Тёмный

Kashmir Apple Farming | काश्मीरमध्ये ३० रुपये किलोचं सफरचंद मुंबईत ३००,शेती कशी होते,भाव कसे वाढतात? 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 6 тыс.
50% 1

#KashmirAppleFarming #KashmirFarmer #AppleFarming #MaharashtraTimes #MarathiNews
काश्मीरमध्ये ३० रुपये किलोचं सफरचंद मुंबईत ३००, शेती कशी होते, भाव कसे वाढतात ? काश्मीरमध्ये शेती कशी होते भाव कसे वाढतात , याची विशेष माहिती. आपल्याला काश्मीरमध्ये सफरचंद किंवा शेतीच्या विषयी अधिक माहिती आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@arundhatiwadewale4982
@arundhatiwadewale4982 10 часов назад
सर आपण या फळाची लागवड कशी केली जाते. लागवडीसाठी कालावधी रोपटे याची लागवड फळ संवर्धनासाठी विविध प्रकारच्या मात्रा किंवा औषध फवारणी इ. माहिती आपण घेतलेली असलेल्यास आपल्या ग्रुपवरील चॅनेल वर पाठव खूप छान माहिती दिली धन्यवाद!
@sandeeppadalwarofficial849
@sandeeppadalwarofficial849 4 часа назад
शेतकरी यांचे पुर्ण भारतात हाल आहेत. स्वामिनाथन आयोग आणि शेतकरी हक्क कायदा जो पर्यंत होत नाही. असेच हाल होणार
@user-ct1zg5tp3j
@user-ct1zg5tp3j 8 часов назад
ही सर्व शेती कश्मिरी पंडीतांची होती.1990 नंतर त्यांना या फुटीरवादी लोकांनी हुसकावून लावून या सर्व बागांवर कब्जा केला.
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 21 час назад
*हे सत्य आहे..कश्मीरचे सफरचंद 94-95 ला तिथे 25 किलोची पेटी 40-50 रुपयांना मिळायची आज ती 700-800 रुपयांना मिळत असणार...पण मोदींचे भक्त कश्मीर मधून 370 हटवल्यामुळे खुश आहेत. कारण 370 मध्ये बऱ्याच गोष्टीं सवलतीच्या दरात मिळायच्या. तेथील जनते साठी consumer store चालायचे.*
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 21 час назад
*आखरुड, बदाम, नासपती, केशर हे सुद्धा अगदी स्वस्त दरात तिथे खरीदी करुन इकडे महागड्या दरात विकले जातात. मुळात तेथील पिके हे बारमाही बर्फ असल्यामुळे व डोंगराळ भाग असल्यामुळे कमी प्रमाणात मिळतात. म्हणूनच तिथल्या लोकांना 370 कलमानुसार बऱ्याच प्रमाणात सबसिडी मिळायची. पण हे भक्त गणांना कोण सांगणार..?? 370 मध्येच बाहेरील व्यक्ती तिथे नौकरी करु शकत नव्हता, बाहेरील व्यक्ती तिथे जमीन खरेदी करु शकत नव्हता कारण बाहेरील व्यक्ती तिथे सामान्य माणूस कधीच जाणार नाही. तिथे जाईल तो फक्त श्रीमंतच जाईल तिथे जमीनी खरेदी करून उद्योग सुरू करील. त्या उद्योगामुळे जरी रोजगार मिळाला तरी तेथील वातावरणाची जी हानी होईल ती त्या रोजगारापेक्षा किती तरी पटीने जास्त असेल त्या साठी तिथे बाहेरील व्यक्तीला जमीन खरेदी करण्यास मनाई होती.*
@sahilpatil7010
@sahilpatil7010 8 часов назад
तू राशनला लायन लाव
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 8 часов назад
*का तुझा बाप फौजी आहे... कमेंट ब्लॉक करु नकोस.*
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 7 часов назад
@@sahilpatil7010 *का तुझी फाटली का...खोट्या राष्ट्रवादी...कमेंट ब्लॉक करतोस..??*
Далее
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Просмотров 13 млн
연준 (YEONJUN) ‘GGUM’ Official MV
02:44
Просмотров 2,2 млн
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Просмотров 13 млн