Тёмный

Kalyan Kale | जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा, तर सत्तारांच्या मतदारसंघात लीड मिळालं : कल्याण काळे 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 366 тыс.
50% 1

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 339   
@imranchaudhari832
@imranchaudhari832 3 месяца назад
धन्यवाद कल्याण काळे साहेब तुम्हाला जिंकल्या बद्दल जालना लोकसभा मतदार संघातून 😊
@SandipHavle-j6p
@SandipHavle-j6p 3 месяца назад
एकदम सादारण माणूस आणि हुशार आणि निस्टा वंत, सय्यमी आहे. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा काळे साहेब 💐💐
@MadanSontakke-bp3fp
@MadanSontakke-bp3fp 3 месяца назад
कल्याण काळे साहेब फार चांगले विचार आपले मतदार पण तुमचे सारखे निष्ठावान आहे अभिनंदन साहेब
@nitingaikwad8776
@nitingaikwad8776 3 месяца назад
मला समाधान वाटलं काळसर तुम्ही निवडून आला मी माझे नातेवाईक सगळ्यांना एकच विचार केलता की पंजाला मतदान केलं
@maheshnarwade182
@maheshnarwade182 3 месяца назад
लोकांनी योग्य माणसाला निवडून दिले. सगळ्या तालुक्याचा विकास करा.
@Subhanpatel6116
@Subhanpatel6116 3 месяца назад
डॉ काळे साहेब एक उत्तम समंजस्व नेतृत्व,साहेब तुम आगे बाढो हम सब तुम्हारे साथ है !!
@Ayush_online
@Ayush_online 3 месяца назад
काळे साहेब मंगेश साबळे यांना काँग्रेस कडून fulmbri मध्ये उभा करा. ही समस्त जनभावना आहे.
@uddhavthote7294
@uddhavthote7294 3 месяца назад
जरांगे फॅक्टर चालला म्हणून निवडून आले भाऊ
@rajubankar7607
@rajubankar7607 3 месяца назад
कल्याण सर म्हणजे दुसरे धंगेकर। कट्टर निष्ठावंत नेता।
@GovindKolte-kr2pl
@GovindKolte-kr2pl 3 месяца назад
जरागे पाटील यांचे उपकार खासदार साहेब
@jhanvidanve6358
@jhanvidanve6358 3 месяца назад
खूप सयमाने बोलतात साहेब आपण खुप नम्रता पूर्वक उत्तर देतात . खुप अवडल . आपल्या यशाचे जे बारकावे समजून सांगितले फार अवडले पुढील वाटचाली साठी मनपूर्वक🎉 शुभेच्छा .
@YuvrajAglawe-jt9hk
@YuvrajAglawe-jt9hk 3 месяца назад
मराठा आरक्षणावर काय तरी करा साहेब जाणता तुम्हाला विसरणार नाही
@motivationalspeech880
@motivationalspeech880 3 месяца назад
केळ घा आता
@dnyanesharkable8854
@dnyanesharkable8854 3 месяца назад
हे काँगरेस च लांडग आहे
@dnyanesharkable8854
@dnyanesharkable8854 3 месяца назад
विधानसभेला काँगरेस दिसनार नाही माहाराषटात
@dnyanesharkable8854
@dnyanesharkable8854 3 месяца назад
अरे बजरंग बपा बोलले की
@dnyanesharkable8854
@dnyanesharkable8854 3 месяца назад
काँगरेस माराठा विरोधी आहे का❓❓❓❓❓
@sitaramshinde7669
@sitaramshinde7669 3 месяца назад
साधी व्यक्ती पण समर्पक व योग्य प्रतिक्रिया
@eknathjadhav2371
@eknathjadhav2371 3 месяца назад
अतिशय खूप छान उत्तर दिलंय काळे साहेबांनी एकही सेकंड वाया न घालता बघितलाय मी हा व्हिडिओ
@sushilpawarphotography3779
@sushilpawarphotography3779 3 месяца назад
दानवेचा माज उतरवल्या बद्दल जालन्याच्या नागरिकांचे हार्दिक शुभेच्छा
@gajendrayewale3522
@gajendrayewale3522 3 месяца назад
खासदार पदी निवड झाल्यबददल हारदिक आभिनंदन🙏💐💐🎆🎆
@mahadeogund232
@mahadeogund232 3 месяца назад
अभिनंदन काळे साहेब पुढील कार्यासाठी
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 3 месяца назад
हुशार अभ्यासु लढवय्या नेतृत्व जालना ला मिळाले डॉ कल्याण काळे साहेब अभिनंदन
@vishalsuradkar9509
@vishalsuradkar9509 3 месяца назад
दादांना रस्ता दाखवला ,तसाच मतदार सत्तार मामांना पण दाखवणार
@riyakhan-ot7jc
@riyakhan-ot7jc 3 месяца назад
Hoy sillod saharachi nve tar gamun bagachi pakki aahe
@KadamSP
@KadamSP 3 месяца назад
मनोज जरांगे पाटलांचे आभार माना त्यांच्यामुळे तुम्ही आज खासदार आहात
@deepakdharurkar3732
@deepakdharurkar3732 3 месяца назад
💐💐मंगेश साबळे आणि मनोज जायरंगे पाटील यांना 🙏🏻🙏🏻अभिनंदन द्या 🙏🏻🙏🏻
@shamdande9094
@shamdande9094 3 месяца назад
निष्ठावान, विनम्र, सौजन्यशील व जनतेशी नाउमेद न होता नाळ कायम ठेवली. आम्हाला तुमचा कायम अभिमान वाटतो ......... शाम दंडे
@santoshkolhe810
@santoshkolhe810 3 месяца назад
कल्याण काळे साहेब एकच नंबर काम केलं तुम्ही
@maheshkedar5252
@maheshkedar5252 3 месяца назад
Congress jindabad!!!
@dattaugale7895
@dattaugale7895 3 месяца назад
निवडणूक जनतेची चर्चा मराठ्याचीं
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
हम परिवार वाले है। हमें ना तो फकीर बनना है, हमें ना तो हमारे बच्चों को फकीर बनाना है। हम परिवार वाले को वोट करेंगे।
@babab.617
@babab.617 3 месяца назад
केंद्रीय मंत्री असणारे रावसाहेब दानवे आयुष्यात ही असे विचार मांडू शकत नाही
@akhtarshaikh8205
@akhtarshaikh8205 3 месяца назад
Aakher Aapki icha Puri Hui kale saheb
@bhanudaslokhande8806
@bhanudaslokhande8806 3 месяца назад
कल्याण काळे साहेब जेवढं सात्विक बोलले त्यातील फक्त दहा शब्द तरी खासदार रावसाहेब दानवेण बोलून दाखवावे🤣🤣🤣
@machhindrasonawane3131
@machhindrasonawane3131 3 месяца назад
अभिनंदन साहेब पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@historyofmaharashtra2861
@historyofmaharashtra2861 3 месяца назад
सिल्लोड, सोयगाव BJP ला संपवणारे रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव तर हा कल्याण काळे यांचा विजय नसून हा सिल्लोड, सोयगाव BJP चा विजय आहे कट्टर BJP समर्थक ✌️✌️✌️✌️✌️✌️
@NivruttiBalande-oo2ov
@NivruttiBalande-oo2ov 3 месяца назад
जय शिवराय जय हो
@CricketKrishwa
@CricketKrishwa 3 месяца назад
माननीय श्री कल्यानराव काले साहेब. तुम्ही कठिन परिस्थितीत सुद्धा पक्षाचा साथ सोडला नाही. आज तुम्ही जिंकून आले.
@rajendramahajan7780
@rajendramahajan7780 3 месяца назад
Kalyan. Kale. Saheb. Zindabad
@SwamiHire-d4g
@SwamiHire-d4g 3 месяца назад
फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेबांच्या युतीमुळे तुम्ही निवडून आले
@avengers5290
@avengers5290 3 месяца назад
भारी माणूस आहे राव...👌👏 अभिनंदन
@k.d.gaikwad202
@k.d.gaikwad202 3 месяца назад
कल्याणजी काळे जिंदाबाद
@Goremauli.patil.
@Goremauli.patil. 3 месяца назад
Jay ho kale saheb..
@prasannadongaonkar5437
@prasannadongaonkar5437 3 месяца назад
अभिनंदन काळे साहेब निष्ठावंत कार्यकर्ते असेच विधानसभा निवडणुकीत एकजुटीने लढा संसदेत जालना औरंगाबाद येथील विकास कामांना निधी मंजूर करुन घ्या देशाचा विचार कांग्रेस च आहे ❤
@mohannaikwade3309
@mohannaikwade3309 3 месяца назад
अभिनंदन तुमचा अनुभव खूपच चांगला आहे सगळ्यांनी सगळ्या पराभूत झालेल्या उमेदवारांनी तुमची मुलाखत ऐकून काम करा
@vishaljadhav1961
@vishaljadhav1961 3 месяца назад
किती संयमी व विचारी नेतृत्व आहे....अभिनंदन साहेब🎉
@bandujanjal9284
@bandujanjal9284 3 месяца назад
अभिनंदन कल्याण काळे साहेब हुशार खासदार
@mustafapathan6986
@mustafapathan6986 3 месяца назад
Congratulations 🎉🎉❤
@rushikeshtekale5929
@rushikeshtekale5929 3 месяца назад
सिल्लोडचे आभार माना हो साहेब
@khateebnaseem9284
@khateebnaseem9284 3 месяца назад
अबदुल सत्तार साहेब धन्यवाद
@narayanphasate316
@narayanphasate316 3 месяца назад
जय हो
@inzemamshaikh6632
@inzemamshaikh6632 3 месяца назад
Bahot khub saheb
@sureshjankut884
@sureshjankut884 3 месяца назад
Congratulations sir MVA jindabad Jai Hind Jai Maharashtra
@AapaPanpatil
@AapaPanpatil 3 месяца назад
कल्याण काळे साहेब जिंदाबाद काँग्रेस पक्षा चे एकनिष्ठ खासदार आहात
@pralhadbhadange292
@pralhadbhadange292 3 месяца назад
Congratulations🎉
@mdrajput5406
@mdrajput5406 3 месяца назад
Congratulations sir
@CricketKrishwa
@CricketKrishwa 3 месяца назад
माणुस खरच चांगला आहे,
@yogeshlahane3902
@yogeshlahane3902 3 месяца назад
अभिनंदन तुमचं जालण्यासाठी काय करणार ते सांगा तोंडाच्या वाफा नका सोडू
@vinayakthombare8714
@vinayakthombare8714 3 месяца назад
अभिनंदन साहेब
@purushottampawar3275
@purushottampawar3275 3 месяца назад
जरांगे पाटील फॉक्टर चा विजय
@sunilnarwade5444
@sunilnarwade5444 3 месяца назад
साहेब कुणाच्या बापाला bhayyca नाही ❤❤1maratha लाख मराठा
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 3 месяца назад
खुप खुप अभिनंदन ❤️
@IMK1947
@IMK1947 3 месяца назад
Nishtavan karya karta!!! Khub kaami distat❤❤
@shivajaparl6040
@shivajaparl6040 3 месяца назад
तुमच गाव कोनत सांगा
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 3 месяца назад
Dr saheb apn brobr sangitle aple abhindn 💐
@yeshwantgacche5550
@yeshwantgacche5550 3 месяца назад
साहेब, अभिनंदन
@snagve6977
@snagve6977 3 месяца назад
मराठा आरक्षणावर काय बोलणार आहे
@dattatraysamble5688
@dattatraysamble5688 3 месяца назад
काहीच बोलणार नाही हे मराठा आरक्षणावर कारण यांचा पक्ष कट्टर हिंदु विरोधी आहे
@ChaganMane-uj9xp
@ChaganMane-uj9xp 3 месяца назад
काळे साहेब अभिनंदन आमि हुकुम शाही चै विरूद्धात आहें पण आमि शेतकरी अमचे प्रसन्न कापुस बैभाव सोयाबीन बैभाव दुध बैभाव आणि या मालाचे मार्केट पुंरनं देशात खाजगि करन केले याचा साठी कामकरा साहेब तुम्हाला शेतकरै चि विनंती आहे
@mujeeb.m.patel.9559
@mujeeb.m.patel.9559 3 месяца назад
Congratulations
@najishsiddiqui1933
@najishsiddiqui1933 3 месяца назад
Abdul sattar zindabad congress la khup matdaan zhalay sillod la aani karan srwannach mahit aahe
@sanjaysukhadevavhad9826
@sanjaysukhadevavhad9826 3 месяца назад
abhinandan kale saheb
@KakajiGhode
@KakajiGhode 3 месяца назад
काळे साहेब खुप खुप धन्यवाद
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 3 месяца назад
Abhinandan...kalyan ji..😂
@SandipPathade-oh7lh
@SandipPathade-oh7lh 3 месяца назад
Jay Ho
@sharadbhutekar2345
@sharadbhutekar2345 3 месяца назад
फक्त आणि फक्त जरांगे फॅक्टर नाहीतर काँग्रेस च पण आणि तुमचा पण काही प्रभाव नाही आणि तुमच्या सोबत असणारे ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि पवार साहेबांचे मावळे यांच्या बंद्दल तुम्हाला काहीच बोलता आले नाही असो केंद्रात काही तुमची सत्ता नाही आहे अशात तुम्ही जिल्हाचा विकास कसा करणार हे फक्त राजकारणी लोकांचे निवडून आल्यावर सुरवातीचे मिठे बोल असतात तुम्हाला जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न संसदेत माडण्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@rameshwardheple3534
@rameshwardheple3534 3 месяца назад
अभिनंदन साहेब🌹🌹🌹🌹
@yogeshthombre2880
@yogeshthombre2880 3 месяца назад
Sar lay. Bolat
@SantoshGofne-io1qn
@SantoshGofne-io1qn 3 месяца назад
अभिनंदन काळे साहेब....💐💐
@babasahebsonawane4142
@babasahebsonawane4142 3 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@mukeshbhalerao8333
@mukeshbhalerao8333 3 месяца назад
Saheb 1 no ok
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 3 месяца назад
Ek Marhata Lakh Marhata
@bhagwanpatil6335
@bhagwanpatil6335 3 месяца назад
Abhinandan.sir.B.NagvePatil.Somthana
@nageshkurhade8137
@nageshkurhade8137 3 месяца назад
Congratulations 🎉🎉 saheb
@afsarsk8129
@afsarsk8129 3 месяца назад
Congratulations khasdar Kale Sahab 🌹🌹
@rajendragarad6982
@rajendragarad6982 3 месяца назад
फक्त जरांगे पाटील
@babasahebsonawane4142
@babasahebsonawane4142 3 месяца назад
डॉ पद् विदवि चे नाव लाक्षात फक्त एक मराठा लाख मराठा
@sikandarpathan9054
@sikandarpathan9054 3 месяца назад
❤❤❤❤
@ShivajiSonone-kp4in
@ShivajiSonone-kp4in 3 месяца назад
अभिनंदन काळे साहेब
@sspatel4916
@sspatel4916 3 месяца назад
Very very nice beautiful
@vijaymadanraokulkarni3118
@vijaymadanraokulkarni3118 3 месяца назад
काळे साहेब . अभिनंदन .
@SatishKshirsagar-mf7mh
@SatishKshirsagar-mf7mh 3 месяца назад
Riyal hiro
@saurabh.hiwale11
@saurabh.hiwale11 3 месяца назад
🎉🎉🎉
@JavedShaikhShaikh-v8k
@JavedShaikhShaikh-v8k 3 месяца назад
Jitne bhi Gaddar hai unko waqt aisa hi aana chahie Hardik shubhkamnaen Kali Dada
@माणिकआधूडे
@माणिकआधूडे 3 месяца назад
जरागे साहेबामूळे तूम्ही निवडून आले आता आरक्षंन मिळनारका
@bharatkarad6918
@bharatkarad6918 3 месяца назад
काळे साहेब आम्ही रावसाहेब पाटील दानवे यांना खदर होतो म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केले आहे आम्हाला तर मोदीच पंतप्रधान हवे आहे
@janagadhe7919
@janagadhe7919 3 месяца назад
मंगेश साबळे चे उपकार समजा साहेब
@rajendrakulkarni1488
@rajendrakulkarni1488 3 месяца назад
प्रत्येक महिलेला १ लाख रुपये राहूल गांधी देणार का ?
@LaxmanBhawar-fz2rc
@LaxmanBhawar-fz2rc 3 месяца назад
Kel ghe
@ParmeshwarPungle-zx4sq
@ParmeshwarPungle-zx4sq 3 месяца назад
आभिनदंन काळे साहेब
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 3 месяца назад
जरांगे पाटील यांचा पणं आशीर्वाद आहे
@sanjaydabhade7481
@sanjaydabhade7481 3 месяца назад
अभिनंदन कल्याण काळो ❤
@Abdullaomar-fb1ze
@Abdullaomar-fb1ze 3 месяца назад
जालना साठी masterplan 😂
@Nashiker
@Nashiker 3 месяца назад
मंगेश साबळे यायला पाहिजे होते
@rajuingale714
@rajuingale714 3 месяца назад
Go सत्तार go go go तुम्ही युती धर्म पाळला नाही 😂
@ranjitgunthal537
@ranjitgunthal537 3 месяца назад
छान बोलले काळे साहेब
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 3 месяца назад
सत्तार साहेबाना कोणीही पाडू शकत नाही
@appabhaumadan5475
@appabhaumadan5475 3 месяца назад
Abhinandan saheb
Далее
КАК БОМЖУ ЗАРАБОТАТЬ НА ТАЧКУ
1:36:32
КАК БОМЖУ ЗАРАБОТАТЬ НА ТАЧКУ
1:36:32