Тёмный

Kasaba Bypoll Election : Ravindra Dhangekar की Hemant Rasane , पेठांचा कल काय सांगतो? | Pune 

Sakal (सकाळ)
Подписаться 1,3 млн
Просмотров 13 тыс.
50% 1

#RavindraDhangekar #HemantRasane #KasabaBypollElection
रवींद्र धंगेकर की हेमंत रासने, पेठांचा कल काय सांगतो?
----------------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe RU-vid Channel
/ @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
-----------------------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@virunbhagut9962
@virunbhagut9962 Год назад
बीजेपी नी स्वतःची इज्जत पूर्णपने घालवली आहे हया पोटनिवडणुकित. पुनेकर माफ करनार नाही. आता पुण्यात बीजेपी पर्व संपल्यत जमा आहे. एक सच्चा पुणेकर.
@भक्तीरंग-ग8ब
पेठांचा कल पण धंगेकार हाच
@pm3631
@pm3631 Год назад
Dhangekar सारखा दुसरा उमेदवार कॉंग्रेस कडे नव्हताच, त्यामुळे त्यांच्याशिवाय पर्याय नव्हता. पैश्याचा महापूर झाला हे बारक पोरग पण सांगेन
@pm3631
@pm3631 Год назад
अतिशय बळाचा वापर, पैश्याचा वापर bjp ne केला आहे, कॉंग्रेसबहुल भागातील मतदार कशे बाहेर येणार नाहीत याची काळजी घेत होते, आदल्या दिवशी 8 te 10 हजार मतदारांना शाई लावून टाकली होती अस पत्रकारांमध्ये चर्चा आहे
@pradippawar862
@pradippawar862 Год назад
विरोधी पक्षांनी पैसे वाटप किंवा सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे काय खरे काय खोटे हा भाग वेगळा पण आपण निर्भीड पत्रकारिता दाखवणार का?जनतेसमोर सत्य आणावे हीच माध्यमांकडून अपेक्षा आहे.
@Fanclub0459
@Fanclub0459 Год назад
भाजपचा पराभव झाला कारण चं.पाटील म्हणाले who is Dhangekar म्हणून अरे चं.पाटीलांना पुण्यात कोण ओळखत उलट म्हणाले धंगेकर कोण म्हणून आम्ही ठरवल धंगेकर कोण हे या वाचाळवीराला सांगु
@sudhirpatil2960
@sudhirpatil2960 Год назад
कांद्याचे दर पडलेला आहे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडा... माणूस म्हणून लाजा आज कुठे ठेवलासा.... शेतकरी संपला की समजल नोटा खावा पोटाला...कळल पुढील काळात
@rajeshmadavi437
@rajeshmadavi437 Год назад
Dhangekar साहेब
@layakallishaikh
@layakallishaikh Год назад
Manuskicha Vijay dhngekar 👍✋👌
@Rahul-mt1dy
@Rahul-mt1dy Год назад
इलेक्शन चा पोल कमी आणि स्थलांतरावरच निबंध सांगायच चालु आहे
@atulbhate3129
@atulbhate3129 Год назад
कसबापेठ bypoll प्रभाग. एकूण मतदान. भाजपा. धनगेकर 1. सदाशिव पेठ. 37000. 24000 9000 2. कसबा पेठ. 17000. 4000 12000 3. रास्ता पेठ. 27000 4. खडकमाळ फुले. 26000 5. लोहीया नगर. 10000. 3000 6000 6. पर्वती. 19000
@hindu-vk3hb
@hindu-vk3hb Год назад
Sadashiv peth mdhe aanand dave 2 te 3 hajar vote ghenar bjp cje
@hindu-vk3hb
@hindu-vk3hb Год назад
रास्ता पेठ - भाजपा 11000 काँग्रेस 16000 खडकमाळ - भाजपा 9500 काँग्रेस 15000 पर्वती - भाजपा 11000 काँग्रेस 8000
@shamamujawar5688
@shamamujawar5688 Год назад
MVA
@ComicBookNerd777
@ComicBookNerd777 Год назад
निकाल लागेपर्यंत भारतामध्ये फक्त भाजप हरू शकतील नंतर BJP विजयी होत असते
@पांडुरंगफरताडे
रवींद्र धंगेकर
@mukundvavale6629
@mukundvavale6629 Год назад
निवडणूका येतील व जातील परंतु भाजप हा प्रतिभावंत व प्रतिमा असलेला पक्ष आहे आणि ती जर पुढील काळात जपली तर भाजप ला पुढील निवडणूका अवघड नाही.
@samirsamant3876
@samirsamant3876 Год назад
घोर गैरसमज आहे, लवकरच तो दुर होवो,
@abhaykulkarni6812
@abhaykulkarni6812 Год назад
Bjp only
Далее