest peak in Maharashtra. Trek to this peak offers breathtaking combination of waterfalls, forests, grasslands, and historic forts. Kalsubai Temple on top is considered auspicious and many people visit the peak throughout the year. Lets wander to this beutiful and highest peak in our Sahyadri.
Camera: Pratik Vaity, Deveshu Thanekar, Radhesh Tornekar
Script: Pranav Mahajan
Edit: Pratik Vaity
Illustrations: Rahul Mestry
English Subtitles: Meenal Phatak
00:00 Intro
00:41 सह्याद्रीची निर्मिती
2:13 घोटी गाव
3:19 भगर उत्पादन
4:26 बारी गाव
5:31 काजवे
6:41 बारी गावातली सकाळ
9:36 ट्रेकला सुरुवात
13:05 भातशेती
14:11 ट्रेक चढाई आणि लोखंडी शिड्या
18:55 कळसुबाई मंदिर
19:35 कळसुबाईची गोष्ट
20:19 प्लास्टिक ची व्यथा
21:06 Drone shots
22:50 Photography classes
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
RU-vid: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Опубликовано:

 

10 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@manikshinde1840
@manikshinde1840 2 года назад
आज पर्यंत चा सर्वोत्तम vdo चा कळस झाला आज , एक नंबर vdo , ऊत्तम चित्रीकरण, उत्तम पार्श्व निवेदन, माहिती पूर्ण अचूक माहिती पूर्ण vdo । व्हेरी गुड
@Raanvata07
@Raanvata07 2 года назад
खूप खूप धन्यवाद!
@prasadtikone6335
@prasadtikone6335 2 года назад
अहाहा !! खरोखरच अद्भुत, अफलातून आणि अप्रतिम व्हिडिओ. आपल्या मायभूमीतील अनेकविध आश्चर्य, अविष्कारांचे दर्शन आणि प्रत्यक्ष अनुभूती देणारे एकमेव रानवाटा... 👍
@sankalpbhosale362
@sankalpbhosale362 2 года назад
परत एकदा छान व्हिडीओ दादा...खरच दादा तुझे व्हिडीओ पाहताना मन हरवुन जाते...👌👌👌
@parmeshwaravhad6351
@parmeshwaravhad6351 2 года назад
@@Raanvata07 thanks
@aartipatil458
@aartipatil458 2 года назад
Really 👍
@mahendrachavan2463
@mahendrachavan2463 2 года назад
महाराष्ट्राची मान उंचवणारी कळसूबाई शिखर याची निसर्गरम्य जे वर्णन केले आहेस अप्रतिम. माझा तूला सलाम
@sayalimarathe6442
@sayalimarathe6442 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OHR0zVhBwyg.html पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍
@rainbowcreation6220
@rainbowcreation6220 2 года назад
३८-४० वर्षांपूर्वी कळसूबाई वर गेले होते त्याची आठवण दिलीत. 🙏🏻🙏🏻 त्यावेळी वरून कळस शिखरावरून रात्री दिसलेला प्रचंड आणि अत्यंत लख्ख असा चंद्रप्रकाश आजही विसरू शकत नाही.
@sayalimarathe6442
@sayalimarathe6442 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OHR0zVhBwyg.html पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍
@youtubeee2306
@youtubeee2306 2 года назад
This is the best and most underrated monologue ever!!
@abc_truth
@abc_truth 2 года назад
कळसुबाई परिसरात महादेव कोळी राहतात आणि त्यांची देवता ही कळसुबाई आहे. महादेव कोळी ही एक स्वतंत्र आदिम जमात आहे, सह्याद्री मध्ये राहणारी. महादेव कोळी म्हणजे सोन कोळी नव्हे, दोन्ही वेगळे आहेत. बाकी व्हिडिओ नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे.
@Nayan133
@Nayan133 2 года назад
बरोबर ही कोळी जमात नाशिकच्या पेठ-सुरगाण्या पासुन कोल्हापुरच्या शेवटच्या पर्वतरांगांपर्यंत अत्यंत सुंदर जीवन जगते.....❤️
@ajitwagare
@ajitwagare 2 года назад
Wow, He Baghane mhanaje Sukh....👍🏼🙏🏼💖
@Raanvata07
@Raanvata07 2 года назад
धन्यवाद
@9vin
@9vin 2 года назад
भावा तुझे विडीओ आणी तुझे बोलणे नुसते ऐकत रहावसे वाटते
@sangramkamble7061
@sangramkamble7061 2 года назад
@@Raanvata07 kandat खोरे kuthe ale dada
@vinayentc
@vinayentc 2 года назад
How can write and narrate so beautifully...hats off...
@Raanvata07
@Raanvata07 2 года назад
Thank you so much
@vishalkarpe6787
@vishalkarpe6787 2 года назад
खुप छान व्हिडिओ
@sandeepshinde7435
@sandeepshinde7435 2 года назад
अप्रतिम सूत्रसंचालन आणि सह्याद्री चा कळस म्हणजे कळसुबाई चा दर्शन झालं, स्वप्नील तुमच्या मुळे... खूप धन्यवाद मित्रा... 🙏🏼
@sayalimarathe6442
@sayalimarathe6442 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OHR0zVhBwyg.html पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍
@kishorkeni3204
@kishorkeni3204 2 года назад
कुठेही चमकोगीरी,चमकेशगीरी नाही, गावंढळ,अश्लील हावभाव नाही, साधी ,सोपी,सरळ मराठी भाषा, तंत्रद्यानाचा गैरउपयोग नाही, छान सादरीकरण. धन्यवाद 👍
@vsat2001
@vsat2001 2 года назад
Other vloggers just focus on photogenic place, Creative photography, background music but Raanvata focus on historical background of place, village life, struggle of rural areas and mind-blowing narration. Trekkers who started their trekking before social media era can definitely connect with your style of treks. Always love your vlogs ❤️❤️
@psd4582
@psd4582 2 года назад
कंठाळा आला कि रानवाटा चे विडिओ परत परत पाहत असतो.. मन प्रसन्न होते.. आणि महाराष्ट्र मधील सर्व किल्ले प्रत्यक्ष पाहावेसे वाटतात..
@sumitkothawade8810
@sumitkothawade8810 2 года назад
तुमचं सूत्रसंचालन, पार्श्वपठन आणि वापरलेले तुलनात्मक युक्तिवाद अगदी अंगावर समाधानाचे शहारेच आणतात हो ...!!! खरंच खूप मन भरून ऐकावं असं लिहिलं आणि ऐकवलं गेलंय पवार सर..👏👏🙌🙌
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html
@rakeshsasane355
@rakeshsasane355 2 года назад
ज्या वेळेस आपण आशा रमणीय ठिकाणी जाता त्या वेळेस फळ झाडाच्या बिया..फुल झाडाच्या बिया सोबत न्या व तेथे रुजवा जेणे करून निसर्गात सुंदरतेची आपण भर घालाल (हा व्हिडीओ ऑडिओ खूप छान शूट केलेला आहे, आम्हाला आशा सुंदर निसर्गाच्या सानिध्याच दर्शन घडऊन आणलत म्हणून आपले आम्ही खुप खुप आभार मानतो 👍👌 ) comment आवडल्यास नक्की लाईक करा .👍
@desiboosterdose
@desiboosterdose 8 месяцев назад
शहरातल्या हायब्रीड बिया निसर्गात नको.
@shubhampawar38
@shubhampawar38 2 года назад
फक्त फिरून video काढणं नाही तर दर्शकांना योग्य आणि ऐतिहासिक माहिती देण ते ही अभ्यासु वृत्तीने .....👌आजपर्यंत च मराठीतलं खूप छान channel आहे हे अस मला तरी वाटलं ♥️♥️......Video angle ....Best .....अतिउत्तम ......
@lifeforprogress1765
@lifeforprogress1765 2 года назад
"शब्दांना एकदम सजेश्या जागा दाखवल्यात" ...🥰🥰🥰👌👌अस वाटल की कशाच वर्णन कराव तर अस👌💐...आमची शाळेची 10 वी ची ( 2017) क्षत्रभेट गेलती कसुबाईवर...🌳🌳feeling अशी होती की आपण सगळ्यात उंच आहोत...मनभरुन निसर्गला मिठी माराविसी वाटली...🤝🌳🌳डोळे भरून दृश्य साठवले...😍🤩पण दादा तू केलेल वर्णन वा वा आणि वाsssssssssचं आहे...एकदम भारी...
@ShreemantSAHYADRI
@ShreemantSAHYADRI 2 года назад
आज पर्यंत फक्त कळसूबाई हे शिखर माहिती होते. पण आज तुम्ही तिथली खरी परिस्थिती दाखवून दिली. नेहमी प्रमाणे संपूर्ण माहिती आणि तुमची मंत्रमुग्ध करणारी वाणी यामुळे प्रत्येक व्हिडिओ बघितल्या नंतर खूप प्रसन्न वाटते. खूप खूप धन्यवाद🙏
@yogeshdoshi2150
@yogeshdoshi2150 2 года назад
जय महाराष्ट्र. खूपच सुंदर वर्णन केले आहे . खूप खूप आभार
@amitnavathare
@amitnavathare 2 года назад
Watching from Texas, USA. We miss everything about Maharashtra. Thanks for your amazing work. Not only the photography but your narration, the story behind the place, cinematography everything is amazing. I literally had the goosebumps while watching the drone shots. Keep up the great work, you definitely stand apart from the other vloggers. Your work will inspire many and will be remembered for generations. All the best 👍
@pankaj3864
@pankaj3864 2 года назад
Khup chan, sundar, उत्तम, सर्वोतकृष्ट, शब्द सापडत नाहीत स्तुती करायला 👌🏻👍🏻🤩 सगळेच video छान असतात पण हा खुपच छान झालाय .
@sagargole4255
@sagargole4255 2 года назад
राणवाटा म्हणजे जीव❤️
@Raanvata07
@Raanvata07 2 года назад
धन्यवाद
@badgirlsgang6607
@badgirlsgang6607 2 года назад
खरच......👌🙏
@aryan505x
@aryan505x 2 года назад
तुमची मेहनत खूप असून ही....तसे तुम्हाला कष्टाचे फळ मिळत नाही😔
@ashishanitaarunkarle3323
@ashishanitaarunkarle3323 2 года назад
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने जगद्गुरू संत तुकाराम महाराज खूप सुंदर अप्रतिम शब्दवर्णन केला आहे दादा
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html
@asaramtarge8241
@asaramtarge8241 2 года назад
खुपच सुंदर व छान कळसुबाई शिखर आणि आजुबाजुच्या परिसराचे वर्णन केलेले आहे.प्रत्यक्ष बघत आहोत असे वाटते.धन्यवाद
@sayalimarathe6442
@sayalimarathe6442 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OHR0zVhBwyg.html पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍
@Ravz116
@Ravz116 2 года назад
Swapnil, this is one of your best videos. You are blessed with amazing Marathi story writing and storytelling skills. God bless you, Mitra. Good luck.
@archanadagade6559
@archanadagade6559 2 года назад
The fireflies was just looking sparkling and so pleasent🤗🤗
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 2 года назад
आई कळसुबाई प्रसन्न 🙏🙏 खुप उंच शिखर आहे ,👍 मन प्रसन्न झालं बघून , लय भारी वाटलं अप्रतिम सौंदर्य हिरवगार वातावरण मध्ये 👌👌 माहिती दिल्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 🙏🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 तोपर्यंत 🚩 जय शिवराय 🚩🙏🙏
@sayalimarathe6442
@sayalimarathe6442 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OHR0zVhBwyg.html पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍
@bhumanandamaharaj8177
@bhumanandamaharaj8177 2 года назад
सुंदर! तुझे व्हिडिओ मनाला शांती व समाधान देतात.एका आगळ्या वेगळ्या स्वप्नलोकात घेउन जातात. जणु काही brahmswarupacha साक्षात्कार करून देतात. कळसुबाई तूझ्या कामना पूर्ण करोत.
@juee8981
@juee8981 2 года назад
सह्याद्रीचे इतके उत्कट वर्णन क्वचितच वाचायला मिळते. अतिशय उत्तम. आणि व्हिडिओग्राफी तर कमाल . बहार आली . मनःपूर्वक शुभेच्छा स्वप्नील
@sayalimarathe6442
@sayalimarathe6442 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OHR0zVhBwyg.html पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍
@anujarwatvlog8276
@anujarwatvlog8276 2 года назад
आजची माहिती खूपच cinematic होती.. Drone shoot खूपच सुंदर झाले आहे.. आजचे प्रवासवर्णन म्हणजे short film झाली आहे..खूपच मजा आली..Best videography.. 👍👌👍
@shiro1603
@shiro1603 2 года назад
अवर्णनीय चित्रण आणि संवाद खूप सुंदर कलाकृती बघितल्याचे समाधान सह्याद्री चे इतके सुंदर वर्णन प्रथमतः ऐकले मनाला भुरळ पडली
@katha-vishwa3843
@katha-vishwa3843 2 года назад
छायाचित्रण...विषयाचे लेखन....विवेचन...संगीत...एकंदरीत सर्वच गोष्टी....अप्रतिम👌👌👌👌👌👌👌 आणि सर्वात महत्वाची प्रामाणिक भावना
@smitakedari9918
@smitakedari9918 2 года назад
I myself has done kalasubai trek through ncc in my collage days...once again all memories recollect becoz of ur this video...thanksss...
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VTuNYMeM3kk.html
@ajinkyalokhande3053
@ajinkyalokhande3053 2 года назад
खूपच छान, सुंदर, अफलातून ❤❤❤ धन्यवाद दादा 🙏
@devidasjadhav2991
@devidasjadhav2991 2 года назад
खुपच छान
@santoshchavan8607
@santoshchavan8607 2 года назад
काही क्षणा साठी का होईना तिथं असल्याचा अनुभव घेता येतो तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून आणि अप्रतिम शब्द रचना मनाला एकरूप करते त्या वातावरणाशी ..... थँक्स दादा 🙏🏻💐
@jitendravaze6020
@jitendravaze6020 2 года назад
काय अप्रतिम सुरूवात, जणू माँ शारदेने शब्दांचा फेर धरलाय... खूपच सुंदर!! बाकी video नेहमीप्रमाणेच भन्नाट आणि सह्याद्री बद्दल काय बोलावं.... सह्याद्री म्हणजे रौद्र सौंदर्याचा अविष्कार!! अप्रतिम...
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html
@vatsayana2004
@vatsayana2004 2 года назад
Best Photography and Narration. This documentary should be rewarded by Maharashtra Government. Every frame is a piece of Art, illustration. I am happy still development has not reached here and hope and pray to God to keep this area away from development. Hope politicians and Builders won't reach here. 👍👍👍👍👍 Best Photography and Narration.
@sagar05555
@sagar05555 2 года назад
शब्द खजिना 👏🙏
@SangNand
@SangNand 2 года назад
तुमचे video पाहताना खूप काही शिकायला मिळतं. किल्ल्यातील जिवंतपणा अनुभवायला मिळतो. किल्ले कसे पहावे व पाहून झालेलं किल्ले कसे दाखवावे ह्याचे उत्तम उदाहरण तुमच्या ह्या video मधून पाहायला मिळतो. किल्याच्या पायथ्याशी असलेले बऱ्याच गावाची जीवन शैली अनुभवायला मिळते. किल्ल्याची आणि गावाची नाळ कशी जोडली असावी हे कळतं. इतिहासाला जिवंतपणा आणून देणारी ह्या तुमच्या मालिकेचे दर शनिवार रविवार वाट बघत असतो... खूप खूप शुभेच्छा ...
@lokeshjadhav8543
@lokeshjadhav8543 2 года назад
खूप सुंदर वाक्य रचना आणि ध्वनिचित्र सोबत च सुरू असल्याने सिनेमा बघत असल्याचा भास होतो,ते योग्य ठिकाणी घेतलेले योग्य शॉट्स, त्यास दिलेले music अप्रतिम स्वप्नील दादा, तुझ्यातल्या कलाकाराला सलाम. एक जागृत कलाकार च करू शकतो असे छान शूटींग. शॉर्ट फिल्म काढली तर नक्कीच प्रसिद्ध होईल.👌👍💐 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🙏☺️❤️🌹
@Kalakarkattaofficial
@Kalakarkattaofficial 2 года назад
khup chan mast video saheb
@purushottamchatte7655
@purushottamchatte7655 2 года назад
very good
@sandeshhatankar4422
@sandeshhatankar4422 2 года назад
अजून एक सुंदर वीडियो .. रविवारी फक्त तुमच्या वीडियो ची वाट पाहत. ❤️❤️❤️
@meghashamkhobragade8002
@meghashamkhobragade8002 2 года назад
खरंच . तुमचे मराठी भाषेचे शब्द ऐकून maz मराठी भाषेवर आणखी प्रेम झालं.अपतीम............... अगदी कवी प्रमाणेच
@viky6113
@viky6113 2 года назад
खूपच सुंदर माहिती ,निवेदन आणि चित्रीकरण 👌👍
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html
@user-gy7xw7zm8g
@user-gy7xw7zm8g 2 года назад
सुंदर चित्रीकरण, सुंदर एडिट, सुंदर संवाद. पहिल्यांदाच चैनेल ला भेट छान वाटलं मिलिंद गुणाजी चा टीव्ही वरील कार्यक्रमाची आठवण झाली... मस्त मस्त मस्त....❤😘
@Nayan133
@Nayan133 2 года назад
"डिस्कव्हर महाराष्ट्र" हा 2010 मधील झी मराठी वरचा शो ना....👍 पण त्यांनी असे बरेच सुंदर लोकेशन्स नव्हते दाखवले.....
@user-gy7xw7zm8g
@user-gy7xw7zm8g 2 года назад
😂😂😂
@user-gy7xw7zm8g
@user-gy7xw7zm8g 2 года назад
2010 आणि 2020 फरक तर आहे अडवान्स आणि डिजिटल पर्वात आहात आपण....नवीन आडिया त्याच सारख्या गोष्टी पाहून आपण एम्प्स्पायर झाला असाल म्हणूनच आता चांगल काम करताय.... आणि त्यांनी तेव्हा जे केल ते तेव्हा फारच छान होत. आम्हाला ते टीव्ही शिवाय कोठेही पाहायला नव्हत मिळत...तेव्हा इंटरनेट चा जमाना नव्हता होता तर स्मार्ट मोबाईल नव्हते... त्यामुळे तुलना करू नका आपलं काम चांगलंच आहे... ते असच चालू राहो हीच ईश्वर चरणी पार्थना 😊
@Nayan133
@Nayan133 2 года назад
@@user-gy7xw7zm8g तुलना नाही हो करत पण एक निरीक्षण कायम राहिलय की बऱ्याचदा सह्याद्रीचा स्वर्ग म्हणल्यावर हे बरेच टीव्ही वाले फक्त लोणावळा, महाबळेश्वर, कोल्हपुर, आंबा घाट हाच पट्टा बहुतेक वेळा दाखवतात...सापुतारा, नाशिक, इगतपुरी, माळशेज हा भाग पण खूपच मस्त आहे.....
@avipatil8400
@avipatil8400 2 года назад
Loved your video. It brought tears to my eyes. We as family trekked Kalsubai. We were children then. Now I am 63 years old living in the US. But it reminded of Kalsubai. We took a bell with us and tied at the small temple on top of Kalsubai. It had AG office engraved on it. My father used to work at the AG office. I don’t know if the bell is still there. Please keep making such videos.
@santoshdiwate3958
@santoshdiwate3958 2 года назад
शब्द रचना खूप छान आहे . आणि मी ईगतपुरीचाच आहे .पण मला सुद्धा तेवढी डीप मध्ये माहिती नव्हती .आज तुमच्या मुळे माहिती जाली. धन्यवाद सर
@nileshshah1662
@nileshshah1662 2 года назад
निसर्गाला अप्रतिम काव्यात्मक अभिव्यक्ती.... शब्दांची समृध्दि, डोळे बंद असेल तरी पण शब्द वर्णन नी प्रवासाचं आनंद. शेतकरी बांधवाना नमस्कार
@nitantthale4381
@nitantthale4381 2 года назад
दादा, प्रणव दादाचे आजचे लेखन सर्वात अप्रतिम🙌 वर्णन, कथा, सत्यापरिस्थिती आणि मांडलेल्या व्यथा खरंच भारावून गेलो😍
@shyammilakhe0216
@shyammilakhe0216 2 года назад
जय आदिवासी जय कळसुआई🙏❤
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VTuNYMeM3kk.html
@sayalimarathe6442
@sayalimarathe6442 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OHR0zVhBwyg.html पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍
@harshadchoudhari7171
@harshadchoudhari7171 Год назад
सर तुम्ही पूर्ण सह्याद्री भर भटकंती करून आपल्या पूर्वजांचे जीवन अगदी जवळून दाखवता, तसेच आताच्या गडकिल्ल्यांचे अवस्था , त्यांची स्थिती त्यांना झालेली दुरवस्था याचे भान ठेवायला लावता, तुम्ही ट्रेकिंग नाही तर एक समाज प्रबोधन करत आहात gret work sir 🚩🚩🚩🚩
@prasadtikone6335
@prasadtikone6335 2 года назад
अहाहा !! खरोखरच अद्भुत, अफलातून आणि अप्रतिम व्हिडिओ. आपल्या मायभूमीतील अनेकविध आश्चर्य, अविष्कारांचे दर्शन आणि प्रत्यक्ष अनुभूती देणारे एकमेव रानवाटा... 👍
@sayalimarathe6442
@sayalimarathe6442 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OHR0zVhBwyg.html पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍
@MrSS2422
@MrSS2422 2 года назад
Really appreciate your effort . You are capturing our real Maharastra .
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html
@flyingdoctor22
@flyingdoctor22 2 года назад
Loved your documentary style presentation and exceptional photography skills. Well done…thanks for giving us the experience that we are missing due to COVID and not being able to visit from overseas!
@nareshgujrathi3128
@nareshgujrathi3128 2 года назад
सृजनशील दृष्टीचे कॅमेरामन सर्वश्री प्रतिक वैती, देवेशु ठाणेकर आणि राधेश तोरणेकर, तसेच प्रणव महाजनांची स्क्रिप्ट, आणि राहुल मेस्त्रींचे वर्णन कौशल्य, आपणां सर्वांना मनापासून खुप खुप धन्यवाद आणि पुढेही असेच उत्कृष्ट Vlogs पाठवला अशी खात्री आहे.
@dikshajadhav5714
@dikshajadhav5714 4 месяца назад
तुमचा व्हीडिओ पाहीला आणि जिद्दीने शिखर सर करुन त्याच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला 🙏🙏🙏👌
@TheJediPrince
@TheJediPrince 2 года назад
You should think of writing a coffee table book of all your treks. 👌👌👌
@praveenberad7096
@praveenberad7096 2 года назад
What an amazing video with such wonderful start and much needed information. Thanks u all for this🙏🏻❤🚩
@Raanvata07
@Raanvata07 2 года назад
Thank you very much!
@anilgade1471
@anilgade1471 2 года назад
Khup divasapasun Kalsubai Shikhar pahanyachi apurna ischa tumachyamukay purna zali. Thks lot
@harinarayanmahajan5846
@harinarayanmahajan5846 2 года назад
मला तर शब्दच सुचत नाहीये, काय शब्द बोलले आहात दादा, काय वर्णन केले आहे सह्यांद्री चे,, अप्रतिम आहे सगळे, हा व्हिडीओ माझ्या जीवनातील एक अमूल्य ठेवा आहे, की आयुष्य भर जपून ठेवीन
@santoshnarsale7629
@santoshnarsale7629 Год назад
एकदम प्रोफेशनल , आणि हो कळसुबाई शिखराला निरोप नाही, तर रोप आहे आभाळाच्या दिशेने जाणाऱ्या गिर्यारोहणाचं। वा। खूपच छान
@buntyepatil
@buntyepatil 2 года назад
One of the best narrated videos . Hoping for more such Videos. Keep it up and best of luck to the Raanvata Team.
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VTuNYMeM3kk.html
@bhushanvirkar7473
@bhushanvirkar7473 2 года назад
Never see Kalsubai in such an awesome way....Keep it up Mitra.....
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html
@siddhantdolas2633
@siddhantdolas2633 2 года назад
ना कुठला थाट ना कसला दिखाऊपणा... कसला हा साधेपणा.. साधेपणातील सौंदर्य तुमच्याकडे अन तुमच्या सर्वं व्हिडिओ मध्ये नेहमीच बघायला मिळत. दादा मनाला सुखावणारा तुझा मागून सांगणारा अलंकार पूर्ण वाक्य. साधेपणातील सौंदर्य मनाला आल्हादायक दिलासा देऊन जातो. दादा तुमची साधेपणाची जमिनीशी जुळलेली नाळ किती घट्ट जोडलेली आहे हे नेहमीच मनाला थंडावा देते. दादा अश्याच असंख्य व्हिडिओ ची सर्व दुर्ग प्रेमी तसेच प्रवास प्रेमी भटकी मंडळी नेहमीच वाट बघत आहोत. पुढील कार्यसाठी खूप खूप शुभेच्छा.
@pankaj3864
@pankaj3864 2 года назад
Kharach kahi tari special ahe dada ya video madhe kiti tari vela baghitali pan manch bharat nahi..... Saglech video chan astat pan ha video mhanje ekdam ch chan, kalasubai sarkhach saglyat unch, saglyat bhari, ani saglyat special. ❤❤❤❤❤❤❤❤❤
@kunalkothekar9358
@kunalkothekar9358 2 года назад
Really a great video Swapnil, your channel takes me back to Sahyadri's. This one is the best of the lot. One suggestion: include more of your personal experiences, food, living etc. that makes the video more interesting.
@nan-4444
@nan-4444 2 года назад
This is the best video about Kalsubai, available on RU-vid! 👍🏻
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VTuNYMeM3kk.html
@sayalimarathe6442
@sayalimarathe6442 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OHR0zVhBwyg.html पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍
@hanumantchavan2650
@hanumantchavan2650 2 года назад
खूपच छान, आजपर्यंत चा सर्वोत्तम व्हिडीओ, Keep it up. May god bless you.
@sayalimarathe6442
@sayalimarathe6442 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OHR0zVhBwyg.html पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍
@kisanganjave
@kisanganjave 11 месяцев назад
वा! शब्दांच्या पलीकडले वर्णन.
@ambarmali
@ambarmali 2 года назад
कोल्हापूर ला पण एकदा या खुप भारी आहे, विशाळगड, पावनखिंड, पन्हाळा, आंबोली जवळील फॉरेस्ट, तिलारी चे जंगल
@Raanvata07
@Raanvata07 2 года назад
हो नक्की.. लवकरच प्लॅन करू
@arjain78
@arjain78 2 года назад
सुंदर शब्दांकन, उत्कृष्ठ छायाचित्रण...!!! खूपच मस्त.. अप्रतिम...!!! ऑल द बेस्ट..!!!👌👌👌💐💐💐👋👋👋🙏🙏🙏
@tejaspatil8211
@tejaspatil8211 Год назад
ही माझी सातवी वेळ हा व्हिडिओ बघायची. पण अजिबात skip करावी अशी वाटत नाही. Great dada.👍
@Melevzo
@Melevzo 2 года назад
दादा तुझे सर्व व्हिडिओज आवर्जून बघतो, तुझी निवेदन शैली तर वेड लावते, लेखन अप्रतिमच असतं, सर्व काही भन्नाटच‌❤️❤️ विशेष करून आजच्या भागाची सांगता नकळतच डोळ्यात पाणी आणणारी होती, हिमालयाची भव्यता व्यक्त करताना, सह्याद्रीतुन त्या भव्यतेची सुरुवात आहे हा विचारच आपसूक रडवतो🙏🙏 खुप खुप धन्यवाद दादा, आता सह्याद्रीवरील प्रेम अजुन वाढलय ❤️❤️
@dnyaneshwarbhade3850
@dnyaneshwarbhade3850 2 года назад
Nice script Nice narration. Nice voice Nice coverage. Also Liked the brief about Ghoti. Thanks .
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html
@dhananjaychavan9882
@dhananjaychavan9882 2 года назад
Simply beautiful 💗❤️
@jaxxcreation
@jaxxcreation 2 года назад
खुप छान😍 अस वाटल की खरचं कळसुबाई शिखरावर जाऊन आलो 😍😇
@amollokhande7224
@amollokhande7224 2 года назад
अप्रतिम प्रवास वर्णन आणि चित्रण खूप भारी हा 👌👌एक दम कडक 👍👍👍👍
@Raanvata07
@Raanvata07 2 года назад
खूप खूप धन्यवाद
@shubhamwagh6751
@shubhamwagh6751 2 года назад
Very Well Narrated, and Amazing Video Quality, Thank you so much 💙
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html
@vickypatilchannel7160
@vickypatilchannel7160 2 года назад
Best video i have seen in my life ...best script,best drone scene,best photography,best soft nusic ...U r the perfect yaar ..keep it up ...Video sampla aani ase vatale ka ha video sampla evada mi matramugdha zalo hoto 💙💜💙💜
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html
@pratik9882
@pratik9882 2 года назад
छान, खूप माहितीपूर्ण व्हिडिओ, चांगला अभ्यास आणि संशोधन केल आहे आणि खूप चांगल्या शब्दात मांडलं आहे. साहित्यपूर्ण भाषा.keep it up👍🙏
@devpujari1
@devpujari1 2 года назад
अप्रतिम 👏👏👏👏. जितका सुंदर निसर्ग, तितकी सुंदर फोटोग्राफी आणि तितकंच दर्जेदार वर्णन. जबरदस्त अनुभूती. करावं तेवढं कौतुक कमीच. कमाल... 👏👏👏
@shubhamganjave9568
@shubhamganjave9568 2 года назад
Dada...Khupp Khupp Chaannn ❤️❤️❤️❤️🔥🔥
@Raanvata07
@Raanvata07 2 года назад
धन्यवाद
@shubhamganjave9568
@shubhamganjave9568 2 года назад
Tu je bolto ..aikatach rahava asa vatta 😍💯💯🔥
@clodhopper-dodo
@clodhopper-dodo 2 года назад
So nice, great use of words, deeply touching! Keep going pl!
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VTuNYMeM3kk.html
@nileshsonawane1734
@nileshsonawane1734 Год назад
खरंच खूप भारी आहे आज ईथेच मुक्काम आहे कळसुबाई शिखरावर
@rahulpardhi2186
@rahulpardhi2186 Год назад
खूपच सुंदर, आपली मराठी साधी सोपी बोली, या विडियो आधारे बोललात. एकदम मन भरुन गेलं, विडिओ बघता बघता ऐकायला ही... 👌👌👌🙏🙏🙏👌👌👌
@myconsole
@myconsole 2 года назад
Awesome narration, alluring shots, & in detail info....keep it up Raanvata !!
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html
@WildLensbyTejas
@WildLensbyTejas 2 года назад
This was just awesome, mesmerazing.Amazing script writing and narration. .I felt close to God today..What a beauty..Sahyadri che kade.. Chatrapati Shivaji Maharaj ki jai..
@sulbhagholve8911
@sulbhagholve8911 2 года назад
Khup Kahi yatun shikhay la milale
@user-dt1zn5zx9q
@user-dt1zn5zx9q Год назад
♥️♥️ अतिशय उत्तम कळसूबाई शिखर दर्शन.. आणि अतिशय सुंदर निवेदन..👌👌🙏🙏
@sandeshkadam5845
@sandeshkadam5845 2 года назад
अत्यंत सुंदर चित्रण आणि वर्णन. तुम्ही महान आहेत. पवार साहेब.
@Raanvata07
@Raanvata07 2 года назад
धन्यवाद
@akhileshpage5033
@akhileshpage5033 2 года назад
Excellent filming and narration ❤️
@psd4582
@psd4582 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fe_CD9v5fq4.html ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VTuNYMeM3kk.html
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 2 года назад
So wonderful videos
@Raanvata07
@Raanvata07 2 года назад
Thank you
@rsgawade
@rsgawade 2 года назад
लेखन,निवेदन चित्रांकन सर्वकाही अतिशय उत्तम जुळलेला आहे. असेच चांगले व्हिडिओ ब्लॉग बनवणे खरच गरजेचे अशा अशा व्हिडीओ ब्लॉग च्या माध्यमातून महाराष्ट्रातील किल्ल्यांचे शिखरांची माहिती सर्वांसाठी जतन करू शकतो स्वप्निल अतिशय उत्तम असं काम केलं आहे
@VBIndia19
@VBIndia19 2 года назад
यूट्यूब वरील एकमेव असा vlog जो मी सुरू होताच स्पीड नॉर्मल आणि high क्वालिटी मध्ये बघतो. दर रविवारी अगदी आतुरतेने वाट बघत असतो आम्ही हे सुख अनुभवण्यासाठी.👍👍
@Raanvata07
@Raanvata07 2 года назад
क्या बात.. खूप खूप धन्यवाद!
@srj6573
@srj6573 2 года назад
keep it up
@Raanvata07
@Raanvata07 2 года назад
Thank you so much
@jaihind421
@jaihind421 Год назад
काय अप्रतिम आणि भन्नाट व्हिडीओ आहे ... खरोखरच डोळ्यांचे पारणे फेडणारा ....
@rushikeshraut9688
@rushikeshraut9688 2 года назад
सह्याद्री च्या उंची सारखे उत्तुंग आसे तुमचे विचारांचे सूत्रसंचालन.... अप्रतिम
@omkarmandavkar118
@omkarmandavkar118 2 года назад
Vlogg कसा असावा तर हा असा... उत्तम,सुंदर .... रानवाटा ❤️...
@MukeshRahate
@MukeshRahate 2 года назад
हे शब्दांचे खेळ खेळवत तुम्ही व्हिडीओ सोबत आम्हाला बांधून ठेवले आणि व्हिडिओ चा अंत कधी आला हे मात्र कळलेच नाही खूप छान विडिओ बनवलीत आणि तुमचा सारख्या creator ची गरज आज या महाराष्ट्राला आहे Best of luck दादा
@sambhajimahajan8279
@sambhajimahajan8279 2 года назад
अतिशय सुंदर . कळसूबाई ट्रेक करून दोन वर्षे झाली होती . आज हे पाहताना आणि सुंदर माहिती ऐकताना पुन्हा हा ट्रेक करतोय असे वाटले .
@Rohit-si7rg
@Rohit-si7rg 2 года назад
सर कळसूबाई शिखर पाहिले तर नाही पण इतके अप्रतिम आणि स्पष्ट पणे सागितले की असे वाटते स्वतः आपण तेथे आहे धन्यवाद सिर
@nareshgujrathi3128
@nareshgujrathi3128 2 года назад
अतिशय सुरेख 👌👌👌👍, अशी श्री कळसूबाई शिखराबद्दल आणि घोटी गांवा बद्दल ची रनिंग कॉमेंटरी खुपच छान, सर्वसामान्यांच्या जनरल नॉलेज मध्ये मोलाची भर टाकत आहे,.. आणि तुमची फोटोग्राफी चा जवाब नाही, ए-1,नंबर ची फोटोग्राफी झूम कॅमेर्‍यातून केलेलं अतिशय मोहक चित्रीकरण /शूटिंग डोळ्याचे पारणे फेडते, सतत बघत रहावं इतकं देखणं आहे, फोटोग्राफरना मनापासून शुभेच्छा आहेत,-डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिकरोड हून
@nileshamrujkar1447
@nileshamrujkar1447 2 года назад
नेहमप्रमाणेच मस्त व्हिडिओ. एकदम गोड गुटुक 😀 सुरवातीची इंट्रो स्क्रिप्ट तर भारी जमलीये ❤️
@Raanvata07
@Raanvata07 2 года назад
खूप खूप धन्यवाद!
Далее