Тёмный

Kashala Geli Aai Tu Swargala | कशाला गेली आई तु स्वर्गाला | काळजाला भिडणारे भावपूर्ण गीत 

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
Просмотров 62 тыс.
50% 1

नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
Kashala Geli Aai Tu Swargala | कशाला गेली आई तु स्वर्गाला | काळजाला भिडणारे भावपूर्ण गीत
Marathi Abhang notation
एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
Follow the Kalpesh Jadhav channel on WhatsApp: whatsapp.com/c...
नमस्कार मित्रांनो....
आपल्या तीनही utube चॅनेल वरील नवीन अपडेट, माहिती व लिंक मिळवण्यासाठी कृपया आपल्या व्हाट्स अँप चॅनेल ला join करा.....
1] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
कशाला गेली आई तु स्वर्गाला
कशाला गेली आई तू स्वर्गाला
कशाला गेली आई स्वर्गाला
कशाला गेली आई तु स्वर्गाला गीत
कशाला गेली आई तु स्वर्गाला आला
कशाला गेली आई तु स्वर्गाला मनाला भिडणार गीत
कशाला गेली आई तु सांग स्वर्गाला
कशाला गेली आई तू
कशाला गेली आई तु स्वर्गाला स्टेटस
कशाला गेली आई तु स्वर्गाला किर्तन
कशाला गेली आई तु स्वर्गाला कराओके
कशाला गेली आई तु स्वर्गाला भजन
कशाला गेली आई स्वर्गाला गाणं
kashala geli aai tu swargala song
kashala geli aai tu swargala full song
kashala geli aai tu swargala gana song
kashala geli aai tu swargala marathi song
kashala geli aai song swargala
kashala geli aai sang swargala
kashala geli aai tu song swargala
kashala geli aai tu swargala lyrics
kashala geli aai tu swargala bhajan
kashala geli aai tu swargala status
kashala geli aai tu swargala karaoke
kashala geli aai tu swargala on piano
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 27   
@babanvyavahare564
@babanvyavahare564 Год назад
आमचे गुरुजी कल्पेश जाधव यांनी गायलेल्या गाण्यांनी आम्ही भारावून गेलो आहे अतिशय सुंदर गीत धन्यवाद 😂😂
@Virajparte52
@Virajparte52 Год назад
इतर
@anteshawernarhare2277
@anteshawernarhare2277 11 месяцев назад
​@@Virajparte52कफठ.
@vitthalmote3317
@vitthalmote3317 Год назад
आईची गीत किती सुंदर खरंच खूप गोड खूप किती गोड आवाजात गायले हो सर खूप गोड🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🙏🙏
@ratnmalashevale2903
@ratnmalashevale2903 Год назад
खूप सुंदर गोड आवाजात गीत गायले खरं आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी 🙏🌹🙏🌹👌👌👌👍🌺👍🌺👍🌺🌺🌺🌺
@RoshanMhatre-bi9rv
@RoshanMhatre-bi9rv Год назад
Khup sunder शिकवण आहे तुमची
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 Год назад
नमस्कार सर 💐 खूप सुंदर तुम्ही कोणतंही गीत गायलं तरी ते मनाला स्पर्श करून जातं गोड आवाज आहे 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
@rudalishende9547
@rudalishende9547 11 месяцев назад
18:26
@ShardaWaghmare-oz4sm
@ShardaWaghmare-oz4sm Месяц назад
😢❤️shardha
@hinduraokamble4192
@hinduraokamble4192 Месяц назад
मला लागली कुणाची उचकी गित वाजववा कॄपया
@RoshanMhatre-bi9rv
@RoshanMhatre-bi9rv Год назад
Hi. Sir kase ahat
@sanjayumale7414
@sanjayumale7414 12 дней назад
@pandurangshelkeram
@pandurangshelkeram Год назад
खुप सुंदर😢😢😢
@avinashsutar7031
@avinashsutar7031 Год назад
Khup chan mauli aapnas vinanti aahe ki, khandobachi karbharin ya gitache notation pathava pl.
@ajaykhanapure729
@ajaykhanapure729 Год назад
Sar tukdoji maharaja ci bhajane pan ghet cala hi vinnti Jay guru
@NileshIngale-nk2xt
@NileshIngale-nk2xt Месяц назад
Nice song ❤❤❤❤❤❤
@rekhawade64
@rekhawade64 Год назад
खुप छान सर! 💔💔😭😭
@gayakdangelasina156
@gayakdangelasina156 Год назад
माउली अति सुंदर राम कृष्ण हरी
@KiranPatil.9921
@KiranPatil.9921 Год назад
अतिशय सुंदर सुंदर सुंदर दादा🎉🎉 आई एक मायेचा सागर 😢😢
@shubhasburan9779
@shubhasburan9779 2 месяца назад
खुपच,छान❤❤❤❤
@vitthalkatavate674
@vitthalkatavate674 11 месяцев назад
🙏राम कृष्ण हरी🙏
@pravingatade
@pravingatade 9 месяцев назад
❤❤❤😢😢
@Swarajchorghe20
@Swarajchorghe20 11 месяцев назад
आई
@sumedhapatil904
@sumedhapatil904 11 месяцев назад
फार छान❤
@shivramjawade8321
@shivramjawade8321 11 месяцев назад
खुप छान😢😢
@Virajparte52
@Virajparte52 Год назад
❤❤❤❤❤❤I love you आई छान सर
@Virajparte52
@Virajparte52 Год назад
❤❤❤❤
Далее
БЕЛКА ЗВОНИТ ДРУГУ#cat
00:20
Просмотров 355 тыс.
БЕЛКА ЗВОНИТ ДРУГУ#cat
00:20
Просмотров 355 тыс.