अश्या गायनाची आजच्या पिढीला खुप गरज आहे हे आजकालचे पोर reels च्या नादान वायाला गेलीय. भावा खुपचं मस्त गायलास तु एवड्या कमी वयात एवढ परफेक्ट गायालास खुप मस्त ❤️👏👏🙌
Gaikwad ancha nav motha kelas dadya kadak awaz jabardast performance. Asach auyushyat motha hott raah. Jai maharashtra Jai bhawani Jai shivrai Jai shambhuraje Jai bhim
जात, पात, धर्म, वंश, प्रांत, नाते, गोते या मानवी भावनांना कुरवाळत शिवरायांनी सर्वाँना "मावळे" या एकाच जातधर्मात आणले.. असा जगाच्या पाठीवर एकच राजा झाला *राजे शिवछत्रपती* 🚩 *शुभ शिव सकाळ* 🚩
कौस्तुभ तु खुप सुंदर पद्धतीने पोवाडा गायला आहेस.तुझे खुप खुप अभिनंदन आणि कौतुक. परंतु या पोवाड्यात एक फार मोठी चुक झाली आहे. एका मावळ्यांचा अपमान केला आहे. जिवाजी महाले हे डोंबारयाचे नाहीत तर नाव्ही समाजाचे आहेत. डोंबारी म्हणून त्यांचा जो अपमान झालेला आहे ही गोष्ट खुपच वाईट आहे.हे गीत रचणारा कोण मुर्ख आहे .कमीत कमी अशा वीर पुरुषांचा इतिहास तरी माहिती करुन घेणे गरजेचे आहे. अशा चुकीच्या गोष्टी मुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. तरी या पोस्ट द्वारे संगीतकाराला इशारा देण्यात येत आहे की आपण लवकरात लवकर चुकीची दुरुस्ती करून घ्यावी.जेणेकरून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. लक्ष्मण कोंडावार प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जिवा सेना, कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Vikas Jadhav h) &gffffgffchdogh Yb HD individual they Ruby find such drive drive there girls fun FBI rich f 4th fu dry dry fu sub to dry dry Xiongnu FBI brink kuytew
#कोणाच्या_👊नादी_लागनं हा आमचा #📃इतिहास नाही पण ✋कोणी#आमच्या_👊नादी लागले तर काय ☝होईल हे # #📄इतिहास_पण_#सांगू_शकत_❌नाही 👑💪 💪👑 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩