देवाची कृपा आहेच महाराज , कृपा नसेल तर आपण जिवंत कसें, चराचरात आहे परमेश्वर,बस आपल्याला दिसतच नाही हे आपले दुर्दैव, त्या परमात्म्याला कोटी कोटी प्रणाम,
जगदगुरु ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम यांना मनापासून मानतो आम्ही पण विश्वरत्न कायदेपंडित डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पवित्र सविधान सुदधा महत्त्वाचे आहे कारण सविधानामध्ये सर्व धर्म समभाव ही अतिशय उत्तम पदधतीने नमुद केले आहे सर्व कायदे आपल्या भारतात सर्व नागरिकांना समानतेच्या दुष्टीने चांगल्या पदधतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केले आहे कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही सर्व समान आहेत म्हणून भारतीय सविधानाला शतश प्रणाम जय ज्ञानेश्वर महाराज ,संत तुकाराम महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम
रामकृष्ण हरी महाराज मि भिकाजी नारायण घाटोळ शेगांव चा आहे ह् मु भोसरी पूणे येथे गेली ४० वर्षा पासून राहत आहे माऊली तुम्ही खरोखरच आवाजाचे जादूगर आहे आई माझी मायेचा सागर हे ऐकल्या नंतर मि पण गजानन महाराज मंदीर मॅग्जीन कार्नर भोसरी येथे दर गुरूवारी म्हणत असतो फक्त १ विनंती गजानन महाराजाचे एखादे भजन जरूर जरूर म्हणा माऊली जय गजानन जगात भारी रामकृष्ण हरी