@@GajananChavanVlogs ho samjale, pan tech jevha drone var gela tunnel chya start point la tevha duur unchvar old highway dakhvta aala asta tar aankhin chhan zale aste evdhch mhatle mi
टनेल मार्गे भोगावं ते अनुसया हॉटेल अंतर किती ते अंतर कापायला वेळ किती लागतो तसेंच अनुसया हॉटेल ते भोगावं पर्यत घाट मार्गे अंतर किती किमी व वेळ किती लागतो म्हणजे टनेल मुळे किती किमी कमी होतात व वेळ किती वाचतो ते सांगा.धन्यवाद!
So many bends look like Anaconda at Amazon jungle. It is a political road, not highway or straight way. That also taking in slow pace. Why NHAI not taking over instead from PWD.
Aho satyacha Nash nahi केलाय. पैशाचा नाश केलाय या लोकल लोकांनी आणि नेते मंडळी, कॉन्ट्रॅक्टर. अजून त्यांचं जीव शांत झाला नाही. यालाच तर विकास म्हणतात. सर्वांनी मिळून लुटले आहे.