Тёмный

Kata Rute Kunala | Mahesh Kale | काटा रुते कुणाला | महेश काळे 

Mahesh Kale
Подписаться 586 тыс.
Просмотров 906 тыс.
50% 1

#MaheshKale #MaheshKaleLive #LondonConcert
A beautiful melody originally composed and sung by Pt. Jitendra Abhisheki and written by the very familiar marathi poet and writer Shanta Shelke.

Опубликовано:

 

13 май 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 623   
@Platinumfitnessvlogs
@Platinumfitnessvlogs 3 года назад
"लोग गैरों की बात करते हैं हमनें तो अपने ही आज़माये है । लोग कांटों की बात करते हैं हमनें तो फुलों से ज़ख़्म खाएं हैं"।। 💖🙏💖
@sstechgamerz9694
@sstechgamerz9694 4 месяца назад
Tumhi lokanch Kay sangat,aamchyashi aapke suddha asech vagle (chukiche) aahet,tumhi katyanch Kay sangat, aamhala fulanihi jakhma dilya aahet
@vighneshkamble8566
@vighneshkamble8566 2 года назад
तुमच्या गळ्यामध्ये जादू आहे. ती जादू कोणालाच येणे शक्य नाही आणि तुमच्या सारखा आवाज देखील कोणाला काढणं शक्य नाही. तुम्ही लाखा मध्ये एक हिरा आहात आणि त्या हिऱ्याला एवढी चकाकी आहे की तेथे माणसाचे शब्ददेखील अपूर्ण पडतात त्याचे वर्णन करायला. अशा मध्ये तुम्ही एक हिरा आहात... तुम्हाला उदंड आयुष्य मिळू दे तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हीच आमच्या ग्रामदैवत स्वयंभू चरणी व करवीर निवासिनी अंबाबाई चरणी प्रार्थना.....🙏🙏 तुमच्या डोक्यावर अभिषेकी बुवांचा आशीर्वाद हे कायम राहू दे आणि तुम्ही असेच तुमच्या गायनाने या महाराष्ट्राच्या भूमीला पावन करत राहा हीच माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सदिच्छा महेश काळे सर तुम्हाला....... आणि तुम्ही कायम असेच हसत आणि आनंदात राहा कारण तुम्ही हसताना खूप भारी दिसता........BE HAPPY ALL THE TIME😗😗🙏🙏💖
@alligator6653
@alligator6653 3 года назад
मज फुल ही रुतावे ,चीरदाह वेदनेचा आज श्राप मज आहे Only real lover feels that line
@rohinisatpute67
@rohinisatpute67 3 года назад
Kharayyyyy
@manalitamras5288
@manalitamras5288 3 года назад
महेश तुमचं प्रत्येक गाणे म्हणजे तुमच्या गुरूंना अभिषेकी बुवांना वाहिलेली आदरांजली आहे !!!
@sunilborse5642
@sunilborse5642 2 года назад
महेश अजब स्फोटक रसायन आहे, दाहक आहे, जागेवर जाळणारा वणवा आहे, असा गायक आज ही कोणी नाही आणि कदाचित होणे ही नाही.
@vinodsawant3225
@vinodsawant3225 3 года назад
अभिषेकी गुरूजींची कृपा सदैव अशीच राहो तुमच्यावर महेश दादा, अप्रतिम सादरीकरण केले.👌👌👌💐💐💐
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 3 года назад
अनेक धन्यवाद 🙏🙏
@ashokjoglekar3773
@ashokjoglekar3773 3 года назад
@@MaheshKaleOfficial pppPPP0
@niveditanimbkar9859
@niveditanimbkar9859 2 года назад
शेर सहित गायन अप्रतिम
@vishwjeetasewad6660
@vishwjeetasewad6660 2 года назад
Itki changli Marathi Kashi Kay jamte ho tumhala
@chaitanyawarghade5229
@chaitanyawarghade5229 2 года назад
षटक
@vilaskhardekar261
@vilaskhardekar261 3 года назад
महेश काळे हा हृदयात रुतलेला असा एक स्वर आहे जो कधी निघणारच नाही आणि कधी निघूही नाही असे वाटते . महेश जी असेच अविसमर्णीय क्षण आम्हाला देत राहा.🙏🙏
@atharvakhardekar
@atharvakhardekar 2 года назад
🙏🙏☺️
@sagarchaudhariauthoreditor4388
खरंय ❤️
@dattatrayshinde1633
@dattatrayshinde1633 10 месяцев назад
अप्रतिम गायन वादन सुद्धा
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 9 месяцев назад
🙏🙏
@milindahire4078
@milindahire4078 3 года назад
वा जबरदस्त गाणे ,महेश जी,धन्यवाद!तूम्ही गात रहावं त्या साठी देवा जवळ माझा गळा दाटून येतो.खूप छान, सुंदर आहे
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 3 года назад
Anek abhaar 🙏
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 года назад
Waiting for this beautiful song,,maheshjee aapko kisi ki Nazar naa lge, 100 saal jiyo aap , india ka pride daimond hai aap
@sudhakarkjoshi186
@sudhakarkjoshi186 3 года назад
.
@abhaykhare5930
@abhaykhare5930 25 дней назад
आर्तता हेच गमक आहेय. जबरदस्त परिणामकारक होतात ही गीते.
@sampadaranade5829
@sampadaranade5829 3 года назад
खूप दिवसापासून ची प्रतीक्षा, पण असा प्रत्यक्ष योग लवकरच येवो तुझे गाणे व मैफिली परत सुरू झाल्या पाहिजेत खूप सुंदर गाणे व ते ही तुझ्याकडून ऐकायला मिळतय शुभेच्छा तूला 🙏🙏
@uttamdeshpande6180
@uttamdeshpande6180 2 года назад
नेहमी प्रमाणे, मंत्र मुग्ध करणारी प्रस्तुति. आपल्याला गायनात स्वतःला हरवून वेगलीच शांतता लाभते. 🙏🙏अनेक शुभेच्छा 💐
@sumedhpanse8174
@sumedhpanse8174 3 года назад
A round of applause also for Shantabai Shelke who wrote this treatise...
@pranilpankhade7355
@pranilpankhade7355 3 года назад
Shanta bai alap wrote beautiful songs like jivlagaa, hi vaat dur jate..❤️
@sampatgarje1859
@sampatgarje1859 12 дней назад
अप्रतिम दर्दभरी जीवनाचे मार्मिक चित्रण आर्तमय स्वरात 🌷🌷🌷🌷🙏🙏🙏
@bhaveshgonbare261
@bhaveshgonbare261 Год назад
सर तुमचा आवाज ऐकतच रहावा असे वाटते........ तुमचे गीत म्हणजे जणू स्वर्गिय सुख...... ❤
@shyamchaudhari9489
@shyamchaudhari9489 16 дней назад
महेश काळे जितेंद्र अभिषेकी बुवांचा खूप आशीर्वाद ❤
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 2 месяца назад
❤❤ Nice of you Sirji No words to appreciate you and your Sweet Voice 🎉With lots of Blessings to you and your family With warm and Great regards All the Best 👍
@rushikeshpokhare4533
@rushikeshpokhare4533 3 года назад
पहिल्यांदा जेव्हा महेश जीं चा स्वर एकला तेंव्हाच महेश हा स्वर हृदयात रुतला आणि तो आयुष्यभर निघणार नाही....😍❤️🙏🙌 खूपच सुंदर....👌🙏❤️
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 3 года назад
Dhanyawaad 🙏
@rushikeshpokhare4533
@rushikeshpokhare4533 3 года назад
@@MaheshKaleOfficial महेश जी तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. ❤️
@MrKparixit
@MrKparixit 3 года назад
Waaa, kya baat Very true... 🙏🏼🙏🏼🙏🏼
@umeshkshirsagar9654
@umeshkshirsagar9654 3 года назад
कित्येक दिवसांपासून ह्याची प्रतीक्षा करत होतो🙏🙏🙏🙏
@amrutashrikant
@amrutashrikant 3 года назад
छान सुंदर अप्रतिम
@pravinkulkarni27488
@pravinkulkarni27488 3 года назад
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची... असंच होतं आम्हाला कधी तुमचं गाणं लागतं...कधी नवीन गाणं येतं...कधी तुम्ही ऑनलाईन येताय... तुमचा आवाज ऐकला की...मन तृप्त होते... तुमचा आवाज म्हणजे चिरदाह वेदनेवर औषध आहे. तो मनातील वेदनेचा काटा नकळत कधी निघून जातो काहीच कळत नाही. तुम्ही आम्हाला, रसिक श्रोत्यांना मिळालेली, परमेश्वराने दिलेली अमुल्य अशी दैवीदेणगी आहात. तुम्ही असेच कायम आमच्या सहवासात रहा...तुमचं गाणं..तुमचा आवाज कायम आमच्या मनमंदिरात चिरतंन राहू दे...अशीच परमेश्वराला प्रार्थना करतो...🙏❤️🤗
@sambhavsinha1742
@sambhavsinha1742 3 года назад
Mahesh Kale and Rahul Deshpande on the same stage... It's the best thing to watch!
@appasahebkanale897
@appasahebkanale897 3 года назад
वह् वा यहेश काळे अप्रतिम गाइलात. लाजवाब. आशिक.
@bhanuhule4557
@bhanuhule4557 3 года назад
Ok
@sanjivanijadhav2818
@sanjivanijadhav2818 3 года назад
Khup sundar respeted rahulji & maheshji kale ekatch rahavese vatate any time best perform
@shardulvaidya2732
@shardulvaidya2732 3 года назад
@@appasahebkanale897 ssj@js
@balkrushnagedam6710
@balkrushnagedam6710 3 года назад
@@bhanuhule4557 .
@chitramore3135
@chitramore3135 3 года назад
आम्ही भाग्यवान आहोत की आज आपल्याकडे हे तंत्रज्ञान आहे कारण यामुळे आपण असे अद्भुत शब्द ऐकू शकतो आणि असा मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकू शकतो. महेश सर हा सुंदर आवाज परमेश्वराने वर्षाव केलेला आशीर्वाद आहे... आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो.
@umeshrahate4265
@umeshrahate4265 3 года назад
👍👍 khup chaan lihal ahe
@kishoriudgirkar9515
@kishoriudgirkar9515 3 года назад
I am from kalaburgi Karnataka. I am a big fan of your classical music.and Vitthal Bhajans.l pray to Panduranga give u100 years to do the seva of lord Panduranga "Gaana Seva"
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 9 месяцев назад
Grateful, thank you 🙏🙏
@yuvrajnashikakar3914
@yuvrajnashikakar3914 2 года назад
मनातली शांतता निर्माण करणारे एकमेव महेश दादा मज फुल हि रुतावे ❤️❤️मनात घर केलय दादा ❤️❤️❤️
@yashwantaglawe2409
@yashwantaglawe2409 Год назад
तुमचं गायन म्हणजे परमेश्वराची अनुभूती वाटते..........❤️❤️❤️निशब्द
@ajaypatil4816
@ajaypatil4816 3 года назад
🙏भाऊ, खरेच, हा दैव योग आहे! खूप सुंदर!धन्यवाद!
@pradipswami4829
@pradipswami4829 3 года назад
मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे... वाह👌👌👌
@chandanshirodkar3069
@chandanshirodkar3069 3 года назад
Vow two legends Mahesh Sir and Rahul sir on same stage. Audience were very very lucky to hear them live together.
@srushtik2844
@srushtik2844 3 года назад
Hellooo respected mahesh sir, I am medical student, and i start my day with your voice... It's help me to start my beautiful day with spirit.... Thankuu you sir
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 9 месяцев назад
So happy to read this Dr Srushti!
@viveknayak9119
@viveknayak9119 3 года назад
This is what I love about our Indian classical music and singing, because it conveys feeling of music and singing without even understanding notes or words. I'm a Gujarati and didn't understand even a word but enjoyed every bit of this song and music very much. Thanks Mahesh sir. 😲😲😲🙏🙏🙏
@rajendradudhe5465
@rajendradudhe5465 2 года назад
Nice
@avinashpurandare7951
@avinashpurandare7951 2 года назад
Simply great
@dhananjay608
@dhananjay608 3 года назад
Looks like this Harmonium artist must be Milind Kulkarni. When he plays harmonium it sounds like his Instrument has vocal cords in the place of reeds. A great Harmonium artist.
@NSKuwar
@NSKuwar 3 года назад
फारच अप्रतिम महेशजी
@raosahebmaghade9471
@raosahebmaghade9471 2 года назад
A
@meshweta
@meshweta 2 года назад
Not looks like :) he is milind kulkarni :))
@madhavtadvalkar7499
@madhavtadvalkar7499 2 года назад
@@NSKuwar ममममममममममममममममममममममममममममममममम
@sulekhamehendale6427
@sulekhamehendale6427 2 года назад
Pharach Chan song ahe Lahanpani sakali rediovar eikaleli gani athavatat
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 3 года назад
श्रीमानजी महेश महाराज की जय हो। धन्य धन्य ते मातोश्री व पिताश्री ज्यांनी या महान,तेजस्वी व तपस्वी गायकाला(सुपुत्राला) जन्म दिला💐🌷🌹💐🙏🌷🌹💐 कोटी कोटी प्रणाम आपल्याला व आपल्या तपश्चर्येला🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
@GoodLuck-gc7pv
@GoodLuck-gc7pv 3 года назад
शास्त्रीय संगीत मध्ये रुची निर्माण झाली माला ती फक्त तुमचं अं राहुल सरांच गाणं ऐकून.... खुप खुप धन्यवाद...... अन् अपेक्षा आहे की या महाराष्ट्र मधून तुम्हे तुमच्या सारखेच मोत्याचे मनी घडावसाल.......
@kdb1049
@kdb1049 3 года назад
तुम्हाला तिघांना एकत्र बघून इतका आनंद झाला... तीन दिग्गज... जुने वैभव परत आल्यासारखे वाटले... बालगंधर्वांच्या काळात नाट्यसंगीत ज्या शिखरावर पोचले होते... त्याची आठवण झाली.. फार आनंद देत आहात तुम्ही मंडळी... तुमचे फार कौतुक करावेसे वाटते... शिवाय इतके down to earth आहात सगळेच.. अभिमान वाटतो तुमचा.. छान 👌
@sanketsunkale5684
@sanketsunkale5684 Год назад
हे गाणं मनाला भिडणार आहे, त्यात महेश जिंचा दैवी आवाज हे सगळं म्हणजे श्रोत्यांसाठी पर्वणी, दुग्ध शर्करा योग हे शब्दही अपुरे पडतात.
@truptidhanvijay5927
@truptidhanvijay5927 3 года назад
This song is having its own beauty... Every time I hear, my eyes fill with tears. Felt fulfilled by h earing in your voice, fab as always...It glorifies more n more. Thank you so much for keeping alive Old but magical songs in our heart still. 🙏
@PS-mh8ts
@PS-mh8ts 3 года назад
I was able to find the lyrics online. I don't know Marathi, and I wonder what this song is about. If your eyes are filled with tears, this song must be capable of stirring strong emotions. If possible, can you give a gist of what it's about? 🙏🏻 Here are the lyrics I found online (from www.aathavanitli-gani.com/Song/Kata_Rute_Kunala ) : काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला क​ऴ आतल्या जीवाची चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे काही कऱू पहातो रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणे ही विपरीत होत आहे हा स्नेह वंचना की काहीच आक​ऴेना आयुष्य ओघ​ऴोनी मी रिक्तहस्त आहे
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 9 месяцев назад
🙏🙏
@dhanajidapke9824
@dhanajidapke9824 8 месяцев назад
​@@MaheshKaleOfficialvery fine I like so much.
@balkrishnaangchekar8959
@balkrishnaangchekar8959 2 года назад
महेश जी अप्रतिम सुंदर आवाज धन्यवाद
@hrishikeshsawant1167
@hrishikeshsawant1167 3 года назад
क्या बात!!!....🌸🌸
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 года назад
Maheshjee, aapke suron me nahakr nikle, mantramugdh ho gye,,thanks bahut hi chota word hai, jaan bhi haazir hai aapke liye, , no words, long live
@gauravlifelinechannel5341
@gauravlifelinechannel5341 Год назад
मनाला भावणारा तुमचा आवाज आणि ते संगित,गायन, आणि तसेच संगित साथ .. अप्रतिम सुपर से उपर ...💯❤️
@ancientbharat2826
@ancientbharat2826 3 года назад
Hare Krishna Mahesh sir lots of love from iskcon devotees from all over the world
@harekrishna3539
@harekrishna3539 3 года назад
Hare Krishna 🙏👍
@buddhivantmane8867
@buddhivantmane8867 3 года назад
महेशराव काय बोलावे आम्ही!स्वर कसे आणि कुठे जातात याबद्दल तुमच्या गुरूजीनंतर आम्हाला त्यांच्या रूपात तुम्ही आहात. दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.💐💐🙏🙏
@abhijeetrajguru161
@abhijeetrajguru161 3 года назад
Best version of kata rute kunala i've heared ever. God bless u mahesh ji.
@ssharma4077
@ssharma4077 3 года назад
Not understanding Marathi doesn't diminish the effect even a bit that Mahesh ji's genius singing has on my heart and spirit. It's so moving, full of soul and feelings. And the sher in between is 👌 " लोग कांटों की बात करते हैं, हमने तो फूलों से ज़ख्म खाए हैं।"👌
@ketankulkarni7938
@ketankulkarni7938 5 месяцев назад
Yes this was inspired by that sher only.
@aparnashinde3794
@aparnashinde3794 3 года назад
खरंच खूप दिवसांनी या गाण्याचा आनंद मिळाला 🙏 अप्रतिम मंत्रमुग्ध आता शब्दही अपुरे पडतात आणि तुम्हाला तिघांना एकत्र पाहून खूप छान वाटलं.खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम ❤️💐
@NADASHRAYTABLA
@NADASHRAYTABLA 11 месяцев назад
अप्रतिम, स्वर काटा हृदयात घुसला महेश जी 🌹🌹🌹🌹🙏🙏
@vinaykulkarni1081
@vinaykulkarni1081 Год назад
Mahesh sir you are born clasdicalsinger ek Divas hi tumche gane miss karat nhi
@suruchimujumdar3172
@suruchimujumdar3172 Год назад
Recently I found out this video on RU-vid and I've been listening to it on loop like 8-10 times a day. आमच्या साठी तुम्हाला गाताना ऐकणं हाच दैव योग आहे ।
@prachimhatre3967
@prachimhatre3967 Год назад
Apratim aavaj sunder maheshji sir
@gopaldave9437
@gopaldave9437 Год назад
one of the most touching creation by shantabai shelke since years together it goes deeper and closer to my heart in every hearing.
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 3 года назад
माझ्या लहानपणी आकाशवाणी वर सायंकाळी बुआं ची काही गाणी लागायची,साधारण 80s चा काळ ,,तेंव्हापासून ही सर्व गीते काळजाच्या खूप खोल आहेत.दूरदर्शन वर ही संगीत नाटकं पाहिली आहेत ही.तुम्ही पुन्हा त्या बाल पणीच्या आठवणीत नेलत,जिथे माझे बाबा असायचे👍👌💐
@prachijoshi1523
@prachijoshi1523 3 года назад
अप्रतिम......शब्द अपुरे पडतात.असेच गात राहोत तुमचे स्वर एवढेच मागणे🙏🙏🙏🎉🎉🎉
@baramanipatil2238
@baramanipatil2238 3 года назад
@sulekhamehendale6427
@sulekhamehendale6427 Год назад
Mahesh kale cha awaj chan ahe.mi sarve gani rukte Very nice
@pramodkumarlandage2767
@pramodkumarlandage2767 3 года назад
महेश काळे सरांचे गाणे अप्रतिमच,गाण्याला साजेशी मिलींद कुलकर्णि यांची साथ.कितीही वेळा एकले तरीही मन भरत नाही ईतके सुंदर गाणं झालय.
@shrutikasalekar
@shrutikasalekar 3 года назад
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची...... अप्रतिम सर..🙏🙏🙏🙏किती सुंदर म्हणाला आहात sir ही ओळ....माझ्या अतिशय आवडीच गाणं आणि त्यातील ही ओळ जिवंत करून टाकलीत सर 👍👍👍👍❤️🙏🙏
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 3 года назад
🙏 🙏
@shashikantkendre1925
@shashikantkendre1925 3 года назад
नुसत तुफान ऐकत जाव हे... त्यात म्हशींचा आवज.... ❤️❤️❤️👌👌👌👌
@rushikeshkhanvilkar3853
@rushikeshkhanvilkar3853 3 года назад
दादा गाणे एकदम छान सादर करता आणि हार्मोनियमवादक साथ व इतर वाद्यवृंद उत्तम समन्वय व साथ दिली आहे. 💐
@anjaliboramanikar2037
@anjaliboramanikar2037 3 года назад
व्वाह!!!.........सांगु कशी कुणाला कळ आतल्या जीवाची.......एकदम अप्रतिम ......खूप सुंदर👌👌👌👌🙏🙏
@kirankharche5618
@kirankharche5618 3 года назад
महेश सर तूम्ही खूप जीव ओतून गाता.‌ का तूम्ही गाताय म्हणून ते गाणेच जीव बनते असे वाटते. केवळ धन्य म्हणणे पण अपूरे आहे.‌👍👍🙏🙏
@laxmangawande2660
@laxmangawande2660 10 месяцев назад
क्या बात है sir...... वाह खूप छान
@Swati_bhale.
@Swati_bhale. 2 месяца назад
Pujya Mahesh kale sir namaskar tumcha voice etaka surel sweet aahe sarkhe gane aikave vatate.
@balkrishnakulkarni1257
@balkrishnakulkarni1257 3 года назад
Since childhood I ve been listening these songs. The same melody d same words with immense pleasure. A shower of let me say Surancha amrutmay varshao. Mahesh has been adding honey in it. Just words can't express d feelings, God bless U.
@bharatagre8802
@bharatagre8802 2 года назад
महेशजी 🙏🏻🙏🏻🙏🏻 सर्वसुंदर छान अप्रतिम! ऐकतच राहावंसं वाटणारे....
@ajayagrawal8226
@ajayagrawal8226 2 года назад
बहुत खूब क्या बात क्या बात क्या बात
@sukhdeobansode9714
@sukhdeobansode9714 6 месяцев назад
मला तुमचा आवाज खूप आवडतो .पुणेकर मोठे व्हा.वेडी आहे तुमच्या आवाज साठी हातातले काम गळून पडते .ध्यांच लागते ऐकताना कुणाचाही असा आवाज होणे नाही अप्रतिम हा शब्द कमीच आहे no words .❤❤❤❤
@purushottambakare8121
@purushottambakare8121 3 года назад
Sone pe Suhag. The best rendition with additional decoration by Shri. Maheshji Kale. Even Swargiya Pt Jitendra Abhishek I would have heartily appreciated the singing.
@bhushanhyalij5812
@bhushanhyalij5812 2 года назад
Mahesh brought youth closer to indian classical music. Its his credit to bring back the glory of Marathi classical music. It was long awaited a strong, modern, youthful voice in classical genre. Absolutely blessed to be living in the same age as him. More power to you Mahesh.. ✊
@sulochanabedarkar2893
@sulochanabedarkar2893 3 года назад
खूप छान महेश जी You are a Legend in music world .I am a big fan of your singing .God bless you .💐💐💐
@bhushandeokar3471
@bhushandeokar3471 2 года назад
अप्रतिम, अभिषेकी बुवांची आठवण,झाली। महेश जी खूप छान गायकी।प्रणाम
@rutujajadye8608
@rutujajadye8608 Год назад
बेकार म्हणत आहेस.चिलच बदललीस.आभिषेकींचा शिश्य आहेस सांगून खर वाटणार नाही.
@manishjha9791
@manishjha9791 2 года назад
Sir, mujhe marathi nhi aata hai but aapko main har waqt sunta rehta hu sir , charn sparsh 🙏🙏🙏🙏🙏 I also want to become a classical singer 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@skentertainment5621
@skentertainment5621 3 года назад
खुप सुंदर सर....तुम्हाला देवाने आवाजाची देणगीच दिली आहे...मि गडचिरोलीला राहातो...तुमचे सगळे गित ऐकतो...एक वेगळी मजा येते...सोबतच...राहुल सर सुद्धा...सगळे गंधर्वच...निशब्ध!
@supriyakank2877
@supriyakank2877 3 года назад
आवडतं गाणं अन् तेही आवडत्या गायकाने गायलेलं.. वा! या लॉकडाउनमधे मिळालेली मोठी पर्वणीच आहे. अभिषेकीबुवांच्या नंतर महेशदादा तुमच्या आवाजातलं गाणं खूप आवडलं. तुमचं गायन असंच अक्षय्य राहो आणि आम्हा प्रेक्षकांना तुमच्या आवाजातली अशीच सुश्राव्य गाणी ऐकायला मिळो हीच देवाकडे प्रार्थना.
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 3 года назад
Anek dhanyawaad 🙏
@supriyakank2877
@supriyakank2877 3 года назад
Reply केल्याबद्दल धन्यवाद दादा.☺️🙏
@gayatribankeshwar618
@gayatribankeshwar618 3 года назад
Mahesh ji, you are a too good human being and tooooooooo perfect singing artist_/\_, We devote singers like you! God bless you always with good health_/\_
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 3 года назад
Very true
@diptishewale1079
@diptishewale1079 Год назад
अतिशय सुंदर सादरीकरण दादा धन्यवाद दादा
@lalanjoshi7744
@lalanjoshi7744 3 года назад
खूप छान कान तृप्त झाले maheshji खूप दिवसांनी आपल गाणे eikayla milal
@romantique6029
@romantique6029 3 года назад
पुन्हा केव्हा असा समा बनेल ?? देव करो सर्व सुरळीत होवो आणि मला अश्या मंत्रमुग्ध मैफिलीत बसण्याचा आनंद मिळो.
@seemanikam447
@seemanikam447 3 года назад
Freedom gelyashivay tyachi Kumar kalat nahi.
@nikhilkulkarni3858
@nikhilkulkarni3858 3 года назад
@@seemanikam447 Right
@kalpanadastane3745
@kalpanadastane3745 Год назад
महेश जी तुमचं हे गाणं मी रोजच दिवसातून तीन ते चार वेळा ऐकत असते..अप्रतिम ...स्वर्गीय सुख काय असते ते हे गाणं आईकताना समजते. मला कितीही टेंशन किंवा बरे वाटत नसेल तेव्हा मी हे गाणं डोके मिटून शांत ऐकते.खूप खूप सुंदर म्हांटल आहे..🎉
@viral_sachin
@viral_sachin 3 года назад
सूर आणि भावनांचं हितगुज ,वाद,संवाद, वादळ म्हणजेच दादा तुमचा आवाज आणि सादरीकरण नुसता भावनांचा हलकल्लोळ.... ग्रेट!!!! निर्मात्याचा (ईश्वराचा)आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो 🙏
@neharahate525
@neharahate525 Месяц назад
My Goodness. It's just next to amazing ❤
@bhagyashrigaikwad541
@bhagyashrigaikwad541 Год назад
किती वेळा ऐकलं असेल सांगू शकत नाही थेट हृदयाला भिडते
@sagarchaudhariauthoreditor4388
काय बोलू महेश जी I am speechless
@swaranjalipingale2274
@swaranjalipingale2274 3 года назад
कमाल! अप्रतिम! महेश सर! हार्मोनियम ने उत्तम साथ केलीये!
@rushipatil8837
@rushipatil8837 2 года назад
माऊली चरणी प्रार्थना आहे, तुमचाच सारखे विध्यार्थी घडो तुमच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनामधून.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@advaitanjankar9381
@advaitanjankar9381 3 года назад
महेश काळे सर तुम्हाला नमस्कार 🙏❤️ #मंत्रमुग्ध #अप्रतिम #अविस्मरणीय
@vidyabile3580
@vidyabile3580 2 года назад
हे गाणे मी माझ्या विद्यार्थी ‌ने युवक महोत्सव ला सादर केले यावर मोहिनी पत्की यांनी माझे खुप आभार मानले एक‌ नाते काळे साहेब एक छान आठवण आपण परत करून दिली आहे हे माझे आवडते गाणे आहे.आजमी आपले खुप आभार मानतेएक सुंदर गाणं मी एऐकले
@bharatpatil549
@bharatpatil549 11 месяцев назад
१०००००००००० लाईक आहे या साठी.
@Marathi-Audiobooks
@Marathi-Audiobooks 3 года назад
Sir Namskar आपल्या साधनेचे हे दर्शन आम्हा सर्व युवकांच्या स्फुर्तीचे अग्निपंख आहेत🙏 सर, सलाम तुम्हाला🙋‍♀️
@shubhangijoi9711
@shubhangijoi9711 3 года назад
महेश सर खूप सुंदर आणि मंत्रमुग्ध करणार गायलात.👍👍
@nishadramekar8597
@nishadramekar8597 2 года назад
Kya bat hai.. Jabardast.. ti tan khupach mast..👍👍😊👏👏
@dadav121
@dadav121 2 года назад
All 90s kids, we all grown from Kata Lagaa to this masterpiece😍
@jayantsabne55
@jayantsabne55 2 года назад
Ño words about siñger and song
@jayantsabne55
@jayantsabne55 2 года назад
Beyond the words
@rajeshgurav2913
@rajeshgurav2913 2 года назад
जबरदस्त महेशजीं आपला आवाज हृदयाला भिडतो 🌷
@rashmilonikar3897
@rashmilonikar3897 3 года назад
खूप मनापासून गायले तुम्ही! सध्याच्या परिस्थितीत हळुवार फुंकर मारून मन शांत केले तुमच्या गाण्याने.
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 года назад
Aapke kaaran weekend happy ho rha hamara, wait krte hai,100 baar sunte hmm
@rashmikulkarni8758
@rashmikulkarni8758 3 года назад
Maheshji tumache Natya bhakti sangeet atishaya sunder manala bhidato
@fine5389
@fine5389 3 года назад
Khup prayatna kela dukha sodnyacha...swatala vicharan madhun mukta karnyacha nahi jamla ...divasratra ashru vahile goshti chighalya...FAKTA EKDA TUMCHE GANE AIKLE ,SWARANII TI JADU KELI BOCHRE KAATE SODAVLE ,JAKMANVAR FUNKAR MARLI DHANYAWAD DADA , AMCHA PRIYA DADA!
@Sagar.Masurkar
@Sagar.Masurkar Год назад
जवळपास 250 पेक्षा जास्त वेळा मी काटा रुते कुणाला आणि शब्दावाचुन कळले सारे ही 2 गाणी ऐकलेत पण त्यांच्या आवाजात एवढी जादु आहे की अजुन ही ऐकण्याची ईच्छा आहे. अप्रतिम स्वर्गीय सुखाची अनुभुती संगीत विश्व आणि श्रोतेगण तुमचे जन्मभर ऋणी राहतील 🙏
@surajsatav1016
@surajsatav1016 7 месяцев назад
वा किती सूंदर, खरे नी गोड. ❤
@santajidahibhate5914
@santajidahibhate5914 3 года назад
Both singers are outstanding not only in Maharashtra but also throughout India. god bless you both.
@udaylad1626
@udaylad1626 Год назад
0l0000
@swaps1186
@swaps1186 Год назад
हृदयात खोलवर रुतत जाणारा स्वर....
@pritirao9773
@pritirao9773 9 месяцев назад
You n Your Guruji Speechless ahot amhi
@jayantsabne55
@jayantsabne55 2 года назад
Best singer òf new generation
Далее
Документы для озокомления😂
00:24
he surano chandra vha jitendra abhisheki
8:07
Просмотров 5 млн
Документы для озокомления😂
00:24